Demonitization च्या ५ वर्षांनंतर काय बदलल, फायदे तोटे काय झाले ? | Bol Bhidu | Narendra Modi | BJP

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 128

  • @indian-mz8qc
    @indian-mz8qc 2 ปีที่แล้ว +31

    नोटबंदी एक फसलेला प्रयोग....
    खाया पिया कूछ नही
    गिलास तोडा बारा आने

    • @A_for_AML
      @A_for_AML 2 ปีที่แล้ว +6

      विरोधकांचे ,स्वतःच्या पार्टीतील काहीजणांचे थोडेफार काळे पैसे बुडाले असतील कदाचित...
      आणि दलाल मीडिया हाती घेऊन गुप्त गुप्त म्हणत असला तरी
      स्वतःच्या खास 2, 4 अब्जाधीश व्यापारी मित्रांना, पक्षातील बाहुबलीना आणि नागपुरी संघटनेतील लोकांना कल्पना न देता नोटबंदी केली असती तर आतापर्यंत फोटोला हार पडला असता फेकूच्या.

  • @Amol2327
    @Amol2327 2 ปีที่แล้ว +27

    Rs.2000 note mai Naino Chip 🤣

  • @tarachandshinde312
    @tarachandshinde312 2 ปีที่แล้ว +20

    वाट लागली गरीबाची

  • @gauravgk6616
    @gauravgk6616 2 ปีที่แล้ว +10

    Tya Not bandila bhavpurn shrdanjali 💐💐💐om shanti 🙏🙏🙏

  • @mayurkute9671
    @mayurkute9671 2 ปีที่แล้ว +4

    प्रिय बोल भिडू,
    तुमचे मत, अभ्यास आणि तुमची मेहनत वाखण्याजोगी आहे. तुमचा नियमित viewer आहे मी. आपणाला एक सल्ला देतो की फक्त facts सादर करताना आपण आपल स्वतःच कोणतेही मत देत नाही. आपण सगळ्या गोष्टी दर्षकांवर सोडून देता. जर आपण ही गोष्ट सुधारली तर नक्कीच आपण आणखी प्रभावी व्हाल. शुभेच्छा.
    आपला,
    एक दर्शक.🙏

  • @sramankar5382
    @sramankar5382 2 ปีที่แล้ว +28

    नवीन नोटा मध्ये चिप आहे, 1 लाख कोटी काळा पैसा सापडला, महागाई संपणार अस अँडभक्त म्हणत होते 🤣🤣😂😂.. अत्ता अंडबुद्धी दिसत नाही

  • @vinoddevkule667
    @vinoddevkule667 2 ปีที่แล้ว +10

    साहेब किती लोकांनी त्यांचा नोटा बदलुन घेतल्या होत्या हा संशोधनाचा विषय होईल
    काय माहित ?कदाचीत २०२१ मध्ये मार्केट मध्ये जेवढ्या नोटा आहेत .त्याचा दुप्पट नोटा तेव्हा नव्हत्या कशावरुन

    • @udaykulkarni3617
      @udaykulkarni3617 2 ปีที่แล้ว +1

      अभ्यास कमी आहे. Paid person. आपले qualification काय? तुमच्या मुळे मला हा चॅनेल सोडावा वाटतो.
      मोदी ना विरोध करणे हाच आपला अजेंडा आहे का??

    • @siddheshchavan2642
      @siddheshchavan2642 2 ปีที่แล้ว +3

      @@udaykulkarni3617काका; 99% नोटा परत आल्यात RBI कडे (RTI चे उत्तर अर्थमंत्रालय). काळा पैसा गेला कुठे???
      नोटबंदीवरून भर चौकात शिक्षा भोगायला तयार असणारे तुमचे "मोदी शेट" तोंड लपवून फिरायला लागले!!!

    • @yuvrajmhatre95
      @yuvrajmhatre95 2 ปีที่แล้ว +2

      @@siddheshchavan2642 barobar aahe fukat lokancha time west tax cha milalela Paisa west swis banke tun kala paisa aajun aala nahi pan samanya mansanchya kade je Kahi sevings hotya tya sampavalya next election la satta janar

  • @nitinrokade2060
    @nitinrokade2060 2 ปีที่แล้ว +11

    फक्त नोटबंदीच नाही तर या सरकारच्या सर्वच निर्णयांनी देशाचे, देशाच्या लोकांचे आणि अर्थात लोकशाहीचे अतोनात नुकसान झालेले आहे जे कधीही भरून निघू न शकणारे आहे.
    मोदी नी या देशावर उपकार करावे की लवकरात लवकर राजीनामा द्यावा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @omkaryadav-lc1yw
    @omkaryadav-lc1yw 2 ปีที่แล้ว +8

    नोटबंदी काही उपयोग झाला नाही.....जो २ नंबर करत होता तो आता पण करत आहे ....आपल्या आजूबजूला बगा......काला पैसा असणारा एक ही माणूस सापडलं नाही.....

