शिवजयंती वर्गणी | Short Flim | 2019 | Shivaji Maharaj Short Film |

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 1K

  • @filmeengers4881
    @filmeengers4881  4 ปีที่แล้ว +17

    अश्याच आणखी shortfilms पाहण्यासाठी या चॅनेलच्या filmeengers shortfilm या playlist ला ओपन करा आणि आम्ही बनवलेल्या सर्व Shortfilms चा आनंद
    घ्या . Shortfilms आवडल्यास चॅनेलला नक्की subscribe करा.

    • @pravindabade
      @pravindabade 4 ปีที่แล้ว +2

      Khup chan.... Khari shiv janti sajri ashi zali pahije j...

    • @jugeshtumbare4928
      @jugeshtumbare4928 4 ปีที่แล้ว +2

      छत्रपतींच्या कृपेने आश्याच खुप short films बनवा. खुप छान वाटलं .छत्रपतींचा वसा आजही आबाधीत आहे .धन्यवाद

    • @jacksondraven3287
      @jacksondraven3287 2 ปีที่แล้ว

      i dont mean to be so off topic but does anyone know a method to get back into an instagram account??
      I was dumb forgot the login password. I would love any tricks you can give me.

  • @umeshpayer4002
    @umeshpayer4002 4 ปีที่แล้ว +72

    दादानो तुम्ही बनवलेली विडिओ आमच्यासाठी प्रेरणादायी होती डोळ्यात पाणी आलं
    खऱ्या अर्थाने आपल्या राज्याची जयंती साजरी करण्याची तुम्ही शिकवण दिली आहे शिवभक्तांना

  • @pratikphadatare6855
    @pratikphadatare6855 4 ปีที่แล้ว +208

    आजच्या युगात खरी गरज मदतीची आहे आणि माझा राजा प्रजेसाठीच जगला
    खरच खुप छान प्रयत्न मित्रानो हाच संदेश प्रत्येक शिवभक्त पर्यंत पोहचला पाहिजे
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @naitikgandhi4166
    @naitikgandhi4166 4 ปีที่แล้ว +6

    I am a gujrathi but I live in Mumbai from my grandfather I can tell u that a Marathi Manus r the most loyal people in the world sagale Marathi mansala Maza naman

  • @euroaquasystem7167
    @euroaquasystem7167 4 ปีที่แล้ว +198

    मन खुप भरून आल,पानी आल डोळ्यात..
    ।। जय शिवराय ।।

  • @rajendragaikwad9711
    @rajendragaikwad9711 4 ปีที่แล้ว +38

    हीच खरी महाराजांची शिकवण हातात शस्त्र घ्यायच्या आधी विषयाच्या तळाशी जाऊन विचार करूयात खूप खूप छान व्हिडीओ सर्वाना सप्रेम नमस्कार जय शिवराय

  • @swapniljagtap6188
    @swapniljagtap6188 4 ปีที่แล้ว +72

    🇪🇺🙏जय भीम🙏🇪🇺
    भावांनो मस्त विडिओ बनवलाय भावांनो ......जर प्रत्येक मावळ्यांनी अशीच मदत बाकीच्या मावळ्यांना आणि गोर गरीब गरजू लोकांना केली तर खर्च एक दिवस नक्की बोलू आपण दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा....आणि कदाचित हे नक्कीच झालं तर आपल्या महाराष्ट्रा ला दिल्लीच्या तख्ताचीही गरज लागणार नाही
    तुमच्या ह्या प्रयत्नाला मनापासून
    #जय भीम #जय शिवराय

    • @vikrantkadwadkar4545
      @vikrantkadwadkar4545 4 ปีที่แล้ว +3

      भावा तु प्रथम जय शिवराय का बोलू शकत नाहीस...मी लिहिताना प्रथम जय शिवराय आणि नंतर जय भीम लिहितो.त्यास कारण आहे.

