Hambir Tu full Song | Sarsenapati Hambirrao | Pravin V. Tarade | Avinash Vishwajeet | Adarsh Shinde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ก.ค. 2022
  • Use Headphones for Better experience.
    खंबीर तू रणवीर तू
    समरांगणी शातीर तू
    तीर तू तलवार तू
    पट्टा भाला खंजीर तू
    खंबीर तू रणवीर तू
    समरांगणी शातीर तू
    सह्यगिरी चा पत्थर फोडून
    जन्मा आला लाव्हा तू
    निधडी छाती कोट स्वराज्या
    शिवशंभू चा छावा तू
    खंबीर तू रणवीर तू
    समरांगणी शातीर तू
    उग्र रांगडा ज्वलंत कातळ
    शिवसैन्याचा रावा तू
    रणतीर्थाने पावन हि
    धगधगती भगवी ज्वाला तू
    खंबीर तू रणवीर तू
    समरांगणी शातीर तू
    तुझ्या कीर्तीचा डम डम वाजो
    तुझ्या शक्तीचा परचम नाचो
    सह्याद्रीच्या पिढ्या पिढ्यातुन
    हंबीर शिवतांडाव गाजो
    खंबीर तू हंबीर तू
    रणवीर तू हंबीर तू
    Created By - Urvita Productions
    Presented By - Sandeep Mohite Patil
    Written & Directed by: Pravin Vitthal Tarade
    Produced By - Shekhar Mohite Patil , Saujanya Nikam & Dharmendra Bora
    -------------
    Song: Hambir Tu
    Album / Movie : Sarsenapti Hambirrao
    Artist Name: Pravin Vitthal Tarade
    Singer : Adarsh Shinde
    Music Director: Avinash Vishwajeet
    Lyricist: Pranit Kulkarni
    Chorus:
    Asavari Godbole
    Radhika Atre
    Amita Ghugari
    Rama Kulkarni
    Ajit Vispute
    Aditya Athlye
    Sanjeev Mehendale
    Abhijit Wadekar
    Sandeep Ubale
    Hrishikesh Kelkar
    Ketan Godble
    Rhythm:
    Rahul Rupawate
    Tejas Rupawate
    Vijay Jadhav
    Adesh More
    Prasad Joshi
    Recorded at Yashraj studios by Vijay Dayal
    TSM Studios by Dhananjay Sathe
    Mixed mastered by Praveen Muralidharan
    Music Label: Urvita Production LLP
    Copyright: Urvita Production LLP
    #sarsenapatihambirrao #AAFilms
    #pravintarde #pravintarde #maharashtra #swaraj #shamburaje #jaibhavanijaishivaji
    --------
    Listen to Sarsenapati Hambirrao Songs now on :
    Spotify - open.spotify.com/track/5Ejq7H...
    Jiosaavn - www.saavn.com/s/song/marathi/...
    Wynk - open.wynk.in/niYW9rOIEpb?~cam...
    Gaana - gaana.com/song/hambir-tu-feat...
    itunes - music.apple.com/in/album/hamb...
    Amazon Music - Coming Soon
    -----------
    Copyright: Urvita Production
    ----------
    Enjoy & stay connected with us!!
    Subscribe to our TH-cam Channel :
    / urvitaproductions
    Follow Us On Twitter : / urvitaproducti1
    Follow Us On Instagram: / urvita_productions
    Follow Us On Facebook : / urvitasocial
  • เพลง

ความคิดเห็น • 611

  • @Iamsandy3769
    @Iamsandy3769 หลายเดือนก่อน +3

    हे गाणं ऐकलं की अंगात एक प्रकारची ऊर्जा येते.
    खरंच कसे असतील ना हंबीर मामा आणि त्या काळातील सर्व जण. काय यार आपलं नशीब नव्हतं त्यांना पाहण्याचं..

