Prakash Ambedkar अकोल्यात स्वबळावर जिंकू शकतात ? | Akola Loksabha Election 2024 | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 เม.ย. 2024
  • Prakash Ambedkar अकोल्यात स्वबळावर जिंकू शकतात ? | Akola Loksabha Election 2024 | Vishaych Bhari
    मंडळी जागावाटपावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आणि स्वतंत्र वाट धरली. बऱ्याच ठिकाणी उमेदवारही घोषित केले. पण मागच्या वेळी जे घडलं त्याचीचं यंदाही पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आता काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर आणि वंचितला, वेगवेगळ्या ऑफर दिल्या जातायत. कारण मागच्या लोकसभा निवडणुकीत वंचितनं जिथं जिथं उमेदवार दिले होते तिथं तिथं काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतविभाजनाचा फटका बसल्यामुळं पराभव पत्करावा लागला होता. महायुतीच्या उमेदवारांना मात्र त्याचा चांगलाचं फायदा झाला होता. प्रकाश आंबेडकरांच्या भुमिकेवर बोलतांना वरिष्ठ काँग्रेस नेते अनिस अहमद म्हणाले की, " प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत समझोता करायला आजही काँग्रेस पक्ष तयार आहे. काँग्रेस पक्ष प्रकाश आंबेडकर यांना राज्यसभेत पाठवायला आणि केंद्रात मंत्रिपद द्यायला देखील तयार आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातून माघार घ्यावी असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आल्याची माहिती अनिस अहमद यांनी दिलीय. पण प्रकाश आंबेडकर सध्या ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीयेत. ते अकोल्याची निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. दरम्यान प्रकाश आंबेडकर अकोल्यातून स्वबळावर निवडून येऊ शकतात का ? वंचितची खरंच अकोल्यात ताकद आहे का ? काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही तर आंबेडकरांना तिथं फटका बसेल का त्याचाचं घेतलेला हा सविस्तर आढावा....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #prakashambedkar
    #vanchitbahujanaaghadi
    #vanchit
    #prakashambedkarnews
    #prakashambedkarlive
    #prakashambedkarlatestnews
    #sharadpawarlivetoday
    #sharadpawar
    #ajitpawar
    #supriyasule
    #sunetrapawar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #uddhavthackeray
    #marathinewstoday
    #marathinewslive
    #manojjarangepatillive
    #eknathshinde
    #latestmarathinews
    #livemarathinews

ความคิดเห็น • 611

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 หลายเดือนก่อน +182

    वंचीत बहुजन आघाडीचा विजय असो.

  • @manohartembhare4043
    @manohartembhare4043 หลายเดือนก่อน +122

    वंचित बहुजन आघाडी चे बाळासाहेब आंबेडकर हेच निवडुन येणार आहे

  • @roshandahane1110
    @roshandahane1110 หลายเดือนก่อน +138

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो

    • @gautamranvir6466
      @gautamranvir6466 หลายเดือนก่อน +8

      यावेळी प्रकाशजी आंबेडकर विजयी होतीलच् बहुमताने....

    • @SANJAYSHARMA-gi1kk
      @SANJAYSHARMA-gi1kk หลายเดือนก่อน

      ​@@gautamranvir6466DEPOSIT JABBT HONAR PAN MODI CHE KHOKE BHETNAR

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 หลายเดือนก่อน +2

      @@gautamranvir6466 तिन लाख मतांनी दणदणीत पराभव होणार लिहून ठेव 😁😁😂😀😁😂😀😁😂😀😁😂😀😁😂

    • @kundlikparihar2986
      @kundlikparihar2986 หลายเดือนก่อน

      ​@@vishwastripure6010
      बिजेपी थिरफफुररे,उगाच लय दात नग ईचकू

    • @S.S.K.999
      @S.S.K.999 หลายเดือนก่อน +1

      ​@@vishwastripure6010उपट मग आमचे.

