८४ खेड्यांचा अधिपती श्री.संत सिद्धेश्वर पावणाई वार्षिक दसरा उत्सव २०२४ - साळशी गाव
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ต.ค. 2024
- ८४ चा सोहळा... ८४ खेड्यांचा अधिपती असणाऱ्या - श्री.संत सिद्धेश्वर पावणाई दसरा उत्सव २०२४.
हर हर महादेव चा जय घोष
( शाही परंपरा....शाही थाट...शाही समारंभ ...शाही उत्सव .....डोळ्याचं पारणं फेडणारे शन...)
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या माझ्या साळशी गावचा दसरा उत्सव दर वर्षी खुप मोठ्या थाटात साजरा केला जातो...पंचक्रोशीतील मंडळी , बारा पाच मानकरी , पावणे मंडळी या सोहळ्याला खुप मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात...पूर्ण सोहळा व्हिडिओ मधे जमा करायचं छोटासा प्रयत्न केलाय....असे शन खरचं कॅमेरा मधे टिपता आले हे आमचं भाग्य ...व्हिडिओ आवडल्यास नक्की कळवा.....
धन्यवाद !!!!