बरोबर नाही जायचे तेथे आपली किनार पट्टी घाण करु एवढंच काय तर एकदा आपण ज्या किनारावर जाऊ तेथे परत कोणी जाणार नाही एवढा कचरा करायचा याची काळजी घ्यावी 🙏🏻🙏🏻
मी 10वर्ष टुरिस्ट गाडी चालवली आहे गोवा मध्ये काही नाही पाहण्या सारखे आणि हा सांगत आहे सगळे घरून घेउन येतात अरे मुलुख चे महाग विकतात भाजीपाला मासे चिकन आणि काही लोकल लोक सोडले तर सगळ्यांना मस्ती चे बोलणे त्या पेक्षा कोकण किनारपट्टी आणि देवस्थाने पाहण्यात खूप भारी आहे
देशांतील गरीब जनता निदान पर्यटनासाठी तिथे येत आहे.... मग याच पर्यटकांनी सरळ फक्त सिंधुदुर्गात थांबावे तिथे पण भला मोठा समुद्र किनारा आहे आणि तिथले स्थानिक लोक खुपच समजुतदार आहेत त्यामुळे इथेच सिंधुदुर्ग ते अगदी अलिबाग पर्यंत तुमचे स्वागत आहे
पार्किंग साठी दादागिरी करतात याचे खुप सारे व्हिडिओ पाहण्यासाठी उपलब्ध आहेत युट्यूबवर??? मग तिथे तिथल्या सरकारची अक्कल का पर्यटकांची सुरक्षेसाठी चालत नाही????
ही मागणी योग्य नाही हॉटेल ची खात्री नाही अडवणूक करून पैसे उकळून चागल्या पदार्थाची खात्री नसते खिशाला कात्री लागते सर्वच पर्यटक पैशेवाले नसतात हे आमदार हॉटेल चे मालक दिसतात
गोव्यातील लोकांना पर्यटकांची किम्मत नाही.. त्यामूळे आम्ही दरवर्षी येत होतो तसे यावर्षीपासुन येणे बंद केले. आम्हि खिशात पैसे घेवुन तुमची दादागिरी ऐकायला येत नाही.... याला जबाबदार तुम्हीच आहात...
मग तुम्ही लोकल व्यावसायिकांना सांगा की देशी पर्यटकांना पण मान द्या आणि खाण्या चे रेट्स पण जरा नीट लावा म्हणून.. नसेल तर सरळ देशी पर्यटकांना बंदी च घाला आणि कमवा काय कमवायच ते... फालतू काहीतरी news देत जाऊ नका आधी स्वतः काय चुकतंय ते बघत चला..
अनेकांना तिकडचं अन्न परवडत नाही आणि खोबरे चा जास्त वापर असल्यामुळे चालत नाही. गोव्यात फक्त बीच नाहीत शांतादुर्गा मंगेशी अशी हिंदू देवस्थान सुद्धा आहेत. गोवा हा भारतीय सरकार आणि जनतेने उठवात भाग घेतला म्हणून पोस्तुगीजकडून स्वतंत्र झालं नाही तर आज पण गुलामीत असता हे विसरून चालणार नाही. मूळ गोवा हा हिंदू प्रदेश आहे. पर्यटन होत नसेल तर तुमचं 🥃 धोरण सासूधारा आधी.
🤣😂 ते पर्यटक आंध्र प्रदेश कर्नाटक तमिनाडू मधले आहेत बाकी कमेंट मध्ये सर्वांनी चांगला मोर्चा सांभाळा आहे 👍👍👍👌👌 त्या नेत्याने आणि गोवा लोकांनी वाचल्या पाहिजेत बॉयकॉट गोवा ट्विटर वर करा 🚩🇮🇳
रूल \कायदे असायलाच हवे, cc कॅमेरे लावा, पर्यटन हे गोव्याचे महत्वाचे उत्पन्नाचे साधन असल्याने , जे येतात त्यांची फोटो Id घ्यावी व केलेला कचरा उचलण्याची जबाबदारी त्यांनाच द्यावी. परंतु देशी नको विदेशी पर्यटकच हवेत हे चुकीचं ठरेल.