    • @dattagaikwadagadgoan8295
      @dattagaikwadagadgoan8295 4 ปีที่แล้ว

      ✌👍

    • @sawantpatil13
      @sawantpatil13 2 ปีที่แล้ว +2

      आधी शिवराय होते म्हणून तर तुंम्ही भीम आहेत नाहीतर टोपी असती 🚩त्यामुळे आधी शिवराय बोल मग भीम 🚩🚩🙏 जय शिवराय 🚩🚩🙏

    • @swapniljagtap6188
      @swapniljagtap6188 2 ปีที่แล้ว

      @@sawantpatil13 तुमच्या संकोचिंत बुद्धी ची कीव येतो हो. आपण कितीही आपटली ना तरी ना मला भीमरायांची सर येणार ना तुम्हाला शिवरायांची येणार कारण ह्या दोन्ही महापुरुषांनी जातीवाद केला नाही , आणि राहिला प्रश्न आधी जय भीम का जय शिवराय तर मी ते कोण्या माणसाला वरचढ कर्यांयसाठी बोललो नाही तुम्ही टोपी च बोलतायत पण आम्हाला आमचे हक्क आणि वर्षानुवर्ष पासून होत आलेलं शोषण डॉ बाबासाहेबानी बंद केलं आणि अखंड समाजाचा उद्धार केलाय त्या मुळे माझं वदन हे त्या दोन्ही महापुरुषांना आहे तुम्हला फक्त त्यात जातीवाद दिसतोय कारण तुमचा मेंदू तेवढा विकसित नाही ..
      पुन्हा :- जय भीम जय शिवराय
      ( आम्ही किमान महाराजांचं नाव तरी घेतो तुला तर जय भीम बोलायला पण लाज वाटते)

    • @sawantpatil13
      @sawantpatil13 2 ปีที่แล้ว +3

      @@swapniljagtap6188 दादा माझे म्हणणे तसें नाही तुंम्ही विचार करा आधी शिवराय होते का भिमराव? नावाचे नाही माझे म्हणणे आहे कीं आपण आधी जे आधी आहेत त्यांचे नाव घ्या 🙏माझे चुकले जय शिवराय, जय भीम 🚩🚩🙏

  • @dineshdabhade8006
    @dineshdabhade8006 4 ปีที่แล้ว +67

    विडिओ पाहिल्यावर डोळ्यातून पाणी आले
    जय जिजाऊ जय शिवाजी

  • @user-gi8hs3ft3t
    @user-gi8hs3ft3t 4 ปีที่แล้ว +1

    अशाच शिवभक्तांची गरज आहे माझ्या महाराष्ट्राला.
    जय शिवराय जय शंभुराजे
    ⛳ जय महाराष्ट्र ⛳

  • @sharadnikam3101
    @sharadnikam3101 4 ปีที่แล้ว +7

    शब्द च नाहीत भावांनो डोळ्यात पाणी आलं आणि माझी एक सर्वाना विनंती आहे स्वतःला शिवभक्त बनून मिरवण्यापेक्षा महाराजांचे विचार आपल्यात ठेवा हली काही जण शिवराय फक्त मराठ्यांचे आहेत असं बोलून फिरतात काही जण स्वतःला शिवभक्त बोलतात आणि काहींच्या चुकी मुळे दुसऱ्या जाती-धर्माला दोष देतात पण महाराजांची हि शिकवण नाही महाराजांसाठी स्वराज्यातील प्रत्येक जण समान होता मराठा, आणि महार, ब्राह्मण ,चांभार प्रत्येक जण समान होता ,प्रत्येक स्त्री जरी ती दुसऱ्याची किंवा शत्रू ची असेल तिला हि समान आदर होता. आता फक्त नावाला शिवभक्त आहेत खरं तर 10 % सोडले तर बाकीच्यांना शिवरायांचे विचार च समजले नाहीत ते फक्त महाराजांचे नाव घेतात आणि स्वतःला महाराजांचे मावळे म्हणतात . खरंच आपले लोक राजेंना समजू शकले नाहीत.🚩🚩🚩🚩

