राग कसा शांत करावा? समोरची व्यक्ती विनाकारण त्रास देत असेल तर काय करावे? डिप्रेशन कसे घालवाल?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ม.ค. 2022
  • For business enquiries : sunetradeshpande578@gmail.com
    Instagram : sunetra2606https:/ Created by InShot:inshotapp.page.link/YTShare

ความคิดเห็น • 1K

  • @sangitagite4357
    @sangitagite4357 2 ปีที่แล้ว +8

    याच विषयावर परत एक व्हिडिओ कराल आम्हाला आवडेल ऐकायला हा व्हिडिओ बघून पुष्कळ प्रश्न सुटले आणि समाधानही वाटले खूप खूप धन्यवाद ताई

  • @rachanabharat8018
    @rachanabharat8018 2 ปีที่แล้ว +3

    Tai आजचा व्हिडिओ माझ्या साठीच होता असं वाटल....खुप हिम्मत आली ... धन्यवाद ताई..... श्री स्वामी समर्थ आपल्या सोबतच असतात...🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻

  • @madhurapatil9299
    @madhurapatil9299 4 หลายเดือนก่อน

    ताई तुमचे विचार छान आहेत तुमच्या विचारांनी मी चालण्याचा प्रयत्न करीन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏🏻

  • @lifeisawesome3972
    @lifeisawesome3972 ปีที่แล้ว +1

    Aj swami samarth maharajancha mala anubhav aala.. thank you shiv baba

  • @Dpari-sn5uv
    @Dpari-sn5uv 2 ปีที่แล้ว +15

    Thank u sk much didi.....मला कधीच कोणाला त्रास द्यायला आवडत नाही,पण मला नेहमीच सर्वांकडून त्रास मिळत असतो..मी खूप एकाकी पडलीय....आणि हो...,कोणीच कोणाच नसतं हे सत्य आहे...मन मोडणार्‍या बायका घरात आल्या की एका नाळेची नातीसुद्धा तोडतात....आणि ती माणसं तुमच्या घरातूनसुद्धा तुमची जागा नाहीशी करायचा विचार करतात..,कसं त्यांना chance देऊन चालेल बरं...

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 2 ปีที่แล้ว +5

    नमस्कार सुनेत्रा ताई, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, खरच खूप प्रॕक्टीकल समजावलय, खूप आवडल, अशाच विचारांनी जगते, आता आनंदी आणि समाधानी आहे. बर्याच लोकांना खूप उपयुक्त ठरेल. धन्यवाद .

  • @prasadkasar3266
    @prasadkasar3266 2 ปีที่แล้ว +1

    ताई खूप छान

  • @abhishekaparadh6688
    @abhishekaparadh6688 2 ปีที่แล้ว +1

    Taie.. Tumekhup, Chan. Sangetlat

  • @narayanmestry2212
    @narayanmestry2212 2 ปีที่แล้ว +11

    ताई तूम्ही आज सांगता तेच माझ्या सोबत होत आणि मी तेच करते जे तुम्ही सांगितलं ताई मला खूप त्रास होतो ।।।।मी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हेच नाम्समरण चालू आहे सतत माझे स्वामी माझ्या मनात माझ्या सोबत आहेत मला रडू येत नाम्समरण मध्ये

  • @ujjwalakasturkar9859
    @ujjwalakasturkar9859 2 ปีที่แล้ว +7

    ताई तुम्ही खूपच छान सांगतात.
    तुमचे विचार खूपच छान आहेत.
    श्री स्वामी समर्थ.🙏

  • @snehalparkhi3111
    @snehalparkhi3111 10 หลายเดือนก่อน

    Khup chan sangitl

  • @sapanajoshi7701
    @sapanajoshi7701 2 ปีที่แล้ว

    Tai kiti गोड आहात तुम्ही .श्री स्वामी समर्थ

  • @rudra517
    @rudra517 2 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ ताई तू खूप छान आहेस तू सांगितलेले ऐकून मन शांत आणि हलक झाल श्री स्वामी समर्थ।

  • @atharvapenkar2559
    @atharvapenkar2559 2 ปีที่แล้ว +7

    श्री स्वामी समर्थ.ताई तुमचा व्हिडिओ खूप छान आहेत. कोणाच्या मनातलाते गर समाज दूर करण्यासाठी काय करायचं.

