दादा काय तरी मिस होतय.....व्हिडिओच्या सुरवातीची बासरी आणि तो बैलगाडीचा फोटो..खूप भारी वाटत ते बघून आणि ऐकून.... बाकी आमरस बघून वहिनी तोंडाला पाणी सुटल. 🙏
माहेरी गेल्यावरची मजा काही और असते..... आईची माया जगावेगळी आहे.... तुम्हा सर्वांचे प्रेम बघून... खूप छान वाटले.. त्या धिरड्यामध्ये.. माहेरच... प्रेम. आमरसात.. भावजयीच जिव्हाळा... 👌👌👌👌👍👍
तनुजा वहिनी आपल्या छोट्या भाच्याला भरवत आहेत हे व्हिडिओ समाप्तीचे दृष्य कौटुंबिक जिव्हाळा कसा वाढतो याची एक शिकवण आहे. ...........आपले कुटुंब खूप सुख समृद्धीने नांदो !
खुप मस्त वातावरण सींन ने सुरुवात👌👌🤗🤗,कित्ती सुंदर फुल 👌👌,खुप मस्त वहिनिंसाठी आईच्या हातचे आमरस धिरडे खुप मस्त कॉम्बिनेशन👌👌👌👌👌तोंडाला पाणी सुटलं 🤤🤤नक्की ट्राय करून बघेल 👌👌👏👏😋😋🌹🌹💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मस्त व्लॉग बनवला आहे वहीनी, संवादशैली सुद्धा खुप सहज व सोपी.आमरस सोबत धिरडे करणे हे आपल्या कडे पारंपारीक पध्दत आहे.फक्त आजी बनवू शकत होती..तिचा अट्टाहास होता.
you all probably dont care at all but does someone know a method to get back into an instagram account..? I was dumb forgot the account password. I love any tricks you can give me.
@Xzavier Andre Thanks for your reply. I found the site thru google and im trying it out now. I see it takes quite some time so I will reply here later when my account password hopefully is recovered.
माहेरपण ते माहेरपण .सासर ते सासरच .सर्वांच्या पुढे पुढे करतच रहावे लागतेय असच अस्तेय.इकडे तनुजा करतेय पुढे इकडे तिच्या भव्जया करतात पुढे पुढे .जनरीत आहे चालायचच यालाच म्हणतात सासर माहेर.👌👌👍👍🤗🤗
वा मस्तच माहेर सुख अनुभवता आहे. तुम्ही इतक्या कष्टाची कामे तुम्ही करता थोडी विश्रांती निवांतपणा तर हवाच . न कंटाळता मायेने खाऊ घालणारे हात ,आपुलकीची जिव्हाळ्याची लोकं तर हवीच हीच तर खरी श्रीमंती तुम्ही कमावली आहे हेच संस्कार आपसूकच पुढच्यापिढीत रुजतात खूपच छान vlog 🎉👌😊
अतिशय सुंदर विडीओ बनवला आहे तनुजा वहिनी तुम्ही, एवढं सुख फक्त आईच्या राज्यात किती गोड आहे तुमची आई एकदम मस्त बेत होता.आंब्याच्या रसामध्ये गुळ टाकलेला मी पहिल्यांदाच बघीतला धन्यवाद 🙏👍😘😘
Sasri sarvana adhi jevan vadhnarya amchya vahini aaj maheri sarvat adhi jevayla baslya ahet..he sukh ani ashi kalaji fakta maheri ch anubhavayla milate..ani aai chya mayela tod nahi..
दादा काय तरी मिस होतय.....व्हिडिओच्या सुरवातीची बासरी आणि तो बैलगाडीचा फोटो..खूप भारी वाटत ते बघून आणि ऐकून.... बाकी आमरस बघून वहिनी तोंडाला पाणी सुटल. 🙏
Khup chhan recipe video ani sagali mandali👍👌❤️❤️❤️
Tanuja vahini sugran ani tyanchi aee maha sugran...
Apratim video....
Aee chya hatcha teh shevti aeechya hatcha.. nothing and no one can replace
Mast kela aai ne swaypak.aai video mast dakhvka mast nisarg. 🙏😊😋
माहेरी गेल्यावरची मजा काही और असते.....
आईची माया जगावेगळी आहे.... तुम्हा सर्वांचे प्रेम बघून... खूप छान वाटले..
त्या धिरड्यामध्ये.. माहेरच... प्रेम.
आमरसात.. भावजयीच जिव्हाळा...
👌👌👌👌👍👍
Va Vaini khup chan Nisarga dakhavla amhala Thanks
Khup Chan Tai...... 👌
छान, सुंदर, मस्तच व्हिडिओ. वहिनी.