  • @anilnerkar2449
    @anilnerkar2449 4 ปีที่แล้ว +102

    गर्व आहे भावांनो तुमच्यावर ,खूप छान विडिओ बनवलाय तुम्ही ,डोळ्यात पाणी आले , हेच खरे शिवरायांचे मावळे आहेत ,

  • @siddhantpatekar4541
    @siddhantpatekar4541 4 ปีที่แล้ว

    नक्कीच काय तरी शिकण्या सारखे आहे
    प्रजे ला मदत करणे हिच खरी शिवजयंती आहे
    छञपती शिवाजी महाराजांचा विजय असो...
    जय जिजाऊ जय शिवराय ........

  • @user-rd8gy9tz1c
    @user-rd8gy9tz1c 4 ปีที่แล้ว +9

    खुप सुंदर स्टोरी आहे
    छत्रपती शिवप्रभु हे जानता राजे आहेत
    त्याच्या स्वराज्यात महाराजांच्या जंयती च्या नावाने लाखो रुपयाच्या उधळपट्टी करण्या ऐवजी आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला मदत केली तर बरी होईल हीच खरी महाराज ची खरी जंयती साजरी होईल

  • @abhishekmante5320
    @abhishekmante5320 4 ปีที่แล้ว +6

    राजाचं नाव घेताच मन भरून येत..जय शिवराय🚩🚩

  • @uddhavkasbe174
    @uddhavkasbe174 4 ปีที่แล้ว +52

    खुप छाना भावानों डोळ्यात पानी आले राव
    जय शिवराय जय भिम नमो बुध्दाय

  • @arunkunde1708
    @arunkunde1708 4 ปีที่แล้ว

    प्रजेच्या सुखासाठी जगणारा एकच राजा
    छत्रपती शिवाजी महाराज

  • @aryan.mhatre6797
    @aryan.mhatre6797 4 ปีที่แล้ว +2

    हाच एकमेव आहे छत्रपती शिवरायांचे मावळे जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @santoshtikate4074
    @santoshtikate4074 4 ปีที่แล้ว +6

    भावा माझ्या कडे तर शब्दच नाहीत बोलायला खरच डोळ्यातून पाणी आले मस्त अशीच मदत केली पाहिजे गरज आहे त्याला
    जय शिवराय

  • @akkicarvingart8098
    @akkicarvingart8098 4 ปีที่แล้ว +6

    असला व्हिडीओ बनवलाय आमच्या भवानी डोळ्यातून पाणी आलय
    जय भवानी
    जय जिजाऊ
    जय शिवराय
    जय शंम्भू राजे

  • @specialone.........
    @specialone......... 4 ปีที่แล้ว

    छत्रपती जे संस्कार आपणास दाखविले. ते आपण विसरून गेलो होतो. ते आपण परत आपण नजरेत आणले. त्याबद्दल आपले अभिनंदन....

  • @virajjangam2249
    @virajjangam2249 2 หลายเดือนก่อน +1

    4 वर्षांनी हा व्हिडिओ पाहतोय डोळे भरून आले ❤🚩

  • @akmorewarcreation9854
    @akmorewarcreation9854 4 ปีที่แล้ว +6

    आपण यांच्या साठी काही करू शकलो नाही तर आपण देणगी म्हागुण काय उपयोग खूप अप्रतिम बनवली आहे ही छोटी movie या माध्यमातून खूप काही शिकायला मिळत महाराजांनी हे स्वराज्य आपल्यासाठी निर्माण केलं आणि यांची काळजी घेणे हे आपलं कर्तव्य आहे मी मनाचा मुजरा करतो अश्या विचाराणा ज्यांनी ह्या माध्यमातून सगळ्यांना एक चांगली शिकवण दिली आहे जय शिवराय जय जिजाऊ जय शंभू जय महाराष्ट्र।।।।

  • @sarangmali3270
    @sarangmali3270 4 ปีที่แล้ว +3

    Hach khra shiv bhktt

  • @pravin7360
    @pravin7360 4 ปีที่แล้ว

    जय शिवराय भावानों
    प्रत्येक शिवभक्तताने अशीच गोर गरींब लोकाना मदत करण्यासाठी होईल तेवढी मदत करावी
    देवा ग्रुप महाराष्ट्र राज्य......

