परस्त्री शी संबंध ठेवल्याने किंवा परपुरुषाशी अनैतिक संबंध ठेवल्याने देव काय शिक्षा देतो नक्की बघा!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • Created by InShot:inshotapp.page...

ความคิดเห็น • 979

  • @bhavanagangurde8547
    @bhavanagangurde8547 2 ปีที่แล้ว +132

    बायको ला दुःख देऊन कधी कोणता नवरा सुखी राहू शकत नाही , खूप छान video केला ताई
    🙏श्री स्वामी समर्थ🙏

    • @rameshchavan4504
      @rameshchavan4504 2 ปีที่แล้ว +3

      खूप छान व्हिडिओ ताई धन्यवाद🙏 श्री स्वामी समर्थ🙏

    • @नादबैलगाडाशर्यत-ख7थ
      @नादबैलगाडाशर्यत-ख7थ 2 ปีที่แล้ว +3

      अगदी सहमत, 👍🤷‍♂️🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏

    • @sujitjadhav2761
      @sujitjadhav2761 2 ปีที่แล้ว +14

      कोणत्याही नवऱ्याला दुःख व त्रास व खोटे बोलून कोणतेही स्त्री सुखी होऊ शकत नाही

    • @surendrasawant7260
      @surendrasawant7260 2 ปีที่แล้ว +1

      @@sujitjadhav2761 अगदी बरोबर

    • @vikasghodake3754
      @vikasghodake3754 ปีที่แล้ว +2

      कोणत्याही नवऱ्याला त्रास देऊन जी स्त्री बाहेर अनैतिक संबंध ठेवते तिक कधीच सुखी नाही राहू शकत..

  • @dipalikudale5477
    @dipalikudale5477 2 ปีที่แล้ว +37

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
    खूप छान माहीती ताई! खरच लय नाजूक विषय किती समजून सांगीतला.खरच विचार केला पाहीजे,नात्यात पविञता असेल तरच खरं नात टिकत. खूप छान विषय. 👌👌लय भारी

  • @pramodrokade8402
    @pramodrokade8402 2 ปีที่แล้ว +17

    खरच ही एक वस्तुस्थिती आहे आज सगळीकडे हेच चालू आहे. ताई तुम्ही खरच छान व्हिडिओ बनवला जे समजासाठी उपयुक्त ठरेल. आणि नाती सुधारतील सुखी होतील आनंदी होतील

  • @jyotidhumale7093
    @jyotidhumale7093 2 ปีที่แล้ว +16

    ताई खूप छान सागितले. तुला बोलायला शब्दच नाही
    तुझे खूप खूप आभार🙏💕

  • @appashbsathe8322
    @appashbsathe8322 2 ปีที่แล้ว +8

    खुप छान विचार मांडले ताई. आजच्या समाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी विचारची गरज आहे

  • @nageshlokhande1063
    @nageshlokhande1063 2 ปีที่แล้ว +5

    ताई हा व्हिडिओ मार्मिक उद्बोधक मनाला आवर घालणारा ह्रदयस्पर्शी आहे मला खुप आवडला ज्यांनी मनापासुन ऐकला तो निश्चित प्रगतिच्या वाटेवर असणार यात शंकाच नाही ताई खुप खुप धन्यवाद। 🙏🙏

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 2 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हे सर्व आपले विचार फार आवडले धन्यवाद

  • @shelakeba3924
    @shelakeba3924 2 ปีที่แล้ว +2

    समर्थांचा उपदेश करून तुम्ही सर्व श्रेय स्वामींना देत आहात , विचार चांगले आहेत पण खर तर माणसाचे मंन चांगले असेल तर तो कधीही वाया जाणार नाही त्याला कोणत्याही बैठकीला जायची गरज नाही,,, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असे संत तुकाराम म्हणतात असो, ताईंना प्रणाम

  • @jyotishinde8989
    @jyotishinde8989 2 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर ! तुम्ही खूप छान समजावून सांगितले या गोष्टी समाजाला समजून सांगण्याची खूप गरज आहे

  • @manjumantri513
    @manjumantri513 2 ปีที่แล้ว +1

    हा vdo सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. समाज नक्कीच सुधारेल. खूप छान माहिती.