ते का आणतात त्याचा पण विचार करावा. सहसा टुरीष्ट स्टेशन ला पर्यटकाला लुटतात. त्यामुळे सुवर्ण मध्य काढून विदेशी पर्यटक आणि भारतातील श्रीमंत बरोबर मध्यमवर्गीय सगळे च गोवा Enjoy करतील हे पहावे. गोव्याचे अर्थकारण ही महत्त्वाचे आहे.
कुठेही गेलं तरी प्रत्येकाने स्वच्छता पाळावी. पण हे ही तितकेच खरे आहे गोवा महागडे आणि लुटणारे आहे. ऑनलाईन बुकींग करून तर जाऊच नये दाखवतात एक आणि प्रत्यक्षात भलतेच रूम असतात. वर माजुरडे बोलणे. त्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रात ले किनारे, स्थळ खूप अधिक प्रेक्षणीय आहेत आणि स्थानिक लोक ही खूप चांगली आणि मन मिळाऊ आहेत. गोव्यात दुचाकी भाड्याने घेतली की त्यात ही लूट करतात वर पोलीस पण. काही गरज नाही गोव्याला जायची त्यापेक्षा महाराष्ट्र 100 पटीने मस्त.
Goa मध्ये जेवण परवडत नाही आणि पण ते दारू तर घेतात आणि एक आमदार स्थानिक देशातील लोकांना गोवा मध्ये यायला बंदी घालतो यावरून याची अक्कल समजते गोवा मध्ये गुंड गिरी भरपूर आहे लुटमार खूप केली जाते पर्यटकांनी त्या पेक्षा सिंधुदु्गात पर्यटनासाठी जावं
आपले बिनडोक लोकं तिकडे जाऊन तिथले चर्च बघायला जातात. आपल्या मंदिरात गोव्यातले कोण जातं का कधी. कधी प्रसाद पण घेत नाहीत आणि आपले शहाणे पार चादर पण चढवतात दूर दूर जाऊन.
We all are Indian citizens ,why we cannot carry our homemade food or making vessel to our tours. It's not fare to stop all this in Goa. Goa is part of india.
या लोकांना गोव्यात फक्त परदेशी पर्यटकांची गरज आहे, कारण विदेशी लोकांची डॉलरमध्ये सहज लूट केली जात आहे. गोव्यात एक रुपया म्हणजे एक डॉलर, अशा प्रकारे परदेशी पर्यटकांची लूट केली जाते
Tourist है इसलीये तेरा पेठ भर रहा है .गोवा के हॉटेल के लोग tourist को लुटते है.. तुम्हारा धंधा है क्या बाहर के लोगोंको लुटना...? गोवा हमारे सभी इंडियन्स का है....😡😡
आरे बाबा गोवा मधे आहेच काय फक्त लुटारूच बिर्याणी घेतली 250 रुपये आणी रस्सा वाटी वेगळी घेतली 125 / रुपये राव लाज वाटली नाही का एवढं पैसे घेताना कुणी ही जावु नये
Deserve this... Government has taken tourism lightly...koi bhi aao kuch bhi Karo... cleanliness missing...see the bus stand areas...filthy...madgaon railway station..all drunk bevdaas around... Don't understand how can a tourism dependent state afford to be so dirty.....yahan pe sab chalta hai attitude should be changed......why doing this bashanbaji...ur minister......take action..
गोव्याच्या लोक पर्यटक दिसला की लुटतात , स्वस्तातील दारू पिणारे जातात बाकी कोण नाही जात आता
आमचा कोकण गोवा पेक्षा भारी ❤❤❤
Khar aahe... Dukandar tar paryatkana jas kahi paryatak bank lootun aale aahet ase paise magtat.
दारू बी स्वस्त नाय भाव
100% true
गोव्यात सगळेच बेवडे
Pot barayla Goa rajyat jatat
गोव्याला जाऊ नका आपला कोकण खूप छान आहे जय महाराष्ट्र्
@@sanjaybudhavale8867 bhag na ek lavdya mala reply detoy.tumchi lyki nahi goayt yenachi
खूप लुटतात पर्यटकना, आम्हीपण घरूनच सर्व खाद्यपदार्थ घेऊन गेलो होतो
गोव्यात लूट किती ते बघा... मुलाना ब्लॅक मैल करून पैसे लुटणार बार मधील टोळी वर बोला कशाला येतील पर्यटक तिकडे
आय घाला ना गोव्या वाल्यानों आम्ही तिथे येतच नाही आणि गोव्यातील लोकांनी व पर्यटकांनी आमच्या कोकण पट्टी व मुंबईत सुध्दा भटकु नये .
