मोदी डोकेबाज माणूस 😀

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 539

  • @dattatryghuge8538
    @dattatryghuge8538 6 หลายเดือนก่อน +115

    सर्व हिंदू संघटित होन ही काळाची गरज आहे

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 6 หลายเดือนก่อน +309

    जो हिंदू धर्माचा विचार करतो. तो भारतातील कुठल्याही राज्याचा असो त्या ना हिंदू नी मदत केली पाहीजे.

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 6 หลายเดือนก่อน

      रावणाच्या वेशात असलेला नकली हिंदूही शोधता आला पाहिजे

    • @pradeepdpaawaskar2
      @pradeepdpaawaskar2 6 หลายเดือนก่อน +4

      🙏💛🤗🧡🙏

    • @fmc6345
      @fmc6345 6 หลายเดือนก่อน

      जो हिन्दू हित सोचता है उसे ही हिन्दू विरोधी नेताओं ने बर्बाद कर दिया है

    • @Sigma_Hindu_1
      @Sigma_Hindu_1 6 หลายเดือนก่อน +7

      Barobar aahe.....! Saheb 🙂

    • @chandrakantrane2703
      @chandrakantrane2703 4 หลายเดือนก่อน +3

      Samajyatil susshiaksitana
      Shictha nko jay shree ram

  • @sanskrutichandre1992
    @sanskrutichandre1992 6 หลายเดือนก่อน +206

    This is a kirtan in 2013, Ani इंदुरिकर जे बोलले ते खर होतंय आता 2024 मध्ये, पंतप्रधान मोदी यांच्या मुळेच सध्या भारत आणि हिंदू सुरक्षित आहे. ❤

    • @rajumedhavale2763
      @rajumedhavale2763 5 หลายเดือนก่อน +2

      अगदी लाख बोललात.

  • @khandukalegavkr7999
    @khandukalegavkr7999 6 หลายเดือนก่อน +351

    महाराज हिंदु एकत्रीत करा ही काळाची गरज आहे तुम्हाला कोटी कोटी साष्टांग दंडवत

    • @milindjoshi3976
      @milindjoshi3976 6 หลายเดือนก่อน +13

      correct sir

    • @akshaypatil635
      @akshaypatil635 6 หลายเดือนก่อน +6

      साष्टांग नमस्कार इंदुरिकर महाराज

    • @pradeepdpaawaskar2
      @pradeepdpaawaskar2 6 หลายเดือนก่อน +8

      🙏🤗🧡💛🤗🙏

    • @vijaywagh2329
      @vijaywagh2329 6 หลายเดือนก่อน +3

      महाराज फक्त हिंदू मतदान साठी बाहेर कसा येईल याचे प्रबोधन करा

    • @rajaramnewase8000
      @rajaramnewase8000 6 หลายเดือนก่อน

      मतदानाच्या वेळी कुठे गेला होता

  • @devilavasave6778
    @devilavasave6778 3 หลายเดือนก่อน +15

    खरेच गरज आहे भारताला
    मोदी साहेब
    व भाजपची

  • @jijabachikane9218
    @jijabachikane9218 6 หลายเดือนก่อน +70

    मोदीजी आहेत म्हणून देव देश धर्म हिंदु समाज जिवंत आहे

  • @MayaVyas-ke9yy
    @MayaVyas-ke9yy 6 หลายเดือนก่อน +131

    जोपर्यंत मोदीजी हयात आहेत तोपर्यंत मोदीजी च प्रधान मंत्री पाहिजे आम्हाला 💪🏻

  • @chandrakantwable4426
    @chandrakantwable4426 4 หลายเดือนก่อน +22

    PM Narendra Modi व इंदोरीकर महाराज हिच जोडी हिंदू धर्म व भारत देशाला वाचवू शकतात.

  • @raghobarawool7800
    @raghobarawool7800 6 หลายเดือนก่อน +231

    महाराज समान नागरी कायदा व्हायला हवा.