  • @jagdishbansode3200
    @jagdishbansode3200 หลายเดือนก่อน +40

    नया साल नया खासदार जय शिवराय जय भीम जय संविधान वंचित बहुजन आघाडी विजय असो. प्रकाश आंबेडकर खासदार होणार

  • @prashikingole-hq6yc
    @prashikingole-hq6yc หลายเดือนก่อน +9

    आम्हि मर्द मराठे बबाळासाहेबांसोबत आहोत जय शिवराय

  • @pramoddadakamble477
    @pramoddadakamble477 หลายเดือนก่อน +74

    आता काहिच होनार नाही ़ जर कॉग्रेस ला ईतकी भीती कॉग्रेस ला वाटत असेल तर जिथ जिथ वंचित लढत असेल तीथुन कॉग्रेसने माघार घेऊन बिजेपी ला जिकंन्या पासुन रोखल पाहिजे

  • @vaibhavsonawane5681
    @vaibhavsonawane5681 หลายเดือนก่อน +82

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो...!💙💥👑

  • @Party_Line
    @Party_Line หลายเดือนก่อน +70

    आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा - विजय असो ❤🙏

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 หลายเดือนก่อน +1

      पराभव असो 😀😀😁😂😀😁😂😀😁

    • @prashikbarsagade1404
      @prashikbarsagade1404 หลายเดือนก่อน +3

      ​@@vishwastripure6010मिर्ची लागली का 😄😄👍👍

  • @vinayakunavane9700
    @vinayakunavane9700 หลายเดือนก่อน +62

    प्रकाशआंबेडकर हे रामदास आठवले
    नाहीत जय भीम जय प्रकाशआंबेडकर

  • @siddharthbachute890
    @siddharthbachute890 หลายเดือนก่อน +49

    लोकांना असा प्रश्न पडतो की सकाळी ईकडे दुपारी तिकडे नुसते दल बदलनारे नेते आहेत वंचित बहुजन आघाडीला लोकांना तिसरा पर्याय उपलब्ध आहे आणि लोकांना आता जात बघणार नाही फक्त विकास करनारा मानुस कोण आहेत तर वंचीत आघाडीला चांगला प्रतिसाद दिसुन येते आहे प्रतिसाद

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 หลายเดือนก่อน +1

      आम्ही जात बघून मतदान करणार.नोटाला मतदान करू पण भिमटयांना मतदान करणार नाही 😂😂😂😂😁😁😀😀

    • @shekharmahadik8058
      @shekharmahadik8058 หลายเดือนก่อน +1

      70% umedvar tar bhairche aahet vanchit che kuthe ubhe aahet..for ex Vasant more

    • @prashikbarsagade1404
      @prashikbarsagade1404 หลายเดือนก่อน +8

      ​@@vishwastripure6010काऊंन आमच्यामधून कोणी झवलं का तुज्या माय बहिणीला.?
      😄👍

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 หลายเดือนก่อน

      @@prashikbarsagade1404 तु तुझ्या आईला आणी आजीला विचार पाटलांच्या ऊसात कशी मजा असते ती टपा टप टप टप टप्पा टप 😁😁😁😁😀😀😀😀😀😀

    • @user-go2xn5ox4g
      @user-go2xn5ox4g หลายเดือนก่อน

      Right ✅ prshikbharsagle❤❤❤❤❤❤❤

  • @vijaykamble2965
    @vijaykamble2965 หลายเดือนก่อน +64

    फक्त बाळासाहेब आंबेडकर जयभीम जय वंचित जय शिवराय.

  • @user-pg5dn7wi7x
    @user-pg5dn7wi7x หลายเดือนก่อน +73

    अकोला लोकसभा 2024 फिक्स खासदार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब 🇪🇺🇪🇺💙💙🙏🙏👑👑🔥🔥💪💪

  • @user-pg5dn7wi7x
    @user-pg5dn7wi7x หลายเดือนก่อน +57

    वन अँड ओन्ली वंचित बहुजन आघाडी 🇪🇺🇪🇺💙💙🙏🙏👑👑🔥🔥💪💪

  • @ashishshirsat7997
    @ashishshirsat7997 หลายเดือนก่อน +81

    काँग्रेस ला म्हणावं एकटं लढा आता महाविकास आघाडी आणि आधी राष्ट्रवादी सोबत युती होती काँग्रेस ची बाळासाहेब स्वबळावर अडीच तीन लाख मत घेतात