  • @abhijeetjadhav4841
    @abhijeetjadhav4841 ปีที่แล้ว +86

    तरडे सरांचा आणखी एक चित्रपट लवकरच येईल कारण परवा 17/3/2023 ला पन्हाळ गडवराती त्यांचं शूटिंग चालू होते आणि याच गेटअप मध्ये होते❤

    • @vinayakmagadum1372
      @vinayakmagadum1372 2 หลายเดือนก่อน +5

      😅😮😅

    • @abhijeetjadhav4841
      @abhijeetjadhav4841 2 หลายเดือนก่อน

      @@vinayakmagadum1372 nakki kuthi emoji dyachi ahe Tula😂

    • @katenandkumar5276
      @katenandkumar5276 2 หลายเดือนก่อน

      छावा चे शूटिंग चालु आहे

    • @krushna1625
      @krushna1625 หลายเดือนก่อน +4

      PANHALA MANJECH PAWANKHIND

    • @swapnilmhatre9276
      @swapnilmhatre9276 6 วันที่ผ่านมา +1

      बलोच चे चित्रीकरण असावे.

  • @BarkadeBaba
    @BarkadeBaba ปีที่แล้ว +300

    काय पहाडी आवाज
    काय चित्रीकरण
    काय रुबाब
    सगळं कसं जबरदस्त एकदम ❤️
    जय शिवराय

    • @MrVaibhav80
      @MrVaibhav80 3 หลายเดือนก่อน +2

      It's not rutba , hambhirrao ji is pride n legend of Maharashtra and one of the greatest warrior Chief of Devon ke Dev chatrapati shivaji maharaj

    • @dattprasadkurwade6789
      @dattprasadkurwade6789 2 หลายเดือนก่อน

      ​@@MrVaibhav80pppppp ol

  • @saudagarbhosale1115
    @saudagarbhosale1115 ปีที่แล้ว +225

    मावळ्यांनो अंगावर काटा आला 🙏🥺 माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🙏 छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो 🙏

  • @sanketnannaware4423
    @sanketnannaware4423 9 หลายเดือนก่อน +16

    गाण्याचे सुरुवातीचे शब्द ऐकून असे वाटते...हे महापुरुष सर्वांचे होते...पण आपण जे स्वतःला त्यांचे अनुयायी म्हणतो ते सर्वांचे आहोत का...आपल्यात तर जातीवाद ठासून भरला आहे...असे वाटते तो महाराजांचा काळच बरा होता

  • @saurabhbhagwat2180
    @saurabhbhagwat2180 ปีที่แล้ว +44

    सकाळी कामाला सुरुवात करताना हे गाण आकून सुरवात करतो एक वेगळच प्रकारची ऊर्जा येती काम करायला ....
    जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव

    • @rohittate7729
      @rohittate7729 10 หลายเดือนก่อน

      Looks k09l
      Lllll¹p
      😂

  • @siddhantpande5488
    @siddhantpande5488 ปีที่แล้ว +213

    महाराष्ट्रचा बुलंद आवाज आदर्श दादा शिंदे ❤️
    जय शिवराय 🧡 जय शंभुराजे जय भिम💙

    • @anandjadhav9477
      @anandjadhav9477 ปีที่แล้ว +15

      Jay jijau Jay shivray

    • @anandjadhav9477
      @anandjadhav9477 ปีที่แล้ว +13

      Jay bhim

    • @jagdishmali736
      @jagdishmali736 10 หลายเดือนก่อน +6

      @@anandjadhav9477 Jai Shree ram Jai shivray Jai sahmbhu har har mahadeva

    • @omkardeshmukh6086
      @omkardeshmukh6086 8 หลายเดือนก่อน +2

      Gana kaay sambandh kaay. Ikde pan Jay bhim 😅

    • @klausmikaelson6824
      @klausmikaelson6824 5 หลายเดือนก่อน

      @@omkardeshmukh6086😂😂😂😂

  • @rajmohitepatil2617
    @rajmohitepatil2617 ปีที่แล้ว +63

    हर हर महादेव
    आमचे हंबीरराव संदीप दादा मोहिते पाटील यांना पाहून एक वेगळेच समाधान लाभते कारण त्यांनी या दिवसा साठी अपार कष्ट घेतले आहेत