  • @AwadhootShendye
    @AwadhootShendye 2 ปีที่แล้ว +7

    जर नोटबंदी यशस्वी झाली असती तर परत करा की अगदी दर ५ वर्षांनी जोपर्यंत काळा पैसा संपत नाही..

  • @krishnamath138
    @krishnamath138 2 ปีที่แล้ว +7

    जे काय चाललंय ते कस्ट कार्यच्या डोकयवरून चाललंय, 10 वर्षे झाली,

  • @kavitamasane7685
    @kavitamasane7685 2 ปีที่แล้ว +26

    तोटा झाला, यातून लोकांचं जीव सुध्दा गेले.

  • @sanketnaik2825
    @sanketnaik2825 2 ปีที่แล้ว +4

    From 11 min, next 20seconds are epic . I liked it.

  • @ruyaminrakluk
    @ruyaminrakluk 2 ปีที่แล้ว +11

    मी तर तुम्हाला हुशार समजत होतो, पण तुम्ही पारच चू निघालात...
    5 वर्ष झाली नोट बंदी ला, सामान्य जनता तर विसरून सुद्धा गेली, पण विरोधक अजूनही ज्या पद्धतीने विव्हळत आहेत त्या वरून ती किती विरोधकांच्या बुडात किती खोलवर घुसली आहे ते कळते

    • @sachindhavle2124
      @sachindhavle2124 2 ปีที่แล้ว +3

      जळाली का?

    • @droneclub5615
      @droneclub5615 2 ปีที่แล้ว

      फक्त अक्षरशः भाजून निघाला

  • @jayeshpakhare6318
    @jayeshpakhare6318 2 ปีที่แล้ว +5

    जुमला था भाई

  • @narendranannaware4937
    @narendranannaware4937 2 ปีที่แล้ว +1

    Status of Unity Project Failure Baddal Video Banva plz

  • @prabhakarporlekar115
    @prabhakarporlekar115 2 ปีที่แล้ว +2

    कशा पध्दतीने आपण माहीती गोळा कुरुन ,मांडणी केली हे सविस्तर सांगा

  • @sagarnigade6755
    @sagarnigade6755 2 ปีที่แล้ว +4

    🙏💐

  • @nddjdk
    @nddjdk 2 ปีที่แล้ว +1

    Yes fayda zala

  • @samadhanahirrao9322
    @samadhanahirrao9322 2 ปีที่แล้ว +3

    Bank va कोट्यादिषणे sangad घालून किती पैसा ब्लॅक चा व्हाईट केला हा संशोधनाचा विषय आहे हा कोणीच गांभीर्याने घेत नाही सर्व साधारण माणसाच्या नावावर लाखो रुपये यायचे ते खाते बँक लॉक करायची व ते पैसे कोठे जायचे कोणाला काहीच कळले नाही हा संशोधनाचा विषय आहे

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 2 ปีที่แล้ว +3

    गंभीर बाब छाम प्रकारे समजून दिली .नोट बंदी काळात्र फार हाल सोसले .आठवण नको वाटते .

  • @savitanagargoje9473
    @savitanagargoje9473 2 ปีที่แล้ว

    Swiss banketil Black money vishyee Detail news report pn kadle tr khup chhan hoeil

  • @sarangbansule1877
    @sarangbansule1877 2 ปีที่แล้ว +2

    sir, pls share this data with Rahul Gandhi Ji.....

  • @himmatshinde8817
    @himmatshinde8817 2 ปีที่แล้ว +9

    BJP ne murkh banvile deshala.

  • @ganeshbarade2554
    @ganeshbarade2554 2 ปีที่แล้ว

    मी पण सर्वसामान्य आहे । आणि मला काही नुकसान झाले नाही।

  • @panditsagartakalkarpune8905
    @panditsagartakalkarpune8905 2 ปีที่แล้ว

    Nice 😊👍 khup chan mahiti sangitli

  • @vikasshanbhag3390
    @vikasshanbhag3390 2 ปีที่แล้ว +1

    Not Bandi has only benefitted only BJP.

  • @godsonvasaikar200
    @godsonvasaikar200 2 ปีที่แล้ว +3

    सगळ गमवल

  • @prakashwarankar696
    @prakashwarankar696 ปีที่แล้ว

    Austrelia ची आर्थिक परिसीस्थी कशी आहे ?

