डॉ. राजेंद्र भारुड (भा.प्र.से) यांना कर्मवीर मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन पुरस्कार प्रदान सोहळा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 14

  • @arunnejkar1301
    @arunnejkar1301 4 ปีที่แล้ว +3

    सर खरच खूप मस्त अस व्यक्तिमत्त्व आहे तुमच खूप चांगलं काम करता ,धन्यवाद सर,

  • @falgunraut2231
    @falgunraut2231 2 ปีที่แล้ว

    Dr राजेंद्र भारुड यांना त्यांच्या सत्यवादी कार्य शैलीमुळे आम् जनता त्यांच्या कर्तव्यावर जाम खुश असल्यामुळे त्यांना कितीही व कोणतेही पुरस्कार दिलेत तरी ते कमीच आहेत निगर्वी निस्वार्थी अधिकारी भारुड साहेब तुमच्या कर्तव्याला माझा विनम्र भावे नमन

  • @Techlesson
    @Techlesson 4 ปีที่แล้ว

    साहेब,आपले प्रत्येक व्हिडिओ मी बघितले आहेत.खूप प्रेरणा मिळते आपले speech ऐकून. ऐकता- ऐकता व्हिडिओ कधी संपून जातो त्याच भान राहत नाही. इतकं माणूस तल्लीन होऊन आपले भाषण ऐकतो..👌👍

  • @amolgaikwad8057
    @amolgaikwad8057 4 ปีที่แล้ว +1

    उच्च विचार वादी व्यक्तिमत्व असलेल्या आपल्या विचाराला मानाचा सलाम साहेब 👏🙏

  • @jangusalam750
    @jangusalam750 5 ปีที่แล้ว

    congratulation sir🌹🌹

  • @bk7407
    @bk7407 5 ปีที่แล้ว

    You are very great. Love just tried for eradicate corruption

  • @surajgaikwad5518
    @surajgaikwad5518 5 ปีที่แล้ว

    साहेब तुमच्या कडून खूप प्रेरणा मिळते

  • @shankardhage3888
    @shankardhage3888 4 ปีที่แล้ว

    Congratulations sir

  • @jyotighongadeupadhye6881
    @jyotighongadeupadhye6881 5 ปีที่แล้ว

    अभिनंदन सरजी

  • @amrapalipatil1113
    @amrapalipatil1113 5 ปีที่แล้ว

    Khup Chan

  • @umeshnistane8047
    @umeshnistane8047 5 ปีที่แล้ว

    Cngratulatiom sir.

  • @sidharammochi7459
    @sidharammochi7459 5 ปีที่แล้ว

    Kharach sir tumhi samaj parivartan ghadavat ahet...

  • @uvphysics2155
    @uvphysics2155 5 ปีที่แล้ว

    अभिनंदन

  • @samadhankharat9445
    @samadhankharat9445 5 ปีที่แล้ว

    Congratulations Sir