  • @shri9168
    @shri9168 ปีที่แล้ว +48

    🚩छत्रपती शिवाजी राजं 🚩
    काय जादू आहे नावात समजत नाही!
    पण ऐकल्यावर नकळतच अंगावर काटा उभा राहतो.
    आई भवानी प्रसन्न 🚩👍🔥🕉️
    🔥🙏हर हर महादेव 🙏 🔥

  • @shubhamchavanpatil1459
    @shubhamchavanpatil1459 ปีที่แล้ว +8

    डोळ्यातून पाणी आलं 😢
    काही जरी केलं तरी या 350 वर्षापूर्वी लढलेल्या मावळ्यांचे उपकार नाही फेडू शकत🙇‍♂️👏🙏🏼🚩

  • @Sandesh-ce1kr
    @Sandesh-ce1kr 4 หลายเดือนก่อน +10

    बोल छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो... 🧡 आदर्श दादा काय आवाज आहे तुमचा, खूप छान गाता.. जय भीम सगळ्यांना...💙

  • @akshaypise893
    @akshaypise893 ปีที่แล้ว +18

    कमाल गीत
    आदर्श शिंदेचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.....असा गायक होणे नाही....

  • @swachhandi_man
    @swachhandi_man ปีที่แล้ว +3

    सह्यगिरीचा पत्थर फोडून
    जन्मा आला लाव्हा तू
    निधडी छाती कोट स्वराज्या
    शिवशंभू चा छावा तू
    खंबीर तू रणवीर तू
    समरांगणी शातीर तू
    तीर तू तलवार तू
    पट्टा भाला खंजीर तू
    खंबीर तू
    खंबीर तू
    शांतव आता वीर देह हा
    मोक्ष दे बलिदाना तू
    महिषासूर मर्दिनी भवानी
    ताराकर बलशाली तू
    खंबीर तू रणवीर तू
    समरांगणी शातीर तू
    तीर तू तलवार तू
    पट्टा भाला खंजीर तू
    खंबीर तू रणवीर तू
    समरांगणी शातीर तू
    सह्यगिरीचा पत्थर फोडून
    जन्मा आला लाव्हा तू
    निधडी छाती कोट स्वराज्या
    शिवशंभू चा छावा तू
    खंबीर तू रणवीर तू
    समरांगणी शातीर तू
    खंबीर तू रणवीर तू
    समरांगणी शातीर तू
    उग्र रांगडा ज्वलंत कातळ
    शिवसैन्याचा रावा तू
    रणतीर्थाने पावन हि
    धगधगती भगवी ज्वाला तू
    खंबीर तू रणवीर तू
    समरांगणी शातीर तू
    खंबीर तू रणवीर तू
    समरांगणी शातीर तू
    तुझ्या कीर्तीचा डम डम वाजो
    तुझ्या शक्तीचा परचम नाचो
    तुझ्या कीर्तीचा डम डम वाजो
    तुझ्या शक्तीचा परचम नाचो
    सह्याद्रीच्या पिढ्या पिढ्यातुन
    हंबीर शिवतांडाव गाजो
    हंबीर शिवतांडाव गाजो
    हे हंबीर शिवतांडाव गाजो
    खंबीर तू हंबीर तू
    रणवीर तू हंबीर तू
    खंबीर तू हंबीर तू
    रणवीर तू हंबीर तू

  • @ravindrapatil9830
    @ravindrapatil9830 ปีที่แล้ว +146

    हे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी मनाला शांती लाभत नाही। जय शिवराय तरुण मंडळ 🌼💮🏵️🌺🌸🌸💮🏵️🌺🌼🌸💮🏵️🌺🌼🌸💮🏵️🌺🌼💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @sandeepkhansole4567
    @sandeepkhansole4567 9 หลายเดือนก่อน +49