  • @sushantkajave3511
    @sushantkajave3511 2 ปีที่แล้ว +2

    99 टक्के नोटा परत आल्या. देशामध्ये काळा पैसा नव्हता का. आपण काही रिसर्च केला आहे.

  • @arvindsawale8414
    @arvindsawale8414 ปีที่แล้ว

    निर्भीड पणे आपले मत व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद... नोटबंदी चे तोटेच झाले हे जगजाहीर आहे..

  • @xyz-io3kp
    @xyz-io3kp 2 ปีที่แล้ว +3

    Modi government alyapasun ya deshachi vaat lagli ahe

  • @shivkumarkumbhar4421
    @shivkumarkumbhar4421 2 ปีที่แล้ว +2

    not bandi mule chalan fugavata futla

  • @amitpatole1968
    @amitpatole1968 2 ปีที่แล้ว

    त्यावर विडिओ बनवा

  • @pratappatil9680
    @pratappatil9680 2 ปีที่แล้ว

    ही चर्चा जेवलीस होत नव्हती ता वेळीस राज साहबांनी केली होती ही चर्चा १० नोहेबर रोजी केली होती मला अभिमान आहे की ही चर्चा मराठी माणसं चर्चा करत आहेत

  • @nddjdk
    @nddjdk 2 ปีที่แล้ว +2

    Amchya shet chi udhari kaym 1.5cr chya vr asychi notbandi chya 1mahinyt udhari 18 lakh vr aali zala na fayda

  • @pavantejankar9389
    @pavantejankar9389 2 ปีที่แล้ว +2

    Wwwaah modiji wwaa....

  • @prabhakarnaik2457
    @prabhakarnaik2457 2 ปีที่แล้ว +4

    नोट बंदी मध्ये कोणी काय कमावले आणि कोणी काय गमावले पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र नोट बंदी करून इतिहास मध्ये आपले नोद करून ठेले

  • @navnanthawaghade6155
    @navnanthawaghade6155 2 ปีที่แล้ว

    Wat lagli

  • @aniket5477
    @aniket5477 2 ปีที่แล้ว

    देशात आतंकवाद भरपूर प्रमाणात कमी झाले आहे गेल्या 8 वर्षात हे मान्य करायला हवं, कसाबचा मुलगा आता मोठा झाला असेल परत आतंकवाद करायला,एकदा चान्स मिळेल या प्रतीक्षेत आहे तो.

  • @sanjaykumargund3365
    @sanjaykumargund3365 2 ปีที่แล้ว +2

    desh khadayat gel

  • @vaibhavkamble7671
    @vaibhavkamble7671 2 ปีที่แล้ว

    नोट बंदी मुळे सगळ्या देशाची वाट लागली. 1000-500 च्या नोट मुळे काळा पैसा वाढतो म्हणून 1000-500 च्या नोटा बंद केल्या आणि 2 हजारची नोट आणली किती हुशार आहे मोदी.आता मला तर 2 हजार ची नोट बघून 2 वर्ष झाली

  • @tosushil
    @tosushil 2 ปีที่แล้ว +4

    BARBADI

  • @ShriMS-xc2dt
    @ShriMS-xc2dt 2 ปีที่แล้ว +2

    नोट बंदी मधे 3 पट पैसा मार्केट माधे होता तो गायब जाला,,, ट्या मुले अनेक पटी नी वा ढ़ नारी महगई थंबाली ,,, आता परत स्लो रेट ने महा गई वाध हॉइल 🙏

  • @दिलखुश-ख4च
    @दिलखुश-ख4च 2 ปีที่แล้ว

    2000 हजार ची नोट कुठ गेली सर मग ?का सरकारच्या मंत्र्यांनीच दाबली आता समजत आहे लोकांना जेव्हा ed माघे lagat आहे

  • @ashustorm686
    @ashustorm686 2 ปีที่แล้ว

    Modi hai to Sarvanash Mumkin Hai..

  • @sureshraut668
    @sureshraut668 2 ปีที่แล้ว

    Fayda 0

  • @shekharjadhav2857
    @shekharjadhav2857 2 ปีที่แล้ว +3

    death in terrorist act increased but no of incidents are reduced
    your figures are right, but you are showing only negatvive pics. I m an senior accountant and surely I can say demonetisation made positive impact
    and if you say small business closed due to it, I can say indeciplne of business which not tackled by previous govts. they are responsible for it.

