सद्गुरुची प्रार्थना का करावी ? । निरूपण - मोहनबुवा रामदासी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • समर्थ संप्रदायातील प्रचार आणि प्रसार स.भ. मोहनबुवा रामदासी करत आहेत. १९७१ सालापासून २०१६ पर्यंत सज्जनगडावर श्री समर्थांचे सान्निध्यात अखंड वास्तव्य व समर्थ सेवा. २००० साला पासून सज्जन गडाचे स्वस्थापक म्हणून समर्थांची १६ वर्षे सेवा केली. ABP माझा वरील 'देव माझा' या कार्यक्रमातून समर्थ साहित्याचे निरूपण १० वर्षे सतत केले.

ความคิดเห็น • 71

  • @chandumusale3461
    @chandumusale3461 4 ปีที่แล้ว +1

    जय सदगुरू🙏🙏🙏

  • @shantanumote838
    @shantanumote838 4 ปีที่แล้ว

    🌹जय शंकर महाराज 🌹🙏🙏🚩🚩🚩

  • @kalpanamahajan890
    @kalpanamahajan890 3 ปีที่แล้ว

    खूप आनंद वाटतो गुरू तुमचं मार्गदर्शन झालेकी

  • @vidyamalve7897
    @vidyamalve7897 4 ปีที่แล้ว +5

    जय सदगूरू जय रघुवीर समथ

  • @balajiadlure2859
    @balajiadlure2859 4 ปีที่แล้ว +3

    श्री राम समर्थ जय जय रघुविर समर्थ

  • @shivhargajmal6051
    @shivhargajmal6051 4 ปีที่แล้ว +2

    ।।श्रीराम जय राम जय जय राम।।

  • @kunda129
    @kunda129 4 ปีที่แล้ว

    !! Jay Jay Raghuvir Samarth !! 🍁🙏🏻🙏🏻🍁

  • @akankshapawar6412
    @akankshapawar6412 4 ปีที่แล้ว

    🙏Jay Jay raghuvir samarth🙏 saddguru krupa 🙏😊😊

  • @vishakhakadam8911
    @vishakhakadam8911 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @pratibhashirsath4609
    @pratibhashirsath4609 4 ปีที่แล้ว +1

    Jay jay raghuveer samarth

  • @vinodchaudhari409
    @vinodchaudhari409 4 ปีที่แล้ว +1

    Jay sadhguru

  • @bhavnabhoir2658
    @bhavnabhoir2658 4 ปีที่แล้ว

    jai sadaguru 🙏

  • @alkapatil4542
    @alkapatil4542 4 ปีที่แล้ว +5

    तुमचं प्रत्येक निरूपण मनाला हृदयाला स्पर्शून जात एक एक शब्द मोत्यासारखे गुंफून सांगतात खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे आजच्या पिढीला याची अत्यंत गरज आहे

  • @shilpaghadigaonkar5583
    @shilpaghadigaonkar5583 4 ปีที่แล้ว +5

    🙏Jai jai raghuvir samrth🙏

  • @vijaychougule2289
    @vijaychougule2289 4 ปีที่แล้ว +4

    काेणती ती प्राथना

  • @manjulahonnale7654
    @manjulahonnale7654 4 ปีที่แล้ว +1

    Ajun video banvaa , chaangle sanskaar hotaayt

  • @kirtiranbhor8860
    @kirtiranbhor8860 4 ปีที่แล้ว

    आपल्यावर सद्गुरू चि कृपा आहे हे कस समजेल?

    • @chayakolwankar8925
      @chayakolwankar8925 4 ปีที่แล้ว +1

      सदगुरू हे ईश्र्वराचे ईश्र्वर आहेत. भक्तांचे कल्याण व्हावे, हे ध्येय अंतःकरणात ठेवून भक्तीसंस्काराचे धडे व योग्य सत्य भक्ती चे ज्ञान व बोध देतात.व जीवनात आनंद अनुभवता येतो,हयात असलेल्या योग्य संतसतपुरुषाना शरण जाणे.व त्यांचे मार्गदर्शन घ्यावे.🙏🙏

    • @yashtirmale2498
      @yashtirmale2498 4 ปีที่แล้ว

      🙏🙏🙏🙏🙏

  • @tussharmhatre3194
    @tussharmhatre3194 4 ปีที่แล้ว

    जय सद्गुरु 🙏🙏🙏🙏🙏

  • @alkaadhikari6982
    @alkaadhikari6982 2 ปีที่แล้ว +1

    गुरूदेव आपल्या अत्यंत भावपूर्ण निरूपण मनाची ऐकाग्र होऊन शब्द आणि शब्द अंतरात जाऊन मन प्रसन्न होऊन ऐकतच रहावे वाटते .

