CHAKAR SHIVBACH HONAR | चाकर शिवबाचं होणारं | OFFICIAL VIDEO | AVADHOOT GANDHI | PADMANABH GAIKWAD

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ก.พ. 2023
  • SK Production present...
    CHAKAR SHIVBACH HONAR - चाकर शिवबाचं होणारं
    _____
    instagram : sk_production_1888
    / sk_production_1888
    @sk_production_1888
    _____
    Producers :Ankush Deshmukh & Kundansingh Kacchava
    Singers : Avdhoot Gandhi & padmanabh Gaikwad
    Director : Avinash Jaiswal
    Project Head- Sagar Kachhava
    Cast- Prakash Dhotre, Sambhav Mahajan (shmbho), Siddharth Manurkar, Avinash Mujumale, Ganesh Tawhare, Ganesh Mujumale, Swapnil Bhilare, Nitish barate
    🎧 𝐒𝐨𝐧𝐠 𝐂𝐫𝐞𝐝𝐢𝐭𝐬:
    Song : चाकर शिवबाचं होणार
    Singers : Avdhoot Gandhi & Padmanabh Gaikwad
    Music Composed by By: Traditional and Padmanabh Gaikwad
    Music Arranged and Progremmed by :- Padmanabh Gaikwad
    Lyrics :- Shiv Pratishthan , Rashtriya Swayamsevak Sangh
    Rhythm and Live percussions played by : Omkar Ingawale
    Rhythm, and Voice Recorded @TSM Studios, Pune
    Mixed by :- Padmanabh Gaikwad Masterd by :- Vinayak Pawar @ Soundideaz studioz
    Chorus :- Jitendra Magre, Vasu Patil , Vijay Patil, Abhi Pawar
    Background Score & SFX : Padmanabh Gaikwad
    Record Label : SK Production
    ___
    ___
    🎬 𝐕𝐢𝐝𝐞𝐨 𝐂𝐫𝐞𝐝𝐢𝐭𝐬:
    Director : Avinash Jaiswal
    Associate Director- Pravin Kamble
    DOP : Nakul Kakade & Sagar Kacchava
    Cast- Prakash Dhotre, Sambhav Mahajan (shmbho), Siddharth Manurkar, Avinash Mujumale, Ganesh Tawhare, Ganesh Mujumale, Swapnil Bhilare, Nitesh Barate
    Choreographer: Vishal Pawar
    Assi Choreographer- Sunil Avchite
    Editor : Swapnil Tembre
    Executive Producer- Rohan More
    Production Manager - Aakash Jadhav
    Art - Sandeep Mergoj, Omkar Chavan, Kunal Bhelke, Prashant Jadhav, Arjun Jadhav, Sachin Kumar
    DI Colorist : Swapnil Tembre
    motion Poster- Shubham Raut
    Makeup Artist : Mangesh Gaikwad & Sushant Dhawale
    Still Photography- Rohit Bathe
    Making- Bhushan Jadhav
    Costume Designer- Vaidehi Behere-Jadhav
    Costume assistant- Nilkanth Pawar
    Publicity Design & Calligraphy : Hitesh Parmar (PIXXEL ORBIT DESIGN STUDIO)
    Lights : Siddhivinayak Cine Lights
    Location Courtesy : Tahamini Ghat Mulshi & Malhar Gad Saswad
    Production Management- Aman Jamadar, Prakash Khandekar, Ranjeet Shevale
    Mob- Shaggiiee's Productions
    Sagar Shinde, Neelam Bhongle
    ___
    ___
    आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं
    चाकर शिवबाचे होणार॥ध्रु॥
    निशाण भगवे भूवर फडके
    शत्रूचे मग काळिज धडके
    मावळे आम्हीच लढणार
    चाकर शिवबाचे होणार ॥१॥
    आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं
    चाकर शिवबाचे होणार
    तानाजी होता वीरच मोठा
    लढता लढता पडला पठ्ठा
    परि नाही धीरच सोडणार ॥२॥
    चाकर शिवबाचे होणार
    आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं
    चाकर शिवबाचे होणार
    संताजी धनाजी रणात दिसता
    शत्रु पळे प्रतिबिंब पाहता
    घोडं नाही पाणीच पिणार ॥३॥
    चाकर शिवबाचे होणार
    आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं
    चाकर शिवबाचे होणार
    बाजीराव तो वीरच मोठा
    कणसं खानि लढला पठ्ठा
    घोडं तो दौडीत सोडणार ॥४॥
    चाकर शिवबाचे होणार
    आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं
    चाकर शिवबाचे होणार
    जगदंबेच्या कृपाप्रसादे
    शिवरायांच्या आशीर्वादे
    म्होर म्होर आम्हीच जाणार ॥५॥
    चाकर शिवबाचे होणार
    आम्ही गड्या डोंगरचं रहाणारं
    चाकर शिवबाचे होणार
    JIO SAAVN- www.jiosaavn.com/song/chakar-...
    GAANA- gaana.com/song/chakar-shivbac...
    WYNK MUSIC-
    RESSO- m.resso.com/Zs88X5c8h/
    APPLE MUSIC-
    SPOTIFY-
    Kaljachi Chor Tu काळजाची चोर तु
    • Kaljachi Chor Tu काळजा...
    #Chakarshivbachhonar #Avadhootgandhi
    #shivajimaharaj #maharashtra #shivaji #marathi #maharaj #maratha #chatrapati #sahyadri #pune #shivajimaharajhistory #sambhajimaharaj #marathaempire #shivajiraje #jayshivray #chhatrapati #chatrapatishivajimaharaj #swarajya #raje #desha #history #raigad #swarajyarakshaksambhaji #hindu #forts #shivray #fortnite
    LIKE- SHARE- SUBSCRIBE
    @skproduction1888
  • ภาพยนตร์และแอนิเมชัน

