Manoj Jarange Patil यांच्या Maratha आंदोलनावर Sunil Tatkare काय म्हणाले? | Ajit Pawar | OBC Protest

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 พ.ย. 2024
  • #SunilTatkare #MumbaiTak #AjitPawar #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaReservation #OBCReservation #SunilTatkareInterview #SunilTatkareMumbaiTak
    मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं आहे. याविरोधात ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनीदेखील रोखठोक भूमिका घेतली. या सगळ्या प्रकरणावरून राष्ट्रवादीकडून खासदार सुनील तटकरे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi ##marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น •

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k หลายเดือนก่อน +22

    संपूर्ण महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर चालणार

  • @gautamdangade6109
    @gautamdangade6109 หลายเดือนก่อน +23

    आम्ही तेच म्हणतो आहोत तटकरे साहेब समाजकारण हाताळायला ज्यांना वेळ नाही त्यांना आता घरी बसवायचे आहे💯 एक मराठा लाख मराठा🚩 जय शिवराय🙏

  • @rushikeshpawar7424
    @rushikeshpawar7424 หลายเดือนก่อน +6

    Ek maratha lakh Maratha

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 หลายเดือนก่อน +14

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे जय मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांच्या पाठीमागे मराठा समाज सह्याद्री पर्वता सारखा उभा आहे राहणार

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 หลายเดือนก่อน +3

    Only Manoj dada

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903 หลายเดือนก่อน +4

    आता कस पाटिल म्हणतिल तस 🔥✊🚩

  • @lakhankawadepatil6378
    @lakhankawadepatil6378 หลายเดือนก่อน +19

    Jarange patil only

  • @kidsbabyjony
    @kidsbabyjony หลายเดือนก่อน +9

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे🚩🚩🚩

  • @gautamdangade6109
    @gautamdangade6109 หลายเดือนก่อน +14

    पाटील is great alway for all casts✌️💯

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 หลายเดือนก่อน +5

    सुफडा साफ
    जरंगे-पाटील जिंदाबाद एक मराठा करोड मराठा

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises หลายเดือนก่อน +13

    कितीही प्लान करा. किती ही PR एजेंसी लावा तुमचा कार्यक्रम होणारच 😂😂😂😂

  • @sushantsokande3412
    @sushantsokande3412 หลายเดือนก่อน +19

    जरांगे पाटील

  • @shrikrishnarsul6917
    @shrikrishnarsul6917 หลายเดือนก่อน +1

    🔥 Only 🔥 Manoj 🔥 dada 🔥 jarange 🔥 patil 🔥

  • @appabote9589
    @appabote9589 หลายเดือนก่อน +1

    तुला भावपूर्ण श्रद्धांजली 💐

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw หลายเดือนก่อน +14

    अजित पवार गट 00+00=0000

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef หลายเดือนก่อน +4

    जो मराठा आरक्षणाच्या बाजुने मराठा त्याच्या बाजूने एक मराठा लाख मराठा

  • @vitthalk777
    @vitthalk777 หลายเดือนก่อน +2

    सुपड़ा साफ होणार
    #पाटील🚩🧡

  • @deepakgulbhile7923
    @deepakgulbhile7923 หลายเดือนก่อน +2

    पाटील फॅक्टर पूर्ण महाराष्ट्र मध्ये चालणार

  • @bahirbibishan5771
    @bahirbibishan5771 หลายเดือนก่อน +2

    मराठा समाज आता यांचा सुपडा साफ करणार

  • @Ab-pc2bj
    @Ab-pc2bj หลายเดือนก่อน +3

    छगन भुजबळ मुळे तुमच्या पक्षावर जनतेची मोठी नाराजी आहे. त्याचा फटका नक्कीच तुमच्या पक्षाला बसणार. दादांची किंमत छगन भुजबळ ने मुद्दाम कमी केली.

  • @manojshinde1735
    @manojshinde1735 หลายเดือนก่อน +2

    तटकरे तुझे नशीब चांगले, तू शिंदेच्या आमदारामुळे निवडून आला, नाही तर तुझा पण गेम होता.

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 หลายเดือนก่อน +2

    अहो सुनील राव , तुम्हाला तर गुवाहाटीचाही योग आला नाही याचे दुर्दैव. किती मजा करून आले बाकीचे ... 😂😂😂😂

  • @krisatd4815
    @krisatd4815 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही मराठा म्हणून काय केले ते आधी सांग बाबा

  • @kiranthorat7560
    @kiranthorat7560 หลายเดือนก่อน +2

    आता पाटील म्हणतील तस❤

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k หลายเดือนก่อน +6

    तुम्ही आरक्षणाची बाजु घेतली नाही सुपडा साफ होणार

  • @GaneshKadge
    @GaneshKadge หลายเดือนก่อน

    पाटील म्हणतील तसंच होनार सुपडा साफ निस्वार्थी नेतृत्व जरांगे पाटील जिंदाबाद ❤️

  • @sdas6766
    @sdas6766 หลายเดือนก่อน +9

    त्या भुबळला सांगा

  • @giridharyeole7185
    @giridharyeole7185 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही स्वप्नात आहात पडणार आहे

  • @NavnathMujmule-y5v
    @NavnathMujmule-y5v หลายเดือนก่อน +3

    तुम्ही.अता बॅगा पॅक.करायला सुरूवात करा. 😅😅😅😅😅😅😅

  • @Shindesarkar108
    @Shindesarkar108 หลายเดือนก่อน +1

    एकच पर्व पाटलांचा ऊसात पैदा झाले सर्व्ह

  • @santoshchavan5538
    @santoshchavan5538 หลายเดือนก่อน +4

    एकच परव दारू पीके सर्व

  • @hanumanwaman9061
    @hanumanwaman9061 หลายเดือนก่อน

    Only jarange factor🚩

  • @nitinmane6874
    @nitinmane6874 หลายเดือนก่อน

    जरांगे फॅक्टर चालणार

  • @vinodchandratike8649
    @vinodchandratike8649 หลายเดือนก่อน

    जरांगे पाटील म्हणतील तेच

  • @VyenkatiBhong
    @VyenkatiBhong หลายเดือนก่อน

    तुम्ही माधव पॅटर्न राबविला जरांगे मराठा राबविला तर तुम्हाला का फरक पडतोय तुम्ही केलं ते सामाजिक दुसऱ्याने केले तर राजकीय ही दुटप्पी भूमिका सोडा

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 หลายเดือนก่อน

    एकही मराठा दादा गटाला मतदान करभार नाही.

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 หลายเดือนก่อน

    अजित पवार ला पळ म्हणायचे आता.घरात

  • @shlok7921
    @shlok7921 หลายเดือนก่อน +2

    0seats ajit pawar😅😅😅

  • @Devilthe333
    @Devilthe333 หลายเดือนก่อน

    Chagya chadhun gheyala matri kela kay

  • @panduranghanegave8429
    @panduranghanegave8429 หลายเดือนก่อน

    Yala pn pada re

  • @satishmadan135
    @satishmadan135 หลายเดือนก่อน

    फाटली

  • @RohitMaratha96
    @RohitMaratha96 หลายเดือนก่อน

    छगनला तिकीट दिले तर अजित दादाच पडला म्हणून समजा

  • @jitendradhokchoule9527
    @jitendradhokchoule9527 หลายเดือนก่อน +1

    तटकरे मराठे तुम्हाला सोडणार नाहीत

  • @balajip1604
    @balajip1604 หลายเดือนก่อน +12

    जरांगे पाटील