  • @nathupatil3501
    @nathupatil3501 2 ปีที่แล้ว +4

    ताई आपले विचार ऐकून मला फार मानसिक समाधान वाटले.श्री स्वामी समर्थ आपणास अशा नैतिक प्रेरणा देणारं. व आपले व्यक्तिमत्व आदिशक्ती सारखे विशाल निर्मळ राहून पवित्र विचारधारा वानिमधून प्रसारित होऊन ऐकायला मिळो ही स्वामी चरणी प्रार्थना.🌹🌹🌹🌹.

  • @marathishahi6309
    @marathishahi6309 2 ปีที่แล้ว +1

    व्वा ताई
    आपण क्षणीक सुखासाठी मनुष्याच्या उपभोग मनोवृत्तीला परावृत्त केलेत आणि असंख्य कुटुंबांना सुखी समृद्ध आणि आरोग्यमय केले आहेत....
    खूप छान.....
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ

  • @bhausahebdhatrak6196
    @bhausahebdhatrak6196 2 ปีที่แล้ว +14

    ताई तुम्ही जी माहिती दिली ती खुप छान दिली नरका पासून वाचण्यासाठी ह्या नियमांचे पालन केले पाहिजे धन्यवाद ताई ,,,,,

  • @santoshrane3410
    @santoshrane3410 2 ปีที่แล้ว +11

    गजानन स्वामी समर्थ साईनाथ महाराज की जय खूप आयुष्यात उपयोगी पडणारा सलला व माहिती धन्यवाद ताई

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 2 ปีที่แล้ว +6

    खुपच छान माहिती सांगितली श्री स्वामी समर्थ

  • @shradhalahane546
    @shradhalahane546 2 ปีที่แล้ว +14

    श्री स्वामी समर्थ खूप छान प्रकारे समजावून सांगितलेत ताई वीडिओ बघून प्रत्येकाने सुधारण्याचा प्रयत्न केला तर सगळ्यांचे संसार सूखी होतील खूप छान ताई धन्यवाद 🌹🙏🏻🙏🏻

  • @rahulgawareplaystro6790
    @rahulgawareplaystro6790 2 ปีที่แล้ว +9

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई तुम्ही खूप छान माहिती सांगितली खूप छान व्हिडीओ आहे हा आजच्या काळात या व्हिडीओची खूप गरज आहे खूप छान माहिती सांगितली धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @Vaishaliraut_690
      @Vaishaliraut_690 3 หลายเดือนก่อน

      Khr aahe Taai .khup chan sangitalat ...

  • @seemaprabhu9863
    @seemaprabhu9863 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan samaj dili tai tumi.
    Asha lokanche dole ughadel.👌

  • @avantijagadale1791
    @avantijagadale1791 2 ปีที่แล้ว +8

    श्री स्वामी समर्थ ताई खूप छान महत्त्वाचे विषय आहे पण छान सांगितले असेच नवीन नवीन माहिती देत जा धन्यवाद

  • @arunapatil8645
    @arunapatil8645 2 ปีที่แล้ว +1

    Khupach changal margdarshan tai🙏🙏🙏🙏🙏

  • @supriyajagtap6762
    @supriyajagtap6762 2 ปีที่แล้ว +20

    Shree Swami Samarth,Very good explanation,on a delicate subject

  • @dasharathchalak6715
    @dasharathchalak6715 ปีที่แล้ว +1

    ताई अतिशय सुंदर विषय सांगितला आशा सद विचाराची गरज आहे बऱ्याच शिजला मध्ये परिवर्तन होईल ताई मी आमचे सद्गुरू श्रीपाद बाबा चव्हाण घोटी यांच्या वतीने तुझ्या शब्दाला येशो आसामी सद्गुरु च्या वतीने पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी मागणी मागतो