  • @Saching007-b7i
    @Saching007-b7i 6 หลายเดือนก่อน +1009

    जो पर्यंत शरद पवार सत्तेसाठी मराठा समाजाचा वापर करून जाती जाती मध्ये जरांगे सारखे बिबा घालत राहील तो पर्यंत महाराष्ट्रातला रोजगार महाराष्ट्रातिल युवक युवतीना मिळणार नाही 🙏

    • @himaniainapure4695
      @himaniainapure4695 6 หลายเดือนก่อน +77

      Right

    • @MohanPatil-wp2dr
      @MohanPatil-wp2dr 6 หลายเดือนก่อน

      आठव् वध
      ​@@himaniainapure4695

    • @VwVento-he6vj
      @VwVento-he6vj 6 หลายเดือนก่อน +40

      खरी गोष्ट आहे

    • @jagankakde2499
      @jagankakde2499 6 หลายเดือนก่อน +18

      जाऊद्या त्या शरदला,जा त्या गुजरातला,महाराष्ट्रातले अनेक उद्योग गेलेत तिथे.शरदनं महाराष्ट्रातून गुजरातला नेले हे उद्योग.कसे तरी रोजगार मिळाले असते मुलांना. काय म्हणावं या गोष्टीला.

    • @AsR.8993
      @AsR.8993 6 หลายเดือนก่อน +5

      Red carpet saheb business sathi..aplya ethe policy Flexible nahi..

  • @BOLLYWOODSMASTI
    @BOLLYWOODSMASTI 2 หลายเดือนก่อน +10

    भारत देशाला लवकरात लवकर हिंदू राष्ट्र घोषित करावे 🚩🙏🏼🇮🇳

  • @shashikalaborle4639
    @shashikalaborle4639 2 หลายเดือนก่อน +9

    जय हिन्दु राष्ट्र जय मोदीजी जय योगीजी। jindabad

  • @chandrakantmahajan2237
    @chandrakantmahajan2237 6 หลายเดือนก่อน +102

    सर्वात मोठा मुद्दा जातिवाद बंद होयाला पाहिजे महाराज जी हिंदू एक झाले पाहिजे 🚩🚩🚩🙏

  • @Amitpatil-g8g
    @Amitpatil-g8g 6 หลายเดือนก่อน +135

    मोदी हे दुसरे देव आहेत. रक्ताचा शेवटचा थेंब जळेपर्यरंत मोदी सोबत .....जय श्री राम.❤

    • @rohanpatil4798
      @rohanpatil4798 6 หลายเดือนก่อน +4

      🌷🚩✌️

    • @Indiatiger4243
      @Indiatiger4243 6 หลายเดือนก่อน +6

      खरच

    • @SunilPatil-ng7rt
      @SunilPatil-ng7rt 6 หลายเดือนก่อน +4

      अगदी बरोबर

    • @SNBCrimeTalks
      @SNBCrimeTalks 6 หลายเดือนก่อน

      Are ya devane shetkaryanna raktachya asrunni radavle
      मणिपूर जळत राहिले, हा देव बघत राहिला
      भर चौकात एका सैनिकाच्या पत्नीला नग्न फिरवले,
      पण हा देव त्यांना रोखू शकला नाही
      या मोदीला देवाचे नाव देऊन आपण देवाला बदनाम करत आहात, लक्षात ठेवा

    • @devudalvi7665
      @devudalvi7665 6 หลายเดือนก่อน

      राक्षस आहे

  • @kamalkumbhar3786
    @kamalkumbhar3786 6 หลายเดือนก่อน +28

    कीर्तनकार हे समाज प्रबोधनाचे काम करतात सर्वात जागा झाला पाहिजे एक झाला पाहिजे हिंदू धर्मासाठी

  • @ajitnarsale2165
    @ajitnarsale2165 6 หลายเดือนก่อน +88

    खूप छान मार्गदर्शन केले आहे महाराज.
    तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे.
    अप्रतिम विचार आहेत महाराज तूमचे.

  • @arunhavaldar3107
    @arunhavaldar3107 6 หลายเดือนก่อน +124

    मोदीजी आहेत त्यामुळे देश व धर्म जिवंत राहणार आहे. जय श्री राम 🙏🙏

  • @maheshpatki8326
    @maheshpatki8326 6 หลายเดือนก่อน +38

    बोलते वेळेस सर्वजण मोदी करते, कामाची स्तुती करते, पण मतदानाच्या दिवशी राहूल, ऐनवेळी माती खातात 😊

