|| प्रभू श्री राम जन्मोत्सव 🚩 || DATIWARE || राम नवमी २०२४ || Ram Navami 🚩 || जय श्री राम 🌹||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • दातिवरे गावांसाठी श्री रामनवमी हा उत्सव सुरुवाती पासूनच खूप महत्वाचं आहे.
    कामाच्या निमित्ताने गावाबाहेर रहात असलेली गावकरी गावची ओढ म्हणून या दिवशी खूप संख्येने गावात हजेरी लावतात व हा उत्सव खूप जल्लोषाने साजरा करतात.
    रामनवमीच्या एक दिवस आधीच गावकरी तयारीला लागतात. साफसफाई करून श्री रामांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी सजावट करून या उत्सवाची शोभा वाढविण्याचा प्रयत्न करीत असतात.
    रामनवमीच्या दिवशी सकाळी ८:०० वाजल्यापासूनच मंदिरात भक्तांची लगबग सुरू होते. मंदिरातून सुमधुर गाण्याचा आवाज जेव्हा आपल्या कानावर पडतो तेव्हा मन प्रसन्न होते व पाऊले आपोआपच मंदिराकडे वळतात. श्री राम, माता सिता, लक्ष्मण तसेच बजरंगबली ची पूजा केली जाते त्यानंतर, किर्तन होते जे कानाला मंत्रमुग्ध करून जाते. व त्यानंतर १२:४० वाजाता जन्मोत्सव खूप आनंदाने भक्तांच्या पुष्प वर्षावाने व फटाक्यांच्या आतिशबाजीने केला जातो.
    अशाच काही क्षणांची दृश्य या व्हिडिओ द्वारे तुमच्या समोर सादर करीत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा.
    व्हिडिओ आवडल्यास नक्की like, , share तसेच चॅनल ला Subscribe करायला विसरू नका.
    व्हिडिओ कशी वाटली हे Comment द्वारे नक्की कळवा.
    जय श्री राम...🚩
    📹 Videography and Editing :- Ashutosh Sopandev Raut.
    .
    .
    .
    Insta I'd :- ar_09_creation
    may_bhoomi_datiware
    .
    .
    .
    .
    ..
    .
    .
    #ram #रामायण #hindu #जयश्रीराम #india #hanuman #अयोध्यानगरी #hinduism #krishna #jaishreeram #mahadev #love #श्रीरामजन्मभूमि #dodgeram #trucks #god #shiva #रामनवमी2024 #liftedtrucks #truck #रामभजन #god #ramtrucks #chevy #ramayana #jeep #hanumanji #instagram #offroad #jaishriram

ความคิดเห็น • 8

  • @bhavikvaidya1256
    @bhavikvaidya1256 4 หลายเดือนก่อน +3

    श्री राम जय राम जय जय राम🌺🌺🙏🙏

  • @vijayameher8502
    @vijayameher8502 4 หลายเดือนก่อน +2

    जय श्रीराम 🚩

  • @ankitameher6516
    @ankitameher6516 4 หลายเดือนก่อน +2

    जय श्री राम 🙏

  • @karanraut3542
    @karanraut3542 4 หลายเดือนก่อน +2

    🙏JAY SHREE RAM 🙏

  • @rgccreations8756
    @rgccreations8756 4 หลายเดือนก่อน +1

    *🚩🙏🏻जय राम श्रीराम जय जय राम 🙏🏻🚩*

  • @prashantvaidya3079
    @prashantvaidya3079 4 หลายเดือนก่อน

    जय श्रीराम 🙏

  • @chetanmeher3474
    @chetanmeher3474 4 หลายเดือนก่อน +2

    जय श्रीराम,बालपणीच्या आठवणी जाग्या

  • @chiragtandel7229
    @chiragtandel7229 4 หลายเดือนก่อน +2

    जय श्री राम 🙏