  • @amoldeshmukh2520
    @amoldeshmukh2520 2 ปีที่แล้ว +9

    ताई तुम्ही बोलता ते एकदम खरं आहे, पावित्र्यजपायलाच पाहिजे श्री स्वामी समर्थ

  • @pratibhakokate7859
    @pratibhakokate7859 2 ปีที่แล้ว +8

    ताई मी नेहमी तुमचे व्हिडिओ बघते खुप छान माहिती देता तुम्ही तुमच्या मुळे आज कित्तेक संसार सुखी होत आहेत आणि खंरच सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे तुम्ही तुम्ही तो सुद्धा इतक्या छान पणे मांडला तुमचा एक एक शब्द लाख मोलाचा आहे हा व्हिडीओ बघून प्रत्येक व्यक्ती मध्ये सुधारणा होणारच खुप खुप धन्यवाद ताई.

  • @aavieditor9225
    @aavieditor9225 2 ปีที่แล้ว +22

    ताई खरंच खूप धन्यवाद 🙏 तुम्ही हा व्हिडिओ बनवुन आमच्या पर्यंत पोहचवला... आम्ही दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नाही आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे.पण आम्ही हे चुकीचे करत आहोत हे आमच्या लक्षात आले तुमचा व्हिडिओ.. 😭 श्री स्वामी समर्थांनी आम्हाला माफ करावे... आम्ही केलेल्या चुका सुधारण्यासाठी श्री समर्थांनी त्यांच्या रूपात तुम्हाला आमच्या पर्यंत पोहचवल .. आभार मानावे तितके कमीच आहेत thanks siso..

  • @dadasahebpawar1985
    @dadasahebpawar1985 2 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर आहे देवीच्या रूपामध्ये येऊन तुम्ही जे हे कला समाजात मध्ये कार्य केले आहे ते अगदी बरोबर आहे प्रत्येक व्यक्तीला समजून खूप कठीण जातं म्हणून कोणाची मन दुखवल कोणाचं इच्छा दुकेल पण आपल्या घरच्या लक्ष्मीला सोडून आपण आपण मनावरती कंट्रोल केलं तर आपला संसार सुखात होऊ शकतो हे प्रत्येक व्यक्तीला समजलं पाहिजे तुम्ही जे कार्य केले आहे ते खूप छान केले आहे खूप व्हिडिओज छान पाठवले आहे त्याबद्दल धन्यवाद शुभेच्छा देतो तुम्हाला शुभेच्छा देतो तुमच्या परिवाराला पण शुभेच्छा देतो❤ स्वामी समर्थ❤🙏🙏🙏

  • @ajitkhandagle1278
    @ajitkhandagle1278 2 ปีที่แล้ว +5

    आपलं मनापासून अभिनंदन जय जय श्री राम कृष्ण हरी जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय

  • @shreedharsardesai7723
    @shreedharsardesai7723 2 ปีที่แล้ว +1

    Changle sangnare lok kami ahat tumchasarkha lokancha abiman gatto🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashgosavi7633
    @prakashgosavi7633 2 ปีที่แล้ว +3

    Very nice moom
    खुपच छान माहिती दिली आहे. समाज परिवर्तनाच खुपच छान आहे. आपल्या समाज कार्याला मानाचा मुजरा moom.

  • @नादबैलगाडाशर्यत-ख7थ

    खुप छान व्हिडिओ, व समर्पक माहिती, 👍🤷‍♂️कलीयुगात जे पेराल तेच ऊगवते, 🤷‍♂️पुण्य कर्माचे फळे पुण्यच मिळतात, पापकर्मचे फळे भोगायलाच लागतात, 🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹 🙏

  • @tejasmali5129
    @tejasmali5129 2 ปีที่แล้ว +5

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 महाराजांच्या कृपेने हा व्हिडिओ बघितल्यानंतर काहींमध्ये तरी सुधारणा नक्की होईल खूप छान ताई 🙏

