मी काल लांब वात करून दिवा लावला होता व तेल संपत आल्यावर ती वात अगदी शेवटपर्यंत जोरात पेटली व ज्योत निरंजन भर पसरली, आकारही मोठा होता तर ह्यालाच फुलं बनणे असे म्हणतात का?आज निरंजन थोडे काळे झाले आहे,व काळी वात निरंजनात आहे,
Mi gurucharitra parayan kelele tyat mala 3 prakrcha sanket milaley enrgi khupach sunderrr hoti mi ati prassanna hoti dev maxya javal aahe ha anubhav aala mi ha Anubhav visaru shakat nahi shree Gurudev datta ki jay ho
आमच्या दिव्यात दररोज फुल बनते ताई श्री स्वामी समर्थ👏
माझ्या दिव्यामध्ये नेहमी फुल बनतात कधी चंद्र बनतो यावेळेस नवरात्रीमध्ये तर माझ्या इथे शंख तयार झाला दिव्याच्या मध्ये श्री स्वामी समर्थ, 🙏🌹
हो ताई आज स्वामी समर्थ प्रकट दिन आहे आणि आज फुल तयार झालं म्हणून मी व्हिडिओ बघितला
हो ताई माझ्या पण दिव्यामध्ये फूल तयार होते खूप प्रसन्न श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Aamchya divya madhe roj phula banat pan tyach kay karaych tech mahit nhavat tumhi khup chan mahiti dili tya baddal khup khup dhanywad🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
हो आमच्या दिव्यात फुलं बनते मला खूप छान वाटले 🙏🙏🙏🙏🙏
हो आमच्या घरी दिव्यात फूल तयार होते खूप छान वाटत प्रसन्न वाटते एक सोबत ३फूल तयार होतात 🌹🙏श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Shree Swami Samarth 🎉🎉
Dhanyawad , 🙏🏼
होय आमच्या घरी स्वामी समर्थ महाराजांच्या ११ गुरूवारचे व्रत करत असताना पहिल्याच गुरुवारी देवापुढी आरती मध्ये असं फुल तयार झाले होते
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आमच्या देव्हाऱ्यात दिव्यात रोज फुल तयार होतं श्री स्वामी समर्थ
हो ताई आजचं झालं म्हणून हा व्हिडिओ बघितले
श्री. स्वामी समर्थ माऊली
हो पाहिले आहे
छान
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth ❤❤❤❤❤❤❤
हो ताई माझ्या घरात पण रोज फुल तयार होत आहेत क्षी स्वामी समर्थ महाराज की जय हो ❤क्षी लक्ष्मी माता की जय हो ❤❤
😊🙏 Ho 🙏
Hoy aajch mazya divyat mala sunder phool disle shree swami samrth🙏🙏🙏jai jai swami samrth
Ho roj aamchya dhivarya varcha divala roj ful banat aahe shree shivay namostubhyam har har mahadev ❤❤
Mazya Divya madhe madam Roz ful yeeto diva lavlyavar pn tya Fula che kay karayche te madam tumachya video madun samjale thanks t❤ Namskar
हो मी पाहिले आहे
आमच्या कडे नेहमी असे फुल बनते ताई 🌹💐🌹🙏
Amchya kade ase ful bante Tai 🙏🥰🥰
आज माझ्याकडे दिवा लावल्यावर १० मिनिटांत सुंदर फुल तयार झाले 🙏🙏
श्री स्वामी समर्थ मी भक्त आहे आणि पाच दिवस झाले फुल बनत आहे मला सांगा ना हे जर काय होतं ते
आमच्या दिव्यामधे रोज फुल तयार होते श्रीस्वामी समर्थ
मी काल लांब वात करून दिवा लावला होता व तेल संपत आल्यावर ती वात अगदी शेवटपर्यंत जोरात पेटली व ज्योत निरंजन भर पसरली, आकारही मोठा होता तर ह्यालाच फुलं बनणे असे म्हणतात का?आज निरंजन थोडे काळे झाले आहे,व काळी वात निरंजनात आहे,
Mi gurucharitra parayan kelele tyat mala 3 prakrcha sanket milaley enrgi khupach sunderrr hoti mi ati prassanna hoti dev maxya javal aahe ha anubhav aala mi ha Anubhav visaru shakat nahi shree Gurudev datta ki jay ho
हो. रोज सकाळी किंवा संध्याकाळी चंद्रकोर ह्यदय , जास्वंद फुल ,इ .आकार तुपाच्या किंवा तेलाच्या दिव्यात बनतो.
