दीक्षित सर माझा एक प्रश्न आहे की तुमचा डायट प्लॅन करायच्या आधी माझे वजन 85 होते पाच महिन्यांमध्ये माझे वजन आत्ता 74 आहे तुमच्या डाएट प्लॅन मुळे माझ्या 11 किलो वजन कमी झाले आहे.. माझी उंची 160 सेंटीमीटर आहे आहे माझ्या उंचीच्या हिशोबाने माझे वजन 60 किलो पाहिजे मला मी ही लाइफस्टाइल आयुष्यभर केली तर माझे वजन 60 च्या खाली जाणार नाही ना कृपया मार्गदर्शन करा
By following your lifestyle I have reduced my weight from 62 to 58 within 3 months.
You are a boon to mankind Doctor my salute to you 🙏 👏 for your selfless n thank less job 🙏
दीक्षित सर मी तुमचा खूप आभारी आहे मी तुमचा डाएट प्लॅन फॉलो करतो पाच महिन्यापासून माझे 11 किलो वजन कमी झाले आहे खूप धन्यवाद
Sir tumhala bhetaych asel tar kuthe contact karayacha?
सर मला मायग्रेनचा त्रास आहे जास्त वेळ उपाशी राहण्याने मला त्रास होतो तर मी हा डायट प्लॅन कसा फॉलो करू
Sir Maz vajan 80 kg ahe tr Maz vajan kiti asayla hav ahe
आपली उंची सेमी मधे - 100 करा
दीक्षित सर माझा एक प्रश्न आहे की तुमचा डायट प्लॅन करायच्या आधी माझे वजन 85 होते पाच महिन्यांमध्ये माझे वजन आत्ता 74 आहे तुमच्या डाएट प्लॅन मुळे माझ्या 11 किलो वजन कमी झाले आहे.. माझी उंची 160 सेंटीमीटर आहे आहे माझ्या उंचीच्या हिशोबाने माझे वजन 60 किलो पाहिजे मला मी ही लाइफस्टाइल आयुष्यभर केली तर माझे वजन 60 च्या खाली जाणार नाही ना कृपया मार्गदर्शन करा
नाही. आपले मानवी शरीर जगण्यासाठी नवीन बदल स्वीकारते आणि त्याला प्रतिसाद देते .दिवसातून दोनदा खाण्याची जीवनशैली ठेवा.
Hi sir me ekbar follow kiya. Lekin ab to nahi ho rahye follow to kya. Kru
जिम वर्कआऊट चालू असताना दोन वेळा जेवण केलं तर चालेल का.. म्हणजेच दीक्षित डाएट केलं तर चालेल का..