    • @shobhamohite1933
      @shobhamohite1933 2 ปีที่แล้ว

      तुमचा फोन नंबर स्क्रीनवर द्या माझ्या पण आयुष्यात असंच चाललं आहे

  • @sahiljadhav484
    @sahiljadhav484 2 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशीच कृपा राहू दे स्वामींची तुझ्या वर आणि आमच्यावरही 🌺🌺🌺🌺🌺🙏🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻 खूप खूपच छान माहिती दिली सुमित्रा तू तुझे खूप खूप आभार खरेच खूप छान व्हिडिओ बनवला तू ....❤❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @sahiljadhav484
      @sahiljadhav484 2 ปีที่แล้ว

      🌺🌺🌺🌺🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज 🌹🌹🌹🌹 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 2 ปีที่แล้ว +12

    🙏ताई खुपच उत्तम माहिती व मार्गदर्शन केल्या बद्दल धन्यवाद ताई 🙏🙏🙏🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ

  • @strevion1362
    @strevion1362 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan sagetlaat khup aabhri aahot khr aahi brobr sagetlaat khr aahi mjyaa manatli bolat khup khup aabhare aahi tai shgl brobr aahi tai khrch manapashun aabhare aahi tai

  • @sandeepkhanolkar8020
    @sandeepkhanolkar8020 2 ปีที่แล้ว +30

    ह्या विषयी प्रत्येक मठ मंदिरातून असे मार्गदर्शन झाले पाहिजे.🙏श्री स्वामी समर्थ 🙏

    • @nilamsarafdar8398
      @nilamsarafdar8398 2 ปีที่แล้ว +2

      मॅडम प्लिज कॉन्टॅक्ट नंबर पाठवा बोलण्यासाठी

    • @sheelachaudhar7227
      @sheelachaudhar7227 2 ปีที่แล้ว +2

      Shree Swami samarth jai jai swami samarth

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ 👍🌹🙏

  • @SujataKhollam-wl7br
    @SujataKhollam-wl7br ปีที่แล้ว +8

    बरोबर आहे घरच्या लक्ष्मीला दुःख देउन नवरा सुखी होऊ शकत नाही. तीचा तळतळाट लागणारच. मी सध्या याच परिस्थीतून जात आहे .मी सुद्धा स्वामी भक्त आहे.नवर्याला पून्हा पून्हा समजावून पण तो तेच करतो आहे.आणि मुलाची खोटी शप्पथ खातो.मला खुप मनःस्ताप होत आहे असे वाटत आहे की घटस्फोट घ्यावा.मला योग्य मार्गदश् न करावे.श्री स्वामी समर्थ 🙏

    • @panash6
      @panash6 4 หลายเดือนก่อน +2

      ताई, मी एक सांगू का. मला असे खरे वाटत नाही. माझ्या नव-याने माझ्याशी लग्न करून पुन्हा त्याला आधीची मैत्रीण सरस वाटू लागल्यामुळे मला सोडलं दोन च महिन्यात. माझा डिवोर्स झाला. आता 6 वर्षे नंतर मी एका पुरूषाच्या संपर्कात आले जो married निघाला. मला तो खूप जास्त आवडला आणि संबंध झाले ‌. आता त्या च्या बायकोला कळाले आणि ती त्याला भा़ंडली. म्हणून तो मला टाळू लागला पण मी तर खूप obseess झाले य त्याला

    • @bhikajigalande2555
      @bhikajigalande2555 2 หลายเดือนก่อน +1

      ताई तुम्ही नवरा प्रेम संबंध प्रस्थापित आहे म्हणून कंटाळा आला,, तुम्ही सांगुन कंटाळलात बघाना कोणाच नशीब असत,, ताई मि माझे बाईकोला जिवापाड जपायचा प्रयत्न करतोय,, आणि मि ज्या वेळी तिला शारीरिक सुख देत नाही,,बघा पुरुष सुद्धा किती ब्याडल्क असतात,, ताई ह्या कारणांमुळे काही पुरुष,, बाहेर परस्रीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतात,, हे अगदी बरोबर आहे ना,, श्री स्वामी समर्थ अक्कलकोट गुड मॉर्निंग 🎉🎉🎉🎉🎉