😂😂 invitation card आल्यावर जाता का, कोण बोलवत तुम्हाला😂😂
Hai aai ghale vidharbha and ghati hyana gheuch naka. Konkan madhe pan ban kara. Jithe jatat tithe hagun yetat.
बरोबर नाही जायचे तेथे आपली किनार पट्टी घाण करु एवढंच काय तर एकदा आपण ज्या किनारावर जाऊ तेथे परत कोणी जाणार नाही एवढा कचरा करायचा याची काळजी घ्यावी 🙏🏻🙏🏻
@@DimebagGauravhe agadi khare ahe
गोवा ला जाऊ नका त्यापेक्षा तारकर्ली,रत्नागिरी, अलिबाग,काशीद , चिवला बिच ला जा, दारू duplicates असते गोवा ची
अरे भाऊ महागाई फारच आहे गोव्यात खाणे परवडत नाही यासाठी येणारे पर्यटक आपल्या सोबत जेवणाची व्यवस्था करून येतात.
Ho na bhau pan kachara kon saf karnar
Barobar Ahe . Parisar ghan kartat .
@@SuperPinky004Goa peksha mumbai mahag haye
@@SuperPinky004 Goa government karel saaf. Kya pun vicharto rao
बाकिच्या राज्यात गोवेकर जाऊन कचरा व्यवस्थापन करतात जणू......
मुबई मध्ये उत आणला.....
कोंकण भारी आहे.....
गोव्यात कामागर सगळे बाहेरचे म्हणजे देशा बाहेरचे आहेत हे माहित आहे का सगळा पैसा बाहेरचे लोक कमवतात..
मग स्वस्त जेवण पुरवा ना. प्रचंड महाग आणि पाववाल्यांची दादागीरी म्हणुनच जेवण बनवतात.
मी 10वर्ष टुरिस्ट गाडी चालवली आहे गोवा मध्ये काही नाही पाहण्या सारखे आणि हा सांगत आहे सगळे घरून घेउन येतात अरे मुलुख चे महाग विकतात भाजीपाला मासे चिकन आणि काही लोकल लोक सोडले तर सगळ्यांना मस्ती चे बोलणे
त्या पेक्षा कोकण किनारपट्टी आणि देवस्थाने पाहण्यात खूप भारी आहे
गोयात बीचेस वर उघडे नागडे फिरणारे पर्यटक चालतील पण देशी चालणार नाहीत.
आस कसं?
गोवा काय पोर्तुगाल मध्ये आहे का?
देशांतील गरीब जनता निदान पर्यटनासाठी तिथे येत आहे.... मग याच पर्यटकांनी सरळ फक्त सिंधुदुर्गात थांबावे तिथे पण भला मोठा समुद्र किनारा आहे आणि तिथले स्थानिक लोक खुपच समजुतदार आहेत त्यामुळे इथेच सिंधुदुर्ग ते अगदी अलिबाग पर्यंत तुमचे स्वागत आहे
संचार, विचार, खाण्याच्या हक्कांवर गदा आणून आपण आपल घर चालवणार
गोव्यात पर्यटकांची लूट केली जाते याबद्दल प्रश्न उपस्थित केला असता तर चांगले झाले असते
काही गरज नाही हे असले घाण करणारे पर्यटक तिकडे गोव्यालाच जाऊ दे... भिकारडे काय उकिरडा केलाय यांनी जाताना 👎👎👎
शिर्डी सारखेजेवन चालु कर ,,पर्यटका मुळेच गोवा चालतो लक्षात ठेव
Shirdi South ne capture kelay
@@rameshpathade7450 tu nakki dokyavar padla disto.
Mane Goa depend upon in tourism industry
पार्किंग साठी दादागिरी करतात याचे खुप सारे व्हिडिओ पाहण्यासाठी उपलब्ध आहेत युट्यूबवर??? मग तिथे तिथल्या सरकारची अक्कल का पर्यटकांची सुरक्षेसाठी चालत नाही????