    कितीही वेळा हे गाणं ऐकलं तरी पोट भरत नाही, जय शिवराय

  • @sandesh_mohite8300
    @sandesh_mohite8300 ปีที่แล้ว +34

    संदीप दादा मोहिते पाटील जेव्हा दिसतात तेव्हा काळजाचा ठोकाच चुकतो 😌🙏 समाधान 🚩🙏😌

    • @pghadage
      @pghadage ปีที่แล้ว +1

      Kontya scene mdhe aahe?

    • @vihaanshergill
      @vihaanshergill ปีที่แล้ว +1

      @@pghadage महाराजांच्या हत्तीवरून मिरवणुकीत आहेत...जांभळा कुर्ता.

    • @pghadage
      @pghadage ปีที่แล้ว

      @@vihaanshergill okk

  • @omkardereassociatecsipamsb7978
    @omkardereassociatecsipamsb7978 9 หลายเดือนก่อน +12

    सकाळी हे गाणं ऐकल्यावर दिवसभर अंगात देशभक्तीचं आणि धर्माभिमानाच रक्त सळसळत🚩

  • @atish___.07
    @atish___.07 ปีที่แล้ว +18

    मुजरा मावळ प्रांताचा हे गाणं पण release कराल लवकर च ही अपेक्षा...❣️🚩

  • @akshaypise893
    @akshaypise893 ปีที่แล้ว +10

    एकाच गाण्यात दोन प्रकारचे गाऊन दाखवणे.....खरचं अप्रतिम आदर्श शिंदे...... मराठी चित्रपट आदर्श शिंदेच्या गा अपूर्ण आहे.....

  • @sahebraokhillare7797
    @sahebraokhillare7797 ปีที่แล้ว +16

    जय भीम जय शिवराय आदर्श दादा काय पहाड़ी आवाज आहे अंगावर काटा आला

  • @ashu1854
    @ashu1854 ปีที่แล้ว +83

    आवाज शिव भिम वाघाचा आदर्श शिंदे 👑🎧

  • @vivekRa7180
    @vivekRa7180 ปีที่แล้ว +70

    जेव्हा पण हे गाणं ऐकतो तेव्हा एकच चित्र समोर येते ते म्हणजे
    छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏🚩🚩👑👑👑👑👑👑👑👑👑

    • @sandeshpatil3954
      @sandeshpatil3954 ปีที่แล้ว +1

      Mazya samor shambhu raje ch chitr yet karan ya ganyatli ek line. शिव शंभु चा छावा तू

  • @sandeshsonawale6907
    @sandeshsonawale6907 9 หลายเดือนก่อน +3

    संपूर्ण हिंदुस्थानाची एकच ताकत
    पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय
    जय जिजाऊ जय शिवराय ❤❤❤❤❤

  • @Ft_krrish
    @Ft_krrish ปีที่แล้ว +12

    हे गाणं ऐकल्यानंतर अंगावर शहारे येणार नाही असं कधी होणारच नाही...💯
    .
    उत्कृष्ट अशी ह्या गाण्याची रचना केलेली आहे.
    .
    जय शिवराय, जय महाराष्ट्र🚩

  • @sandesh_mohite8300
    @sandesh_mohite8300 ปีที่แล้ว +67

    माझ्या संदीप दादांनच्या कल्पनेतून साकारली गेलेली ही शिवकथा काही औरच ऊर्जा देते 🙏🚩

    • @pankajshirke9289
      @pankajshirke9289 ปีที่แล้ว +8

      हा चित्रपट दोनदा पाहिला, पुन्हा पण टॉकीज ला लागला तरी एक दोन वेळा पाहिल असा हा चित्रपट आहे.