    • @shekharjadhav2857
      @shekharjadhav2857 2 ปีที่แล้ว

      @@omjoshi1748 No, it was not, IT collected atleast 2 lacks cr as Tax on black money delaration, it is itselt proof it was succesful, secondly it helps for 370 removal, another so many, I am doing study on it, without knowledge walo jaise nahi hai.

    • @A_for_AML
      @A_for_AML 2 ปีที่แล้ว

      🤣 कुछ भी...

    • @shekharjadhav2857
      @shekharjadhav2857 2 ปีที่แล้ว

      @@A_for_AML jlkan knowledge nahi hota tonyajo kaha jata hai, "kuch bhi'

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 2 ปีที่แล้ว

    हा फसलेला प्रयोग केवळ कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता केला आणि जनतेला भिकेला लावण्याचे काम केले

  • @jayaeshnayak4515
    @jayaeshnayak4515 2 ปีที่แล้ว

    Modi aani sarv rajkarani sarv brsht aahet

  • @amitpatole1968
    @amitpatole1968 2 ปีที่แล้ว

    मगं कुठे आहे काळा पैसा विचारा मोदीला

  • @dadadeore8538
    @dadadeore8538 2 ปีที่แล้ว +1

    तोटा झाला आहे

  • @A_for_AML
    @A_for_AML 2 ปีที่แล้ว +1

    11 व्या मिनिटाला मजा आली

  • @surajgaikwad4490
    @surajgaikwad4490 ปีที่แล้ว

    तोटा च झाला.

  • @comedyvideospatil8339
    @comedyvideospatil8339 2 ปีที่แล้ว +1

    Marathi Lallantop

  • @shubhamsonune
    @shubhamsonune 2 ปีที่แล้ว +1

    Nano chip

  • @sachingupte9384
    @sachingupte9384 2 ปีที่แล้ว

    ९७% टक्के नोटा परत आल्या मग फेक नोटा नव्हत्या का बाजारात भिडू?

  • @dineshmoon2239
    @dineshmoon2239 ปีที่แล้ว

    Total flops notbandi

  • @jalinderjagtap3115
    @jalinderjagtap3115 2 ปีที่แล้ว +2

    Desha Chi Janta Pappu Nai..
    Kiti Negative Reporting kara.. Shetkarya Cha A C. Direct Payment jama hote.. Ha Mota Fayda jala

  • @jayaeshnayak4515
    @jayaeshnayak4515 2 ปีที่แล้ว

    Hya modi la garibachi janiv nishi

  • @prasada163
    @prasada163 2 ปีที่แล้ว

    नक्कीच फायदा झाला. पूर्वी घर विकत घेताना बिल्डर 30% white आणि 70% black ने पैसे घेत होते आता सगळीकडे 100% white नेच पैसे घेतात
    जे लोक कर चूकवेगीरी करीत होते त्यांचच नुकसान झाले आहे. ईमानदारी मधे काम करणार्याच् फारस काही नुकसान झालेल नाही

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 2 ปีที่แล้ว +2

      करोनाबंदीच्या नौटंकीनंतर बहुतेक अजून घराबाहेर पडलासच नाही, असं दिसतंय

  • @rushikeshugale3594
    @rushikeshugale3594 2 ปีที่แล้ว +1

    Tari pan modich

  • @Elon_musk1114
    @Elon_musk1114 2 ปีที่แล้ว

    Faku Modi n

  • @sachingupte9384
    @sachingupte9384 2 ปีที่แล้ว

    2016 नंतर काश्मीर सोडून देशात इतरत्र किती दहशतवादी हल्ले झाले भिडू?

  • @nandkumarkulkarni6737
    @nandkumarkulkarni6737 2 ปีที่แล้ว

    पत्रकार उथळ असतात. मान्यवर अर्थ शास्त्रज्ञांनी संशोधन करून निष्कर्ष काढले तर हवे आहे.

  • @kaveshrane1998
    @kaveshrane1998 2 ปีที่แล้ว +18

    आज पर्यंत आरबीआई ला किती काला पैसा किती सापडला 5 वर्षांत सांगता aal नाही

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan2642 2 ปีที่แล้ว +26

    जगातील सगळ्यात मोठ्या "अर्थशास्त्रज्ञाने" भारताची अर्थव्यवस्था खड्यात घातली तो दिवस म्हणजे ८ नोव्हेंबर २०१६ (नोटबंदी)!!!