  • @kalpeshbane5795
    @kalpeshbane5795 4 ปีที่แล้ว

    महाराजांनी तेव्हा सुद्धा जनतेचं रक्षण केले
    आणि आजही करत आहेत.

  • @shubhamchavan5734
    @shubhamchavan5734 5 ปีที่แล้ว +30

    👍👍🚩🚩🚩🚩🚩heart touching video Jay shivrai har har mahadev

  • @tejaskadam4000
    @tejaskadam4000 4 ปีที่แล้ว +9

    Yala mhanta shiv jayanti hi khari jayanti shivaji maharaj kiti khush hotil he pahun... Too good

  • @tanajinikam9955
    @tanajinikam9955 4 ปีที่แล้ว +1

    अशीच मदत करुन खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी करुया 🙏

  • @indiantiger4488
    @indiantiger4488 4 ปีที่แล้ว +1

    Srimant yogi, Raja viraj, Sarvachaturarth, Shiv chatrapati Maharaj Ki Jai.. Maharajan cha Aashirvad.. #Aapan Bhagwe Aahot Ani Sadaiv Bhagwe'ch Rahanar.. karan Ya Bhagwya Rangat apli apulki aahe aplya raja'n cha maan aahe.. #Fakt_Bhagwa..

  • @shubhamnade1266
    @shubhamnade1266 4 ปีที่แล้ว +6

    शेवटी अंगावर काटा आला राव..
    जय भीम.. जय शिवराय..

  • @amolmunde2182
    @amolmunde2182 4 ปีที่แล้ว +6

    भावांनो रडु च आवरत नाही रे खुप छान हीच खरी माझ्या राजाची शिकवन. जय शिवराय

  • @rupeshkamble4650
    @rupeshkamble4650 4 ปีที่แล้ว +1

    मन खूप भरून आलं आणि डोळ्यांत पाणी आलं छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @somnathghosh9112
    @somnathghosh9112 4 ปีที่แล้ว +1

    Sare Hindu ek ma k santan hei.. or Kisi Ki ma k help Karna Hindu o Ka dharam hei... Everyone try to make a strong India and humanity is our pride.... Jai Hind 🇮🇳 Jai Bhavani 🚩 Jai Rajputana 🚩
    Jai Maharaja Shivaji 🕉️

  • @nileshbansode7553
    @nileshbansode7553 4 ปีที่แล้ว +4

    खरच राजेंची आठवण झाली, त्या वेळेस किती ग्रेट असतील राजे, आणि त्यांचे मावळे, गोर गरीब जनतेचा विचार करणारे, खरच या पुढील शिव जयंती dj न लावता शिवरायाच्या विचारांची करूयात । आपण सगळयांनी असा विचार करून परिवर्तन करण्याचा प्रयत्न करू, छोट्याश्या clip मुध्ये खूप काही सांगितल या भावांनी । जय शिवराय।

  • @mangeshk.8274
    @mangeshk.8274 4 ปีที่แล้ว +3

    हीच अपेक्षा असेल...महाराजांना ।।👍👍

  • @ramadhav4929
    @ramadhav4929 4 ปีที่แล้ว

    मोठा Dj लाऊन त्यासमोर दारु पेऊन नाचण्यापेक्षा त्याच पैशांनी एखाद्यची मदत केली तर बरे वाटेल व खरयाअर्थाने महाराजांचे शिवभक्त होऊ. रयतेच्या राजाची खरी शिवजयंती साजरी करायची गरज अशी आहे. सुंदर संदेश भावानो....
    जय जिजाऊ..जय शिवराय...जय शंभूराजे ..