    • @user-T83dswpuam
      @user-T83dswpuam หลายเดือนก่อน +1

      उध्दव ठाकरे गेम करणार काँग्रेस आणि पवार सोबत , फडणवीस जात भाऊ आहे ठाकरे बंधूंचे

    • @user-T83dswpuam
      @user-T83dswpuam หลายเดือนก่อน +1

      उध्दव ठाकरे गेम करणार काँग्रेस आणि पवार सोबत , फडणवीस जात भाऊ आहे ठाकरे बंधूंचे

    • @Sskknnpp
      @Sskknnpp หลายเดือนก่อน +8

      शेवटी पराभव होतो ना कितीही मत घेतले तरी विजय महत्त्वाचा असतो

    • @sunitapandao1227
      @sunitapandao1227 หลายเดือนก่อน

      विजय होईल आपण पाॅझिटिव आसल की

    • @prathamesharage
      @prathamesharage หลายเดือนก่อน +1

      काँग्रेस वाले निवडून सुद्धा येतात तसें ढीग आहेत ढीग.... वंचित वाले फक्त याला पडला त्याला पडळ यातच समाधान म्हणतात

  • @parikshitthorat304
    @parikshitthorat304 หลายเดือนก่อน +116

    नक्की पुढचे खासदार वंचित बहुजन आघडीचे होणार. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हेच होणार तिळमात्र शंका नाही.

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 หลายเดือนก่อน +6

      पुढचे म्हणजे 2029चे😁😁😂😂😂😂😂

    • @shreyashkk1911
      @shreyashkk1911 หลายเดือนก่อน +3

      😂

    • @farhankhan-po3kk
      @farhankhan-po3kk หลายเดือนก่อน

      Aurangabadchya ekmev Muslim MP chya virodhat Muslim candidate dilya mule Akolyat Muslim samaj support karne kathin aahe..

  • @prashant6136
    @prashant6136 หลายเดือนก่อน +35

    उलट काँग्रेस ने आपला उमेदवार मागे घ्यावा.

  • @user-pg5dn7wi7x
    @user-pg5dn7wi7x หลายเดือนก่อน +43

    श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब आप आगे बढ़ो हम आपके साथ है 🇪🇺🇪🇺💙💙🙏🙏👑👑🔥🔥💪💪

  • @ujwalapawar5061
    @ujwalapawar5061 หลายเดือนก่อน +72

    २०० टक्के जिंकणार म्हणजे जिंकणार VBA

    • @Confusious-cs5mg
      @Confusious-cs5mg หลายเดือนก่อน +2

      Kay support base aahe ❓ mg at least vidhansabha jinkayachi hoti na

    • @jaylade3081
      @jaylade3081 หลายเดือนก่อน +6

      ​@user-Marattha😂😂😂😂स्वप्न बघ

    • @rajubaba2416
      @rajubaba2416 หลายเดือนก่อน +4

      मस्त जोक मारा 😂😂😂🖐️🖐️🖐️🖐️

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 หลายเดือนก่อน +4

      तिन लाख मतांनी दणदणीत पराभव होणार लिहून ठेव रे 😂😁😀😂😁😀😀😀😀

    • @SANJAYSHARMA-gi1kk
      @SANJAYSHARMA-gi1kk หลายเดือนก่อน

      PRAKASH AMBEDKAR SAHEB NA SATTA NAKO AAHE MODI CHE KHOKE PAHIJE

  • @veerdharmraj2394
    @veerdharmraj2394 หลายเดือนก่อน +15

    वंचित बहुजन आघाडी चां विजय असो,, ओन्ली बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा विजय सर्वात जास्त मताधिक्याने होणार यात तीळ मात्र शंकाच नाही 🙏💪✌️🔥💥✌️🔥💥✌️✌️✌️🔥💥✌️✌️✌️✌️✌️✌️✌️

  • @SumedhMohod-hn6gk
    @SumedhMohod-hn6gk หลายเดือนก่อน +15

    भाऊ या वर्षी साहेब नक्की निवडून येतील.....power of ambedkar..... VBA 💙💙

  • @shrirnivaskane895
    @shrirnivaskane895 หลายเดือนก่อน +2

    आंबेडकर स्वतः हाच्या ताकदीवर येतील. जय वंचित बहुजन आघाडी.

