7Th Pay खंड २| वेतन श्रेणी १०/२०/३० | शिक्षकेत्तर कर्मचारी या विषयी काय म्हणतात शिक्षण मंञी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • नमस्कार मिञानो आजच्या व्हिडिओ मध्ये विधानसभा कामकाराजात मा. शिक्षण मंञी यांनी ७ वा वेतन आयोग पदोन्नती अश्वाशित योजना यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे आपणास पाहावयास मिळतील.
    सदर व्हिडिओ whatsup वरील आहे.

ความคิดเห็น • 61

  • @mukunddeore4180
    @mukunddeore4180 ปีที่แล้ว

    Kapil saheb my ideal my proud

  • @mukunddeore4180
    @mukunddeore4180 ปีที่แล้ว

    My kapil bro is great

  • @nandkidhorpatil5315
    @nandkidhorpatil5315 ปีที่แล้ว

    शालेय शिक्षण विभागाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू नाही

  • @vilasthakur7855
    @vilasthakur7855 ปีที่แล้ว

    दहा वीस तीस आश्वासित योजनेचानिर्णय झाला लवकर झाला.

  • @arvindbedre7613
    @arvindbedre7613 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर... माध्यमिक खाजगी शाळा.. शिक्षक तर कर्मचारी.व
    वर्ग-4 चे पदे भरावीत ही विनंती

  • @pradippatel4955
    @pradippatel4955 ปีที่แล้ว +2

    सर्व होईल थँक्स महाराष्ट्र सरकार 💐🙏

  • @syedmazher2467
    @syedmazher2467 ปีที่แล้ว

    Shasan parshasan nivadnuk ayog sarvanche kam duty karo karnya sathi shikshak ani shri denya sathi nakar he kai yogy nahi

  • @TeddyToys0001
    @TeddyToys0001 3 ปีที่แล้ว +3

    शासनाने आश्वासीत प्रगती योजना शिक्षकांना लवकर लागु करावी, शिक्षकांवर नेहमीच अन्याय करू नये

  • @prakashjoshi5055
    @prakashjoshi5055 ปีที่แล้ว +1

    खाजगी प्राथमिक/माध्यमिक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना 10वर्षे, 20 वर्षे, 30वर्षे तिघं टप्पे 01/01/2016 पासुन लागु करावी

  • @mukunddeore4180
    @mukunddeore4180 ปีที่แล้ว

    My big B is great

  • @bhupeshv.sakhare6912
    @bhupeshv.sakhare6912 2 ปีที่แล้ว +1

    अजूनपर्यंत लागू नाही तसेही शिक्षकेत्तर कर्मचारी दुर्लधित आहे.

  • @kailassonawane4913
    @kailassonawane4913 4 ปีที่แล้ว +3

    निवड ची २% ची अट रद् केली पाहिजे व बीए बीपीएडला एपीएड असेल तरच शिशकाला निवड मिळू शकते ही अट रद् केली पाहिजे

  • @abhidesh
    @abhidesh 5 ปีที่แล้ว +5

    कपिल पाटील आपली भूमिका स्पष्ट करत नाही.....वरिष्ठ वेतन श्रेणी ही शिक्षकांना १०,२०,३० अशी ठेवायला पाहिजे यांनी खंड एक मध्ये त्यांनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दिलेली आहे...शिक्षकांना नाही दिली...

    • @sandipdhumal8645
      @sandipdhumal8645 ปีที่แล้ว

      शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळाल्याचे ऐकिवात नाही...

  • @vilasthakur7855
    @vilasthakur7855 ปีที่แล้ว

    शंभर टक्के बरोबर आहे साहेब.

  • @shankarkohkade5850
    @shankarkohkade5850 ปีที่แล้ว

    शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणारा अन्याय दूर व्हावा !!

  • @dnyaneshwarsawarkar5398
    @dnyaneshwarsawarkar5398 2 ปีที่แล้ว +1

    Deshpande la jamat nahi.त्यांना राजीनामा घेण्यात यावा.