    • @Mowgli-47
      @Mowgli-47 ปีที่แล้ว +2

      कल्पना नही हो इतिहास आहे

    • @shivajibarkade1442
      @shivajibarkade1442 7 หลายเดือนก่อน +2

      @@Mowgli-47 to cinematography baddal boltoy

  • @shrikrishnashyam
    @shrikrishnashyam 3 หลายเดือนก่อน +2

    जय शिवरायहे गाणं कितीही वेळा ऐकलं तरी मनाला शांती लाभत नाही। जय शिवराय🚩🚩🚩🚩

  • @arjunkudekar503
    @arjunkudekar503 ปีที่แล้ว +285

    खरंच गाण्यासाठी खूप आतुरता लागली होती आपलं मनापासून आभार.जय शिवराय 🚩🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vrkale9919
    @vrkale9919 ปีที่แล้ว +14

    सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा मुजरा🚩🚩🙏🙏

  • @shitaljadhav74
    @shitaljadhav74 ปีที่แล้ว +13

    जय शिवराय जय शंभुराजे जय येसूबाई जय राजाराम जय ताराराणी जय हंबीरराव

  • @vidasbale8168
    @vidasbale8168 ปีที่แล้ว +13

    गाणं ज्यांनी लिहिलं त्यांना सलाम...🚩जय शिवराय जय शंभु राजे🚩

  • @thakurji581
    @thakurji581 ปีที่แล้ว +19

    जय जिजाऊ....
    जय शिवराय....
    जय शुंभुराजे.....
    जय महाराणा....🚩🙏🚩

  • @ankushthakare496
    @ankushthakare496 ปีที่แล้ว +22

    काय आवाज आहे
    काय रुबाब आहे
    या वाक्यात जगी तोंड नाही अप्रतिम आहे
    🚩🚩🚩
    त्रिवार मुजरा

  • @somrane4766
    @somrane4766 ปีที่แล้ว +13

    खतरनाक...आपला मराठी चित्रपटच भारी...👌👌

  • @down2earth911
    @down2earth911 ปีที่แล้ว +171

    Nice song 😌😌
    Love 💗 from West Bengal 🙏🏻🚩

    • @Joyeeta50
      @Joyeeta50 ปีที่แล้ว +14

      Chhatrapati Shivaji Maharaj Ki Jai 🙏

    • @down2earth911
      @down2earth911 ปีที่แล้ว +11

      @@Joyeeta50 Jay Bhavani 🚩🚩🚩

    • @swapnilpatil8441
      @swapnilpatil8441 ปีที่แล้ว +7

      @@down2earth911 Thanks from 'Maharashtra'!

  • @marutiabagole2567
    @marutiabagole2567 ปีที่แล้ว +13

    प्रेरणादायी प्रेरणादायी प्रेरणादायी अंगावर शहारे आले, किती वेळा पाहावे मनच भरत नाही

  • @eshwar_77
    @eshwar_77 8 หลายเดือนก่อน +26

    I am proud to be a Maratha 🧡🚩

  • @rajasmohole9726
    @rajasmohole9726 ปีที่แล้ว +3

    Shivshambhu cha chava Tu. 🚩🦁🐯

  • @tigerff0074
    @tigerff0074 ปีที่แล้ว +3

    अखंड भारताचे सरसेनापती

  • @AStartGaming
    @AStartGaming ปีที่แล้ว +30

    02:45 Jay Bhavani Jay Shivaji🕉️🚩

  • @praniketyadav7837
    @praniketyadav7837 ปีที่แล้ว +35

    छत्रपती शिवाजी महाराज की जय.....खूप छान गाण आहे अंगावर काटा आल्याशिवाय रहात नाही 🚩🚩🚩 अभिमान आहे आम्हाला......आम्ही महाराष्ट्रीयन असल्याच.......