  • @sahilaldae3185
    @sahilaldae3185 ปีที่แล้ว

    Jai jai swami samarth

  • @anitachillal7818
    @anitachillal7818 2 ปีที่แล้ว

    Shree Swami samarth

  • @sadhanasuryvanshi7280
    @sadhanasuryvanshi7280 2 ปีที่แล้ว +4

    जय स्वामी समर्थ 🙏🙏👌👌🙏🙏 असेच मार्गदर्शन करावे खूप छान 👌👌👌❤️

  • @shriyashmali1109
    @shriyashmali1109 2 ปีที่แล้ว +6

    Shree swami samarth 🙏💐

  • @sushmathombre9085
    @sushmathombre9085 5 หลายเดือนก่อน

    Shree swami samarth🙏🌺🌹🎉🎉

  • @nilimalimbukar557
    @nilimalimbukar557 2 ปีที่แล้ว +14

    🙏🙏 SHREE SWAMI SAMARTH TAI खुप छान माहिती दिली ही आजच्या काळाची गरज आहे, आता आम्हाला तुमची खूप सवय झाली आहे , काळजी घ्या 🙏🙏 SHREE SWAMI SAMARTH 🙏👍

  • @madhuandsonu8359
    @madhuandsonu8359 2 ปีที่แล้ว +8

    ताई माझ्या वाईट काळात तुम्ही जसे बोललात ना मी तशीच वागले होते, मी स्वामी चं नामस्मरण आणि पारायण केले आज स्वामीच्या कृपेने सगळे छान आहे
    श्री स्वामी समर्थ

    • @poonamshinde4217
      @poonamshinde4217 2 ปีที่แล้ว +1

      parayan baddal mala mahiti dyal ka tai?

  • @Prathamesh350
    @Prathamesh350 2 ปีที่แล้ว

    Shree. Swami Samarth

  • @sumankamble9979
    @sumankamble9979 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान महिती सांगितली

  • @sanviwadekar5703
    @sanviwadekar5703 2 ปีที่แล้ว +7

    खुप सुंदर पणे सांगितल तुम्ही..🙏

  • @sandhyadeshpande7669
    @sandhyadeshpande7669 2 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर विडिओ

  • @aartiswami707
    @aartiswami707 ปีที่แล้ว

    Shree swami samarth

  • @vrushalibhatkar3445
    @vrushalibhatkar3445 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान सांगितले आहे.

  • @ulkagavali4497
    @ulkagavali4497 2 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ

  • @ashvinigore2305
    @ashvinigore2305 2 ปีที่แล้ว

    Tai shri swami samrth .. aajcha vedio sakshat swamini bnvayla lavla.. kup kup dhanywad..

  • @shubhangijagtap6950
    @shubhangijagtap6950 2 ปีที่แล้ว

    Ho awadla video

  • @swatipatil6362
    @swatipatil6362 2 ปีที่แล้ว +97

    ताई तुम्ही खूप छान माहिती देतात। तुमचे खूप आभार। तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 असेच मार्गदर्शन करत रहा 😊😊

    • @sugandhamore888
      @sugandhamore888 2 ปีที่แล้ว +3

      Thanks ta

    • @sheetalbandgar9414
      @sheetalbandgar9414 2 ปีที่แล้ว +1

      Khup chhan 👌👌

    • @purvipatel6112
      @purvipatel6112 2 ปีที่แล้ว

      Khup cha chan samjvlat tai tumhi mala hya gostichi khup garj hoti thanks 🙏🙏🙏🙏

    • @sangeetajadhav8878
      @sangeetajadhav8878 2 ปีที่แล้ว +3

      Shri Swami Samarth 🙏

    • @kamlasurywanshi6139
      @kamlasurywanshi6139 2 ปีที่แล้ว

      खुप छान रागकसा शांत करावा या बद्रल माहीती दीली धन्यवाद

  • @deepaksawant5789
    @deepaksawant5789 2 ปีที่แล้ว +4

    Very nice information. Shree Swami Samarth 🙏🙏🙏

    • @chaitanyachaudhari443
      @chaitanyachaudhari443 2 ปีที่แล้ว

      छान विडीओ आहे मला खूप खूप आवडला

  • @vaishalimahurkar9438
    @vaishalimahurkar9438 2 ปีที่แล้ว +1

    Shree Swami Samarth tai video chan vatla.khup chan mahiti dilit mi pan hyatun jat ahe.