    • @kalyanisutar8029
      @kalyanisutar8029 3 หลายเดือนก่อน +2

      He ekdum barobar ahe dada

  • @anilgulik3215
    @anilgulik3215 6 หลายเดือนก่อน +33

    महाराज अखंड हिंदू राष्ट्र बनवा ❤❤❤❤

    • @prashantkadu7602
      @prashantkadu7602 5 หลายเดือนก่อน

      Hindu kiti ahe bhartat kahi pn bolta

  • @jayshivray4553
    @jayshivray4553 6 หลายเดือนก่อน +96

    मोदीजी आणि भाजपा काळाची गरज आहे🙌🚩🇮🇳

  • @santoshkadam1487
    @santoshkadam1487 6 หลายเดือนก่อน +134

    जाती जाती त भांडण कोण लावत सर्व महाराष्ट्र ला माहित आहे

    • @Manmadereligion
      @Manmadereligion 6 หลายเดือนก่อน +3

      जाती जनगणना करा कोण म्हणत
      दलीत पीचडे आदिवासी
      संविधान
      या वर रोज कोण बोलत

    • @vishvarma6562
      @vishvarma6562 6 หลายเดือนก่อน +9

      Sharad Pawar

    • @s.l.g........3880
      @s.l.g........3880 6 หลายเดือนก่อน +9

      शरद पवार

    • @raghunathpatil9944
      @raghunathpatil9944 6 หลายเดือนก่อน

      गिरगिट. Dogla.shara.d.pawa.r..duplicate.

    • @rdornal6980
      @rdornal6980 6 หลายเดือนก่อน

      जाती जातीत भांडण लावणारे शरदुद्धीनखान पवार आहेत !

  • @samratrathod-zu7os
    @samratrathod-zu7os 6 หลายเดือนก่อน +18

    खरे समाजसुधारक इंदोरीकर आहेत

  • @KamalakarBhamare
    @KamalakarBhamare 6 หลายเดือนก่อน +263

    मोदीजी आहेत तर देश आहे जय श्री राम

  • @vpawar9422
    @vpawar9422 6 หลายเดือนก่อน +53

    मोदी यांनी आता फक्त आणि फक्त सामान नागरिक कायदा लागू करावा म्हणजे सर्वांचे कल्याण होईल 👍🙏👍

    • @mahendrakokate644
      @mahendrakokate644 6 หลายเดือนก่อน +3

      मोदीच्या भाजपाला बहुमत नाही.. महाराजांना सांगा हिंदू मतदारांनी आपल्या माणसाला मतदान करण्यासाठी तरी बाहेर पडावं पुढे काळ कठीण आहे

    • @nilagupta8125
      @nilagupta8125 6 หลายเดือนก่อน +1

      एकदम बरोबर बोलले भाऊ मनापासुन आपले अभिनंदन

    • @SurajraoAwsare-cp1qn
      @SurajraoAwsare-cp1qn 6 หลายเดือนก่อน

      Hoka tu Keli ka mg Ambani.adani.birla.tata Vijay malya chi barobri yedya

  • @dnyaneshwarkahane3424
    @dnyaneshwarkahane3424 6 หลายเดือนก่อน +95

    महाराष्ट्रीयन मुलांनी पडेल ते काम करण्याची तयारी केली पाहिजे परराज्यातून लाखो मुले कमी शिक्षण असून स्वतः रोजगार करूनच लाखो रुपये मिळवत आहेत.

    • @kiran-w8w
      @kiran-w8w 6 หลายเดือนก่อน +4

      Swahtahachi bahin Devunl lagna lavanyas tayar aasataat.

    • @kiran-w8w
      @kiran-w8w 6 หลายเดือนก่อน

      Marathi mabasane chahache haathgaadi lavalyas. Yala kiti lok milati, swathac

    • @allinone.2376
      @allinone.2376 6 หลายเดือนก่อน

      Agdi barobar

  • @chatararamchoudhary1807
    @chatararamchoudhary1807 6 หลายเดือนก่อน +74

    हिन्दुराष्ट के लीए मोदी जरुरी है

  • @YK-bi6yw
    @YK-bi6yw 6 หลายเดือนก่อน +44

    मोदीजी मुळेच हिंदु अस्मिता जागृत होऊन हिंदु हिंदु एकत्र येतोय. जय श्रीराम l 🚩

  • @nileshharishchandre3712
    @nileshharishchandre3712 6 หลายเดือนก่อน +8

    लोकांना फक्त दुधाला भाव व शेत पिकाला भाव हे भाव कोणती सत्ता आली तरी चालूच रहनार महत्वाच आहे तो आपला धर्म ❤❤