श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.
😊😊
Ho mszy Pan divy madhe full bante 🙏🙏🙏💐💐💐💐🙏🙏🙏🙏
आमच्या घरातील दिव्यामध्ये रोज तयार होते
Tai aajkal mazya divyamadhye roj phool tayar hot aahe.
Mam kal 3 4 divsapasun ros ful hotay
aaj navin varshachi me special Pooja keli ani aaj maza Divya mdhe ful aal
🙏🙏
Majhya ghari pan he ful nehami bante 🙏🏻Shree swami samarth
होय आताच मी गुरूचरित्र वाचत असतानाच फुल तयार झाल्यावर मी हा विडिओ पाहिला
हो माझ्या देव घरात होते फूल तयार
आमच्या घरी देवाघरा मध्ये रोज फुल बाते कधी चंद्र 🙂🏵️ || श्री स्वामी समर्थ ||
जय श्रीराम
Majha ghari mahalakshmi pujet tayar zale
Tai mazya deyat roj ful hote 🙏🌺
Mazy diwat nehami ful tayar hote vegle vegle akar astat
आमच्या दिव्यात वात झाली आहे. ती मी काडून ठेवली आहे. त्या वातीचे काय करावे.
हो...
Ho bante
हो माझ्या दिव्यात फुल उमलले असतात
Ful mhanje dakhwayla hawa tumhi videoth so that amhi ho ki naay newt sangu .mala samajlach nahi
हो मी आताच बघितलं आहे माझा दिव्यात
रोज दिव्या मद्धे फुल येतोय 🙏
Aamchya kade bante as ful
आमच्या दिव्यात पण फुल आलं आहे
हो माझ्या दिव्यामध्ये आज फुल बनलं आहे
माझा पाचवा दिवस आहे फुल बनते आहेत
श्री स्वामी समर्थ माझ्या पण दिव्यावर फुल बनते तर कधी कधी नाग
Ho kaalach amchyaa divyaat phool ale hote.
आमच्याकडे दिव्यात अअसे फुल तयार होते
आमच्याकडे पण आज वाती मधे एक फुल बनले,
Ho amchya divyat ful hote
होय आजच माझ्या दिव्यात फुल पाहिलं आहे
हो, माझी लहान बहीण जेव्हा पूजा करते तेव्हा फुल तयार होते.
जास्वंदाचे फुलं पहिले आहे.
Ho mazya divyat aaj banle
Amchya diya mdhe roj phul tyar hot
Ho amchakde khup Vela bante
आमच्याकडे पण नेहमी बनते .
माझ्या दिव्यात रोजच फूल तयार कसे होते ?
Ho mazya ghari pan phul banale
Mazay gari roj bante ful
Maza pujya cha divyat roz bant
माझ्या दिव्यात चार पाच दिवस सतत वेगवेगळ्या आकाराचे फुल बनत आहे
Ho aajchya shivlingachya pujechya divyat ful tayar jhale
माझ्या दिव्यात आज फुल तयार झालय
Ho
माझ्या दिव्या मध्ये फूल बनले आहे 🙏🙏
हो
Aamcha divyat gulabach full tayar zale
हो आमच्या दिव्यावर पण झाले होते फुल तयार
🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏
माझ्या दिव्या मधे पण बनतात रोज
हो माझ्या घरी आता दोन दिवस सा पूर्व झाल होतं
हो माझ्याही दिव्यात अर्धचंद्र झाल होत
Tumhi photo ka nahi dakhavat?karan ase fool sarakhe hotach aste ďivyat.
Nahi tar lok amhala hasatat.
Ho aamchya divyat roj phool banatey
होय. बरेच वेळा पाहिलाय आहे.
Ho..aaj Trishul banle ..2 thikani
हो ताई आज दिव्यात फुल झाले ahe
Maza divyat kalc banl hot tari 8 8 2024 la banl
Kanya Pujan Kele tava full ummat le Aani Kanya che Chitra disle
Aaj divyat sakali banale puja kelyaver
स्वामी ना दिवा लावला जातो मग होत फुल माझ्या दिव्यात
आमच्या कडे ही दिव्या त असे फुल दिसते
Aamchy kade roj banto full
माझ्या घरी तर रोज फुल banate
आमच्या पन दिव्यात फुल बनतय
माझ्या दिव्यात सुध्दा फुल तयार होत आहे
Mazhya divyat roj chandrkor yeto
Ho fool bante
Rojach bante phool
आमच्या दीव्यामध्ये चंद्र कोर दीसते.