  • @aniketghavat6566
    @aniketghavat6566 4 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय 🚩🚩🚩 खूप प्रेरणादायी व्हिडिओ आहे. शिवभक्तांचा अभिमान वाटतो .

  • @arunadsule9427
    @arunadsule9427 4 ปีที่แล้ว +5

    डोळयात पाणी कधी आले कळलंच नाही... अप्रतिम लघुपट

  • @kirandherange7263
    @kirandherange7263 4 ปีที่แล้ว +13

    खुप छान
    फिल्म छोटी आहे पण सत्य परिस्थिती दाखवली.....

  • @AnandMoharil
    @AnandMoharil 4 ปีที่แล้ว

    एक नंबर व्हिडिओ. प्रत्येक हिंदू बांधवांनी आपल्या गरीब लोकांना जातपात न बघता अशीच मदत करायला पाहिजे. आणि जे लोक आपल्या देवा धर्माला शिव्या देत असतात त्यांच्या कडे दुर्लक्ष केले पाहिजे.
    जय श्रीराम
    जय शिवराय

  • @raghavendrajangam3923
    @raghavendrajangam3923 4 ปีที่แล้ว

    खुप छान संदेश दिलात तुम्ही
    आज ज्याप्रमाणे शिवजयंती साजरी केली जाती आणी जो खर्च होतो तोच पैसा जर का अनाथ मुलांच्या वर किंवा जे खरच गरजू आहेत त्यांना दिले तर महाराज पण वरून आशीर्वाद देतील
    मान्य शिवजयंती साजरी करावी त्याला विरोध नाहीच आहे पण आज महाराज जिवंत असते तर त्यांनी पण गोरगरीबांना च मदत केली असती..

  • @Samirchandivade95
    @Samirchandivade95 4 ปีที่แล้ว +3

    मन भरून आले डोळ्यातून पाणी आले ....जय शिवराय

  • @shivajichavan7191
    @shivajichavan7191 4 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर! आज खरी गरज आहे अशा प्रकारे शिवजयंती साजरी करायची!

  • @sagarbankar4659
    @sagarbankar4659 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान भावांनो डोळ्यातून पाणी काढलं .जय शिवराय जय शंभुराजे

  • @RPSofficial-qi3tg
    @RPSofficial-qi3tg 4 ปีที่แล้ว +3

    🚩#_जो_पर्यंत_जीवात_जीव_आहे_तोपर्यंत_
    #मुखात_शिव_आहे🚩..🙏
    🚩 #_जय_जिजाऊ 🙏 #_जय_शिवराय🚩

  • @shubhamshinde8386
    @shubhamshinde8386 4 ปีที่แล้ว +3

    U tube वरील पहिलीच विडिओ असेल की जी विडिओ पाहून मी स्वतः कंमेंट केलीय , काळजातून आर पार गेली, जेव्हा त्या छोट्या मुलाच्या घरी महाराजांचा फोटो होता तेव्हा तर ऊर भरून आला होता आणि वाईट पण वाटत होतं , अप्रतिम विडिओ😘😘😘😘😘जय शिवराय

  • @vladimirputin8451
    @vladimirputin8451 4 ปีที่แล้ว +1

    Bhai no words for this amazing
    story...,.
    Rula diya bhai 😥😥
    Jai Shivraiiii 💪💪💪💪💪🇮🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anuppawar996
    @anuppawar996 4 ปีที่แล้ว +1

    खरंच सुंदर.....असेच खरे मावळे जे मदितीचा हात पुढे देतात....जय शिवराय 🚩🚩🚩

  • @akashmane8462
    @akashmane8462 4 ปีที่แล้ว +3

    खूप छान मस्त..... प्रत्येकाने अशीच कामे केलीत तर आपल्या महाराजांची खरी शिवजयंती हिच असेल भावांनाे़...
    जय जिजाऊ जय शिवराय⛳जय शंभू राजे.... ***छत्रपती शासन***