ความคิดเห็น • 2K

  • @keshavargade3499
    @keshavargade3499 ปีที่แล้ว +33

    *ना कोणत व्रत, ना कोणता नवस, ना कोणता दिवस ना फलप्राप्ती इच्छा....आपलं व्रत, आपला नवस,आपला दिवस एकच छत्रपती शिवाजी महाराज....आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक व्यक्ती, प्रसंग, गडकोट, देव-देवता सर्व आपल्यासाठी वंदनीयच... म्हणूनच शिवरायांचे मार्गदर्शक, गुरु, सहाय्यक श्री समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापित केलेले ११ मारुती दर्शन... सायकलवारी गडकोटांवरीच्या माध्यमातून दर्शन मोहीम यशस्वीपणे संपूर्ण.... 🙏💐🙏💐*
    *संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खालील यूट्यूब लिंकवर क्लिक करा.*
    *लाईक शेअर सबस्क्राईब करा*
    th-cam.com/video/3Oy2QLmSbrc/w-d-xo.html

  • @santoshthorat7589
    @santoshthorat7589 ปีที่แล้ว +125

    खूप सुंदर सादरीकरण 👌🏻👌🏻👌🏻🙏🏻
    छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय 🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🚩🚩🚩

  • @DeejayRushiMiraj
    @DeejayRushiMiraj ปีที่แล้ว +100

    Headphone+हे गाणं =feeling ढगात 💥🧡

    • @Bhai0801
      @Bhai0801 2 หลายเดือนก่อน

      Feeling मनात, अगदी ढगात 😍😌🥲

  • @vaishnavidhumal3851
    @vaishnavidhumal3851 ปีที่แล้ว +524

    तोंडावर हसु येणारे आणि अंगावर काटा येणारे गीत चाकर शिवबाचं होनार 🚩🚩🙏🙏🔥🔥

    • @shitaldhumal5281
      @shitaldhumal5281 6 หลายเดือนก่อน +7

      🙏💫🚩

    • @opnaittu
      @opnaittu หลายเดือนก่อน +1

      🎉Nice song Jay shivaji🎉

    • @Akshayshende-nu6kq
      @Akshayshende-nu6kq 6 วันที่ผ่านมา +2

      Kharach bhava

  • @crazystriker8055
    @crazystriker8055 ปีที่แล้ว +352

    शिवभक्ती मध्ये रमलेल्या या मावळ्यांचा हा खरा आनंद हा एक महाराष्ट्रातील देखणा दागिना आहे 😍😍🥰💕💕

    • @user-dd3pp5eq4p
      @user-dd3pp5eq4p 4 หลายเดือนก่อน +5

      😊

    • @Amv-lh2wc
      @Amv-lh2wc 3 หลายเดือนก่อน +4

      🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshskshinde
    @santoshskshinde ปีที่แล้ว +317

    अंगावर काटा यावा आणि तोंडावर हास्य याव अस गाण...जय शिवराय..🙏🏻🙏🏻🤩🤩🚩🚩

    • @saurabh.p.supporter7631
      @saurabh.p.supporter7631 ปีที่แล้ว +4

      Ekdam br br bole ❤️❤️❤️❤️🚩🚩🚩🚩jay shivray Jay shambhuraje 🙏🚩

    • @vijaybhosale3007
      @vijaybhosale3007 ปีที่แล้ว +2

      आणि हळुच टचकन आनंदाश्रु ओघळावे...

    • @borse_
      @borse_ ปีที่แล้ว +1

      जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @sohamthorat5164
      @sohamthorat5164 10 หลายเดือนก่อน

      Barobar 🕉️

    • @shravanmehta9416
      @shravanmehta9416 10 หลายเดือนก่อน

      RSS madhe ya

  • @devdatt88
    @devdatt88 ปีที่แล้ว +42

    ही गाणी ऐकतांना एक वेगळीच ऊर्जा संचारते..
    अभिमान अभिमान आणि फक्त अभिमान!!
    शिवछत्रपती आणि सर्व मावळ्यांना मानाचा मुजरा!!!
    जय भवानी! जय शिवराय!!

  • @omkarwaghmare812
    @omkarwaghmare812 10 หลายเดือนก่อน +120

    काय आवाज राव 🔥💯🚩
    जय शिवराय जय भिम 💯🔥💪💙

    • @PunamPawar-ve7yg
      @PunamPawar-ve7yg 3 หลายเดือนก่อน

      Nig na lovadya only jai shivraj

  • @kartikbagul4205
    @kartikbagul4205 ปีที่แล้ว +182

    प्राथमिक वर्गाला वयाच्या 16 व्या वर्षी संघाच पाहिलं पद्य ऐकलं होतं आणि त्याच सुवर्णरूप आज ऐकतोय.... भन्नाट अनुभव..! खूप खूप धन्यवाद..! जय शिवराय..!

  • @ashwinbichhe7753
    @ashwinbichhe7753 ปีที่แล้ว +643

    काळजाला भिडल गाणं कितीही वेळा ऐका सुंदरच वाटणार ❤️😘 धन्यवाद लेखकास व गायकास व पूर्ण टीम साठी ....