  • @mandachavan5867
    @mandachavan5867 6 หลายเดือนก่อน +125

    मोदीजी हे तो मुमकिन हे

  • @dattatryghuge8538
    @dattatryghuge8538 6 หลายเดือนก่อน +15

    जातीपाती जागृत करण्यापेक्षा हिंदू धर्म जागृत करा ही काळाची गरज आहे

  • @shobhasinnarkar2749
    @shobhasinnarkar2749 6 หลายเดือนก่อน +27

    समान नागरी कायदा याविषयी जागृती करावी🙏

  • @Gurudnyan-sf7xe
    @Gurudnyan-sf7xe 6 หลายเดือนก่อน +38

    हर हर मोदीजी जय हो मोदीजी

  • @krishnakhelwade332
    @krishnakhelwade332 6 หลายเดือนก่อน +13

    कीर्तन वर्तमानाशी तंतोतंत जुळणारे आहे खुप छान संवाद

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 6 หลายเดือนก่อน +182

    मोदी जी समान नागरिक आणतीलच 💪🚩🚩🚩🔥✌️❤️

  • @maniksagangji3445
    @maniksagangji3445 6 หลายเดือนก่อน +37

    महाराज कीर्तनातु देश भक्ति चे धडे देणे गरजैचे आहे जय श्री राम

  • @BhaleraoShirsath
    @BhaleraoShirsath 6 หลายเดือนก่อน +72

    नरेंद्र मोदींच पंतप्रधान पाहिजे हिंदू धर्म वाचवण्यासाठी भाजपला मतदान करा हिंदू जनजागृती करा समान नागरी कायदा लागू झालाच पाहिजे

  • @onlyindia7799
    @onlyindia7799 6 หลายเดือนก่อน +13

    हिंदू ना एकत्र करणे हीच आज सर्वात मोठी समाजसेवा मानून काम करा महाराज.मौलाना खुलेआम त्यांच्या धर्माबद्दल बोलतात..पण हिंदू धर्मातील समाजावर पकड असणारे त्याबद्दल अजिबात बोलत नाहीत😢कशाची भीती वाटते देव जाणे!

  • @rohittare4572
    @rohittare4572 6 หลายเดือนก่อน +31

    महाराज, हिंदू एकत्र करण्याची भाषा करा.मुस्लिमांच्या काॅग्रेसला साथ देणा-यांची बाजू घेऊन नका. मुस्लीमांनी 2049 पर्यंत हिंदूंस्थानला मुस्लिम राष्ट्र घोषित करणार आहेत .कितीतरी लोक मुस्लिम झाले.आहात कुठे?मुस्लिमांची बाजू घेणा-यांची बाजू तरी घेऊ नका.😮मोदी है तो मुमकिन है।

  • @SunilTiwari-oj1oy
    @SunilTiwari-oj1oy 6 หลายเดือนก่อน +70

    महाराष्ट्र मधे जो जातिय विद्वेश वाढला त्या विषयी सर्व हभप महाराजांनी प्रबोधन करने ही काळाची गरज आहे।

    • @SudhakarBPawar-om6ji
      @SudhakarBPawar-om6ji 5 หลายเดือนก่อน

      लोकांना गळ्यात मडकी कोणी बांधायला लावले हे सर्वांना माहिती आहे

  • @IIM-oy8yi
    @IIM-oy8yi 6 หลายเดือนก่อน +46

    एखाद्या महाराजाने जर मोदीवर बोल की चमचे त्या महाराज वर तुटून पडतात म्हणजे इतर कोणी बोलू नये

  • @DiwakarJayade-vi7hr
    @DiwakarJayade-vi7hr 6 หลายเดือนก่อน +25

    बरोबर आहे महाराज गरीबांना कोणी देणार नाही पैसे फक्त पैसेवाल्यांना दिले जातात

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 6 หลายเดือนก่อน +50

    Hon'ble PM Modiji CM Yogiji Bharat Deshache An Ban Shan and Abhiman

  • @banduburade8577
    @banduburade8577 6 หลายเดือนก่อน +86

    मोदीजी म्हणजे कलियुगातील हनुमान .

