भाजपचे सरकार आल्या पासून असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत.तीन हक्काची माणसे मराठी आहेत त्या नंतर ही मराठी माणसांची गळचेपी चालू आहे मराठी माणसाला मुंबई सोडण्याची वेळ येईल एक दिवशी .
यांचा माज उतरवण्याचा असेल तर खरेदी फक्त मराठी कडूनच आणि मराठी लोकांनी जास्तीत जास्त धंद्यामध्ये उतरावे अशी विनंती, आणि शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या पदांवर पोचा मराठी माणसांनी सक्षम व्हा
कुर्ला मध्ये किराणा घर येते पण ठोसर नावाचा मराठी माणूस बोलतो की वाशी मार्केट गुजाऱ्याचे आहे.हा ठोसर पण गुलाम आहे .त्याला मराठी आहे का हे पण समजत नाही .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Tu shuruwat kar na. ghari basun shikvu nakos. Ek tari musalman la javun dakhav, tujhe himmat kalel. Tithe phuss nako hovus. Ala motha shahanpan shikwayla.
Evdhi himmat asel tar Mumbra la javun bol. Tithe pan marathi manus la marle ahe. Shahanpan musalman kade chalat nahi. Tithe sagle ghabartat. Fakt bhaiya ani Hindu lokan kade apan shahanpan dakhavtat.😂
apan marathi manse chukto asha lokana mumbai madhe rahnyasthi comfort karun deto tyamula maaj aala aahe hyana, bola ajun gujarati ani up bihar madhil loknashi god mag asach ghadnar aplya marathi lokan barobar.
मराठी मुले एकदम घड्याळ बघून काम करतात. 7 pm ला सुटायचा टाइम असेल आणि ऑफिस मध्ये अजून कोणी अव्हेलेबल नसेल तर 5 मिनिट पण थांबायला किरकिर करतात. 7 वाजले बंद करून निघून जातात. सकाळी वेळेपेक्षा 10-15 मिनिट उशीरा येतात. खूप सुट्या मारतात. कधी काळी काही अर्जेन्ट काम असेल आणि उशीर होणार असेल तर सरळ नाही असं सांगतात. ओव्हरटाईम चे पैसे देतो म्हंटले तरी ऐकत नाहीत. आणि 2 महिने जॉब करून मग जॉब सोडून दुसरीकडे जातात. या उलट भैया किव्हा बाहेरून आलेली मुले मिळेल ते काम करतात आणि कामाचा रिस्पेक्ट पण करतात. लॉन्ग टाइम काम करतात ट्रेनिंग घेऊन नाही जमत असं बोलून पळून जात नाहीत.
1995 च्या अगोदर महाराष्ट्रात एक छत्र काँग्रेसचा राज्य होता त्यावेळी मराठी ,हिंदी ,गुजराती ,मारवाडी व मुसलमान असे विवाद खूपच कमी होते. त्यावेळी लोक ज्याची चूक आहे त्यालाच बोले. आणि ज्याच्यावर अत्याचार झाला आहे त्याच्यासोबत लोक राहत होते. म्हणजे त्यावेळी लोकांमध्ये माणुसकी होती जे खर आहे त्याच्याकडूनच लोक बोले आता लोक सर्वात पहिले पाहते तो कोणता भाषेचा आहे तो कोणत्या जातीचा आहे तो कोणत्या धर्मा चा आहे.
Tujhe he mns wale mumbra madhe marathi manus la marla tar gele sudha nahi. Tithe bol la Yacha pudhe kahi kela tar smhi baghu. Kay musalman area madhe sagle ghabartat. He sagle fakt bhaiya ani Hindu lokan kade shahanpan dakhavtat. Mumbra la musalman samor bolayla pan ghabartat
He parprante lok aplya bhumi putrana company madhe khup tras detat ha mazha anubhav ahey ya sathi kadak kaida karava lagel. Aples kahi marathi manse ya lokana support kartat he satya ahey
भाजपा सत्तेत आल्यापासून हे परप्रांतीय खूप माजलेत. मराठी बांधवानो जात पात विसरून एक व्हा तेव्हाच मुंबई वाचेल.
मराठी माणसाला नोकरी देणार नाही त्याला देशाचा बाहेरून द्या
त्या ऑफिस मध्ये मराठीच कर्मचारी त्यांच्या परप्रांतीय अधिकारी लोकांची वकिली करत असतांना दिसते...
अरे नोकरीं करू नका मालक व्हा मराठी ने प्रत्येक क्षेत्रात उभारी घ्या नोकऱ्याच खुलं डोक्यातून काढा मालक व्हा बाजार पेठा परप्रांतीय लोकांनी घेतल्या
yana chopayla pahijet
आपलेच लोक ह्या भडव्यांना सपोर्ट करतात म्हणून हे परप्रांतीय माजलेत
@@kiranraut9896 मराठी माणसांमध्ये जास्त चरबी आहे
भाजपचे सरकार आल्या पासून असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत.तीन हक्काची माणसे मराठी आहेत त्या नंतर ही मराठी माणसांची गळचेपी चालू आहे मराठी माणसाला मुंबई सोडण्याची वेळ येईल एक दिवशी .