    • @vijaykadam7540
      @vijaykadam7540 ปีที่แล้ว +11

      नमस्कार 🙏 हि आणि याच्या सारखी खुप सारी गीते श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या माध्यमातुन गुरुजींच्या आशिर्वादाने सर्वांच्या साठी राष्ट्रभक्ती धारा मार्फत उपलभद्द आहेत

    • @parshuramhonmore6235
      @parshuramhonmore6235 9 หลายเดือนก่อน

      C c. Ccc .dx x x x x xx xx xx,,

    • @ankitkhambe4387
      @ankitkhambe4387 5 หลายเดือนก่อน

      3:11

    • @ankitkhambe4387
      @ankitkhambe4387 5 หลายเดือนก่อน

      ​@vij😊😊aykadam7540

  • @curiouskid_222
    @curiouskid_222 ปีที่แล้ว +361

    सर्व शिवभक्तांचे मनापासून अभिनंदन, मी बंगळुरू येथे राहतो पण माझा जीव शिवरायांच्या त्या डोंगरात फिरतो, असं कुठलं गाणं आला की खूप बरं वाटतं.

    • @sanjeevaninandkishormahaja8503
      @sanjeevaninandkishormahaja8503 ปีที่แล้ว +8

      Same here ...from Bangalore ❣️

    • @curiouskid_222
      @curiouskid_222 ปีที่แล้ว +6

      @@sanjeevaninandkishormahaja8503 Maharashtra baher rahilya vr khup jast athvan yete aaplya bhashechi, sanskruti chi

    • @sunilpatil2497
      @sunilpatil2497 8 หลายเดือนก่อน +3

      Tu kuthey hi rhaa bhawa tuze shiv bhakt tuzya barober aahet aani shivrai hi tuzya barober nay shivrai

    • @sunilpatil2497
      @sunilpatil2497 8 หลายเดือนก่อน +1

      Sorry j cha n zaala jay shivrai

    • @shantanu9879
      @shantanu9879 8 หลายเดือนก่อน

      @@sunilpatil2497 A,aa, aazqaAazzc
      ,43a43q44rpre4rr3r4e4rroeore444444e4re44roo44oo4r3o4r4r43r44t3eo444oor3r44e4433l3r4erl3r34343epree3r3o4r4pe4oortoerprpo4o54o4r343p5roroopoproeepo4opopeeroprprorppror4iprr4oo4poke4porp4roprr4oripopoooprooprrporoepor4porrporororpoo

  • @dayanandkamble9038
    @dayanandkamble9038 3 หลายเดือนก่อน +4

    एकदम मस्त गाण आहे

    • @NiteenPadalkar
      @NiteenPadalkar 15 วันที่ผ่านมา +1

      😊❤🎉🎉🎉🎉🎉🎉😮😮😮😮😮❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @panjabivibes6565
    @panjabivibes6565 ปีที่แล้ว +67

    अप्रतिम ओळया लिहिल्या आहेत लेखकांनी सलाम त्यांच्या लेखणीला..!
    "अवधूत सर" यांच्या आवाजात शिवकाळातली जादू आहे.
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩 #चाकरशिवबाचहोणारं

  • @rajborhade5035
    @rajborhade5035 ปีที่แล้ว +57

    अस्सल मराठमोळ् ..दांडग, शिवप्रभुंना अर्पण करणारे मराठी गीत... जबरदस्त ❤

  • @rover_aniket0681
    @rover_aniket0681 5 หลายเดือนก่อน +11

    Jaybhim 💙 jayshivraya 🧡

  • @JERRY-gx6hk
    @JERRY-gx6hk ปีที่แล้ว +26

    तीथिनुसार होनाऱ्या जयंती मधे हेच गाणं चालनार आहे…
    जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @chinmaynisal8354
    @chinmaynisal8354 ปีที่แล้ว +24

    आम्ही गड्या डोंगरच राहणार , चाकर शिवबा चं होणार.... लहानपण आणि हे संघगीत ♥️♥️

  • @mangalkhollam6028
    @mangalkhollam6028 3 หลายเดือนก่อน +20

    आज शिवजयंती चे खूप छान गीत ऐकायला पाहायला मिळाले 🌹🌹👌👌👌👌👏👏

  • @user-qc4vz9wy7v
    @user-qc4vz9wy7v ปีที่แล้ว +579

    आम्ही हे गीत रोज संघाचे शाखेत म्हणायचं....
    काय ते ऊर्जा शब्दात शब्दा मध्ये जसे की लढणारे मावळे वाटतं असे 🧡🙏💯

    • @tusharkale9251
      @tusharkale9251 ปีที่แล้ว +15

      हो आम्ही शाखेत रोज हे पद्य म्हणायचो ❤️

    • @vinayakkharate8749
      @vinayakkharate8749 ปีที่แล้ว +23

      आत्ता माझ वय 30 आहे पण वयाच्या १० व्या वर्षी RRS संघाच्या शाखेतुन आम्ही सहलीला गेलो होतो तेव्हा शिक्षक हे गीत म्हणायचे .. जोश द्विगुणीत व्हायचा आणि थकवा निघुन जायचा.... आजही हे गीत आठवल तरी छान वाटत...