    • @SurajraoAwsare-cp1qn
      @SurajraoAwsare-cp1qn 6 หลายเดือนก่อน

      Tumi vanarsena hoy mg

    • @RahulShinde-kv7tn
      @RahulShinde-kv7tn 6 หลายเดือนก่อน +1

      Mg ram kon

    • @dnyaneshwarpatil6641
      @dnyaneshwarpatil6641 5 หลายเดือนก่อน

      ​@@RahulShinde-kv7tnआमचे राम जरांगे पाटील 🚩

  • @baluagale1830
    @baluagale1830 6 หลายเดือนก่อน +68

    मोदी है तो मुमकिन है👍
    राम कृष्ण हरी 🙏🚩

  • @ambarRaut-m5s
    @ambarRaut-m5s 6 หลายเดือนก่อน +54

    हसत हसत डोळ्यात अंजन घालणारी वाक्य 🎉🎉🎉🎉

  • @hanumantaware
    @hanumantaware 6 หลายเดือนก่อน +97

    मोदीजी.❤हरे.राम.हरेकनया.ओम.नमो
    .शिवाय

  • @sampatgunjal4803
    @sampatgunjal4803 6 หลายเดือนก่อน +13

    महाराज देशात समान नागरी कायदा यावा यासाठी कृपया प्रबोधन करावे ही विनंती.

  • @Ashoksumb-zw2cw
    @Ashoksumb-zw2cw 6 หลายเดือนก่อน +34

    जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय श्री हरी

  • @b.n.lokhande4461
    @b.n.lokhande4461 6 หลายเดือนก่อน +57

    हर हर मोदी घर घर मोदी

  • @sudamkasabe5660
    @sudamkasabe5660 6 หลายเดือนก่อน +7

    महाराज.मोदीमुळे.हिंदु.समाज.सुरक्षीत.आहे.महाराज.आपण.राजकारणात.पडू.नये.हिंदू.समाज.जोडण्याचे.काम.करा

  • @vitthalmahamuni3059
    @vitthalmahamuni3059 6 หลายเดือนก่อน +72

    जाती-जातीत भांडणे लावणारांवर आपण प्रबोधन करावे. जय श्रीराम... 🚩

  • @RamchandraChimankar
    @RamchandraChimankar 6 หลายเดือนก่อน +31

    खुपच चांगल मार्गदर्शन केलय माउली जातीवादावर

  • @dashrathjambhulkar9872
    @dashrathjambhulkar9872 หลายเดือนก่อน +2

    महाराज तुम्ही तुमचे कर्तव्य महाण आहे,खरे समाज सुधारक आहे.

  • @kamalkumbhar3786
    @kamalkumbhar3786 6 หลายเดือนก่อน +5

    समान नागरी कायदा झालाच पाहिजे

  • @pralhadkanade8290
    @pralhadkanade8290 6 หลายเดือนก่อน +10

    किती छान हासत खेळत प्रबोधन करता ❤😊

  • @YASH222YT
    @YASH222YT 5 หลายเดือนก่อน +5

    मोदी हे तो मुमकिन है

  • @ganeshdode2744
    @ganeshdode2744 6 หลายเดือนก่อน +29

    महाराज हिंदू धर्मामधील जातीभेद कधी मिटेल कृपया त्याकरता प्रबोधन करा कारण आपला सर्वांचा देव एकच आहे..*

  • @NarayanApate
    @NarayanApate 6 หลายเดือนก่อน +37

    महाराजांनी हिंदू एकत्र यावेत जात पात विसरून महाभारत रामायण यातील दाखले आपल्या जीवनात घ्यावेत .
    . आपल्या देशाला एक शापच आहे देशाच्या बाहेरील शत्रू पेक्षा अंतर्गत शत्रू आपल्या देशात जास्त आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा स्वकीयांशी आधी लढावे लागले अकबराच्या दरबारात 500 च्या वर राजपूत अधिकारी पदावर होते त्यावेळी सुधा राणा प्रताप यांना स्वकीयांशी लढावे लागले आणि आज सुद्धा देशातील गद्दारांच्या विरुद्ध आपल्याला म्हणजेच मोदींना लढावे लागत आहे याचा सारासार विचार हिंदूनी करणे आवश्यक आहे. जय श्रीराम फुकट गोष्टींच्या मागे लागुन नका देशाचा धर्माचा सत्यानाश होईल या गोष्टी महाराज तुम्हाला नक्कीच नीट समजावून सांगतील. .

