उपासना म्हणजे नेमकं काय ? कर्तव्य श्रेष्ठ की देवपूजा ? | Mohanbuva Ramdasi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 พ.ย. 2023
- समर्थ संप्रदायातील प्रचार आणि प्रसार स.भ. मोहनबुवा रामदासी करत आहेत. १९७१ सालापासून २०१६ पर्यंत सज्जनगडावर श्री समर्थांचे सान्निध्यात अखंड वास्तव्य व समर्थ सेवा. २००० साला पासून सज्जन गडाचे स्वस्थापक म्हणून समर्थांची १६ वर्षे सेवा केली. ABP माझा वरील 'देव माझा' या कार्यक्रमातून समर्थ साहित्याचे निरूपण १० वर्षे सतत केले.
#MohanbuvaRamdasi #SamarthRamdas #ramdasswami #khatgaonmath#Dasbodh#marathimotivational #marathimotivationalquotes #marathimotivationalspeaker #marathimotivationalquote #marathimotivationaln
जय जय रघुवीर समर्थ
माझं सर्वस्व ज्याच्यामुळे आहे. 🙏त्याला प्रथम स्थान देण हे माझं आद्य कर्तव्य 🙏🙏
उपासना करणे है सर्वात पाहिले कर्तव्य आहे.
जय जय रघुवीर समर्थ खुप छान
!! जय सद्गुरु !! श्रीराम समर्थ !! जय जय रघुवीर समर्थ !! श्रीराम जय राम जय जय राम !! 🌹🌼🙏🙏🙏🌼🌹
जयरामजीकी..
🌹🙏 उत्तम श्रवणीय चिंतन निरुपण, धन्यवाद 🙏🌹
महाराज जेंव्हा आपण नामस्मरण करतो हे सफल आहे पावत आहे हे कसं समजावं कारण गुरू न करता त्यांचे विचार बोध होणार प्रवचन आत्मसात आणते व गुरूं समजून मी जप करते
जय जय रघुवीर समर्थ , श्रीराम समर्थ.
श्री राम जय राम जय जय राम.
🙏🙏
जय जय रघुवीर समर्थ। श्रीपाद राजम शरणं प्रपद्ये।
🙏🏻 दादा,आमच्या मिसळ करण्याच्या स्वभावाला अचूकपणे ओळखून अगदी स्पष्ट आणि गोड शब्दांत गल्लत दूर केली .जय श्री राम 🙏🏻🙏🏻
।।जय जय रघुवीर समर्थ।।
ll श्रीराम जय राम जय जय स्वामी l जय जय रघुवीर समर्थ ll
It is 💯%true.Dhanyavad Guruji 🙏 pl. Excuse me if my words are not correct.But I like your explanatory words.🙏. Anek Dandvat pranams.
नमस्कार बुवा जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुविर समर्थ बुवा नामस्मरण श्रेष्ठ कर्तव्य दुय्यम आहे असे वाटते नामस्मरणाने जिवनाचे कल्यान आहे कर्मा मुळे कर्तव्य निर्माण झाले.असे माझे अल्प ज्ञानाने वाटते.😊भास्कर शास्त्री
🙏श्री राम समर्थ🙏
🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
॥जय श्रीराम,जय जय रघुवीर समर्थ॥
खूप छान आणि सर्वांनाच उपयुक्त असणारे असे विवेचन.सादर दंडवत प्रणाम बुवा.
खूप दिवस मनामध्ये असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.आणि समाधान झाले.जय जय रघुवीर समर्थ.
जय जय रघुवीर समर्थ 🌹🙏
❤jai jai raghuveer samarth.
II जय जय रघुवीर समर्थ II 🙏🙏🙏🌹🌺☘🪔
Shri Ram samarth
जय श्री राम 🙏
खूप छान माहिती सांगितलीत
खूप छान. जय जय रघुवीर समर्थ
सुंदर शिकवण. जय जय रघुवीर समर्थ
😌
🙏
Uttam nirupam uttam bhag shri ram Samarth srushti pevekar
जयजय रघुवीर समर्थ
जय जय रघुविर समर्थ
Pranam aata aapan kuthe aasta ?
आम्ही दासबोधाचा अभ्यास 20 वर्षे झाले करत तर आम्हाला यूट्यूब वर दासबोधावर बोलण्याचा अधिकार आहे का?.....
Thode spasta karun sangaa !!! Arjunaa la kartvya kar mathlee parbhu ni manjee tyaa velu tayani tyachaa job kartanaa Prabhu la athavu nayee ka ki tee paap tharel ,naam jap Karu nayee ka ,ki fakt 1000% concentration fakt kartvyaver asavee nahi tar jeev jail yudhaat !!! Mag youddh samplaver naam ghave !!!
🙏 कर्तव्य पार पाडण्यासाठी आधी जिवंत रहायला हवे .यासाठी मिळणारा ऑक्सिजन, सूर्य प्रकाश, पाणी... जो देतो त्या परमेश्वरासाठी परमार्थ करणे हे आद्य कर्तव्य आहे.
हे पूर्ण श्रद्धेने केले की इतर कर्तव्य करण्याचे मानसिक बळ मिळते.
जय जय रघुवीर समर्थ 🙏🌷
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ 🙏🏻
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ
जय जय रघुवीर समर्थ