    • @dhirajnandalalpatil2974
      @dhirajnandalalpatil2974 ปีที่แล้ว +6

      🧡👍

    • @nileshmali2614
      @nileshmali2614 ปีที่แล้ว +3

      एकदम बरोबर भावा 👍

    • @user-lp5ck6kz9t
      @user-lp5ck6kz9t 10 หลายเดือนก่อน

      @@dhirajnandalalpatil2974 n

  • @Krushnniti
    @Krushnniti ปีที่แล้ว +37

    मोहिमेत उर्जा देणारे गित...🔆🚩

  • @vijaypawar1798
    @vijaypawar1798 3 หลายเดือนก่อน +14

    !!जय जिजाऊ जय शिवराय!! शिवरायासाठी मी त्या काळी असतो तर राजांसाठी १००वेळा जीव दिला असता.महराज हे मला ३३कोटी देवापेक्षा श्रेष्ठ आहेत.महाराजांनी पूर्ण आयुष्य हे रयतेसाठी घालविले,त्यांनी स्वतःसाठी कुढलाच बंगला, फार्महाऊस,विलास,आलिशान महाल,शामियाना किंवा आपल्या कुटुंबासाठी कुठे लांब लपून ताजमहाल कधीच बांधलं नाही फक्तं ह्या गडावरून त्या गडावर .कधी राजगडावर,कधी प्रतापगडावर कधी पन्हाळगडावर आणि रायगडावर.महाराजानी फक्तं वयाची ४९ वर्ष प्रवास केला तो पण घोड्यांवर,काय त्यांच्या तबेत्तीची हालत झाली असेल फक्तं विचार करून रडू येतं.महाराजानी तानाजी,येसाजी,धनाजी,बाजी,संभाजी कावजी,हिरोजी,बहिर्जी,जिवाजी,कोंडोजी आणि अजून कितीतरी मावळ्यांवर अतिशय प्रेम केलं,आणि ह्या मावळ्यांनी त्यांच्यावर आपलं जीव ओवाळून टाकले.काय नाही केलं माझ्या शिवबाने.भारतातील पहिलं समुद्री आरमार सुरू केलं,त्यांना !!father of Indian Navy!!म्हणून नाव देण्यात आलं ,जगातील कोणत्याही युद्धात महाराजांची युद्ध कौशल्य वापरली जातात, डच,पोर्तुगीज,फ्रेंच,आणि इंग्रज महाराजांबद्दल आदर आज ठेवतात,त्यांनी कितीतरी त्यांच्याबद्दल लिहून ठेवलेलं आहे.माझ्या शिवबाने कधीही सुखाचा घास खाल्ला नसेल कारण आदिलशाही,निजामशाही,मोघल हे सर्व रोज आणि वयाच्या ४९ वर्ष त्यांना त्रासच देत होते पण ते कधी घाबरले नाहीत आणि डगमगले नाहीत आणि शेवटपर्यंत लढतच राहिले.....🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 माझ्या राजाला मानाचा मुजरा,,,,,!!जय जिजाऊ जय शिवराय!!

    • @RajnandiniShelkeshorts-pr6ck
      @RajnandiniShelkeshorts-pr6ck 2 หลายเดือนก่อน

      जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🌺

    • @vijayajoshi5029
      @vijayajoshi5029 2 หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏🙏🙏👌👌

  • @akshaylipne9008
    @akshaylipne9008 9 หลายเดือนก่อน +2

    जय जिजाऊ जय शिवराय❤

  • @bhushansonawane5014
    @bhushansonawane5014 ปีที่แล้ว +22

    अतिशय अप्रतिम... त्या बालकाला होणारा भास खरा खरा जाणवला....😍🧡🔥🚩

  • @vinayakghaisas7431
    @vinayakghaisas7431 ปีที่แล้ว +63

    संघाच्या बाल आणि शिशुंच्या शाखेत नेहमी म्हंटलं जाणारं पद्य(गीत), अंगावर रोमांच उभे राहिले, खूपच छान सादर केले आहे. जय भवानी जय शिवराय🚩🚩🚩🚩

    • @shivamshelar6271
      @shivamshelar6271 ปีที่แล้ว +2

      RSS 😂🐕

    • @okokokokokok1
      @okokokokokok1 ปีที่แล้ว +11

      ​​@@shivamshelar6271 भाऊ खरेच हे गाणे अनेक वर्षा पासून संघा मध्ये घेतले जाते आणि या मध्ये RSS ला नाव ठेवन्याची गरज नाही ये

    • @omkarpathak3788
      @omkarpathak3788 ปีที่แล้ว

      ​@@shivamshelar6271 chutya

    • @shivamshelar6271
      @shivamshelar6271 ปีที่แล้ว +1

      mi suddha shakkhet jaaycho ...roj sakali ..mi tar kadhi aikl nahi je geet saghinchya tondat...an tyanche baalish ani desdrohi kaand baghun mi RSS sodla ...

    • @vinayakkharate8749
      @vinayakkharate8749 ปีที่แล้ว +5

      आत्ता माझ वय 30 आहे पण वयाच्या १० व्या वर्षी RRS संघाच्या शाखेतुन आम्ही सहलीला गेलो होतो तेव्हा शिक्षक हे गीत म्हणायचे .. जोश द्विगुणीत व्हायचा आणि थकवा निघुन जायचा.... आजही हे गीत आठवल तरी छान वाटत

  • @shreyashambi3025
    @shreyashambi3025 ปีที่แล้ว +28

    डोळ्यातून पाणी येते........ गाणं ऐकल्यावर, काय ती ताकद आसेल शिव शंभू छत्रपतींच्या नावात........खरंच यार आपण ही त्या काळी आसायला हवे होतो......
    जय शिवराय जय शंभूराजे ❤☺️😥🚩🚩🚩🔱

  • @nitintikhe6839
    @nitintikhe6839 ปีที่แล้ว +22

    अंगावर शहारे आले गाणे ऐकून , खूप सुंदर , संपूर्ण टीम चे अभिनंदन ❤

  • @sushantmagdum6115
    @sushantmagdum6115 ปีที่แล้ว +247

    शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ची एक गडकोट मोहिम करा...
    ह्या गीता बरोबर अशी शेकडो गीते ऐकायला,म्हणायला आणि त्या गितांमधील शब्दांसारखे काही दिवस जीवन जगायला मिळेल

    • @deveshshinde6165
      @deveshshinde6165 4 หลายเดือนก่อน +1

      भगवान पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय..