परप्रांतीय लोकांचे लाड आपणच केलेत..मराठी माणूस मराठी माणसाला किँमत देत नाही त्यामुळे ही दशा 😂
मराठी... कर्मचारी आपली बाजू घेताना दिसत नाही. त्यांना ही काडून टाका?
या कंपनी राज्याच्या बाहेर टाका.
मराठी मुलं अश्या लोकांन मुळे मागे आहेत...
Ti Marathi bai parprantiy malkachi baju ghet ahe
यांचा माज उतरवण्याचा असेल तर खरेदी फक्त मराठी कडूनच आणि मराठी लोकांनी जास्तीत जास्त धंद्यामध्ये उतरावे अशी विनंती, आणि शिक्षण घेऊन मोठ्या मोठ्या पदांवर पोचा मराठी माणसांनी सक्षम व्हा
या बाई ला आधी हाकला महाराष्ट्रा मधून
जय महाराष्ट्र... 🚩🚩🚩
त्या ताई अगदी बरोबरच बोलल्या 👍👌
एक है तो सेफ है
ही गोष्ट पण अगदी खरी बोलली त्यांनी ती आपली मुलं आळशी आहेतच एक-दोन दिवस काम करून पळून जातात सुट्ट्या घेतात मग कोण ठेवणार हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
❤ड्या तुमला काय गुलाम हवेत. मराठी माणसासारखी इमानदार कुठेच मिळणार नाही.
Ata fakt Only जय राजसाहेब ठाकरे 🚩 जय मनसे 🚩🚩🚩🚩🔥
Pathav na Mumbra la, musalman area madhe. Sagle power phuss hotat. Fakt bhaiya ani Hindu lokan kade shahanpan dakhwayche
Salam sir tumhala
हा किषात हात घालून कोण बोलतो... कन्फडा 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
अरे भाऊ दोन मारा नंतर बोला उद्देश तो नव्हता बरोबर ठिकाणावर ऐतील
कुर्ला मध्ये किराणा घर येते पण ठोसर नावाचा मराठी माणूस बोलतो की वाशी मार्केट गुजाऱ्याचे आहे.हा ठोसर पण गुलाम आहे .त्याला मराठी आहे का हे पण समजत नाही .जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
भजपाच्या आशीर्वादाने मनसे हे काम करत आहे. आता माहीत झाला हिंदी,गुजराती, सिंधी व मारवाडी लोक आता दया BJP ला व्होट.
मुंबई-पुणे सर्व महाराष्ट्रामध्ये जेवढ्या परप्रांतीयांच्या कंपन्या असतील त्यांना सरळ महाराष्ट्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा
Tu shuruwat kar na. ghari basun shikvu nakos. Ek tari musalman la javun dakhav, tujhe himmat kalel. Tithe phuss nako hovus. Ala motha shahanpan shikwayla.
सर्व ठिकाणी अन्याय चालू आहे मराठी लोकांन वर
हेच धंधे राहिले मनसे आणि उबाठा कडे 😂😂
Best
त्या भैया चां माज बघा
Maharashtra madun nigun ja
Evdhi himmat asel tar Mumbra la javun bol. Tithe pan marathi manus la marle ahe. Shahanpan musalman kade chalat nahi. Tithe sagle ghabartat. Fakt bhaiya ani Hindu lokan kade apan shahanpan dakhavtat.😂
आपलेच त्यांची बाजू घेतात. तर ते पण आपल्यावर चढणार
तो अजून ही हित्का रुबाबात बसून बोलत आहे बघा
ही आपलीच मराठी माणसं अशी घान करतात
भाजप सत्तेत आल्या पासून परप्रांतीय माजलेत
अहो मतदानासाठी. यांचे . शाळा चालू
पुणे m I DC मधे हेच चालू आहे
दया अजून भाजपा ला वोट 😂😂😂
मराठी माणूस च मराठी माणसाला साथ देत नाहीत
आपली मराठी लोकच त्यांची बाजू घेतात
Jay manse
Only marathi
शिवसैनिक कोणत्या पक्षाचे आहे?
EVM Effect
majlet he lok hakla yana
Mast.....hya lokana Marathi jamat nahi...Ani itke divas Maharashtra rahun shikat pn nh te...hakla tyana Maharashtra tun
Band kara company
Office la Lok lava lat marun haklun dya
त्या काळया टी शर्ट वाल्याला बघा आधी माजलेत
Mitra avinash dada kade jaych na sarvachi aavkat dakhavli aste
साऊथ च्या लोकांकडून शिका.
apan marathi manse chukto asha lokana mumbai madhe rahnyasthi comfort karun deto tyamula maaj aala aahe hyana, bola ajun gujarati ani up bihar madhil loknashi god mag asach ghadnar aplya marathi lokan barobar.