  • @AkshayShegokar-my1jv
    @AkshayShegokar-my1jv หลายเดือนก่อน +18

    एस अस्त तर आमचे साहेब कधी चे मंत्री होऊन बसले असते बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बडो हम तुम्हारे सात है वंचित बहुजन आघाडी चा विजय असो🎉

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 หลายเดือนก่อน +2

      तुम आगे बढो हम चकणा लेकर आता है 😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😁😂😀

    • @gauravdube7815
      @gauravdube7815 หลายเดือนก่อน +1

      😂😂​@@vishwastripure6010

    • @kundlikparihar2986
      @kundlikparihar2986 หลายเดือนก่อน

      ​@@vishwastripure6010
      थिरफफुररे तुला चकना ची लयच सवय दीसतेय

  • @sachingajbhiye4750
    @sachingajbhiye4750 หลายเดือนก่อน +11

    आदरनिय महोदय वंचित बहुजन आघाडी विजयी असो बाळासाहेब आंबेडकर हेच निवडुंग येथिल आभार

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 หลายเดือนก่อน +13

    प्रकाश आंबेडकर यांना अलगच लढायचे होते महविकस आघाडी बरोबर फक्त येण्याचे नाटक करत होते हे स्पष्ट झाले आहे 😮

    • @RupeshKamble-zy7kv
      @RupeshKamble-zy7kv หลายเดือนก่อน

      का तुला बहुजणांचं राजकारण कारतात. त्यामुळे तुला बाळासाहेबा अंबेडकर यांचं नेतृत्व जमत नाही का तुज्या बुडाला मिरच्या झोम्बल्या वाणी झोम्बत आहेत .
      हे अकोल्यातील सर्व जनतेला माहित आहे.पन्नास वर्ष कॉंग्रेस ने काय दिवे लावले सत्तेत ..असताना ते आत्ता लावणार..
      आणी भाजप तर काँग्रेस ने जन्माला घातलेला पक्ष आहे...म्हणून त्या कॉंग्रेस पक्ष्याची अशी देश भरात वाट लागली. आहे....आत्ता तरी सुधरा नाही.
      तर...या देशात कॉग्रेस या देशातील भूगोल मध्ये ... कुठेच दिसणार नाही..
      करण ...हा तुझा अभय पाटील निवडून येईल.
      आणी परत बीजेपीत जाईल....करण तो rss चा माणूस आहे...
      ओन्ली वांचित बहुजन आघाडी...
      जय भीम....जय शिवराय....

  • @marutikadale383
    @marutikadale383 หลายเดือนก่อน +15

    वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद..