उद्या म्हणतील बायको पण घेऊन येऊ नका 😂😂😂😂😂😂😂
बुडन जाय समुद्रात😂
आम्ही पाणी पण घरूनच नेतो😂
फ्कत बर्फ नेता नाही येत, तेवढं महाग घ्यावं लागतं
गोव्यात याची होटेल्स आहेत वाटत म्हणून मणतोय वाटत
ही मागणी योग्य नाही हॉटेल ची खात्री नाही अडवणूक करून पैसे उकळून चागल्या पदार्थाची खात्री नसते खिशाला कात्री लागते सर्वच पर्यटक पैशेवाले नसतात हे आमदार हॉटेल चे मालक दिसतात
पहिलं म्हणजे गोव्याला कांदा पिकत नाही टोमॅटो पिकत नाही आ
आधी ते पिकवायचे सुरू करा
गोव्यातील लोकांना पर्यटकांची किम्मत नाही.. त्यामूळे आम्ही दरवर्षी येत होतो तसे यावर्षीपासुन येणे बंद केले.
आम्हि खिशात पैसे घेवुन तुमची दादागिरी ऐकायला येत नाही....
याला जबाबदार तुम्हीच आहात...
अगदी बरोबर..
हरामखोर साले जादा पैसे घेणार ते घेणार वर आणि आमच्यावर च चढा चढी करणार
आशा राजकारणी लोकांना विधान भवनातून व सत्तेतून हाकलून दिले पाहिजे
Portugese pana Gela nahi yancha.
मग तुम्ही लोकल व्यावसायिकांना सांगा की देशी पर्यटकांना पण मान द्या आणि खाण्या चे रेट्स पण जरा नीट लावा म्हणून..
नसेल तर सरळ देशी पर्यटकांना बंदी च घाला आणि कमवा काय कमवायच ते...
फालतू काहीतरी news देत जाऊ नका आधी स्वतः काय चुकतंय ते बघत चला..
हे आमचे कट्टर मराठाच पण यांनी धर्म परिवर्तन केलंय... यांनाच भारतात राहायला बंदी करा...निर्लज्ज सदा सुखी
हा काय फॉरणर च्या मतावर निवडून आला आहे का
अनेकांना तिकडचं अन्न परवडत नाही आणि खोबरे चा जास्त वापर असल्यामुळे चालत नाही. गोव्यात फक्त बीच नाहीत शांतादुर्गा मंगेशी अशी हिंदू देवस्थान सुद्धा आहेत. गोवा हा भारतीय सरकार आणि जनतेने उठवात भाग घेतला म्हणून पोस्तुगीजकडून स्वतंत्र झालं नाही तर आज पण गुलामीत असता हे विसरून चालणार नाही. मूळ गोवा हा हिंदू प्रदेश आहे. पर्यटन होत नसेल तर तुमचं 🥃 धोरण सासूधारा आधी.
Randechya madorchod tumchi layki nahi Goa baddal bolnyachi gati sale
I completely support MLA Michael Lobo 🎉🎉🎉
आमचा भाजी पाला कसा घेतो मग, दम असेल तर मागावं दुसरी कडून.
गोव्यातून सर्वं फॉरेनचे आमदार हयांना हाकला, हे हिंदू राष्ट्र आहे.... जय BJP जय गुजरात जय शहा... जय मोदी
पर्यटकांना लुटतात की हे या आमदारांनी आत्मचिंतन करा पहीले. आम्ही आलोच नाय तर उपाशी मरशान.
अगदी बरोबर.
Agree with 100 percent
🤣😂 ते पर्यटक आंध्र प्रदेश कर्नाटक तमिनाडू मधले आहेत बाकी कमेंट मध्ये सर्वांनी चांगला मोर्चा सांभाळा आहे 👍👍👍👌👌 त्या नेत्याने आणि गोवा लोकांनी वाचल्या पाहिजेत बॉयकॉट गोवा ट्विटर वर करा 🚩🇮🇳
समुद्र असून मासे महाग आहेत...तिथं...त्यापेक्षा..आम्हाला स्वस्त मिळतात..आमच्या भागात...