    • @vinaypardeshi8614
      @vinaypardeshi8614 4 หลายเดือนก่อน

      ​@@deveshshinde6165 कृपया भगवान नका लावू , ते आहेतच देव पण आपण ते लावले की मग त्याचा सगळा बट्ट्याबोळ होऊन जातो , रामाला भगवान म्हटलं ते देव आहेतच पण त्यांच्या कडून प्रेरणा घेण्याऐवजी भलताच दुसर काही करतो , आपल्या महाराष्ट्रात स्वतः शिवशंभूने जन्म घेतला होता , त्यांच्या प्रत्येक शिकवणी ला आपण जपू आणि वागू हीच त्यांची खरी पूजा

    • @krushnatpatil9794
      @krushnatpatil9794 3 หลายเดือนก่อน

    • @aparnaparamane8046
      @aparnaparamane8046 3 หลายเดือนก่อน

      ​@@deveshshinde6165I am not 😮sure 03d😮😅uuúyú

  • @sujitbalwadkar855
    @sujitbalwadkar855 ปีที่แล้ว +35

    निशाण भगवे भूवरी फडके, शत्रूचे मग काळीज धडके
    मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवबाच होणार🚩
    जय भवानी जय शिवाजी 🙏🏻🚩

  • @Dathorat
    @Dathorat ปีที่แล้ว +61

    शाखेत म्हणताना जो भाव असतो तो भाव जपून उत्तम कलाकृती साकारली🙏🏻

    • @_artist_atharva_
      @_artist_atharva_ ปีที่แล้ว +3

      Agdi barobar bollat dada ❤️❤️

    • @shivamshelar6271
      @shivamshelar6271 ปีที่แล้ว

      RSS ithepan haagali

    • @omkarpathak3788
      @omkarpathak3788 ปีที่แล้ว +6

      ​@@shivamshelar6271 zatya he sagle geet rss che aahet samjla ka

    • @NazimKhan-hp1zb
      @NazimKhan-hp1zb ปีที่แล้ว

      @@shivamshelar6271 rss cadi dari madercod hi bramhan bharth choto

    • @scccc526
      @scccc526 ปีที่แล้ว

      🤣🤣🤣बहुजन मुलाना डोंगराच वेड लावेल शाखा आणि बामन पोरांना अमेरिका मध्ये शिकायला जायचं

  • @shamalsawate1622
    @shamalsawate1622 3 หลายเดือนก่อน +8

    दोन राजे❤ एथे गाजले कोकण पुन्या भुमिवर 1 त्या रायगडावर 1 चवदार तळ्यावर💙 जय भीम 💙 ❤जय शिवराय ❤🎉

  • @omkarghare4349
    @omkarghare4349 ปีที่แล้ว +32

    अंगावर काटा आला गाणं ऐकून आणि डोळे पण पाणावले असा वाटत होत महाराज जवळच आहेत आपल्या महाराज पुन्हा एकदा जन्म घ्या महाराष्ट्राला तुमची खूप गरज आहे....🚩💯🙇👑 खूप आठवण येते महाराज तुमची....😢🥺

    • @ajayrahane3805
      @ajayrahane3805 6 หลายเดือนก่อน +1

      खुप छान मराठी गित आहे

    • @shrielectricals3881
      @shrielectricals3881 2 หลายเดือนก่อน

      छत्रपती शिवाजीमहाराज नक्कीच पुन्हा जन्माला येतील त्या आधी आपल्या आई बहीण सुसंस्कारी जिजामाता व्हायला पाहीजेत.🚩

  • @suryakantdhavle1988
    @suryakantdhavle1988 ปีที่แล้ว +17

    अप्रतिम गीत, त्याच जोडीला पद्मनाभ आणि अवधूत गांधींचा आवाज, कलाकारांच हावभाव, आणि पद्मनाभ च संगीत संयोजन कशाला म्हणजे कशालाच तोड नाही. हे गीत कितीही वेळा आईकल तरी कंटाळा नाही येत. शिवकाळात असल्याची अनुभूती आली.

  • @manishakulkarni3136
    @manishakulkarni3136 ปีที่แล้ว +73

    खूप छान गाणं 😍 जय भवानी जय शिवराय🙏🎉🎊

  • @rishikeshtapre9685
    @rishikeshtapre9685 9 หลายเดือนก่อน +2

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩

  • @dipaksalunkhe1881
    @dipaksalunkhe1881 หลายเดือนก่อน +2

    मला खूप अभिमान आहे मी शिवबाचा चाकर आहे 🙏

  • @ajinkyavasantraokadgale9439
    @ajinkyavasantraokadgale9439 ปีที่แล้ว +21

    व्वा व्वा👌🙏🏻 अगदी मन भाराऊन आल गडकोट मोहीमेतील क्षण आठवले👆👌👌👌👌👌 तुमचे धन्यवाद आणि कौतुक मानावे तितके कमीच आहे.

  • @ankushgund5470
    @ankushgund5470 ปีที่แล้ว +15

    अतिशय सुंदर असे गाणे....रांगड्या मावळचे दर्शन त्याच बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास डोळ्यासमोर आला...!!!
    छत्रपती शिवाजी महाराज की जय....!!!