  • @veenajambhale3311
    @veenajambhale3311 ปีที่แล้ว +2

    Khup chaan Vishay sangitla aaj Tumhi

  • @vrushalisatav8020
    @vrushalisatav8020 2 ปีที่แล้ว +79

    आजच्या valentine day च्या प्रेमाच्या दिवशी Sunetra तुम्ही खूप छान प्रकारे नात्यातील खरे प्रेम समजावून सांगितलेत .खूप खूप आभार

    • @AnamiBlousedesigns
      @AnamiBlousedesigns 2 ปีที่แล้ว +2

      Ho na kharech khup abhar 🙏

    • @kaushalyadoiphode6446
      @kaushalyadoiphode6446 2 ปีที่แล้ว +2

      ताई तुमचि हा विडीव माझ्या मुलीला पाठवायचा आहे तर कसा पाठवु मला तुमच्या विडीव द्वारे सगा खुप छान होईल मीखुप वाट बघते धन्य वाद

    • @msm4130
      @msm4130 2 ปีที่แล้ว +1

      @@kaushalyadoiphode6446 video chya khali share option aahe te whatsapp var share kara

    • @prashantbhujbal6718
      @prashantbhujbal6718 2 ปีที่แล้ว +1

      Valentine day आपला नाही,प्रेमासाठी कोणताही विशिष्ट दिवस नसतो. कृपया आपल्या संस्कृती कडे या.

  • @adhikyedge7216
    @adhikyedge7216 2 ปีที่แล้ว +2

    ताई आज तुम्ही पती पत्नी मधील नात्यातील खरे प्रेम समजाऊन सांगितलेत. खुप खुप आभारी.

  • @namdeotikhe655
    @namdeotikhe655 2 ปีที่แล้ว +3

    श्री. स्वामी समर्थ.छान. काहीजणांना त्यांची ही झालेली चुक अजूनही मान्य करावीशी वाटत नाही.

  • @maitreyeetembhekar1237
    @maitreyeetembhekar1237 2 ปีที่แล้ว +1

    खूप खूप सूरेख आहे तूमचे बोलणे, विचार. माझ्या नवरयाचे असे अनैतिक संबंध तसेच माझ्याशी divorce घेतला आणि दुसर्या बाईशी लग्न केले पण दोघे सूखात आहेत, मी मात्र माझ्या मूला सोबत आयुष्य चांगल जगायचा प्रयत्न करते आहे. पण स्वामी समर्थ आहेत सोबत. 👍

  • @mandarbane8256
    @mandarbane8256 2 ปีที่แล้ว +13

    खूप छान माहिती दिलीत. 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज 🙏🙏🙏❤️❤️

  • @jyotilabade5124
    @jyotilabade5124 ปีที่แล้ว +2

    समर्थ श्री बैठकीत जा तुमच्या त खूप बदल होईल या सर्वांतून लवकरात लवकर बाहेर पडाल जय सद्गुरु.

  • @kamlesh3333-p6v
    @kamlesh3333-p6v 2 ปีที่แล้ว +5

    |।श्री स्वामी समर्थ।|
    ताई तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद। परंतु आता समाजात फक्त नोकरी पैसा प्रॉपर्टी पाहून लग्न केली जातात। माझ्या मित्रा ला कॅन्सर झाला असे समजले तेव्हा त्याची बायको त्याला सोडून गेली।

  • @kundadodke
    @kundadodke 10 หลายเดือนก่อน +1

    Shree Swami Samarth

  • @avinashmane1029
    @avinashmane1029 2 ปีที่แล้ว +15

    💐💐!! श्री स्वामी मल्हारी !!श्री स्वामी मल्हारी !!💐💐

  • @SonalPatil-q7t
    @SonalPatil-q7t ปีที่แล้ว

    Khupach chhan mahiti dili tai tumhi🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @seetaaivale2937
    @seetaaivale2937 2 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar8477 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ ! यासाठी बालपणापासुन जीवनाच्या अनेक टप्प्यात संस्कार महत्वाचे, समज ऊमज जाणीव महत्वाची! वेळीच सद्गुरु, मेंटर्स ई. हितचींतक सानीध्यात असावेत , व त्यांनी जीवनात सहभागी, मार्गदर्शक व्हायला हवे!