  • @sourabhbhilare5586
    @sourabhbhilare5586 4 ปีที่แล้ว +3

    एक नंबर
    हेच खरे शिव विचार
    जय जिजाऊ जय शिवराय माझ्या मावळयानो

  • @nitinshinde5730
    @nitinshinde5730 4 ปีที่แล้ว +1

    भावांनो हा लाख मोलाचा व्हीडीवो बनवल्या बद्दल मी तुमचा मनापासुन आभारी आहे खरच आपन खुप पुन्यवान आहोत की शिवरायांच्या स्वराज्यात जन्मलो ह्याच्या पेक्षा मोठ भाग्य कोनत असुच शकत नही

  • @Drx.sam_
    @Drx.sam_ 4 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर एक दम शिव-शाही काम केलं या शॉर्ट फिल्म मध्ये🙏🙏🙏🙏♥️♥️🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय

  • @adarshpatil807
    @adarshpatil807 4 ปีที่แล้ว +4

    भावाणू जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @maheshshelake1728
    @maheshshelake1728 4 ปีที่แล้ว +3

    ह्रदयाला भिडलं थेट!😔
    #जय शिवराय

  • @dattatrayrandive4932
    @dattatrayrandive4932 4 ปีที่แล้ว +1

    जय भीम भावाना
    खुपच छान मन भरून आलं डोळ्यात पाणी आल हिच तर शिकवन आहे छत्रपती शिवाजी महाराजाची !

  • @rohidasrandive3182
    @rohidasrandive3182 4 ปีที่แล้ว

    प्रत्येक जणांनी असे कार्य केल्यास जगात दुःख हि गोष्ट रहाणार नाही खुप सुंदर विडीओ लोकांसमोर सादर केला आपण

  • @gautammore743
    @gautammore743 4 ปีที่แล้ว +5

    जय भिम जय शिवराय

  • @VikrantShindepoetry
    @VikrantShindepoetry 4 ปีที่แล้ว +4

    खुपंच सूंदर विषयाला हात घातला तुम्ही... खुप छान🙏❤

  • @karanmohite6229
    @karanmohite6229 4 ปีที่แล้ว +1

    भिम जयंती आणि शिव जयंती वेळेस गरिबांना मदत करावी, ही माणसं लोकांसाठी लढले, जगले आणि अजरामर झाले।
    यांचा जयंत्या वेळेस कोणीही दारु पिऊन नाचु नये, त्यांची प्रतीमा मलीन करु नये,
    समाजातील दृष्ट लोकांबर लढुन, समाजकल्याणाची कामे करावी हीच मोठी श्रद्धांजलि असेल त्यांचा साठी।

  • @sagarshirgave9042
    @sagarshirgave9042 4 ปีที่แล้ว

    मित्रानो अस काही सूचन हेच खूप मोठी गोष्ट आहे आणि अस करणे हे महाराजांना खरी आदरांजली ठरेल🙏🙏🙏🙏

  • @amitlab4032
    @amitlab4032 4 ปีที่แล้ว +3

    हिडियो पाहिल्यावर डोळ्यातुन पाणी आल
    मस्त हिडियो बनवलाय
    जय जिजाऊ
    जय शिवराय