  • @ashwinichougule5499
    @ashwinichougule5499 9 หลายเดือนก่อน +2

    नादच खुळा 😊🎉

  • @prajyotshinde5891
    @prajyotshinde5891 ปีที่แล้ว +95

    प्रचंड सुंदर गाणं आहे..
    जय शिवराय 🧡🙏🏻

  • @aventertainment5844
    @aventertainment5844 ปีที่แล้ว +15

    गाण्यात आलेले शब्द त्या पात्रंचा वावर हे सगळं ओघाओघानी आलाय, मराठीची अस्मिता, संस्कृती आणि मातीतला ओलवा वीर तानाजी,संताजी, धनाजी, बाजीराव आणि छत्रपती महाराज ह्यांना क्षणो क्षणी बघताना अंगावर काटा येत होतो,उत्तम चित्रीकरण सगळ्या कलाकारांचा अभिनय ह्या गोष्टी गण्याला अतिउच्च स्थानावर घेऊन गेल्या,खूप खूप अभिनंदन इतकी सुंदर कलाकृती शिवजयंती निमित्त महराजांच्या चरणी अर्पण केल्याबद्दल

  • @ranjitkadam5675
    @ranjitkadam5675 11 หลายเดือนก่อน +10

    काय अप्रतिम गाणं आहे, अंगावर काटा शहारला, 💪🏻🚩🚩बाप आमचा शिवबा चाकर पण आम्ही शिवबाचे 😊👍🏻

  • @amarjeetsurve6306
    @amarjeetsurve6306 ปีที่แล้ว +2

    लहानपणा पासून हे गीत म्हणतोय..ऐकतोय..
    त्याचे असे चित्रांकन बघून डोळ्यात पाणी आले..🚩🚩🚩
    चाकर शिवबाचे होणार 💪🏻

  • @jaylaxmigaikwad-mane9868
    @jaylaxmigaikwad-mane9868 ปีที่แล้ว +49

    अप्रतिम गीत. खूप खूप अभिमान वाटतो पद्मनाभा तूझा... जय शिवराय.🥰🙏🏼

  • @Shiv_ka_balak2
    @Shiv_ka_balak2 9 หลายเดือนก่อน +1

    कोना कोणाला goosbumps आले ऐकताना

  • @geetagaikwad9024
    @geetagaikwad9024 ปีที่แล้ว +27

    पद्मानाभ आणि अवधूत गांधी यांनी अप्रतिम गायलं आहे ❤️❤️व्हीडिओ पाहताना महाराजांच्या काळात जातो आपण 😍😍क्या बात हैं 👍🏻excellant team work 👍🏻👍🏻

  • @abhijeetpatil5368
    @abhijeetpatil5368 8 หลายเดือนก่อน +5

    श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान...🚩🚩🔥

  • @prathameshkashid9927
    @prathameshkashid9927 10 หลายเดือนก่อน +2

    महाराज जेव्हा त्या मुलाला दिसतात तो क्षण अंगावर काटे अनांनारा आहे ,, असं खरंच महाराज दिसले तर 🥺😍

  • @deveshshinde6165
    @deveshshinde6165 ปีที่แล้ว +17

    भगवान पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय....🚩

    • @dhadas808
      @dhadas808 ปีที่แล้ว +1

      पुण्यश्लोक पूर्ण दुनियेत फक्त एकच आहे ते म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर

  • @user-os9uw3ql2g
    @user-os9uw3ql2g ปีที่แล้ว +13

    काय गाण आहे एकच नंबर गाण ऐकत महाराज आठवण येत राव 🥺🚩👑

  • @g_s_film_production_6240
    @g_s_film_production_6240 6 หลายเดือนก่อน +2

    🧡🚩

  • @Aiiidonthaveaname
    @Aiiidonthaveaname 3 หลายเดือนก่อน +5

    एवढी ही संघाची शिवभक्ती, तरीही काही बांडगूळ निव्वळ राजकारणामुळे संघाचा द्वेष करतात.

  • @avinashmujumale5875
    @avinashmujumale5875 ปีที่แล้ว +346

    सर्व कलाकारांचे आणि टिमचे खुप खुप अभिनंदन खुप छान आहे गाणं.
    !!! जय शिवराय, जय शंभूराजे !!!

  • @12PUNE
    @12PUNE ปีที่แล้ว +50

    अप्रतिम गाणे व गायकाचा आवाज सुद्धा ❤☝🏻👌🏼👌🏼👌🏼👏🏻👍🏻💯 अशाच प्रकारची आणखी गीते काढा. 😇
    जय शिवराय 🙏🏻🙇🏻👑🕉💪🏻🧡🚩

  • @gulabmandlik6642
    @gulabmandlik6642 6 หลายเดือนก่อน +5

    गाण आल्या पासून रिंगटोन बदलली नाही ❤

  • @harshadkanojiya
    @harshadkanojiya 5 หลายเดือนก่อน +5

    अंगावर काटा आला असेच गाणी घेऊन या... हर हर महादेव जय शिवराय

  • @adv.ndbagwe6618
    @adv.ndbagwe6618 ปีที่แล้ว +73

    Best song great ....दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!! श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग, देव आमचा छत्रपती, एकटा वाघ…! इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर, राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती

  • @nileshjagtap8743
    @nileshjagtap8743 ปีที่แล้ว +11

    एक सुपरहिट गीत ❤️😘 महाराज आणि त्यांच्या सर्व मावळे यांना मानाचा मुजरा ❤️😘

  • @sohamnarkhede123
    @sohamnarkhede123 6 หลายเดือนก่อน +2

    काटा आला अंगावर 🔥❤️🚩🚩🚩

  • @mayurwaikar5538
    @mayurwaikar5538 ปีที่แล้ว +8

    खूप भारी गाण आहे महाराजांवर प्रेम दिसून येते अजून असेच गाणं बनवा जेणेकरून हिंदू झोपेतून जागा हवा आता जय शिवराय

  • @sahilyelkar25
    @sahilyelkar25 ปีที่แล้ว +33

    खुप छान गाणं आहे महाराजांची आठवण करून दिली.. धन्यवाद ❤️

  • @vallarikhalate4918
    @vallarikhalate4918 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर. बाल शाखेच्या आल्याशिवाय राहणार नाही. शिवजयंतीला सातारा येथील वैदू वस्तीत हे गाणे शिकवले होते तेव्हा मुलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. आणि सोबतीला अजिंक्यतारा साक्षीला होता.