    • @ranjeetmore5322
      @ranjeetmore5322 6 หลายเดือนก่อน +1

      सर्व हिंदूना समान आरक्षण द्यावे

  • @VijantaLevda
    @VijantaLevda 6 หลายเดือนก่อน +32

    मोदी है तो ममकिन है

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 6 หลายเดือนก่อน +13

    महाराज पवार घराणं भारताला घातक आहे जो पर्यन्त शरद पवार आहे भारत हिन्दू राष्ट्र करण्यात आडचण आहे तेव्हा महाराज तुम्हीच काही प्रबोधन करा

  • @gangadharkorde891
    @gangadharkorde891 6 หลายเดือนก่อน +28

    मोदी शिवाय पर्याय नाही.

  • @busylife4742
    @busylife4742 6 หลายเดือนก่อน +5

    नुसते डोके बाज आहे की नाही माहीत नाही पण राष्ट्रप्रेमी 100 टक्के आहेत ।महाराज आपली माणसं म्हणजे कोण ॽ

  • @aryakavar5516
    @aryakavar5516 5 หลายเดือนก่อน +6

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ravikantdani3267
    @ravikantdani3267 6 หลายเดือนก่อน +13

    शरद पवार सत्तेसाठी मराठा आंदोलनाचा वापर करून जाती जाती मध्ये वैमनस्य वाढवत आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे

  • @umeshmalkar4404
    @umeshmalkar4404 6 หลายเดือนก่อน +45

    रामकृष्ण हरी जय मोदी सरकार

  • @manjutalvelkar5284
    @manjutalvelkar5284 6 หลายเดือนก่อน +15

    आपले मराठी माणसं जात जात करत बसतात

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx 6 หลายเดือนก่อน +19

    महाराज आपले विचार लोकांनी आचरणात घ्यावे❤❤❤❤❤❤

  • @rajnikantprasad7781
    @rajnikantprasad7781 6 หลายเดือนก่อน +13

    MODI THE BEST...❤

  • @sayalibhagwat9495
    @sayalibhagwat9495 6 หลายเดือนก่อน +6

    Maharaj modiji the great

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 6 หลายเดือนก่อน +7

    हे महाराज राजकारणावर बोलतात.कारण परीस्थिती आहे तशी.

  • @madhukarwankhade3191
    @madhukarwankhade3191 4 หลายเดือนก่อน +3

    मोदीजी काही सर्वसादारण माणूस नाही ते आहे म्हणून बर आहे नाहीतर बांगला देश सारखे हाल झाले असते

  • @bhaskarsuryawanshi4660
    @bhaskarsuryawanshi4660 6 หลายเดือนก่อน +8

    सौराष्ट्र आणि महाराष्ट्र हा देशाचा तर हे स्पष्ट झाले आहे तर मग मोदी आहे तर शक्य आहे!

  • @anilkshirsagar4816
    @anilkshirsagar4816 6 หลายเดือนก่อน +15

    Modi hai to mumkin hai

  • @udaygujar5060
    @udaygujar5060 6 หลายเดือนก่อน +3

    जाती विसरा मित्रानो गोत्र लक्ष्यात ठेवा हिंदू म्हणून एक व्हा

  • @surekhbhavsar4975
    @surekhbhavsar4975 6 หลายเดือนก่อน +6

    जय शिवराय

  • @sagarharak
    @sagarharak 4 หลายเดือนก่อน +2

    मोदी खुप छान काम करतात जय श्रीराम

  • @subhashraosaraf5470
    @subhashraosaraf5470 6 หลายเดือนก่อน +18

    हे सर्व साधे महाराज आहे खरे महाराज मोदी आहेत.

  • @vinodgajbhiye409
    @vinodgajbhiye409 3 หลายเดือนก่อน +1

    मोदी हे भारताची श्यान आहे.
    जयभीम जय श्रीराम

  • @bandusable5721
    @bandusable5721 หลายเดือนก่อน +1

    हिन्दु राष्ट्र के लिए मोदी जरुरी है

  • @amolbhale3264
    @amolbhale3264 5 หลายเดือนก่อน +2

    Modiji hai tho desh ki shaan hai yaad rako jay Shree ram🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 หลายเดือนก่อน