  • @invincible6215
    @invincible6215 2 ปีที่แล้ว +7

    ya varn lakshat yet bjp ne chutiya banun vote ghytle

    • @riteshs7912
      @riteshs7912 2 ปีที่แล้ว

      Pn hya vele janta chutiya nahi bannar

  • @premanandgaonkar2120
    @premanandgaonkar2120 2 ปีที่แล้ว +2

    Narendra modi ha atishay bejababdar vyakti ahe...... dokyacha bhag kahich mahi parantu fakt over smart giri ahe tyachyyt.

  • @Rut11115
    @Rut11115 2 ปีที่แล้ว +6

    RIP Demonetization

  • @surajkadu1057
    @surajkadu1057 2 ปีที่แล้ว +6

    This is royal news

  • @A_for_AML
    @A_for_AML 2 ปีที่แล้ว +3

    महाघोटाळा

  • @rahulmarathepune1826
    @rahulmarathepune1826 2 ปีที่แล้ว +1

    I am chellenging fekuchand modi Dr Manmohan Singh govt was economically strong and military strong while this govt has make India weak by miles 👍🏿

  • @shekharjadhav2857
    @shekharjadhav2857 2 ปีที่แล้ว +3

    if businessman follow income tax rules of cash handling they it could not be effect by demonatisation

  • @rahulmarathepune1826
    @rahulmarathepune1826 2 ปีที่แล้ว

    Compare china and india weak leadership of fekuchand modi while strong leadership of Mr zing ping 👍🏿

  • @sachingupte9384
    @sachingupte9384 2 ปีที่แล้ว

    फेक नोटांची मोजदाद करून त्याचे प्रमाण प्रमाणित करते भिडू

  • @savitanagargoje9473
    @savitanagargoje9473 2 ปีที่แล้ว

    Are Bhau tumhi news wale exact ya
    Notebandi che
    Samajavr zhalele Durgami Parinam pn sanga

  • @satyanweshan5338
    @satyanweshan5338 2 ปีที่แล้ว +5

    Statistics are just lines in black and white but there is lot more in between the lines.
    Some experiments may not be that successful but open lot more opportunities for new things.
    Basically corruption is quality of some ppl and nothing can stop them from being currupt. But certainly the habits of large society can be controlled and it should not be a regular part of social life.
    On the contrary if you see whatever Havvock was created about it cimparatively less bad effects we're there

  • @janhavidhage9246
    @janhavidhage9246 2 ปีที่แล้ว

    तोटाझाला

  • @lochanmajnu
    @lochanmajnu 2 ปีที่แล้ว +4

    नोटबंदी हा अप्रत्यक्षपणे सरकारी अत्याचार,जुलूम होता.

    • @_College_
      @_College_ 2 ปีที่แล้ว +1

      प्रत्यक्षपने

  • @satyanweshan5338
    @satyanweshan5338 2 ปีที่แล้ว +1

    Saheb tumche kam lavkar karun deto, Ia the begining of corruption
    Whatever may be colour of note

  • @sachingupte9384
    @sachingupte9384 2 ปีที่แล้ว

    2016 चा GDP आणि 2021चे GDP ह्यातील तुलना सांग की भिडू

  • @श्रेणीकाचव्हाण
    @श्रेणीकाचव्हाण 2 ปีที่แล้ว

    मला आपल्या व्हिडिओचे विश्लेषण केल्यावर अस वाटतय की खऱ्या व खोट्या नोटांची छपाई समांतर पद्धतीने सरकारच्या नियंत्रणाखाली बेमालूमपणे सुरू आहे, फक्त विचार करून पहा!

  • @ajitpatil835
    @ajitpatil835 2 ปีที่แล้ว

    निरपेक्ष मत व्यक्त केले आहे

  • @nitinthorat6796
    @nitinthorat6796 2 ปีที่แล้ว +2

    Sir why you are not trying to justify before 2013 & After 2014, if you have great Nationalism, I will support you along with my all followers,
    Please don't post paid corrupted article

    • @TheHalloween81
      @TheHalloween81 2 ปีที่แล้ว +2

      Modi jaisa hi zootha hai tu.... TH-cam pe toh tere followers hi nahi hai😂😂

    • @rajkirankamble4450
      @rajkirankamble4450 2 ปีที่แล้ว +1

      सापडला andabhakt सापडला

  • @sid8863
    @sid8863 2 ปีที่แล้ว

    Kala paisa gadla gela , sarvsamanya janta bharadli geli but demonetisation garcheha hi hota.transaction che digitization je wadhle tya mule duplicate notes che praman tithe 0 % jhale hote tech Jr Cash madhe transaction aste tithe prachand pramanat duplicate notes chalnat alya astya , mhnaje Kai jya positive goshti adhi nhavtyach tya demonitization mule shakya jhalya,