  • @ushachaulkar5310
    @ushachaulkar5310 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सदगुरू. आपले विचार आचरणाचा प्रयत्न करेन.

  • @eknathbalaramkothekar6449
    @eknathbalaramkothekar6449 10 หลายเดือนก่อน +1

    मोहनबुवांचे निरुपण सर्व आचरणात आणण्यासारखी आहे यांचा पत्ता मिळाला तर फार बरे होईल

    • @MohanbuvaRamdasi
      @MohanbuvaRamdasi  9 หลายเดือนก่อน

      अ.नगर येथे कर्जत तालुका मधील समर्थ मठ खतगांव येथे असतो.
      maps.app.goo.gl/WMXXgGHB2iEog2FeA

  • @TrendingKhabar55
    @TrendingKhabar55 4 ปีที่แล้ว +1

    जय जय रघुवीर समर्थ || जय जय रघुवीर समर्थ || यांना पण एकदा ऐकाच... #sadgurudnyansagar

  • @sunitadeshkar9073
    @sunitadeshkar9073 5 หลายเดือนก่อน +1

    Nirupan ekun khup changl watat ahe.

  • @anjalideshmukh3382
    @anjalideshmukh3382 4 ปีที่แล้ว +2

    Prathana kashi karavi

  • @suniladvilkar7098
    @suniladvilkar7098 2 หลายเดือนก่อน

    श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय वीर हनुमान 🌹🕉️🌹🚩

  • @chayakolwankar8925
    @chayakolwankar8925 4 ปีที่แล้ว +4

    सदगुरू भक्ती म्हणजे च ईश्वर भक्ती होय. योग्य त्या संतसतपुरुषाना शरण जाणे.व योग्य ते मार्गदर्शन मिळते.🙏🙏

  • @ashwinideshmukh4517
    @ashwinideshmukh4517 3 ปีที่แล้ว +1

    Jay Satguru

  • @saritasharadrahate4948
    @saritasharadrahate4948 4 ปีที่แล้ว

    श्री जय जय रघुवीर समर्थ क्रूपा उत्तम

  • @mandashinde7313
    @mandashinde7313 4 ปีที่แล้ว +1

    Very nice Jay Jay raghavir samarth nasari

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar314 4 ปีที่แล้ว +1

    Guruji ek prashna prarthana kadhi ani kothe karavi tyache kahi niyam ahet ka? Tyache fhal milate ka?

  • @deepalisarsanbedeepalisars7888
    @deepalisarsanbedeepalisars7888 4 ปีที่แล้ว +4

    🙏🙏||जय सद्गुरू ||जय जय रघुवीर समर्थ ||श्री राम समर्थ || श्री आजोबा गणपती ||🙏🙏

  • @shobhasamudre409
    @shobhasamudre409 6 หลายเดือนก่อน

    जय जय सद्गुरु 🙏🙏

  • @nayanlondhe5088
    @nayanlondhe5088 2 ปีที่แล้ว

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏

  • @musiclovers-id8fr
    @musiclovers-id8fr 4 ปีที่แล้ว +1

    जय जय रघुवीर समर्थ

  • @yashwantdalavi804
    @yashwantdalavi804 4 ปีที่แล้ว +5

    नमस्कार बुवा 🙏
    होय बुवा खरंच समर्थ काय होते आणि आहेत हे कळण्यासाठी आपले निरूपण खूप उपयोगी पडले..
    आज या ठिकाणी सांगायला आवडेल की माझ्या जिवनात समर्थ, मारुतीराय आणि रामभक्तीची आवड निर्माण होण्यासाठी आई वडीलांसोबत आपला खुप मोठा वाटा आहे..
    जिवनाला एक चांगली दिशा मिळाली आपल्या मुळे बुवा..
    जय जय रघुवीर समर्थ 🙏..
    आपले निरूपण कधी पुण्यात असेल तर कृपया कळवावे ही विनंती..
    जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @poojamohite2069
    @poojamohite2069 4 ปีที่แล้ว +4

    ।।श्री राम समर्थ।।

  • @chitraraomadane8819
    @chitraraomadane8819 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @ShitalPatil-yc9ts
    @ShitalPatil-yc9ts 4 ปีที่แล้ว