  • @Memes14277
    @Memes14277 3 หลายเดือนก่อน +36

    I am Gujarati but pehle main ek sanatani hu ager hamare shivaji maharaj or martth yodha na hote to mai aaj ek alpsakhyak sanatni hota. Jay shivaji jay bhavani🚩🚩🚩

    • @shrutii_376
      @shrutii_376 หลายเดือนก่อน +1

      Chhatrapati Shivaji Maharaj 🧡🚩
      ✔️

  • @ainathkadam6792
    @ainathkadam6792 ปีที่แล้ว +18

    Congratulations to the all entire team of this song 💯🙏🚩 जय शिवराय 💯🙏🚩जय शंभुराजे

  • @nhg_joker254
    @nhg_joker254 ปีที่แล้ว +3

    Sakal pasun wait kartoy Finally 😍😍

  • @leenanakte
    @leenanakte ปีที่แล้ว +8

    जगदंबेच्या कृपाप्रसादे शिवरायांच्या आशीर्वादाने ही ओळ खूप मनाला भावली

    • @suvarnachavan7767
      @suvarnachavan7767 10 หลายเดือนก่อน

      अआइईउऊएऐओऔ

  • @sandym.2056
    @sandym.2056 4 หลายเดือนก่อน +2

    Chakar shivabach honar❤

  • @sandym.2056
    @sandym.2056 6 หลายเดือนก่อน +4

    Chakar shivaba ch honar- ..shivaba sathi zukanar

  • @gopalchavan8806
    @gopalchavan8806 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम गीत... जय शिवराय🚩

  • @prashantnarayan9119
    @prashantnarayan9119 ปีที่แล้ว +3

    खुप छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
    जय जिजाऊ...जय शिवराय

  • @Aaditya1891
    @Aaditya1891 3 หลายเดือนก่อน +2

    महाराष्ट्राचे एकच दैवत छत्रपती शिवाजी महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯

  • @somnathkadam3647
    @somnathkadam3647 3 หลายเดือนก่อน +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @Saishray-1990
    @Saishray-1990 ปีที่แล้ว +4

    लई भारी गाणं आहे... एकदम मावळ्यांना शोभणार

  • @akshaysalunkhe6142
    @akshaysalunkhe6142 ปีที่แล้ว +7

    2006 ला ऐकलं होतं शाळेत आज पुन्हा आठवण आली
    तन मन शहारले ⛳⛳

  • @alakhniranjan5757
    @alakhniranjan5757 10 หลายเดือนก่อน +8

    पहिल्यांदाच ऐकले गाणे , अश्रु अनावर झाले ❤ जय शिवशंभो 🙏

  • @VaijinathChavan-xt3mx
    @VaijinathChavan-xt3mx 23 วันที่ผ่านมา +2

    Bhai me Jay bhim Wala hu lekin me ya gana sunkar Bohot khaush ho Gaya mughe ye gana bohot achha laga Jay bhim namo budhay 🇮🇳💙😈👑🔥💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙

  • @consultantaniket6491
    @consultantaniket6491 ปีที่แล้ว +7

    तुम्ही हे गाणं खूपच चांगल म्हणटल आहे.. अशीच अजून गाणी तुमची येऊदेत... आई भवानी चा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहो..🚩🚩🚩🚩🚩

  • @rohanpatil5982
    @rohanpatil5982 ปีที่แล้ว +4

    Jai shree ram 🚩
    Jai shivray 🚩🚩🔥🔥

  • @abhisekchandarkar2003
    @abhisekchandarkar2003 5 หลายเดือนก่อน +1

    खुप छान गाणं आहे

  • @hrishikeshuttekar7840
    @hrishikeshuttekar7840 ปีที่แล้ว +2

    🚩जय शिवराय🚩

  • @shubhammane.3132
    @shubhammane.3132 ปีที่แล้ว +6

    🚩🙏रयतेवर आईसाखरी माया करनारा माझा राजा शिवबा राजा.

  • @sanketshelar9095
    @sanketshelar9095 ปีที่แล้ว +5

    खुप सुंदर असे Directory अविनाश सर अप्रतिम🙏🏻🙏🏻❤

  • @ajinkyadhokale-patil5190
    @ajinkyadhokale-patil5190 ปีที่แล้ว +7

    वाह अप्रतिम गीत👏👏. अंगावर शहारे आले 🙇

  • @shivaniughade7710
    @shivaniughade7710 ปีที่แล้ว +1

    Chakar Shivba cha honar❤❤❤❤

  • @tejasnaik7943
    @tejasnaik7943 ปีที่แล้ว +9

    ❤❤❤❤❤❤
    लेखन संगीत गायन अप्रतिम
    मना मनात राजं पुन्हा पुन्हा बिंबवणार गान 🙏💐 जय जिजाऊ जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे….🚩

  • @saanvedpendharkar4986
    @saanvedpendharkar4986 ปีที่แล้ว +33

    संघा च्या शाखेत हे पद्य गाताना एक एक प्रसंग जसा डोळ्या समोर यावा
    तसाच अनुभव हे गीत पहाताना झाला
    खुप सुंदर सादरीकरण केले आहे सर्व
    कलाकारां नी खुपचं सुंदर दादा
    जय शिवराय
    जय हिंदुराष्ट्र
    जय महाराष्ट्र

    • @shivamshelar6271
      @shivamshelar6271 ปีที่แล้ว +2

      RSS la shivaji maharajanchya naavachi pan Ellery aahe ..😂💯 kharre maavale tar shree shivpratishtan hindusthan 🔥🧡