  • @user-mm4qy3fq1o
    @user-mm4qy3fq1o หลายเดือนก่อน +38

    विजय वंचितांचा

  • @roshandahane1110
    @roshandahane1110 หลายเดือนก่อน +36

    Vanchit bahujan aaghadicha Vijay asoo 🧡🧡🧡

  • @prashikingole-hq6yc
    @prashikingole-hq6yc หลายเดือนก่อน +16

    पुढचे खासदार बाळासाहेब आंबेडकर हेच होनार

    • @vishwastripure6010
      @vishwastripure6010 หลายเดือนก่อน +2

      पुढचे म्हणजे 2029चे😂😂😀😀😀😁😁

    • @kundlikparihar2986
      @kundlikparihar2986 หลายเดือนก่อน

      दात ईचकू थिरफफुररे,ठेचकाळशील दम घे

  • @mahendrawankhade6159
    @mahendrawankhade6159 หลายเดือนก่อน +20

    फ़क्त vba बाळासाहेब अम्बेडकरांचा विजय असो

  • @Amolpathak941
    @Amolpathak941 หลายเดือนก่อน +31

    VBA...🎉2024 parliament member , balasaheb ambedkar...❤

    • @ashishc7766
      @ashishc7766 หลายเดือนก่อน

      Padnar manje padnar 101 takke

    • @user-vp7qg3hb2r
      @user-vp7qg3hb2r หลายเดือนก่อน +1

      @@ashishc7766 bhagu 4 june la lihun ge

    • @ashishc7766
      @ashishc7766 หลายเดือนก่อน

      @@user-vp7qg3hb2r bikul baghu

  • @akshaybhosale5264
    @akshaybhosale5264 หลายเดือนก่อน +14

    अकोल्यात येणारं तर वंचित बहुजन आघाडीच आहे 🎉🎉

  • @anilrayborde8350
    @anilrayborde8350 29 วันที่ผ่านมา +1

    आदरणीय श्री बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर हे 2024 ला खासदार होतील अशी आशा करतो आणि साहेब विजय होतील ही आशा करतो जय भिम नमो बुद्धाय जय अशोक सम्राट जय संविधान जय फुले जय शाहु जय शिवराय जय भारत जय मुलनिवासी जय मुलनिवासी जय महाराष्ट्र जय अकोला लोकसभा जय भिम ❤❤❤❤❤

  • @santoshthorat2960
    @santoshthorat2960 หลายเดือนก่อน +17

    Ho nakkich hoil khadar vba❤

  • @swapnilmeshram536
    @swapnilmeshram536 หลายเดือนก่อน +13

    200% takke Balasaheb Ambedkar Jinknarach ❤ there is no doubt in that. ❤ only VBA 🎉

  • @ravigorde4364
    @ravigorde4364 หลายเดือนก่อน +9

    नया साल नया खासदार प्रकाश आंबेडकर ❤

  • @rajendrasonavane2591
    @rajendrasonavane2591 หลายเดือนก่อน +17

    मराठा मतदारांनी साथ दिल्यास प्रकाश आंबेडकर सहज निवडून येतात.

  • @Balajivloge0033
    @Balajivloge0033 หลายเดือนก่อน +11

    वंचित बहुजन आघाडी 👑👑👑👑👑👑👑👑👑👑

  • @snj1321
    @snj1321 หลายเดือนก่อน +23

    जे जे म्हणतात की आंबेडकर साहेब bjp ला मदत करतात म्हणुन, मग काँग्रेस ने अकोल्यात उमेदवारच नव्हता द्यायचा म्हणजे BJP ची एक सीट पडली असती... खरतर 2004 पासुन अकोल्यात काँग्रेसच BJP ची B Team आहे.
    उघडा डोळे👀 बघा नीट 👓,

    • @ganeshparkale9005
      @ganeshparkale9005 หลายเดือนก่อน +1

      congress nahi bhauVBA aahe te pn all maharastra

    • @snj1321
      @snj1321 หลายเดือนก่อน

      @@ganeshparkale9005 हा लोकांचा पूर्वग्रह आहे अजुन काही नाही 💯🙄

    • @shailejabhosale3238
      @shailejabhosale3238 หลายเดือนก่อน +1

      Right

  • @KiranGaikwad-ws3gr
    @KiranGaikwad-ws3gr หลายเดือนก่อน +2

    फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @sunilmedhe221
    @sunilmedhe221 หลายเดือนก่อน +6

    Vanchit Bahujan Aaghadi ❤ ♥ 💖

  • @devidasghayawate734
    @devidasghayawate734 หลายเดือนก่อน +1

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आगे बढो हम तुम्हारे साथ है वंचित बहुजन आघाडी नासिक रोड वाहतुक सेना हातोडा रिक्षा चालक मालकसंघ

  • @DeepakMeshram-gg2kb
    @DeepakMeshram-gg2kb หลายเดือนก่อน +5

    नेता नाहीच पहिजे पण वंचित चे मतदान पहिजे असे भूमिकेत काँग्रेस आहे

  • @ANIME_EDITS2336
    @ANIME_EDITS2336 หลายเดือนก่อน +15

    100000 से ज्यादा मतो से जितेगे VBA जिन्दाबाद

  • @prakashkamble8694
    @prakashkamble8694 หลายเดือนก่อน +30

    Only VBA

  • @khandaresir6390
    @khandaresir6390 หลายเดือนก่อน +1

    संसदेत लोकांना,शेतकऱ्यांना बेरोजगारांना नोकरी साठी न्याय मिळवून देण्यासाठी हिम्मत आणि निस्वार्थ पने फक्त प्रकाश आंबेडकर च काम करू शकतात. हे सर्व अकोला येथील सर्व जनतेने आंबेडकरांना निवडून आणवेच.