    Jai sadguru

  • @rekhasalunke1476
    @rekhasalunke1476 4 ปีที่แล้ว +2

    Very nice niropan thanks

  • @pratiknanavare9862
    @pratiknanavare9862 4 ปีที่แล้ว +2

    जय सदगुरू जय जय रघवीर समथॉ

  • @abasahebshivajipatil5352
    @abasahebshivajipatil5352 4 ปีที่แล้ว +3

    🕉 श्री गुरुदेव 👏👏

  • @Priyankapatil-ht4gw
    @Priyankapatil-ht4gw 4 ปีที่แล้ว +1

    jay sadguru
    mla karunshtake ahet n tyach nirupan sanga

  • @haribhaushelke9024
    @haribhaushelke9024 4 ปีที่แล้ว +1

    Jay sadguru

  • @babangiri4541
    @babangiri4541 4 ปีที่แล้ว +4

    Jay sadguru

  • @bhagyashreesubhedar3613
    @bhagyashreesubhedar3613 4 ปีที่แล้ว +2

    Apratim

  • @shriramchauthe8550
    @shriramchauthe8550 4 ปีที่แล้ว +1

    नाम घेईतांना भगवंत आपल्याशी संवाद साधता ते ओळ्खचे कसे हे सांगा. जय श्रीराम

    • @chayakolwankar8925
      @chayakolwankar8925 4 ปีที่แล้ว +1

      सद्गुरूंच्या अंतर्गत परमेश्वर व्यापलेला आहे, सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक झालो असता.संवाद साधता साधता त्यांच्या दैविवाणी तूनच ईश्र्वरी महात्म्य प्रगट होते. आपले अंतःकरण सद्भावाचे होते.व जीवनाचे सार्थक होते,🙏🙏🙏🙏🙏

  • @gitanjalishinde2556
    @gitanjalishinde2556 4 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dhanyakumardeshpande4089
    @dhanyakumardeshpande4089 4 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dhanyakumardeshpande4089
    @dhanyakumardeshpande4089 4 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shreyakambli8949
    @shreyakambli8949 4 ปีที่แล้ว +1

    जय जय रघुवीर समर्थ

  • @archanagogate5683
    @archanagogate5683 4 ปีที่แล้ว +1

    Sadguru krupechi prarthana mhanj konati?ti vegli aste ka? Kutchi prarthana karavi?

    • @sanjaybhutkar7703
      @sanjaybhutkar7703 4 ปีที่แล้ว

      जय सदगुरू..

    • @chayakolwankar8925
      @chayakolwankar8925 4 ปีที่แล้ว

      @@sanjaybhutkar7703
      🙏सदगुरू भक्ती म्हणजे च ईश्र्वर भक्ति होय. सद्गुरूंच्या अंतर्गत परमेश्वर व्यापलेला आहे. मनुष्यप्रा न्यांच्या अंतःकरणात ईश्र्वरी अंश असतो.तोसुप्त असतो.सुप्त गुणांना वाव
      सद्गुरूना शरण जाऊन भक्ती संस्काराचे धडे गिरवून घेऊन ,ते मार्गदर्शन करतात.एक कृपयेचा अनुभव घेता येतो.भक्ती ही सर्व श्रेष्ठ आहे,🙏🙏🙏

    • @chayakolwankar8925
      @chayakolwankar8925 4 ปีที่แล้ว

      सुप्त गुणांना वाव मिळतो.व सत्य भक्तीचे ज्ञान मिळते.

  • @nehapawshe1333
    @nehapawshe1333 4 ปีที่แล้ว +1

    Jay sadguru 🙏

  • @dhanyakumardeshpande4089
    @dhanyakumardeshpande4089 4 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sunitajakate9171
    @sunitajakate9171 4 ปีที่แล้ว

    🍁श्रीराम जयराम जय जय राम 🍁

  • @abhayshitole4098
    @abhayshitole4098 4 ปีที่แล้ว

    Shri Ram Samarth🙏🙏🙏🙏🙏

  • @dhanashridevakar6127
    @dhanashridevakar6127 4 ปีที่แล้ว

    🙏🙏jay sadhguru 🙏🙏

  • @mayapatil1169
    @mayapatil1169 4 ปีที่แล้ว +4

    Jay sadguru🙏

  • @pournimabagal5024
    @pournimabagal5024 4 ปีที่แล้ว +3

    जय सद्गुरु

    • @shrisamarthagroagency1551
      @shrisamarthagroagency1551 4 ปีที่แล้ว

      श्री समर्थ जय जय रघवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ फार छान वाटते.

  • @rushirkature3279
    @rushirkature3279 4 ปีที่แล้ว +1

    M in