  • @chandubhosale1617
    @chandubhosale1617 2 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ 🙏ताई तुमची माहिती खुप छान असते आभारी आहे अशीच माहिती देत रहा 🙏

  • @prempatil2311
    @prempatil2311 2 ปีที่แล้ว +3

    Shree swami Samarth 🙏🙏It’s true tai

  • @jyotsna256
    @jyotsna256 ปีที่แล้ว

    Great tai 🙏🏻

  • @nitinlondhe9635
    @nitinlondhe9635 2 ปีที่แล้ว +3

    Very excellent Tai, Shri Swami samarth Jay Jay Swami samarth.🙏🙏🙏🌹🌹

  • @prashantdolas3215
    @prashantdolas3215 2 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏

  • @hirarajole2874
    @hirarajole2874 6 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @user-xy7xr8ty1c
    @user-xy7xr8ty1c 6 หลายเดือนก่อน

    ताई मी तुमचे व्हिडिओ पहा ते खूप छान मार्गद्शन करता thank you

  • @sonalravi2481
    @sonalravi2481 2 ปีที่แล้ว +3

    🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏

  • @gourikadam6552
    @gourikadam6552 2 ปีที่แล้ว

    खुप छान वाटले ताई मला खूप आवडतात विचार तुमचे

  • @meenalrade8544
    @meenalrade8544 4 หลายเดือนก่อน

    खूप छान आहे ताई माहिती आहे श्री स्वामी समर्थ

  • @priyankajadhav1057
    @priyankajadhav1057 2 ปีที่แล้ว +3

    Shree Swami Samarth 🙏🙏

    • @jayshreenachare2208
      @jayshreenachare2208 2 ปีที่แล้ว

      खरे आहे मला पण खूप राग यायचा पण श्रीस्वामी समर्थ नामस्मरणाने मी आता फार शांत आहे
      श्री स्वामी समर्थ

  • @swatirangole4102
    @swatirangole4102 2 ปีที่แล้ว +10

    ताई तुम्ही खूप छान आहात! आणि तुमचे विचार ऐकून निराश झालेल्या मनाला नवी उमेद मिळाली! 🙏श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏

  • @tejasporje514
    @tejasporje514 ปีที่แล้ว

    👌

  • @ashvininarawade319
    @ashvininarawade319 ปีที่แล้ว

    Superb

  • @jayshrikshatriya7954
    @jayshrikshatriya7954 2 ปีที่แล้ว +6

    ताई तुम्ही अगदी खरे बोलतात मलाही घरात प्रचंड मानसिक त्रास आहे माझ्या परीने मी गेल्या 20वर्षापासून खूप चांगलीच वागत आलेली आहे पण आता मी मनाने खूप खचत चाललेली आहे

  • @sonagaikwad1529
    @sonagaikwad1529 2 ปีที่แล้ว +11

    खूप खूप धन्यवाद ताई मि खूप दुःखी होती घरच्या काही व्यक्ती मुले पण तुमचा व्हिडीओ बघितला तर बर वाटतं आहे खूप खूप धन्यवाद। ताई .श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ...

  • @sandhyavaradkar5238
    @sandhyavaradkar5238 2 ปีที่แล้ว

    Superb superb superb👍

  • @Sj-wx7gy
    @Sj-wx7gy 2 ปีที่แล้ว

    सुंदर

  • @urmilasapkal8732
    @urmilasapkal8732 2 ปีที่แล้ว +3

    स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @siddhapurekartik4980
    @siddhapurekartik4980 2 ปีที่แล้ว +6

    श्री स्वामी समर्थ 🙏 🌺🌺🌺

    • @siddhapurekartik4980
      @siddhapurekartik4980 2 ปีที่แล้ว

      ताई घरात म्हणजेच फ्रिज मध्ये लिंबु मिरची एकञ ठेवल्याने दरिद्रता येते असे म्हणतात. हे खरे आहे का. 🙏🙏🙏🙏

  • @prasadsurmukh5079
    @prasadsurmukh5079 ปีที่แล้ว

    ताई खूप छान सांगितल
    श्री स्वामी समर्थ

  • @varshapatil7078
    @varshapatil7078 2 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🤗🤗

    • @surekhapatil984
      @surekhapatil984 2 ปีที่แล้ว

      खुप छान माहिती दिली ताई🙏🙏 धन्यवाद

  • @avinashmane1029
    @avinashmane1029 2 ปีที่แล้ว +9

    💐💐!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!💐💐

    • @samarthjankar8218
      @samarthjankar8218 2 ปีที่แล้ว

      🙏🌺🌸Shree swami samarth🌺🌸🙏

  • @jyotsnapatil5238
    @jyotsnapatil5238 2 ปีที่แล้ว

    Khupach Chan shri swami samarth jai jai swami samarth

  • @shashikantpujari5323
    @shashikantpujari5323 ปีที่แล้ว

    Ajun asey vedeo kara taie.