  • @kishorraulkar3524
    @kishorraulkar3524 หลายเดือนก่อน +15

    आम्ही थकलो काँग्रेस बीजेपी ह आणि शिवसेनेला मतदान करून भ्रष्टाचार लोकांचा पैसा उभारणारे शासनाला पैसा खाऊन मोठे बालाजी झाले आता नवीन पक्ष नवीन खासदार वंचित

  • @milinddamodare7687
    @milinddamodare7687 หลายเดือนก่อน +2

    आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर नया साल नया खासदार याळेस नक्की च साहेब खासदार होतील अस माझ मत आहे वंचीत अमरावती

  • @shailendrabhide7350
    @shailendrabhide7350 หลายเดือนก่อน

    आद. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर बहुजन समाजाचे कैवारी

  • @abhijit5658
    @abhijit5658 หลายเดือนก่อน

    फक्त श्रध्येय बाळासाहेब - फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @marathayoddha96
    @marathayoddha96 หลายเดือนก่อน +1

    नक्कीच यावेळी प्रकाश आंबेडकर हे खासदार होतील 🎉🎉🎉 VBA

  • @bharatsardar4540
    @bharatsardar4540 หลายเดือนก่อน +1

    अकोला चे खासदार आदरनिय बाळासाहेब आंबेडकर साहेबच होतिल आता प्कत आणि प्कत वंचित बहुजन आघाडी च जय भीम जय शिवराय

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 หลายเดือนก่อน +1

    आम्ही वंचित बहुजन आघाडी सोबत आहोत खंबीर पणे

  • @Abc-ts6nd
    @Abc-ts6nd หลายเดือนก่อน +1

    जाती वादी पक्षांना त्यांची जागा दाखवून विरोधाला विरोध करणार्‍या नेत्याना त्यांची जागा दाखवून द्या आनि अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यानाच निवडून द्या जय वंचित बहुजन आघाडी

  • @mohaningle4340
    @mohaningle4340 หลายเดือนก่อน +1

    वंचित बहुजन आघाडीच निवडणु येणार शंभर टक्क येनारच

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 หลายเดือนก่อน +4

    Only VBA prakash ambedkar sir 🙏🙏

  • @gautamshirole8097
    @gautamshirole8097 หลายเดือนก่อน

    मा. बाळासाहेब आंबेडकरच अकोल्यातून निवडून येतील... Vote for VBA 2024 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍

  • @bhauraoundirwade3627
    @bhauraoundirwade3627 หลายเดือนก่อน

    फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @roshanambhore29
    @roshanambhore29 หลายเดือนก่อน +2

    अकोला मधून माघार घ्या!
    खाऊ आहे काय ? 😅
    आता अकोला मतदारांनी ठरवायची वेळ आहे,
    " विकास पाहिजे कि भकास "
    #VBA❤

  • @SamratDipke
    @SamratDipke หลายเดือนก่อน

    ❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच खासदार बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ , सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत, ❤

  • @prashantwankhade1
    @prashantwankhade1 หลายเดือนก่อน +2

    गल्लीत चर्चा मतदान वंचितलाच करायच..
    ✌️✌️✌️

  • @ocreativearteducationsocie1331
    @ocreativearteducationsocie1331 หลายเดือนก่อน +1

    संपूर्ण महाराष्ट्रात सांगतोय की अकोल्यात फक्त श्रध्देय बाळासाहेब आंबेडकरचं निवडून येतील यांत तिळमात्र शंका नाही. हे मात्र १००% खरं आहे.
    पुण्यात पण वंचित बहूजन आघाडीचा नवा उमेदवार वसंत मोरे हेच निवडून येणार आहेत.
    महाराष्ट्रातीत सगळीकडे फक्त वंचितची हवा आहे.
    विश्वास नसेल तर सोशल मीडिया चेक करा.