  • @prathameshargade3a
    @prathameshargade3a ปีที่แล้ว +261

    संपूर्ण song साठी खूप वाट पाहिली. जय शिवराय ⛳

  • @sudarshan_j
    @sudarshan_j 4 หลายเดือนก่อน +7

    i am proud to be a maratha💫 and born in maharashtra
    ⛳⛳❣ JAI SHIVRAI 🚩🚩🚩🚩

  • @surajavhad5401
    @surajavhad5401 ปีที่แล้ว +25

    3:09 Goosebumps starts from

  • @shitaldandile6902
    @shitaldandile6902 ปีที่แล้ว +7

    Aaj Paryant He Song Khup Aavadtay Eithun Pudhe Asach Aavadnaar Jai Shivaji 🚩🚩🚩

  • @yogeshthorat7115
    @yogeshthorat7115 ปีที่แล้ว +2

    He gane eaikatana man shiv kalat gele

  • @praphulgaikwad6591
    @praphulgaikwad6591 ปีที่แล้ว +25

    इमानदारी चा चेहरा महाराजांचे मावळे आणि महाराज मल्हारी........

  • @avinashkumbhar7045
    @avinashkumbhar7045 ปีที่แล้ว +6

    हरलेल्या मनाला जिंकवणारे गीत

  • @anupkonnur2205
    @anupkonnur2205 ปีที่แล้ว +4

    Aflatoon...Adarsh Shinde...Perfect Kadak awaaj😉😉😉

  • @kamblesangramar-0475
    @kamblesangramar-0475 ปีที่แล้ว +2

    Awaj 💪 Adarsh DADA

  • @pandurangbangale8804
    @pandurangbangale8804 ปีที่แล้ว +3

    काय मस्त गाणं गायलं आहे आदर्श शिंदे यांनी अंगावर काटा येतो......

  • @sonalibhosale7502
    @sonalibhosale7502 ปีที่แล้ว +7

    Khup chan pudchay flim sathey khup khup subhachay 👌👍

  • @somrane4766
    @somrane4766 ปีที่แล้ว +22

    काय गाणं,काय अभिनय,काय आवाज...सगळ ओक्के मधे हाय...👌👌

  • @pawanpgosavi
    @pawanpgosavi 2 หลายเดือนก่อน +1

    अंतिम ओळीतील शब्द आणि स्वर जणू तलवारीच्या धारेप्रमाणे प्रखर भासतात. 🫡🫡

  • @roheethraut7526
    @roheethraut7526 ปีที่แล้ว +10

    slow version is even more touching, from 1:00 to 2:22

  • @mgopi2472
    @mgopi2472 ปีที่แล้ว +11

    Jai bhavani 🙏🙏🙏
    Jai shivaji 🙏🙏🙏🙏

  • @harshadjagdale3739
    @harshadjagdale3739 ปีที่แล้ว +8

    काय ते गाणं, काय तो आवाज, काय ती ऊर्जा एकदम ओके......👑⛳🚩

  • @user-yo7bh7by4d
    @user-yo7bh7by4d 9 หลายเดือนก่อน +2

    Jay shivray❤

  • @SagarPawar-gk7ld
    @SagarPawar-gk7ld 10 หลายเดือนก่อน +5

    माझा राजा 🙏❤️😌 कट्टर शिवरायांचा मावळा ⚔️

  • @sudipmuley9816
    @sudipmuley9816 ปีที่แล้ว +9

    4:25 favourite scene 🙏🙏🚩🚩🚩

  • @karthikugde8030
    @karthikugde8030 ปีที่แล้ว +33

    10000 times is songs im file proud im Marathi Jay shivray 🚩⚔️🙏

  • @Shivmudra22
    @Shivmudra22 9 หลายเดือนก่อน +1

    वाह ! आनंद शिंदेजी काय वर्णन केलेत आपण हंबीररावांच .....❤

  • @Rahuldavane
    @Rahuldavane ปีที่แล้ว +16

    Aani te hi song je sambhaji maharajanychya entry la background la aahe plzz plz plz te song release Kara khup vat baghtoy mi tya song chi movie pahilya pasun aani mala vatty majhya sarkhya khup janacha to seen aani te background song khup fav asnar plzz release Kara .,.🙏 Jay shivaray 🔥🚩🚩🚩🚩

  • @AdityaFF413k
    @AdityaFF413k หลายเดือนก่อน +4

    श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @sourabhparalikar5199
    @sourabhparalikar5199 10 หลายเดือนก่อน +4

    Adarsh Shinde 🔥💙
    🙏जय जिजाऊ जय शिवराय 🙏

  • @akshaypise893
    @akshaypise893 ปีที่แล้ว +6

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज आदर्श शिंदे.... काय आवाज आहे.....