  • @ushabansode5431
    @ushabansode5431 2 ปีที่แล้ว +18

    छान व्हिडिओ अगदी बरोबर आहे या गोष्टी समाजाला समजून सांगण्याची गरज आहे

  • @archanashinde7971
    @archanashinde7971 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहीती दिलीत कारण ती आजच्या काळाची गरज ओळखून माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @krupas3639
    @krupas3639 2 ปีที่แล้ว +43

    Very nicely and clearly mentioned 🙏🏻🙏🏻🙏🏻
    पण सर्व्ह बायकानही हे लक्षात घ्ययला हवे की एक स्त्री दुर्या स्त्री चं घर परिवार मोडत आहे, क्षणिक सुखासाठी, फकता चेहरा आणि पैसा पाहून भूळू नका, आपली नाती म्हणजे देवाने धिलेला परीक्षेचा अभ्यासक्रम, आयुष्य अपूर्ण पडते सोडवताना, तो क्लिअर केलानही तर पुन्हा परीक्षेला बसावे लागते, पुन्हा जन्म घ्यावा लागतो 🙏🏻🙏🏻.
    अशी वेळ आलीच तर आधी स्वतः ला त्या स्त्री च्या जागी ठेऊन पाहा.
    जर कोणाचेही मन दोखवले हे वाचून तर मे आधीच तुमची माफी मागते 🙏🏻🙏🏻

    • @laxmannimbalkar9238
      @laxmannimbalkar9238 2 ปีที่แล้ว +4

      छान मेसेज आहे बायको छान वागत असेल तर नवरा चुकीचा वागतो त्यात बायकोची काय चुक जरी आपल्याला नवर्याची चुक सापडली तरी समोरची लेडीज याउलट आपल्याला च सांगते की तुझा नवरा ताब्यात ठेव

    • @pritiambekar4951
      @pritiambekar4951 2 ปีที่แล้ว

      Ho right

    • @ranjanamhase346
      @ranjanamhase346 2 ปีที่แล้ว

      @@laxmannimbalkar9238 ho na asha baikan kay bolav

    • @sunitapawar237
      @sunitapawar237 4 หลายเดือนก่อน

      Asha lonkanchi mafi. Magu naka nirllajjana pachi athavan karun dyawich lagate

    • @priyakulkarni3017
      @priyakulkarni3017 3 หลายเดือนก่อน

      Prem Karan gunha nahiye madam

  • @pallavisurve3815
    @pallavisurve3815 หลายเดือนก่อน

    Tai khup chan mahiti dile

  • @laxmannimbalkar9238
    @laxmannimbalkar9238 2 ปีที่แล้ว +21

    ताई पुरूषांनी बाहेर न जाता घरी राहावे आणि संसाराचे लक्ष द्यावे यासाठी अजून काय करावे लागेल ते सांगा सांगितलेली माहिती खूप छान आहे खूप बरं वाटलं ऐकून माझ्या मनातील चलबिचल तुम्ही अगदी सहज सांगितली एखादी व्यक्ती किंवा पुरुष बाहेर जात असेल तर काय करावे यावर विडिओ करा ताई

  • @subhashdhumal2079
    @subhashdhumal2079 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    I LIKE YOUR VIDEO SUBHASH DHUMAL.

