Pudhari News | चक्क रस्त्यावरील खड्ड्यात ट्रक पडला, पुण्यातील घटना

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 17

  • @chandrakantsonawane9714
    @chandrakantsonawane9714 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    छान 🙏

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    राज्यात, केंद्रात, महानगर पालिका, गेल्या १०/१५ वर्षे भाजप ची सत्ता आहे, आमदार, खासदार भाजपचे आहेत पुण्यात हाच मोदी चा विकास आहे का?

  • @siddheshwarvansale9590
    @siddheshwarvansale9590 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    मोदी व भाजपाने भ्रष्टाचार करुन पुण्याला स्मार्ट सिटी बनविले.

  • @mukundvavale6629
    @mukundvavale6629 36 นาทีที่ผ่านมา

    जर गणेश विसर्जन दरम्यान जर हि दुर्घटना घडली असती तर काय झाले असते फक्त कल्पना करा.

  • @vijaybhalerao4829
    @vijaybhalerao4829 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Acche Din😂😂😂

  • @सह्याद्री-झ7ख
    @सह्याद्री-झ7ख 17 นาทีที่ผ่านมา

    महाराष्ट्रात होणाऱ्या निवडणुकांमध्ये जगातला सर्वात मोठा पक्ष असलेला असाच खड्ड्यात पडणार😂

  • @kakajaybhaye2939
    @kakajaybhaye2939 56 นาทีที่ผ่านมา +1

    मोदी विकास याच्या पुढे आसच होणार

  • @yogeshborase5652
    @yogeshborase5652 ชั่วโมงที่ผ่านมา

    Modi hai to mumkin hai

  • @hareshrathod2671
    @hareshrathod2671 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुळात कुठल्या ठेकेदाराला काम द्यायचे,
    हे कोण ठरवतात, ते सर्व अधिकारी,
    मग ते काम करणारा ठेकेदार,
    मग काम चालू असताना कुणी अभियंता, कर्मचारी त्या कामाचं इन्स्पेक्शन बरोबर करतो की नाही,
    आणि काम व्यवस्थित रित्या पूर्ण झाल्याची खात्री करून अधिकारी, किंवा वरिष्ठ साहेबाना याचा रिपोर्ट देतो की नाही,
    हे या प्रमाणे होत आहे की नाही,
    याची जबाबदारी कुणी म्हणजे कुणीच घेत नाही.
    फक्त भाजप ची सत्ता असताना असे झाले असे म्हणून काही उपयोग नाही.

  • @rajaramraut5537
    @rajaramraut5537 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्मार्ट सीटी यालाच म्हणतात

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गडकरी 😂

  • @psm4727
    @psm4727 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fasnvis msrdc