जय हिंद जय मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय
गुजरात मध्ये जा
Hi bai n to manus marathi asun tyanchi side ghetiy
Thanks mta he bharpur thikani hot ah asa media power thevava next time vote manse instead of BJP
Compeny ch band kara
Suit hot nahi mhanje kay lagna kayacha aahe kaa
Haklun dya baher che
Te je marathi lok boss support karat ahet na Tyanna pahilyanda dhada shikva
मराठी मुले एकदम घड्याळ बघून काम करतात. 7 pm ला सुटायचा टाइम असेल आणि ऑफिस मध्ये अजून कोणी अव्हेलेबल नसेल तर 5 मिनिट पण थांबायला किरकिर करतात. 7 वाजले बंद करून निघून जातात. सकाळी वेळेपेक्षा 10-15 मिनिट उशीरा येतात. खूप सुट्या मारतात. कधी काळी काही अर्जेन्ट काम असेल आणि उशीर होणार असेल तर सरळ नाही असं सांगतात. ओव्हरटाईम चे पैसे देतो म्हंटले तरी ऐकत नाहीत. आणि 2 महिने जॉब करून मग जॉब सोडून दुसरीकडे जातात. या उलट भैया किव्हा बाहेरून आलेली मुले मिळेल ते काम करतात आणि कामाचा रिस्पेक्ट पण करतात. लॉन्ग टाइम काम करतात ट्रेनिंग घेऊन नाही जमत असं बोलून पळून जात नाहीत.
1995 च्या अगोदर महाराष्ट्रात एक छत्र काँग्रेसचा राज्य होता त्यावेळी मराठी ,हिंदी ,गुजराती ,मारवाडी व मुसलमान असे विवाद खूपच कमी होते. त्यावेळी लोक ज्याची चूक आहे त्यालाच बोले. आणि ज्याच्यावर अत्याचार झाला आहे त्याच्यासोबत लोक राहत होते. म्हणजे त्यावेळी लोकांमध्ये माणुसकी होती जे खर आहे त्याच्याकडूनच लोक बोले आता लोक सर्वात पहिले पाहते तो कोणता भाषेचा आहे तो कोणत्या जातीचा आहे तो कोणत्या धर्मा चा आहे.
तेव्हा पण हा त्रास होता, अत्ता पण same आहे
जमलं नाही शिवसेनेनेला .. मनसे वाले असते तर पाहिले काचा फुटले असते एन्ट्री होताच😂
Tujhe he mns wale mumbra madhe marathi manus la marla tar gele sudha nahi. Tithe bol la Yacha pudhe kahi kela tar smhi baghu. Kay musalman area madhe sagle ghabartat. He sagle fakt bhaiya ani Hindu lokan kade shahanpan dakhavtat. Mumbra la musalman samor bolayla pan ghabartat
😂😂
He parprante lok aplya bhumi putrana company madhe khup tras detat ha mazha anubhav ahey ya sathi kadak kaida karava lagel. Aples kahi marathi manse ya lokana support kartat he satya ahey
Aamhala pan Gujrati suit hot nahi😡
Aaplech parprantiy lokaana support kartat
Dada Giri
B.j.pla marthi mansanepan vote dile aahe marthi marthiche pay khechto aahe he dist aahe 😮
Mumbai cha up-bihar zhala aahe
MNS pathava tithe
Yanchya sathi fakt manasech havi.
Bmc la tari ata Marathi mansa jaga ho
Iske phele ke log bhag ke jare the isliye preference nahi dere marathi candidates ko😅itna he tha
Ekhada mulane sosale ter, sarv job kase sodtil, kiti ter marathi mule mehnat kartat
Tila tithe nokri karaychi ahe te tyanchach ekdun bolel
hi pivlya tshirt madhli kon ahe.
Yana baher hakle pahije. Ithe yana dhande karu devu naye. Yanchya kadun hafte na gheta kathor karvahi kara.
Madam tana marathi shikva
Marathi Mule Sut hoat nahi Tar Maharashtratun Hadhpar Vha Yanche Licecs Cansal Kara.
aplach sikka khota 🤣 kay karnar
Jyana marathi mule nako tyane aple dhande Maharashtra bhaher Gheun jawe
To malak kahi bolat nahi pan apali marathi mansach malakachi side gheun boltay yamulech apan mage ahot
Marathi Marathi 😂 ghya ATA BJP la dila na Marathi Mansa ni vote basa ATA boblat 😂
Sarve mula sarakhe nasatat interview madhe sanga sodunjata yenar nai direct reject karata yachi comany band kara mug madamla hi samjel marathi kai ahe