  • @vinayasalaskar9154
    @vinayasalaskar9154 2 ปีที่แล้ว +12

    खूप छान बोललातं , सध्याच्या काळाची गरज आहे असं समजून सांगण्याची. सध्या social media मुळे हे problems खूप वाढलेत. 👌

    • @rajeshbhagat8030
      @rajeshbhagat8030 2 ปีที่แล้ว

      खुप छान आहे ताई विडोव
      आहे मला खुप आवडला

  • @ashwinimhatre2742
    @ashwinimhatre2742 2 ปีที่แล้ว +2

    खरच खुप छान समाज सुधरावा ताई कारण वासणा खुप वाईट समाज्यात खुप काही वाईट घडतय परमार्थाची गरज आहे

  • @avinashmane1029
    @avinashmane1029 2 ปีที่แล้ว +12

    💐💐!! श्री स्वामी समर्थ !!श्री स्वामी समर्थ !!💐💐

  • @aratipatil8827
    @aratipatil8827 2 ปีที่แล้ว +1

    🌺🙏🏻😍श्री स्वामी समर्थ 😍🙏🏻🌺🌺😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍

  • @jayatanksale8343
    @jayatanksale8343 2 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏💐

  • @pranalijoshi6101
    @pranalijoshi6101 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर सांगितले आहे धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ

  • @sujanprabhukholkar2047
    @sujanprabhukholkar2047 2 ปีที่แล้ว +5

    Thank u Taie. Very good explanation on such sensitive subject.

  • @anilmahadik7041
    @anilmahadik7041 3 หลายเดือนก่อน

    Very. Good. Speech

  • @balikajadhav6795
    @balikajadhav6795 2 ปีที่แล้ว +6

    ताई तू काही खोटे म्हणत नाही हे खूप गरजेचं झालं आहे आता च्या जगात पती पत्नी च नात खूप पवित्र आहे त्याला पवित्र च ठेवायला पाहिजे .... श्री स्वामी समर्थ ..🙏🙏🙏

  • @alka2684
    @alka2684 2 ปีที่แล้ว +1

    Dhanyawad Tai ha vidio kelyabddhal Shree Swami Samarth jay jay Swami samarth

  • @dnyaneshwariborude1486
    @dnyaneshwariborude1486 2 ปีที่แล้ว +3

    🙏shree swami Samarth...🙏

  • @dipmalapatil3834
    @dipmalapatil3834 2 ปีที่แล้ว

    Khup chan sangitl tai 🙏Shree Swami Samrth Jay Jay Swami Samrth🙏🙏🙏🙏🙏

  • @dorendrakarjawkar2515
    @dorendrakarjawkar2515 2 ปีที่แล้ว +3

    एकदम सही बात कही दिदी ,श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @jayashreethoratsong1503
      @jayashreethoratsong1503 2 ปีที่แล้ว

      Tai khup chan mahiti sangitli aahe please contact number send krta ka please🙏🙏

  • @sitaramgosavi1514
    @sitaramgosavi1514 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद ताई तुम्ही माहिती सांगितली एकदम छान

  • @shriyashmali1109
    @shriyashmali1109 2 ปีที่แล้ว +3

    Shree swami samarth Jay Jay swami samarth 🙏💐🌹

  • @shekharlambtile2469
    @shekharlambtile2469 9 วันที่ผ่านมา

    तसही दोघांनाही वासना कंट्रोल होत नाही... आणि घरातून मिळालेले स्वातंत्र्य या गोष्टी जबाबदार आहेत

  • @amoltorane825
    @amoltorane825 2 ปีที่แล้ว +4

    🙏 श्री स्वामी समर्थांच्या जय जय स्वामी समर्थांच्या जय 🙏

  • @avinashmane1029
    @avinashmane1029 2 ปีที่แล้ว +13

    💐💐!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!💐💐

  • @roopasvlog7572
    @roopasvlog7572 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti tai tq

  • @laxmanpawar2636
    @laxmanpawar2636 2 ปีที่แล้ว +4

    अगदी बरोबर आहे ताई। आउ खरच अशा पुरुषांच्या डोक्यात प्रकाश पाडणारा मेशज आहे।

  • @pavangadhave2805
    @pavangadhave2805 2 ปีที่แล้ว

    फारच छान ताई

  • @sharedpatil7192
    @sharedpatil7192 2 ปีที่แล้ว +3

    Shree swami samartha 🙏🙏

  • @mangalsherkhane9646
    @mangalsherkhane9646 2 ปีที่แล้ว

    Khup chan sagitlat tumi. He Sagan khup garjecha aahe aajcya divshi. Shree Swami Samarth 🙏