  • @chintamanbadekar.1961
    @chintamanbadekar.1961 4 ปีที่แล้ว +3

    अंगावर काटा आला खूप छान फिल्म,,,

  • @akshaychavare6762
    @akshaychavare6762 3 ปีที่แล้ว +1

    खरच खूपच छान व्हीडीओ बनवलाय डोळ्यातून पाणी आले राव जय शिवराय जय शंभूराजे

  • @gopalchougule8424
    @gopalchougule8424 4 ปีที่แล้ว

    व्हिडिओ खूप खूप मन भरून गेले डोळ्यात पाणी आले
    जय शिवराय जय जिजाऊ

  • @yogeshpansare2718
    @yogeshpansare2718 4 ปีที่แล้ว +7

    ⛳जय शिवराय ⛳खुपचं मस्तं संदेश दिला आहे .⛳ जय शंभूराजे⛳

  • @jayhind7067
    @jayhind7067 4 ปีที่แล้ว +3

    Ekch number video...👌👌👌
    अंगावर काटा आला...👌👌👌
    जय शिवराय...❤❤❤

  • @nileshsawarkar246
    @nileshsawarkar246 4 ปีที่แล้ว

    मन खूप भरून आला पानी आल डोळ्यात😢😢😢🙏🙏🙏
    ⛳⛳।।जय शिवराय⛳⛳

  • @pravinghavali8233
    @pravinghavali8233 4 ปีที่แล้ว +1

    आई त्याच्या डोक्यावर हात ठेवते.. तेव्हापासून डोक्यात नकळत पाणी दाटते.. खूपच छान.. खूप खूप शुभेच्छा..

  • @tejaskadam4000
    @tejaskadam4000 4 ปีที่แล้ว +4

    Jo manus aai vadilan var prem n sarvh mansan chi kadar kar toh khara shiv bhakta hoy

  • @manojjagtapmaharashtra4307
    @manojjagtapmaharashtra4307 5 ปีที่แล้ว +7

    Heart tucching realy😘😘😘😘😘

  • @deepaktelore7880
    @deepaktelore7880 4 ปีที่แล้ว +1

    Khrach khup chaan video ahe sarva kalalakranna va director produceranna great salute jaybhim jayshivray

  • @vinayakjadhav4733
    @vinayakjadhav4733 4 ปีที่แล้ว

    अप्रतिम मेसेज आहे आपण शिव जयंती अश्या पद्धतीने ही साजरी करू शकतो आपले महाराज रयते साठी जगले आपण ही त्यांच्या या विचारावर चालूया
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @adityajaybhaye5421
    @adityajaybhaye5421 4 ปีที่แล้ว +3

    Bhawa ek no. Vedio खरचं पाणी आल डोळ्यात

  • @darshanmahadik432
    @darshanmahadik432 4 ปีที่แล้ว +3

    Bhavano 1no kam Kel tumhi Jay shivray bhavano

  • @dattatraymali1654
    @dattatraymali1654 4 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय
    खूपच छान आहे व्हिडिओ
    धन्यवाद

  • @namank55
    @namank55 4 ปีที่แล้ว

    शिवरायांची शिकवण व्यर्थ जाणार नाही,..
    जय शिवराय..

  • @ChetanPatil-xt1te
    @ChetanPatil-xt1te 5 ปีที่แล้ว +3

    Ek no bhaii....🚩🚩 Maharajanchi hich shikvan ahe🚩🚩

  • @akbaramujawar7350
    @akbaramujawar7350 4 ปีที่แล้ว +3

    This is correct shiv jayanti celebrate

  • @Sonu-qp8vk
    @Sonu-qp8vk 4 ปีที่แล้ว +2

    Aple raje Shivba🚩🚩🚩🚩🚩

  • @amitthakkar1835
    @amitthakkar1835 4 ปีที่แล้ว +1

    Rula diya. saachi shiv jayanti u did it Bhai lok

  • @marathimati11
    @marathimati11 4 ปีที่แล้ว +4

    लय भारी भवांनो .....
    खूप छान आहे video
    जय शिवराय।।। जय महाराष्ट्र।।।
    🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @shivajipawar6527
    @shivajipawar6527 4 ปีที่แล้ว +5

    Jy shivaray ....kdkkkk bahavano..heart touhing❤❤❤❤

  • @sanjayshendge1434
    @sanjayshendge1434 4 ปีที่แล้ว

    खरंच मित्रानो तुम्हाला मनाचा मुजरा एकदम अप्रतिम कधी डोळ्यातून पाणी आलं समजलचं नाही छत्रपती शिवाजीराजे महाराज की जय👍👍

  • @smarteducation760
    @smarteducation760 4 ปีที่แล้ว +1

    bhawano khup Changla video ahe 👍👍👍
    Indian financial Army Ratnagiri Maharashtra

  • @patilyogesh5011
    @patilyogesh5011 4 ปีที่แล้ว +4

    Ek no bhau , Jai Shivaray...