  • @mrunalshinde7680
    @mrunalshinde7680 4 ปีที่แล้ว +1

    कधी मिळणार आहे सातवा वेतन आयोग जास्त पगार मिळतो त्यांना मिळाला व कमी पगार आहे त्यांना अजुन पर्यंत नाही मिळाला एकदाचे सांगा

  • @mohanmundhe2322
    @mohanmundhe2322 ปีที่แล้ว

    श्रिमंताला श्रिमंत करन्याच माझ्या देशातील राजांच ईथ फक्त यांना नाही भल करावस वाटत शेतकर्याच

  • @bhagwanmore1507
    @bhagwanmore1507 4 ปีที่แล้ว

    सरकारचे मंत्री स्पष्ट न बोलता गोलमोल उत्तरे देत आहेत. जर खंड एक स्विकारण्यात आला आहे तर आदेश निघाले पाहिजेत. संघटनाचे काही प्रस्ताव असतील तर त्यावर नंतर निर्णय घेतल्या जाऊ शकतो.

    • @sandipdhumal8645
      @sandipdhumal8645 ปีที่แล้ว

      साहेब हे सर्व हेतू पुरस्पर पणे केले जातेय...प्रश्न काहीही असो..उत्तरे ठरलेली असतात... तीच तीच आणि गुळमुळीत.

  • @syedmazher2467
    @syedmazher2467 ปีที่แล้ว

    Sarv department LA 10/20/30 chi shrini dili shikshan vibhag LA ka nahi konti comity basveli janun bujun ti ved lawat ahe

  • @thecrazymind9956
    @thecrazymind9956 3 ปีที่แล้ว +2

    शिक्षकांना द्यायची इच्छा दिसत नाही

  • @chandrakalamahajan9211
    @chandrakalamahajan9211 4 ปีที่แล้ว +1

    सर्व गोंधळ दिसतो

  • @mrunalshinde7680
    @mrunalshinde7680 4 ปีที่แล้ว +1

    कधी मिळणार सातवा वेतन

    • @mrunalshinde7680
      @mrunalshinde7680 4 ปีที่แล้ว +1

      बारा वर्षे व चोवीस वर्षे पदोन्नती मिळाली आहे त्यामुळे आम्हला सातवा वेतन मिळाला नाही आम्ही चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहो प्राध्यापकांना दीड दोन लाख पगार आहे

  • @santusanap4678
    @santusanap4678 5 ปีที่แล้ว +4

    मंत्री उत्तर समाधानकारक देत नाही,चालढकल करताना दिसत आहे,

    • @sandipdhumal8645
      @sandipdhumal8645 ปีที่แล้ว

      हेतू पुरस्पर पने करतात तसे

  • @abhidesh
    @abhidesh 5 ปีที่แล้ว +3

    आमदार श्रीकांत देशपांडे साहेबांनी योग्य आणि अभ्यासू प्रश्न मांडला...खूप छान देशपांडे साहेब..

  • @sureshmanee7064
    @sureshmanee7064 5 ปีที่แล้ว +2

    जर एखादी व्यक्ती आजारी असल्यामुळे अपंग झाली आणि त्याचे वय 50 झाले नाही किंवा 30वर्ष सेवा झालेले नाही. अश्या सरकारी कर्मच्याला नोकरी मध्ये अडचण येणार नाही ना

    • @Teacher4U
      @Teacher4U  5 ปีที่แล้ว

      नाही सुरेश सर ज्याचे वय ५०+ आहे किंवा सेवा ३० वर्ष झाली आहे याबाबत निर्णय आला आहे.

  • @dhairyashilkomal
    @dhairyashilkomal 5 ปีที่แล้ว +2

    निवासी दिव्यांग आश्रम शालेतील प्राथमिक शिक्षकाना ही योजना विनाअट सरसकट लागू अन् स्थानिक स्वराज्य संस्थेतील प्राथमिक शिक्षकांना अ श्रेणीची अट.
    हा दिव्यांग अधिनियम 2016 नुसार दिव्यांग शिक्षक कर्मचारी यांच्यावर करीत असलेला भेदभावच partiality आहे की राव.

    • @dhairyashilkomal
      @dhairyashilkomal 5 ปีที่แล้ว +3

      सर्व शिक्षकांना विनाअट लागू असणे,ही बाब अत्यंत आवश्यक आहे.
      एकदा आमच्या शिक्षकांना खूष कराच राव,अशी अपेक्षा आहे.

    • @sureshmagre6835
      @sureshmagre6835 4 ปีที่แล้ว +1

      खरं तर शिक्षकांशी सरकार दुजाभाव का करते.?