  • @mohinidevkar8717
    @mohinidevkar8717 ปีที่แล้ว +62

    खुपच सुंदर song जय शिवराय 🚩

    • @MrVaibhav80
      @MrVaibhav80 4 หลายเดือนก่อน +1

      Its not a song bro its emotions,at least i would have attempted to get rid of my aanadata lord chatrapati sambhaji maharaj ji

  • @mein3324
    @mein3324 ปีที่แล้ว +106

    4:04 goosebumps, great song, Adarsh Shinde beautifully sang.

  • @MrVaibhav80
    @MrVaibhav80 หลายเดือนก่อน +3

    I see each day how people are going away from the principalities of chatrapati shivaji maharaj ani chatrapati sambhaji maharaj... In regime of chatrapati shivaji maharaj ani chatrapati sambhaji maharaj it was actual ram rajya... But today our Bharat is drifted away from the core values of chatrapati shivaji maharaj....

  • @shubhamtanpure9631
    @shubhamtanpure9631 7 หลายเดือนก่อน +18

    3:09 make real goosebumps ❤

  • @MaheshPatil-kh9lo
    @MaheshPatil-kh9lo ปีที่แล้ว +7

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 👑⛳⚔️❤️

  • @siddheshkate7282
    @siddheshkate7282 ปีที่แล้ว +34

    3:23 goosebumps! ❤‍🔥❤‍🔥💯💯🙌🙌

  • @kaustubhchaudhary5868
    @kaustubhchaudhary5868 ปีที่แล้ว +16

    Please शिवराया हे गाणं Spotify वर लवकर अपलोड करा 🙏🏻🧡

  • @abhijagtap9778
    @abhijagtap9778 ปีที่แล้ว +16

    Chhatrapati Shivaji Maharaj ki jay
    Chhatrapati sambhaji Maharaj ki jay 🙏🚩💯❤️

  • @prathameshdate6674
    @prathameshdate6674 ปีที่แล้ว +14

    हा चित्रपट रे्लीज करा Ott Platform वर खूप वाट बघतोय 🙏🔥

  • @hiteshpathare2107
    @hiteshpathare2107 ปีที่แล้ว +6

    Adharsh shinde voice 🔥🔥🔥🔥🔥🔥ek no song

  • @saudagarbhosale1115
    @saudagarbhosale1115 ปีที่แล้ว +5

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🌺

  • @abhijitshinde6777
    @abhijitshinde6777 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय स्वराज्य प्रतिष्ठान बिडकीन छत्रपती संभाजीनगर

  • @rinkushinha1252
    @rinkushinha1252 ปีที่แล้ว +84

    Absolutely fantastic 🔥🔥🔥🔥🔥🔥... While listening this I got very different kind of energy Actually I feel very energetic 😌😌😌...my fav song from #sarsenapatihambirrao #gashmeermahajani

  • @abhijeetpawar5703
    @abhijeetpawar5703 ปีที่แล้ว +6

    This one song is emotion of crores Of Shivbhakts 🙏🕉️👑🙏🇮🇳🚩
    CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY 🚩🙏🕉️👑🙏🇮🇳🦁🔥🇮🇳🚩🕉️🙏
    CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ KI JAY 🚩🙏🕉️👑🙏🇮🇳🦁🔥🇮🇳🚩
    Sarsenapati Hambir Rao mohite Ki Jay 🇮🇳🚩🕉️🙏👑🕉️👑🙏🇮🇳🦁🔥