  • @ranjittambat1514
    @ranjittambat1514 4 ปีที่แล้ว +3

    Ek number bhawa.... Ekdm bhari... Jay shivray.... 🙏🙏🙏

  • @nileshraundale3257
    @nileshraundale3257 4 ปีที่แล้ว

    Jo aaibapachi ezzat krto,tyanna khush tevto,,toch khra shivbhakt,, Jai jijau Jai shiray.

  • @fantasysports5314
    @fantasysports5314 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान....
    नवीन कल्पना ....
    नुसतीच वर्गणी गोळा करून राडा करण्यात मजा नाही....
    गरीबांना मदत करणे हाच महराजांचा खरा संदेश आहे....
    जय शिवराय....

  • @sandeshuphale5021
    @sandeshuphale5021 4 ปีที่แล้ว +3

    Ek number bhavano
    Angaver kata ala ani achanak dolyat pani
    जय शिवराय

  • @amolborkar2631
    @amolborkar2631 5 ปีที่แล้ว +16

    जयशिवराय जय संभाजी महाराज जयश्री राम उदयनराजे महाराज कि जय

  • @sanjayrangate9173
    @sanjayrangate9173 4 ปีที่แล้ว +2

    Jai Shivray
    Jai Maharashtra

  • @ankitdhanipkar8681
    @ankitdhanipkar8681 4 ปีที่แล้ว +2

    हृदयाला स्पर्श करणारी फिल्म बनवली मित्रांनो खरंच डोळ्यातून पाणी आले भावांनो

    • @user-zz3ew2co1h
      @user-zz3ew2co1h 4 ปีที่แล้ว +1

      ankit dhanipkar जय भिम जय शिवराय

  • @kunalgaikar4176
    @kunalgaikar4176 4 ปีที่แล้ว +9

    Kharach khup mast ahe .. pn ek ajun thodishi correction asati tya mulachi aai tyala jar mhanali asati tu paise kothun anale to purn sanvad zalyavr mg tya matela kalalyavr ti mata tya mulala bolali asati ki apalya managatat takat asel tr ashi chori kadhich karayachi nahi . Mi manato ki tya mulane tyachya aai chya premapoti kel pn ajun pudhe jaun tumhi as dakhavayala lagat hot ki tumhi tyala madat karanyach tharaval ani tyalahi ek changala shivarayancha mavala banaval...

  • @sachinRc9892
    @sachinRc9892 4 ปีที่แล้ว +18

    ek number bhavano... 👍👍
    Jay shivray

  • @kunalbodke6772
    @kunalbodke6772 4 ปีที่แล้ว +1

    kadak video Bhava 🙏जय भवानी जय शिवाजी 🙏

  • @rajeshshinde9078
    @rajeshshinde9078 4 ปีที่แล้ว +1

    Hi ahe khari shivjayanti bhavano jai shivrai 👌👌🚩🚩

  • @user-mw2iy3mz4y
    @user-mw2iy3mz4y 4 ปีที่แล้ว +3

    Nice video 👍 friends
    जय शिवराय जय शंभुराजे,,🚩

  • @patilakash6527
    @patilakash6527 4 ปีที่แล้ว +4

    Kharch dolyatun pani aal Rao hech mazya rajyache vichar ahe yaar
    Jai shivray

  • @pritambhosale726
    @pritambhosale726 4 ปีที่แล้ว +1

    आसा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज

  • @maheshdoifode2581
    @maheshdoifode2581 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhan hi khari shiv jayanti.