  • @vaishalishinde7843
    @vaishalishinde7843 2 ปีที่แล้ว +41

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏ताई अजून काही माहिती असेल तर सांगा रागावर , मन एकटे वाटने,नकारात्मक या वर माहिती द्या..🙏

    • @smitadere6218
      @smitadere6218 2 ปีที่แล้ว +1

      Kharch mi pan mazya guru shich bolte radte haste sarv tech

    • @bhagyashreedevane2769
      @bhagyashreedevane2769 2 ปีที่แล้ว +1

      Malahi nakaratamak yawar upay sanga

    • @chhayabandpatte6764
      @chhayabandpatte6764 2 ปีที่แล้ว +1

      Chhan

    • @sunitadahule2250
      @sunitadahule2250 2 ปีที่แล้ว +1

      Tai thumi kharach chyan sangitla Punna ragavishai sanga thank you tai

    • @abhilashaprabhale1110
      @abhilashaprabhale1110 2 ปีที่แล้ว

      ताई खूप छान बोललात तुम्ही 🙏

  • @jagdishyeole4459
    @jagdishyeole4459 2 ปีที่แล้ว +6

    ताई तुम्ही जे स्वामींच्या रुपात मार्गदर्शन केलेत त्याबद्दल आपले मनःपुर्वक आभार
    असेच यापुढेही असेच मार्गदर्शन कराल हीच अपेक्षा
    *श्री स्वामी समर्थ*

  • @ashwinikonda6522
    @ashwinikonda6522 2 ปีที่แล้ว

    Khup Chan margadarshan kel thank you

  • @arnavp044
    @arnavp044 2 ปีที่แล้ว

    Kup sundar

  • @malanchaudhary2837
    @malanchaudhary2837 2 ปีที่แล้ว +7

    ताई दुसरयाकडे लक्ष देऊ नका आपण चांगले व्हिडिओ बनवता येतात ते पाहा
    कोन काय बोलतात ते ऐकायचे नाही धन्यवाद

  • @madhuripatekar2014
    @madhuripatekar2014 2 ปีที่แล้ว +5

    अशी व्यक्ती घरातच असेल तर काय आणि कसं करावं
    टोमणे मारणं, अपमान आणि हिडीसपीडिस करणारी असेल तर

    • @rohinibodke1138
      @rohinibodke1138 2 ปีที่แล้ว

      A

    • @rohinibodke1138
      @rohinibodke1138 2 ปีที่แล้ว

      Maza navra asa majyashi vagto.ani atta to mulalahi asech shikvato.mala khupch tras hoto ya gosticha.

    • @rohinibodke1138
      @rohinibodke1138 2 ปีที่แล้ว

      27 varsh zali.atta ha tras nahi sahan hot.ase vate ki nako he jivan.

    • @rohinibodke1138
      @rohinibodke1138 2 ปีที่แล้ว

      Kahi changla upay sanga

  • @tanayapalav7517
    @tanayapalav7517 ปีที่แล้ว

    Chan tai 🙏😇❤
    Shree swami samarth 🙏😇❤

  • @archanashinde7498
    @archanashinde7498 ปีที่แล้ว

    ताई तुमि खरच खुप चागल सांग आसे व्हिडिओ व्हिडिओ परत टाका ताई

  • @avinashmane1029
    @avinashmane1029 2 ปีที่แล้ว +6

    💐💐!! श्री स्वामी समर्थ !!💐💐

  • @m.kgaming6159
    @m.kgaming6159 2 ปีที่แล้ว +5

    श्री स्वामी समर्थ ताई माहिती ऐकून खूपच छान वाटलं ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणेश चतुर्थी च्या खूप खूप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🤗🤗🥰🥰😊😊✨✨🙏🙏

  • @shubhangimahamuni8537
    @shubhangimahamuni8537 2 ปีที่แล้ว

    Ho Tai 🙏🙏

  • @wandananaitam8509
    @wandananaitam8509 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ 🙏
    मी तुमचे व्हिडिओ बघत असते.मुला पासून त्रास आहे अती बोलतो त्याचे शब्द मनाला लागतात ताई .