    धर्म वाचला तर आपण राहु हिन्दुना एकच देश आहे🎉

  • @vijaybag732
    @vijaybag732 6 หลายเดือนก่อน +37

    राम कृष्ण हरी🙏💕

  • @swapnilbhong3367
    @swapnilbhong3367 หลายเดือนก่อน

    हिंदू एकता जिंदाबाद 🚩🚩🚩🚩

  • @rutudhanjani-tq4gc
    @rutudhanjani-tq4gc 6 หลายเดือนก่อน +3

    Ek cha no Maharaj

  • @UshaSapate-b8j
    @UshaSapate-b8j 6 หลายเดือนก่อน +11

    मोदी है तो मुमकीन है

  • @pratapjadhav5310
    @pratapjadhav5310 6 หลายเดือนก่อน +4

    One & only ❤❤❤❤❤ *MODI*

  • @prakashmogare8833
    @prakashmogare8833 6 หลายเดือนก่อน +35

    हिंदू धर्म संघटीत करा..कॉमेडी सोडा..

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 6 หลายเดือนก่อน +17

    तुम्ही मोठे असाल पण मोदी जी पेक्षा नाही, तुम्ही ही आदरणीय आहेत,🙏🙏

  • @SatishSherki
    @SatishSherki 6 หลายเดือนก่อน +16

    सतिश शेरकी
    🙏जय जय रामकृष्ण हरी🙏राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमानकी🙏 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल 🙏🕉💜💙💚💛🧡

  • @AbhijitSawant9045
    @AbhijitSawant9045 4 หลายเดือนก่อน +1

    नंबर वन किर्तन इंदुरीकर महाराज

  • @rekharaghatate2785
    @rekharaghatate2785 6 หลายเดือนก่อน +35

    Ram krishna hari Mauli ji

  • @YogeshJawale-ge7xd
    @YogeshJawale-ge7xd 6 หลายเดือนก่อน +7

    Jay modi sarkar

  • @dinkarpandit7970
    @dinkarpandit7970 6 หลายเดือนก่อน +3

    जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @ashokbband6473
    @ashokbband6473 6 หลายเดือนก่อน +2

    अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री वनवनववनवन धन्यवाद सरश्री हॉपी थॉट सभीको को शुभेच्छा 🎉🎉🎉🎉😊

    • @ashokbband6473
      @ashokbband6473 6 หลายเดือนก่อน +1

      हॅपी थाॅट धन्यवाद सरश्री वनवनववनवन धन्यवाद 🎉🎉🎉

  • @balrajsawant9328
    @balrajsawant9328 5 หลายเดือนก่อน

    बदलाव सब चाहते हैं मगर....बदलणा कोई भी नहीं चाहता....!!🙏🌺राम कृष्ण हरी🌺🙏😍

  • @parmeshwarbidwelbsparadgao4066
    @parmeshwarbidwelbsparadgao4066 6 หลายเดือนก่อน +12

    महाराज कीर्तनात नावीन्य नाही आपण तेच तेच सांगतात मी आपले कीर्तन 10 वर्षा पासून ऐकतो

    • @ShrikantThopate-wn2py
      @ShrikantThopate-wn2py 6 หลายเดือนก่อน +1

      Tech sangatat karan te sangitel tumhi ajun hi karat nahi mag navin kay sanganar?

  • @omprakashborkar9841
    @omprakashborkar9841 15 วันที่ผ่านมา

    महाराजाना तातडाचि विंननति हिंदू ना एक करून ऐक साथ वोट करायला सागा हिंदू सघटनानच

  • @rajendrapaliwal6491
    @rajendrapaliwal6491 6 หลายเดือนก่อน +5

    मोदी शिवाय देशाला पर्याय नाही

  • @deshkarkishor
    @deshkarkishor 6 หลายเดือนก่อน +3

    बहोत खुप, श्री इंडोरिकार महाराज आपको नमन, आप एक महान संत, महाराज, ये शब्द आपको नही लगता,
    In English sir, I very well known you r, we're a good teacher, but now you r good COUNSILOR FOR SOCIETY, you r great sir, keep it up,
    Sir we salute you, from bottom.
    Still you r teacher for common man, young generations, I always follow you sir, you r always practical,
    Jay shriram

  • @pawarm220
    @pawarm220 6 หลายเดือนก่อน +3

    काका राष्ट्रवादी उबाठा सत्ता आली की लुटायच आणि सत्ता गेली की पेटवायच