  • @shakilgaffar5622
    @shakilgaffar5622 หลายเดือนก่อน +2

    वंचीत हे कधीच स्व बळावर नीवडुन येवू शकत नाही, कशाला उगाच आपल्या पायावर कुदड मारुन घेत आहेत,
    लोकसभा निवडणूक आहे काही , जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक नाही
    वंचीत ने वीचार करायला पाहिजे असे मत व्यक्त करतो
    जय महाराष्ट्र

  • @jaymaharashtrajaymaharasht6110
    @jaymaharashtrajaymaharasht6110 หลายเดือนก่อน +1

    मराठा - ओबीसी - धनगर - SC ST बुद्ध जैन आणि सवर्ण समाज हा पूर्ण पने वंचीत बहुजन आघाडी सोबत उभा राहील ✌🏻🧡💙♥️💚🙏

  • @surendrawasnik3194
    @surendrawasnik3194 หลายเดือนก่อน +1

    वंचित बहुजन आघाडी विजय होणार

  • @surendrawasnik3194
    @surendrawasnik3194 หลายเดือนก่อน +2

    काँग्रेसनं वंचित सोबत येवला पाहिजे नायतर काँग्रेसला मोठा फटका बसणार

  • @ajaykamble3601
    @ajaykamble3601 หลายเดือนก่อน +1

    वंचित बहुजन आघाडी चा विजय अशो🎉🎉🎉

  • @jayantbagul3816
    @jayantbagul3816 หลายเดือนก่อน +2

    एकूण असे दिसते की दोघांच्या भांडणात तिसऱ्याच लाभ होत आहे, त्यामुळे वंचित अणि कॉंग्रेस ने इगो बाजूला ठेऊन एकमेकांना मदत करावी

  • @shailendrasapkale8577
    @shailendrasapkale8577 หลายเดือนก่อน

    न्याय हवा असेल तर फक्त वंचित बहुजन आघाडी 101%

  • @yuvrajgaikwad5094
    @yuvrajgaikwad5094 หลายเดือนก่อน

    स्वाभिमानी
    नेते श्रद्धास्थान आ.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर अकोला लोकसभा मतदारसंघात निवडून येतील. अशी 100% खात्री आहे.

  • @umraogaikwad7247
    @umraogaikwad7247 หลายเดือนก่อน

    वंचित बहुजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

  • @vishalchimankar7650
    @vishalchimankar7650 หลายเดือนก่อน +1

    अरे हवा कुणाची.... वंचित बहुजन आघाडी
    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @DiwakarBarsagade
    @DiwakarBarsagade หลายเดือนก่อน +1

    जय भिम जय शिवराय जय वचीत आघाडी बालासाहेब आम्बेडकर निवडून येनार

  • @jayashrikamble8198
    @jayashrikamble8198 หลายเดือนก่อน

    वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.जयभीम

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 หลายเดือนก่อน

    जनता ठरविल कोण येणार.. ज्यानं काम केली जनतेची तो येईल.. प्रत्येक माणूसाने फक्त इमानदारीने विचार करून मत द्यायला पाहिजे.. सत्य विजयी होईल.. जय हिंद

  • @sharadsalve3761
    @sharadsalve3761 หลายเดือนก่อน +4

    अकोला मधील काँग्रेसचा उमेदवार राष्ट्रीय स्वयम् संघाचा मुळं कार्यकर्ते आहे हेच नाना पटोले हा बीजेपीचा अप्रत्यक्ष फायदा करत आहेत आणि हीच काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे

  • @user-jp2zk7xr8q
    @user-jp2zk7xr8q หลายเดือนก่อน

    😊 आंबेडकर निश्चित विजयी होती

  • @nileshkamble1517
    @nileshkamble1517 หลายเดือนก่อน

    फक्त वंचित बहुजन आघाडी च जिंकणार. Vote Only VBA 💪🏻💙

  • @shingarerajushingareraju5071
    @shingarerajushingareraju5071 หลายเดือนก่อน

    वंचित बहुजन आघाडी चा विजय असो

  • @santoshkamble8198
    @santoshkamble8198 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤ Ambedkar saheb yenar ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SunilsakharamSadanshiv
    @SunilsakharamSadanshiv หลายเดือนก่อน +1

    पुढचे खासदार वंचित बहुजन आघाडीचे होतील

  • @samadhanpatil2491
    @samadhanpatil2491 หลายเดือนก่อน

    माझे मत फक्त वंचित बहुजन आघाडीला ❤❤❤❤

  • @sushmajadhav9308
    @sushmajadhav9308 หลายเดือนก่อน +2

    Only VBA jay bhim 🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @pratikvarthe7418
    @pratikvarthe7418 หลายเดือนก่อน +2

    यावेळेस फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी

  • @shankarmane7426
    @shankarmane7426 หลายเดือนก่อน +1

    यावेळी give and take पॉलिसी आंबेडकर साहेबानी करून खरोखरच भाजपला harvine गरजेचे आहे

  • @shailendraadode3944
    @shailendraadode3944 หลายเดือนก่อน +4

    Ho hotil khasdar

  • @swatigavhane3744
    @swatigavhane3744 หลายเดือนก่อน +23

    Only vba

  • @NandinivinodKhandekar
    @NandinivinodKhandekar หลายเดือนก่อน

    वंचित बहुजन आघाडी🎉🎉🎉🎉🎉

  • @maheshshinge709
    @maheshshinge709 หลายเดือนก่อน

    फिक्स खासदार आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ❤

  • @DeepakMeshram-gg2kb
    @DeepakMeshram-gg2kb หลายเดือนก่อน +1

    काँग्रेस ने बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून विरोध केला होता आणि आज पण बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात आहेत !!!

  • @saurabhkeche738
    @saurabhkeche738 หลายเดือนก่อน

    आतापर्यंत आघाडीच्या गोष्टी कशासाठी केल्या स्वबळावर सध्या कुठलीही पार्टी निवडून येणे शक्य नाही.

  • @gautamihiwrale
    @gautamihiwrale หลายเดือนก่อน

    वंचित बहुजन अघाडी जिंदाबाद

  • @sharadsalve3761
    @sharadsalve3761 หลายเดือนก่อน +7

    नाना पटोले हा बीजेपीचा हस्तक आहे

  • @anandwankhede3337
    @anandwankhede3337 หลายเดือนก่อน +10

    Congress fakt badmass giri karat ahe….only VBA

  • @supremegamer169
    @supremegamer169 หลายเดือนก่อน +2

    साहेब लातूरकडे लक्ष द्या लातूरची जागा वंचित जिंकू शकते

  • @arvindkharat4069
    @arvindkharat4069 หลายเดือนก่อน

    कॉंग्रेस ची ताकद किती हे पहीले तपासा .मग वंचित ची ताकद तपासा .जय वंचित बहुजन आघाडी .

  • @ankushsatpute8390
    @ankushsatpute8390 หลายเดือนก่อน +4

    2004 पासून अकोल्यात काॅंग्रेस भाजपला मदत करत आहे हे आम्हाला समजल आहे नाहीतर काॅंग्रेस ने आंबेडकरांना पाठिंबा दिला असता काॅंग्रेस अकोल्यात बीजेपीची बी टिम मनुन काम करत आहेल

  • @munalalmeshram
    @munalalmeshram หลายเดือนก่อน

    वंचीत.बहुजन.आघाडीचावीजय.असो

  • @maheshjadhav582
    @maheshjadhav582 หลายเดือนก่อน

    Shri. Prakashji Ambedkar (MP) 100%

  • @user-mf2xh6wr3e
    @user-mf2xh6wr3e หลายเดือนก่อน +1

    Only Parkash ambedkar saheb 💙💯💪

  • @mahendraparkhe6083
    @mahendraparkhe6083 หลายเดือนก่อน

    वांचित बहुजन आघाडी