जग बोललं जमणार नाही..तिने नाकावर टिच्चून करून दाखवलं | दशावतारातील पहिली महिला पखवाज वादक
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- #bhavikakhanolakar #kokansadlive #NewsUpdate #BreakingNews #MarathiNews #KonkanNews
वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
कोकणातील मनमोहक निसर्ग, जगाला वेड लावणारी खाद्य संस्कृती, लोककलेची परंपरा याबरोबरच आता कोकणची जगभरात ओळखं बनलं आहे ते कोकणचं नं. 1 महाचॅनेल "कोकणसाद LIVE". कोकणचं पारंपारिक प्रतिबिंब जपत, कोकणातील ताज्या घडामोडींचे 24 x 7 अपडेट देत, नव्या कोकणचा ग्लोबल ब्रॅण्ड बनलेलं कोकणवासियांचं महाचॅनेल आज बातम्यांपलिकडं भरारी घेत कोकणच्या समृध्द आणि प्रगतीशील वाटचालीचा अविभाज्य भाग बनले आहे.
कोकणच महाचॅनेल 'कोकणसाद LIVE'
सबस्क्राईब करा - you tube वर / @kokansadlivenews
फेसबुक पेज लाईक करा - / kokansadlive
वेबपोर्टलला क्लिक करा- kokansadlive.com
ट्विटरवर फॉलो करा - / kokansadlive
इन्स्टाग्रामवर फॉलो करा - / kokansadlive
खूप छान वादन आहे.जुन्या पद्धतीचे वादन आता ऐकायला दुर्मिळ झाले आहे ते लोप पावण्यापासून भावनाने जतन केल्या बद्दल आदर आणि आभार .
खरच मुलाखत बघून मन भरून आलं...माझी तू बहीण असल्याचा मला खूप अभिमान आहे....पहिल्या नाटकाचे जेव्हा video बघितले तेव्हा पासून मला भाविकाचे पखवाज वादन आवडत....भाविका कुठे पण नाटकात वाजवायला असुदे मला जायला आवडत...अशीच तू प्रगती होऊदे हीच माझ्या लाडक्या बाप्पा चरणी प्रार्थना 😊😊😊😊😊❤
अप्रतिम ताई
सलाम ताई तुझ्या कार्याला❤❤❤❤
अतिशय उत्कृष्ट,सुंदर,मस्त खुप मज्जा आली.
अप्रतिम माऊली ❤❤❤❤❤
पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!
खूप अभिनंदन दीदी 🎉🎉
आणि शुभेच्छा 🎉🎉
🌺🌺🙏🙏 Shri Swami samartha 🌺🌺🙏🙏
बापरे! काय ताकदीने(एनर्जी) वाजवतेयस बाळा तु.
खुप पुढे जा या कलेतुन. वडिलांनी वारसा जपण्याचं स्वप्न पाहिलं होतं मुलाने नाही तरी मुलीने ते पुर्ण करण्याचा मार्ग अवलंबिला या पेक्षा एका पित्याला समाधान ता दुसरं काय असतं.
धन्स अहात तुम्ही.
खुप शुभेच्छा तुम्हा सर्वांना.
💐💐💐💐🙏🙏🙏🙏
खुप छान 👌 उत्तरोत्तर भरभराट होवो. खुप शुभेच्छा.
Khup chan bhavika ashich pude ja Bappa tuja patishi ahe
Bhavika kharch mast pakhvaj vajavate.....amhla tuza kharach abhiman....khup khup mothi ho
खूप सुंदर...
खूप छान 🎉🎉
खूप सुंदर
एकदम जबरदस्त 👌👍❤
Zillat.kuni.tari.mulgine jabardast Dearing kele.khup.prernadayak.thanks
Mast
तू चाल पुढं …खूप छान 🌷🚩
Khup sunder 🙏🙏
Khup sundar 🎉🎉
तुझे मुली आई आणि बाबा भाग्य वान आहेत असे पखवाज वादन . मुली करू शकतात पुढीलवाटचालीस शभेच्छा,लोक काहिही म्हणोत आपले नेहमिचेकाम करत रहायचे आणि अभ्यास,कालीदास यानी म्हटले आहे कला म्हणून शिकलो खरा, पण आता ते पोट भरण्याचे साधन झाले आहे,राम कृष्ण हरी. उच्च
Very nice goad bles you ❤
शुभेच्छा !
❤❤
❤
Sundar
👌👌👌👌👌❤️❤️👍
🙌🏻☺️
Kharokharch manapasun shubhechya
हाय भाविका आमच्या गौतमेश्वर दशावतार मंडळाचे नाव मोठे केले ❤
दशवताराचा पक्का ठेका
खूप खूप शुभेच्छा
Bhai sawant Damre gaon. Ghatkopar mumbai
aho kokan Saad live wale tumhi central railway prashananala takrar kara mumbai te shegaon pune te shegaon chhatrapati sambhaji nagar te shegaon vande bharat suru karayala
Bhavika sang saglynka mi malvani aasay
. Malvani mhanje aambe gare khavche nay te. Thay kala pan vhi. Aani ta tu kartas . Bhavika tuza kautuk kay aani kasa karu maka samjat nay. Aso tuka tuzya bhavi vatchalis mop mop
Shubheccha mop mhanje kiti ta tu vichar kar. Bala bhavika pranam tula aani tuzya kalela. Bass Abhiman vatlo mazi bay pakheaj. Vajavta. Dole bharon Ele. Mothi ho. Hech tuze kautuk. 💐💐💐🌹🌹🌹
Navratri shubechha.Navkokankanyache aagman hot aahe.Ankita wala...&so on.Move Ahead!!!