या मौल्यवान माहितीसाठी धन्यवाद! माझ्याकडे एक झटपट प्रश्न आहे: माझ्याकडे USDT असलेले SafePal वॉलेट आहे आणि माझ्याकडे seed phrase आहे. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). कृपया मला ते Binance वर कसे पाठवायचे ते समजावून सांगाल का?
Rajgurunagar My village❤
रामभाऊ चे मासे एकच नंबर 👌🏻
आमचा बाजार.... 👍👍👍
खुप छान आहे व्हिडीओ
धन्यवाद
आमचे राजगुरुनगर 🔥
आम्ही राजगुरुनगरचे आहोत , videoछान आहे
धन्यवाद 🙏
Indrayani Tandul melel ka tumcha kade
मासे पकडायचे जाळे दुकान बाजार पेठ मध्ये करणावट हार्ड वेअर राजगुरूनगर .
आमचे राजगुरूनगर 🙏🏽🙏🏽
Very Good🙏
Chan video...
Thank You ❤️
Good
एकच नंबर मार्केट
मी राजगुरुनगर खेडचा आहे आम्ही रोहिणी ताई व नटाबाई कडून घेतो चिलापी मासे🐠🐋🐟🐠🐋🐟
Chulapi chngli nste... rohu katla khava
Superb video Bhau👌👍👍👍
Thank You ❤️
आंबेकर ताई कडे छान मासे असतात नदीचे आणि बाबा शेठ, mobin भाईकडे समुद्राचे चांगले मासे असतात.
Mast video
Thanks
Chas Kaman Dyam.I love Male &Wam
❤❤❤
मी राजगुरुनगर कर...❤❤🎉🎉
आम्ही राजगुरुनगर कर
Rajgurunagar 357 khoop chan bhao video
धन्यवाद
माझे आजोळ आहे व जन्मभूमी आहे खूप सुंदर विडिओ आहे
धन्यवाद
भाऊ तुझ्या बरोबर एक व्हिडिओ कडायच आहे
कुठून बोलतय तुम्ही इंस्टाग्राम वर msg करा
🆔 instagram.com/kalu_gabhale_93
Mera Nani ka gaon hai
आमच्या कडे म्हळे मासे 40रु पावशेर आहे तळेगाव दाभाडे येथे
मळे खुप महाग आहेत बाकी सर्व ठीक
जुन्नरला पण तेच बाजार आहे त
Vada road la ahe he fish
होल सेल मार्केट कीती वाजता चालु होते
या मौल्यवान माहितीसाठी धन्यवाद! माझ्याकडे एक झटपट प्रश्न आहे: माझ्याकडे USDT असलेले SafePal वॉलेट आहे आणि माझ्याकडे seed phrase आहे. (alarm fetch churn bridge exercise tape speak race clerk couch crater letter). कृपया मला ते Binance वर कसे पाठवायचे ते समजावून सांगाल का?
Me rajgurunagarchi ahe
🙏
Price comparison
Chicken 100 ???
मी खेड चा आहे
🙏
मच्छी बाजर रोज असतो का?
हो रोज असतो दुपारी दोन ते संध्याकाळी सात आठ वाजे पर्यंत.
मी खेडची आहे
🙏
Bhava tu kuthala aahe mi nimgav davdicha aahe
Bhau mi asane ambegaon cha aahe
Jale nay kay vikat
जाळ्यानच दुकान आहे जवळच तिथं
मांगुर मासे खाऊ नयेत
मरळ येत नाहिंका
येतात कधी कधी
तुमच्या डिंभेला सगळे मासे 50 रु पावशेर शिवाय मिळत नाही.
म्हणून खेड मध्ये सर्वात स्वस्त मासे मिळतात.
मासे कुठल्या नदीचे असतात????
भिमा नदी
Send address pls locations
मरळ असेल तर सांगा
मासे. पकडायचे. जाळे चे. दुकान. दाखवा
हो नक्कीच लवकरच....
आपला नंबर द्या दादा
9322799532
गभाले दादा तुमचा मोबाईल नंबर द्या
9322799532