    • @okokokokokok1
      @okokokokokok1 ปีที่แล้ว +3

      ​@@shivamshelar6271 भाऊ अरे RSS काय आणि शिवप्रतिष्ठान काय विचार धारा तर एकच आहे ना मी शिवप्रतिष्ठानचे आणि संघाचे दोनी काम पाहतो आपल्याला सगळ्यांन बरोबर पुढे जायचे आहे 🚩

    • @shivamshelar6271
      @shivamshelar6271 ปีที่แล้ว +1

      rss aani pratishtan chi vchardhara ek nahiye..islam haach bharatacha khara shatru mhnannyachi khari dhamak pratisthan mdhye ..an rss tar laandyanchi talvi chatat 😂 gandhi la mahan mhnta ..ani jari vchardhara ek asti tar guruji rss pasun baaher naste padale 💯 bagh ek divs he rss vegre kahi rahnar nahi .. bhimarmy ch nav ghyatlyavr chaddi oli hote bhau sanghyanchi 😂

    • @rugvedkamthe8787
      @rugvedkamthe8787 ปีที่แล้ว

      @@shivamshelar6271 हे साफ चूक आहे,संघ हा हिंदू समाजा साठी काम करतो,संघाचा आणि गांधी यांचा काहीही एक संबंध नाही .एकदा संघाच्या शाखेत जाऊन बघा,सर्व कळेल.आणि आपण हिंदू भांधव जर असाच भांडत राहिलो तर परत हा देश पारतंत्र्यात जाऊ शकतो.म्हणूनच हिंदू संघटित केला पाहिजे.हेच काम संघ गेली 97 वर्षे करत आहे आणि करत राहील.🧡🧡

    • @shivamshelar6271
      @shivamshelar6271 ปีที่แล้ว

      @@rugvedkamthe8787 sangh ani hindu hyancha kaii ek sambandh nahi .sangh hinduvrodhi aahe ...gandhivaadi aahe ..2 jaatinmdhye vaad laavnyach kaam karta rss .. ani mi suddha kahi mahnyapsun shakhela jaaycho ..atta band kela

  • @viralshorts5428
    @viralshorts5428 10 หลายเดือนก่อน +3

    चाकर शिवबा च होणार 🚩

  • @akshayy134
    @akshayy134 ปีที่แล้ว +1

    Khupch bhariii....
    Kiti aavdl sangu nhi shkt...❤❤❤

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 ปีที่แล้ว +3

    Khup Chan 👍🚩 Jay shivray Jay Shambhu raje 🚩🚩

  • @mastermind1606
    @mastermind1606 6 หลายเดือนก่อน +3

    🚩🚩जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
    शिवाजी महाराज की जय🚩

  • @programmersera5585
    @programmersera5585 หลายเดือนก่อน +1

    सुरवातीला तोंडावर हास्य आले आणि शेवटी अंगावर काटा आला.... जय शिवराय 🧡🚩

  • @rushikeshmahore1642
    @rushikeshmahore1642 6 หลายเดือนก่อน +3

    जय शिवराय❤

  • @sscreations2599
    @sscreations2599 ปีที่แล้ว +4

    ह्याचीच गरज आहे सगळया जगाला..... छत्रपतींची कीर्ती, शौर्य , इतिहास सगळ्या गोष्टी आजची तरुणाई, पिढी विसरत चालली आहे त्यांना हयची जाणीव करून देत हे गीत नक्कीच करत आहे सलाम 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @108R_K
    @108R_K 9 หลายเดือนก่อน +3

    शिवबा आमचा मल्हारी 🚩🚩💛💛🧡🧡

  • @ushashinde1686
    @ushashinde1686 6 หลายเดือนก่อน +2

    मला हे गाणं ऐकून खूप बर वाटत मला वाटत कि छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला भेटायला आले आहेत

  • @shubhamkhade5947
    @shubhamkhade5947 ปีที่แล้ว +52

    खूपच सुंदर आहे. संघाच्या शाखेची आठवण आली. तोच जल्लोष तोच उत्साह. पुन्हा शिवकाळात गेल्यासारखं वाटलं. उत्तम संकल्पना. आपले सगळे मर्द मराठे मावळे प्रत्यक्षात दर्शन देऊन गेले. धन्यवाद production टीम. पुढच्या पिढीसाठी एक उत्तम गीत तुम्ही बनवलं. जय जिजाऊ जय शिवराय

    • @sagargujar8523
      @sagargujar8523 ปีที่แล้ว +3

      🚩जय जिजाऊ 🚩जय शिवराय 🚩जय शंभु राजे 🚩

  • @vickymanjulkar9715
    @vickymanjulkar9715 2 หลายเดือนก่อน +1

    अंगावर शहारा येतो गाणं ऐकताना 🚩🚩🚩🚩

  • @shidheshenterprises3892
    @shidheshenterprises3892 11 หลายเดือนก่อน +4

    काय ती गाण्याची शब्द रचना , काय ते स्पष्ट उच्चार , काय ते नृत्य , काय ते सांगित अप्रतिम आहे सगळे माज्यातर मनात बसले हे गाणं

  • @parshuakshumuni32
    @parshuakshumuni32 8 หลายเดือนก่อน +3

    शिवरायचं कोणतही गीत ऐकल कि शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते
    जय जिजाऊ जय शिवराय…⛳️

  • @mragagcreation9426
    @mragagcreation9426 11 หลายเดือนก่อน +15

    || "GOOSEBUMPS" ||
    Jay
    MAHARAJ
    🥺✨💯🙇🏻🙏🏻

  • @anjalikendre1012
    @anjalikendre1012 4 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप सुंदर गाणं आहे 🚩😍 जय शिवराय ❤