  • @dhanashrimalekar8156
    @dhanashrimalekar8156 2 ปีที่แล้ว +4

    Nice thought tai your speech motivates me thank you 🙏🙏

  • @nilampatil5856
    @nilampatil5856 2 ปีที่แล้ว +3

    श्री स्वामी समर्थ 💐💐💐🌺

  • @anuradhaherlekar144
    @anuradhaherlekar144 2 ปีที่แล้ว

    Khoop sunder 👍👍👍 thanks Tai
    Agdi khar sangital tumhi

  • @poojajadhav2809
    @poojajadhav2809 2 ปีที่แล้ว

    १च nomber mahit

  • @kalpanakhandekar5670
    @kalpanakhandekar5670 2 ปีที่แล้ว

    ताई खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद थँक्यू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @snehabadiger5323
    @snehabadiger5323 2 ปีที่แล้ว

    Namah shivay bless you.

  • @pradnyabansode6390
    @pradnyabansode6390 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth jay jay Swami Samarth 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @roshanlimbhore7826
    @roshanlimbhore7826 7 หลายเดือนก่อน

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @Suresh-wq3yc
    @Suresh-wq3yc ปีที่แล้ว

    Super tai 👌👌

  • @dharajoshi566
    @dharajoshi566 2 ปีที่แล้ว

    Chan, tumhla pan sankashti chaturthi chya shubhechchha 😄

  • @abhishekshitole6820
    @abhishekshitole6820 2 ปีที่แล้ว

    Super Tai

  • @ritupadule802
    @ritupadule802 ปีที่แล้ว

    ताई खुप छान विडिओ होता...👌👌

  • @joye-bike7635
    @joye-bike7635 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ ताई

  • @ashasanas4142
    @ashasanas4142 2 ปีที่แล้ว

    ताई तुमचा विडीओ खुप छान आहे

  • @rupaliadwal1085
    @rupaliadwal1085 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏🙏

  • @poonambhise4199
    @poonambhise4199 2 ปีที่แล้ว

    Khop chan sangitale tai tumhi 🙏🙏🙏👍👍👍👌👌👌👌

  • @nishanikumbh1881
    @nishanikumbh1881 2 ปีที่แล้ว

    किती सुंदर विचार आहेत ताई मी पण हे आज पासून करेन

  • @user-xm4iq7hm
    @user-xm4iq7hm 6 หลายเดือนก่อน

    Tai khup chan mahiti dilit, Shri swami samarth 🙏🏻🙏🏻

  • @themystery9908
    @themystery9908 2 ปีที่แล้ว

    Khup chaan gosht aahe. Tumi khup chan margdarshan krta. Mi tumche sarw video pahte. Shree swami samarth.

  • @atharvambhure2897
    @atharvambhure2897 2 ปีที่แล้ว

    Kharch Tai khup khup chaan video kelat mala khup video aavadala

  • @arunamahadiklad9919
    @arunamahadiklad9919 2 ปีที่แล้ว

    Kup nice 👍👍

  • @poojapawar4383
    @poojapawar4383 ปีที่แล้ว

    Tai ... thank you... khupch changal sangital tumhi

  • @virajpatil3455
    @virajpatil3455 2 ปีที่แล้ว

    Khup chañ

  • @adityapatil8937
    @adityapatil8937 2 ปีที่แล้ว

    Nice tai

  • @vishakhapathare5821
    @vishakhapathare5821 2 ปีที่แล้ว

    👌tai 🙏

  • @shilpakarpe1955
    @shilpakarpe1955 2 ปีที่แล้ว

    Very nice

  • @kshitijkamble9123
    @kshitijkamble9123 2 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti sangitali tai

  • @nishalahamage1745
    @nishalahamage1745 2 ปีที่แล้ว

    खुप छान ताई मला खुप आवडलं

  • @kalpanapatil8650
    @kalpanapatil8650 2 ปีที่แล้ว

    एकदम खरंय ताई आपल्याला कोणीचं नसतं. माझे आई वडील गेले मला सगळं समजायला लागलं.

  • @anjalicharvekar2025
    @anjalicharvekar2025 2 ปีที่แล้ว

    Khoopch chaan mahiti dili.thanku