    • @shahajimadake7083
      @shahajimadake7083 4 ปีที่แล้ว +1

      मंत्री योग्य उतरे देत नाहीत

    • @svmrajur4324
      @svmrajur4324 3 ปีที่แล้ว

      10,20,30 ची योजना अदयाप लागू झालेली नाही व आश्वासीत प्रगती योजना २४ वर्षानंतरची अद्याप लागू नाही राज्यात कुणाला मिळत असेल किंवा कुणाचे पे फिक्शेशन झाले असेल तर ग्रुपवर टाकावे.

  • @swatisuravase7395
    @swatisuravase7395 5 ปีที่แล้ว

    Co_op sector chya karmacharyancha kay..

  • @arvindtikle2243
    @arvindtikle2243 ปีที่แล้ว

    हा शिक्षण मंत्री बोगस आहे

  • @bhalchandrasalunkhe8541
    @bhalchandrasalunkhe8541 ปีที่แล้ว

    अभ्यास कमी आहे मंत्री महोदयचा

  • @amitamehta604
    @amitamehta604 ปีที่แล้ว

    2016 ka kub 2026 ko aayega ka to 2016 te. 2018. Retired teachers ke liye kya ?
    Swatraya. Shenanigans ka double. Pension. Ke liye turnt GR. hota hai
    Teachers. Ka. GR niklne bad. bhi. bajet. nhi karke dete nhi
    7th pay salary diff arrears kub mileage
    Western Mumbai teachers ko kub milega

    • @amitamehta604
      @amitamehta604 ปีที่แล้ว

      Teachers. Ko. 10 leave yearly mite hai. Unmese. bhi bacha. Leave ka kyo encash nhi. Teachers ko non. Teaching. Work badha. leave nhi bdhi. Kyo. ??
      Teachers ko shikshak hi nhi mante to kitna bhinitiya aayega teachers ki hay lagegi

  • @vinayakpundpal6903
    @vinayakpundpal6903 5 ปีที่แล้ว +2

    मंत्री बोलत नाहीत

  • @amitamehta604
    @amitamehta604 3 ปีที่แล้ว +1

    Shikshak ko kya respect diya pure des me aisa kidhar nhi hoga

  • @digambarpatil3951
    @digambarpatil3951 ปีที่แล้ว

    निम सरकारी कर्मचारी यांना नाही का

  • @pictureabhibakihaimeredost.
    @pictureabhibakihaimeredost. 4 ปีที่แล้ว +1

    सर नगर परिषद शिक्षकांना 10 20 30 चि आश्वासित प्रगती योजना आज दिनांक 9.11.2019 रोजी लागू आहे का सर.
    Please सांगा सर.

    • @Teacher4U
      @Teacher4U  4 ปีที่แล้ว

      याविषयी आणखी निर्णय नाही wait..,,

  • @amitamehta604
    @amitamehta604 3 ปีที่แล้ว

    Koi bhi duty election ki sensus lasikaran ke aur koi bhi kam ho sjikshik ko sop dete ho unke regular kam ke atirikt fir scale dene ke time shikshak kohi kyo bad kiya mantriji uttar denge

  • @Madhuripandav
    @Madhuripandav 5 ปีที่แล้ว

    Hedicap candidate school collage fast join us peon Clark jir kadha all to school collage

  • @subhashjadhav9910
    @subhashjadhav9910 5 ปีที่แล้ว +1

    Mantri chukiche uttar det aahet

  • @user-eb8pu2zp6i
    @user-eb8pu2zp6i 5 ปีที่แล้ว +2

    Uttare chuk detat

  • @abhidesh
    @abhidesh 5 ปีที่แล้ว +2

    एका मंत्र्यांनी बरोबर मांडला प्रश्न...

  • @vilasthakur7855
    @vilasthakur7855 ปีที่แล้ว

    👎👎

  • @Prabuddha.Bharat
    @Prabuddha.Bharat 5 ปีที่แล้ว

    खूप छान सर

  • @mrunalshinde7680
    @mrunalshinde7680 4 ปีที่แล้ว

    कधी मिळणार आहे सातवा वेतन आयोग जास्त पगार मिळतो त्यांना मिळाला व कमी पगार आहे त्यांना अजुन पर्यंत नाही मिळाला एकदाचे सांगा