निलेश साबळे हा नकलाकार आहे पण दिलीप प्रभावळकर अशोकमामा हे जातीवंत कलाकार भुमिका कुठलीही द्या त्याचं १००% सोनचं करणारच. या दोन्ही कलाकारांचं हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा 💐💐
साबळे सन्माननीय प्रभावळकर ह्यांनी स्वतः खूप मेहनत घेऊन ह्या भूमिका अजरामर केलेल्या आहेत. त्यामुळे असा फालतूपणा (म्हणजे प्रभावळकर साहेबांची नक्कल करण्याचा) कृपया करू नका.
दिलीप सर 💐💐🙏🙏🙏🙏
निलेश साबळे 👏👏👏
छान! नक्कीच पाहू हो ....वाट पाहतोय 9 एप्रिल ची
Dilip prabhawalkar yan sarkha nat na zala na hoil. Khup amazing acting kartat dilip sir ani khup sadhe rahtat. Dilip sir 🙏
Yes
हो पाहणार
Ha manus khoop talented aahe
Dilip prabhawalkar. Sir. Great apratim
डॉ साबळे ग्रेट
निलेश साबळे हा नकलाकार आहे पण दिलीप प्रभावळकर अशोकमामा हे जातीवंत कलाकार भुमिका कुठलीही द्या त्याचं १००% सोनचं करणारच.
या दोन्ही कलाकारांचं हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा 💐💐
हो पण नीलेश नकलाकार असला तरी तो ही काही कमी नाही. त्याच्यातही गुणवत्ता आहे. अशोक सराफ आणि दिलीप प्रभावळकर ह्यांच्या एवढी नसली तरी काय झाले.
Dilip Prabhavalkar is a very good actor. 🙏🌹
नक्कीच पाहू.
याचं रिपीट टेलिकास्ट कधी आहे? काल मी विसरलो 😊
पाहणार ना!
होय.
साबळे
सन्माननीय प्रभावळकर ह्यांनी स्वतः खूप मेहनत घेऊन ह्या भूमिका अजरामर केलेल्या आहेत.
त्यामुळे असा फालतूपणा (म्हणजे प्रभावळकर साहेबांची नक्कल करण्याचा) कृपया करू नका.
प्रभावळकर यांनी स्वतः appreciate केलंय निलेश साबळेना
माझ्या मनातलं बोललात. अगदीच पाचकळ लिखाण आणि अभिनय तर नखाची सुद्धा सर नाही.
Please remind करा
Khupch chhan v dhamaal 😂
' अभिनेत्रे ' ..' शटा '..काय भाषा ,..अरे चॅनल सुरू केलंय तर निदान अगदीच प्रमाण भाषा नसली , तरी ' बरं ' तरी बोला रे.....!!!....
टिपरे नाहित ते मँडम हसवा फसवीतले कृष्णराव हेरंबकर आहेत हे......
Nakki
Sable fact aka vishisht samajachya kalakarancha vishesh gwarav karu naka, jasa madhe nivedita jodhi mule sarafacha zala, marathi kalakaron suddha aahet chamgle,
खूप छान😂😂
tumachya sarakhya idiot lokana jithe tithe jat disate. asalya falatu mentality chya lokana koni sudharu shakat nahi.
Rashtrwadi jatiywadawar aalat
Tu puskar nahi.