मेघनाद दादा स.जयभीम. गीतातील दुसरे कडवं कळलं नाही वाटेवरी लुटलेली कोवळी कळी बघा. भावांनी भावाचे.. पुढील शब्द लिहून पाठवा..खूप आभारी राहीन.मला भावलेले वामन दादा चे गीत आहे.लक्ष पुरवले
मेघानंद जाधव साहेब सप्रेम जयभिम।महाकवी प्रतापसिंग बोदडे दादांच्या अंत्ययात्रेच्या दिवशीं मुक्ताईनगर इथे तुम्हाला पाहिल्यावर दादांच्या विषयी तुमचे प्रेम आदर बघून फारच अभिमान वाटला।आम्ही महार रेजिमेंट चे सैनिक दादांचे खांदेकरी झालो।U tube वर आज तुम्हीं गायलेलं से गीत सर्च केलं।
मेघानंद जाधव साहेब सप्रेम जयभिम।महाकवी प्रतापसिंग बोदडे दादांच्या अंत्ययात्रेच्या दिवशीं मुक्ताईनगर इथे तुम्हाला पाहिल्यावर दादांच्या विषयी तुमचे प्रेम आदर बघून फारच अभिमान वाटला।आम्ही महार रेजिमेंट चे सैनिक दादांचे खांदेकरी झालो।U tube वर आज तुम्हीं गायलेलं हे गीत सर्च केलं।खरच आम्हा महार रेजिमेंटच्या भीम सैनिकांना दादांचे खादेकरी होण्याचे भाग्य लाभले।
मेघनाद दादा स.जयभीम.
गीतातील दुसरे कडवं कळलं नाही
वाटेवरी लुटलेली कोवळी कळी बघा.
भावांनी भावाचे..
पुढील शब्द लिहून पाठवा..खूप आभारी राहीन.मला भावलेले वामन दादा चे गीत आहे.लक्ष पुरवले
मेघानंद जाधव साहेब सप्रेम जयभिम।महाकवी प्रतापसिंग बोदडे दादांच्या अंत्ययात्रेच्या दिवशीं मुक्ताईनगर इथे तुम्हाला पाहिल्यावर दादांच्या विषयी तुमचे प्रेम आदर बघून फारच अभिमान वाटला।आम्ही महार रेजिमेंट चे सैनिक दादांचे खांदेकरी झालो।U tube वर आज तुम्हीं गायलेलं से गीत सर्च केलं।
मेघानंद जाधव यांचे गाणे आम्हा स्फूर्ती देते.
सप्रेम जयभीम!