तुमच्या गोव्यात आता दारू पिणारेच येतात पिंडके.बाकी बीच तर कोकणात पण आहेतच की
रूल \कायदे असायलाच हवे, cc कॅमेरे लावा, पर्यटन हे गोव्याचे महत्वाचे उत्पन्नाचे साधन असल्याने , जे येतात त्यांची फोटो Id घ्यावी व केलेला कचरा उचलण्याची जबाबदारी त्यांनाच द्यावी. परंतु देशी नको विदेशी पर्यटकच हवेत हे चुकीचं ठरेल.
काही ही म्हणा आपला मालवणच लय भारी
Goa la kolhapure belgaum madhun bhajipala yete mahiti Aahena 😂
बंद करा माजले आहेत साले
ते का आणतात त्याचा पण विचार करावा. सहसा टुरीष्ट स्टेशन ला पर्यटकाला लुटतात. त्यामुळे सुवर्ण मध्य काढून विदेशी पर्यटक आणि भारतातील श्रीमंत बरोबर मध्यमवर्गीय सगळे च गोवा Enjoy करतील हे पहावे. गोव्याचे अर्थकारण ही महत्त्वाचे आहे.
Boycott Goa
गोवा जाऊ नये
Tumcha jevanach mahag ahe mahnun tar lok aplya tayari ne yetat
गोवा बीच सुंदर आहे ते जपणे सगळ्यांचे कर्तव्य आहे गोवा जगात पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे
कुठेही गेलं तरी प्रत्येकाने स्वच्छता पाळावी. पण हे ही तितकेच खरे आहे गोवा महागडे आणि लुटणारे आहे. ऑनलाईन बुकींग करून तर जाऊच नये दाखवतात एक आणि प्रत्यक्षात भलतेच रूम असतात. वर माजुरडे बोलणे. त्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रात ले किनारे, स्थळ खूप अधिक प्रेक्षणीय आहेत आणि स्थानिक लोक ही खूप चांगली आणि मन मिळाऊ आहेत. गोव्यात दुचाकी भाड्याने घेतली की त्यात ही लूट करतात वर पोलीस पण. काही गरज नाही गोव्याला जायची त्यापेक्षा महाराष्ट्र 100 पटीने मस्त.
Tula he manun koni sangitle
कचरा करू नये म्हणून सक्त कारवाई करा.
Goa मध्ये जेवण परवडत नाही आणि पण ते दारू तर घेतात आणि एक आमदार स्थानिक देशातील लोकांना गोवा मध्ये यायला बंदी घालतो यावरून याची अक्कल समजते गोवा मध्ये गुंड गिरी भरपूर आहे लुटमार खूप केली जाते पर्यटकांनी त्या पेक्षा सिंधुदु्गात पर्यटनासाठी जावं
मला पण गोवा पेक्षा कोकण ❤आवडल.💯🙏
अरे जस बाकी साहित्य सोबत आणता तस कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली तर बर होईल 😢
Right ✅️
आमच कोकण च भारी.
स्वर्ग आहे स्वर्ग ❤
मला आवडत नाही गोवा दारू संस्था जेवण माग
गोवा हे राज्य दलभर्दी राज्य आहे महागाई तर खूप आहे पण केंद्रिय सरकार ला महसूल कमी देत दारू चा तर विषय खतरनाक आहे ते राज्य च नकोय
Randechya Tula koni he manun sangto
बरोबर आहे जेवणाच्या नावाखाली लुट करतात मग काय करणार एकदम फालतू झालाय गोवा आम्ही तर गोव्याला जाण सोडले सिंधुदुर्गात जावा एकदम मस्त
गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची जी transportation मध्ये इतके लोटतात जेवढा खर्च गोवयेत येण्यासाठी लागत नाही त्यापेक्षा अधिक होतो
Boycott Gova 😂
Correct aahe
Ha sthanik mahagdya hotel valyanchi supari gheun boltoy.
Agadi barobar .. 👍👍
@@kavishwarmokal124Marathi lokana Goa madye rahanyachi layki tapasa
महागाई च्या नावाखाली लुटलं जाते, फसवणूकीचे प्रमाण पण खूप वाढले आहे
Govyache loka pan amhala Maharashtra madhe nako, daru piun gatarat padlele asatat.
आपले बिनडोक लोकं तिकडे जाऊन तिथले चर्च बघायला जातात. आपल्या मंदिरात गोव्यातले कोण जातं का कधी. कधी प्रसाद पण घेत नाहीत आणि आपले शहाणे पार चादर पण चढवतात दूर दूर जाऊन.