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 7 หลายเดือนก่อน +1

    महाराष्ट्रचा इतिहास प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान वाढवणारा आहे त्यामुळे ठरवलच तर हतिहासावर अत्यंत चांगले चित्रपट निर्मिती करण्यास वाव आहे.
    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

  • @tejaskondgekar5509
    @tejaskondgekar5509 ปีที่แล้ว +2

    शब्दच नाही 💥💥💥💯💯💯

  • @bhaktidevre7041
    @bhaktidevre7041 9 หลายเดือนก่อน +3

    हर हर महादेव 🚩🇮🇳

  • @nitin.v.hajarehajare1725
    @nitin.v.hajarehajare1725 ปีที่แล้ว +2

    Maja Raje Chatrapati shivray maharaj Chatrapati sambhaji maharaj Jay Jijamata Jay shivray jay shambu maharaj Jay hambirmama

  • @user-ep3em4pw4k
    @user-ep3em4pw4k 7 หลายเดือนก่อน +1

    हे गाण मी रोज आईकतो ✌🔥 अस वाटत महाराज सोबत ✌🧡

  • @chittodnaresh9568
    @chittodnaresh9568 5 หลายเดือนก่อน +4

    2:03 ultimate goosebumps

  • @minaxipawar4778
    @minaxipawar4778 ปีที่แล้ว +22

    2:47 omg 😱 goosebumps yaar

  • @durgeshkubde631
    @durgeshkubde631 7 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩

  • @surekhadambalkar305
    @surekhadambalkar305 ปีที่แล้ว +5

    Adarsh Shinde Evergreen Singe....

  • @ranaaaravbhati6725
    @ranaaaravbhati6725 ปีที่แล้ว +30

    There must be a series of all the sar senapati and senapatis of shivarae.. 🙏🙏🙏

  • @divyrajsingh7536
    @divyrajsingh7536 11 หลายเดือนก่อน +9

    Superb Song , Uttam shabdon ka prayog .....Samast Veeron ko naman... Jay Bhavani, Jay Hind⛳🙏
    ---Kunwar D

  • @laxmangaikwad4373
    @laxmangaikwad4373 ปีที่แล้ว +10

    Jay shivray ❤️🚩

  • @vinodgangurde9953
    @vinodgangurde9953 ปีที่แล้ว +8

    आदर्श दादा महाराष्ट्राची शान

  • @user-qe9gu6nz4r
    @user-qe9gu6nz4r 9 หลายเดือนก่อน

    अंगावर काटा आला ....❤ माझ्या राजेना मानाचा सलाम....🚩

  • @sahilkabadi6171
    @sahilkabadi6171 ปีที่แล้ว +4

    गाणं ऐकून काता आला अंगावर ❤️

  • @pawardb3264
    @pawardb3264 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय जय शंभुराजे

  • @imramali8964
    @imramali8964 8 หลายเดือนก่อน

    शिछत्रपतींचां विजय असो 🧡💫🔥🔥👍

  • @avadhootO7
    @avadhootO7 ปีที่แล้ว +3

    1:49 रडू आवरलं नाही. 😭😭😭😭

  • @varunpatil3959
    @varunpatil3959 ปีที่แล้ว

    हे गाणं ऐकलं की फक्त छत्रपती संभाजी महाराज डोळ्या समोर दिसतात. ❤

  • @sonalisawant-vw2qf
    @sonalisawant-vw2qf 2 หลายเดือนก่อน

    खर बोलायचं तर हे गाणं मनाला उरजीत करतं.....जेवा जेवा अस वाटत हे मी नाहि करु शकत तेवा तेवा हे गाण ऐकून मन आकरशीत होत.....Mazya mate Maz Motivational song aahe he

  • @apoorvmahadik6109
    @apoorvmahadik6109 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर 🔥🔥🔥🔥