4 Haswai by Dr Sanjay Upadhye

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • Watch.....Think.....Smile!!!

ความคิดเห็น • 23

  • @tusharwalavalkar3404
    @tusharwalavalkar3404 หลายเดือนก่อน +1

    सुंदर विचार... सुंदर मांडणी!

  • @DeepakKale-r4s
    @DeepakKale-r4s 22 วันที่ผ่านมา +1

    अभिनंदन

  • @tanmayborade2340
    @tanmayborade2340 3 หลายเดือนก่อน +2

    सांख्याचे शत्रू सांख्यच आहेत हॆ तंतोतंत खरे आहे. हिंदूच हिंदू धर्माची बदनामी करतो हॆ दुर्दैव आहे. आपले विचार आवडले. धन्यवाद 🙏

  • @ashwinikulkarni7368
    @ashwinikulkarni7368 ปีที่แล้ว +5

    खूप दिवसांनी भेटून आनंद झाला 🙏🏽 खरंच महाराष्ट्राला निखळ निर्मळ मराठी भाषा हवी आहे 👌🏽🎉

    • @shyamkahate1513
      @shyamkahate1513 ปีที่แล้ว +1

      कार्यक्रम जास्त वेळ अपेक्षित😊

  • @rachanavilankar1093
    @rachanavilankar1093 6 หลายเดือนก่อน +1

    खरच आपले व्हिडिओ ऐकून मन प्रसन्न होते थोडा वेळ वेगळ्या जगात घेऊन जाता. धन्यवाद.

  • @vijaypatil909
    @vijaypatil909 11 หลายเดือนก่อน

    कंटाळवाण्या आजकालच्या जीवनामध्ये आपण निश्चितच हास्यांमुळे हिरवळ पसरवीत आहात. धन्यवाद

  • @925pawan
    @925pawan ปีที่แล้ว +1

    खुप दिवसांनी भेटुन आनंद झाला.

  • @AjayAkale-p9g
    @AjayAkale-p9g ปีที่แล้ว

    आजच्या काळात शुध्द मराठी भाषेत निखळ विनोद ऐकून आनंद झाला.
    आधुनिक काळात मराठी भाषाचा सन्मान आपल्या सारख्या व्यक्ती मुळे टिकला आहे. हसवाई साठी अनंत शुभेच्छा आणि ईश्वर चरणी प्रार्थना करतो की आपलं स्वस्थ व आयुश्य
    निरोगी असो.

  • @BDJadhavPACL
    @BDJadhavPACL 7 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर

  • @harishbhandari3339
    @harishbhandari3339 2 หลายเดือนก่อน

    मला वाटते मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यात या शिव्या देणार्यान्चा मुख्य अडसर आहे.

  • @anantpadhye6843
    @anantpadhye6843 ปีที่แล้ว

    बऱ्याच दिवसांनी भेटून खूप आनंद झाला

  • @deepagosavi8183
    @deepagosavi8183 3 หลายเดือนก่อน

    खरंच ज्या चुकीच्या पद्धतीने मराठी भाषा बोलली जाते, ते पाहुन/ऐकुन वाईट वाटते.

  • @alhadkulkarni4324
    @alhadkulkarni4324 ปีที่แล้ว

    खरंच आहे सर. छानच वाटलं. धन्यवाद

  • @ravi181973
    @ravi181973 ปีที่แล้ว +2

    सध्याच्या राजकारणाने आपलं समाजजीवन इतकं गढूळ करून टाकलेलं आहे, कि या तुमच्या आत्मचिंतनाकडेसुद्धा राजकीय चष्म्यातून पाहिलं जाईल. असो, समाजाला सन्मार्ग दाखवण्याचा जो साधुसंतांचा रोल होता तो तुम्ही अंगिकारताय हे स्तुत्य आहे.

  • @gooddayswithmohanbilaye
    @gooddayswithmohanbilaye ปีที่แล้ว +1

    Good👍

  • @udaydivekar3574
    @udaydivekar3574 6 หลายเดือนก่อน

    Sunder.

  • @atharvabhujbal3854
    @atharvabhujbal3854 10 หลายเดือนก่อน

    खुप सुंदर 👌👍👍👍

  • @balkrishnabhagat616
    @balkrishnabhagat616 ปีที่แล้ว

    Thanks

  • @MohanPatil-s9x
    @MohanPatil-s9x 2 หลายเดือนก่อน

    राशीचक्र कर शरद उपाध्ये तुमचे कोण?

  • @archanatarde4865
    @archanatarde4865 ปีที่แล้ว

    Guruji Thanyat ekhada karykrm karal ka

  • @sandeepvengsarkar1856
    @sandeepvengsarkar1856 ปีที่แล้ว

    Welcome sir....

  • @nileshkadam4256
    @nileshkadam4256 ปีที่แล้ว

    हल्ली crush या शब्दाचा वापर जास्त करत आहेत त्यावर काही गमती करा ना