  • @dnyaneshwardhanasure7605
    @dnyaneshwardhanasure7605 2 ปีที่แล้ว +3

    Shree Swami samartha 🙏🙏

  • @ajitvadar1892
    @ajitvadar1892 2 ปีที่แล้ว

    ताई खरंच बरोबर आहे

  • @diyasoham5826
    @diyasoham5826 2 ปีที่แล้ว +5

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @chhayapatil2995
    @chhayapatil2995 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर माहिती ताई धन्यवाद .... श्री स्वामी समर्थ

  • @amarnathsatpute3301
    @amarnathsatpute3301 2 ปีที่แล้ว +6

    दारू सोडण्यासाठी उपाय सांगा plz plz🙏🙏

    • @harshk9439
      @harshk9439 2 ปีที่แล้ว

      mla contact kara

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे ताई समाजात असे खूप लोक आहेत तुमचे व्हिडिओ पाहून मन बदलुन हॅपी जीवन जगत असतील😊🙏

  • @madhurigavkare8695
    @madhurigavkare8695 2 ปีที่แล้ว +3

    खूप छान सांगितले ताई

  • @shraddhajadyar4819
    @shraddhajadyar4819 2 ปีที่แล้ว +1

    Thanks Tai hya badhal video banvlat te hya kalachi garaj aahe aani changle samjwalt tai 🙏👍

  • @latestparlourvarangaon6201
    @latestparlourvarangaon6201 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती😊

  • @Piyush-je6rc
    @Piyush-je6rc 2 ปีที่แล้ว +3

    Swami samrath

  • @pradnyamandlik1460
    @pradnyamandlik1460 8 หลายเดือนก่อน

    👍 खुप छान ताई🙏

  • @asmisfood3975
    @asmisfood3975 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान🙏🏻🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🏻

  • @kanchankale9708
    @kanchankale9708 ปีที่แล้ว

    खूप chan video आहे tai 🙏🏻

  • @mohinimahajan3333
    @mohinimahajan3333 2 ปีที่แล้ว

    खूप छान सांगातले ताई मला तूमचे विचार पटले

  • @rahulyadav-qs8xt
    @rahulyadav-qs8xt 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ गुरू माऊली आई माझी खूप छान माहिती सगितली खूप लोक सुधारतील

  • @anjalishinde4746
    @anjalishinde4746 2 ปีที่แล้ว +6

    Shree Swami samartha 🙏👍👍👍👍

  • @rahuldanane3461
    @rahuldanane3461 2 ปีที่แล้ว

    Khupch chhan sangital tai 🌹🌹🌹 shri swami samarth jay jay swami samarth 🙏🙏 dhanyavad tai

  • @vandananaik5194
    @vandananaik5194 2 ปีที่แล้ว +1

    Tai pratyek vishay tumhi kiti chan samajawata Hats off to you 👏

  • @rajashrijoshi823
    @rajashrijoshi823 2 ปีที่แล้ว

    ताई तुम्ही सांगितलेले उपाय खरेच चांगले आहेत धन्यवाद

  • @shankarchougule5877
    @shankarchougule5877 2 ปีที่แล้ว +4

    ताई खूप छान माहिती दिली पण मला असं म्हणायच आहे की एखादी स्त्री जर नवर्याला किंमत देत नसेल त्याच काही ऐकत नसेल मनमानी राहत असेल तर त्या पुरुषान काय करायच सर्व पुरुषच गुन्हा करतात का राग मानू नका या वरती एक व्हिडिओ बनवा

  • @rekhadipake6900
    @rekhadipake6900 2 ปีที่แล้ว +1

    श्री स्वामी समर्थ ताई खूप खूप महत्वाची माहिती दिली ताई धन्यवाद