त्याच्या घरावर कांदा टोमॅटो हाणा
बरं बुवा तू कांदा परतून घ्यावा अशी विनंती करण्यात आलेल्या अनेक कारणे अनेक नवीन काय आश्चर्य 😂
बरोबर असा 👍
😂 स्वस्त करा जेवण मग कांदा बटाटा तूनहला देतील
आपला कोकण जगात भारी...❤❤❤
Right M. Lobo
Very good.
जेवण चांगले मिळत नाहीत. म्हणून स्वतःचे जेवण करतात. फक्त लुटतात.
We all are Indian citizens ,why we cannot carry our homemade food or making vessel to our tours. It's not fare to stop all this in Goa. Goa is part of india.
Goamadhe Sarv Vastu Mahag Asatat. Pratekala Aapale Faydacha Vichar karnar. Bandi Ghatali tar Goache Nuksan Aahe.
या लोकांना गोव्यात फक्त परदेशी पर्यटकांची गरज आहे, कारण विदेशी लोकांची डॉलरमध्ये सहज लूट केली जात आहे.
गोव्यात एक रुपया म्हणजे एक डॉलर, अशा प्रकारे परदेशी पर्यटकांची लूट केली जाते
Tourist है इसलीये तेरा पेठ भर रहा है
.गोवा के हॉटेल के लोग tourist को लुटते है..
तुम्हारा धंधा है क्या बाहर के लोगोंको लुटना...?
गोवा हमारे सभी इंडियन्स का है....😡😡
Ri8...
आरे बाबा गोवा मधे आहेच काय फक्त लुटारूच बिर्याणी घेतली 250 रुपये आणी रस्सा वाटी वेगळी घेतली 125 / रुपये राव लाज वाटली नाही का एवढं पैसे घेताना कुणी ही जावु नये
सगळ्या च बाबतीत सगळ्या राज्यांपेक्षा जास्त लुटतात गोव्यात
लुटतात पक्त गोवात
अरे मला फुकट जेवण द्या ना मग नाही आणणार घरून 500 500 रुपये त्याला जेवायला लागले काय करायचं मग आम्ही इच्छा असते फिरण्याची यायचं नाही का
🤣🤣..गोव्यात यायला लायकी लागते😅
😂😂😂 tourism minister should make road event in their State 😂😂😂😂
Right
दारू प्यायला मुक्त परवानगी. कुठेही बसून प्या.
मग कांदा, लिंबूची काय अडचण आहे तुला?
कळंगुट हे सर्वात घाणेरडे बीच आहे.
This can stand in court
आज तु बोलला गावाकडुन टोमॅटो कांदा लसूण आणता उद्या बोलशील बायको आणायची नाही.............
कांदा टमाटा मुळे गोवा ची ओळख झाली
मग फक्त दारू निच भगवायचे का?
गोआ मधे पोलिस खुप लुटारू आहेत
बाहेरच्या लोकांना कमी समजतात
वर्णा idc मधे खुप पैसे लुटतात traffic वाले
Bhayye sagle
Gaoyat लोकाना luttat
Deserve this... Government has taken tourism lightly...koi bhi aao kuch bhi Karo... cleanliness missing...see the bus stand areas...filthy...madgaon railway station..all drunk bevdaas around... Don't understand how can a tourism dependent state afford to be so dirty.....yahan pe sab chalta hai attitude should be changed......why doing this bashanbaji...ur minister......take action..
Aata police gadi madhe tomato kanda check karnaar ka😂😂😂?
Portugal haklun dya
भाजी तेंच्याच गावातल्यान येता गोयांत.
goa not safe ....gambler,frod people from all over country gathered there ...avoid
Mala nahi khaycha hotelcha tar kay jabardasti ahe ka
Modijinich sangitlay atmanirbhar bharat
Kokan ahe mahnun goa ahe
You cannot stop them
You can make a law and stop cooking in open public place
Many middle class Goan also do this when go to place of worship
Paryatakana svatantra ahe.hotel chi mahag dish gyaychi jabardasti ka.ani svachta hi tar thevlich pahije.
❤
फुकट जेवण दिले कोणी खणार असे जेवण असते हाँटेल मध्ये
गोव्याला जाऊ नका आपला कोकण एकच नंबर