एकदम मस्त धिरडे आणि अमरस वहिनी झाडाचे आंबे पण सुंदर
छान.. मस्तच.. धिरड-आमरस-कुरड्या-पापड-भजी हा उन्हाळ्याचा आमचा आवडता मेनू..
You're really lucky. ...god bless you and your family
Ek dam chan vahini , aai che hath che jewan mhanje aani special aaplya sathi banavlele ek dam bhari👍👍👍👍👍
तनुजा ताई तुम्ही खूप छान व्हिडीओ बनवला.तुमचया आईने धिरडी मस्त केली.तूमची मळ्यात जाते ती भावजय खूप मेहनती व कामसू आहे.
आईच्या हाताची चव वेगळीच असते.छान रेसिपी आंबे खूप सुंदर
Mala hi atach maheri javas vattay.aaichya hatache khaprache mande v aamras khayala. Bharich zali aajchi recepie .👌👌👌
Mast video banvla aahe vahini tumhi ❤️
आम्ही तुमचे व्हिडिओ नेहमीच बघतो सुंदर आणि साधी रेसिपी 👌👍
Khup chan tai...☺👌
Zakkas,gavacha aambyanchi aathavan aali
Khup sunder ek no
Khup chhan aai chya hatchi chav
Chan zala bet vahini 👌👌👍👍
Khup chan jhalet dhirdi Vaini
मस्त वाटले धिरडे आणि आमरस बेत.
Khup chan kaku amras dhirde👍
Khup chhan vahini explain karta tumi tumhi pan dada sobat banvat has videos
Ani ho navin padarth baghitla aai
खूपच छान.......👌👌
आई धिरडे व रस खुपच छान रेसपि जुनी मस्त बनवलात वहिनी आमरस म्हनातात तोंडाला पाणी सुटले धिरडे खुपच छान झाले
लय भारी बनवले आई ने
kon kon sa aata liya he,,,, pls bataye
Hi ch tar khari maja aahe maher chi...evadha lad...aayat jevan fakt maheri ch 👍👍...vahini la pan konitari jevayala vadhaly , chan👍..sheti hirvigaar aahe maher chi..
Ful kairya khup chan. Nehami ch gavakad chya vat vaal music lava background la...miss karat aahe te music, faar sunder aahe te
Kiti chan 😊
वाह किती छान माहेरचे लाड करून घ्या ताई. आई च शेवट च धिरडे करताना एखादया प्रोफेशन शेफ ही ला लाजवेल अस धिरडे उलटत होत्या तवा हातात घेऊन..ग्रेट
धन्यवाद
Khup khup chha ahe mast
मज्जा आहे बाबा आमच्या वहिनीची।माहेरचा सुंदर पाहुणचार।you are so lucky.तुमच्या आईला आणि भावजयीला नमस्कार,भाचरांना आशीर्वाद।
🙏🙏
तनुजा वहिनी आपल्या छोट्या भाच्याला भरवत आहेत हे व्हिडिओ समाप्तीचे दृष्य कौटुंबिक जिव्हाळा कसा वाढतो याची एक शिकवण आहे. ...........आपले कुटुंब खूप सुख समृद्धीने नांदो !
वहिनी vdo छान🙏👍,धिरडे,रस भारी👍
Tai khup chan ahe family 💕
वाह, मस्त आहे , वहिनी
Khup chhan vahini
मस्तच बेत केला आहे😍😍😍😋😋
किती छान आहे सर्वच, आम्हाला तिकडे कधी येईल असं झाल आहे
Chan kela video vahini
खूपच छान वहिनी,किती प्रेमाने करते आहे आई आणि वहिनी खरेच माहेर ते माहेर.आणि रस तर मस्तच .धिरडी पण खूपच छान 👍👍👍👍
खुप मस्त वातावरण सींन ने सुरुवात👌👌🤗🤗,कित्ती सुंदर फुल 👌👌,खुप मस्त वहिनिंसाठी आईच्या हातचे आमरस धिरडे खुप मस्त कॉम्बिनेशन👌👌👌👌👌तोंडाला पाणी सुटलं 🤤🤤नक्की ट्राय करून बघेल 👌👌👏👏😋😋🌹🌹💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद ताई 🙏
Mast vatavarn... Maher che divas kadhi sampuch naye.. Aaicya hatche jevan mhanje amrutach...
Tai tomhi Latur kadche ka Karan aamachya kade pan aamhi karto thank you khupach Sundar resipe dakhvalya badall
Khup mast 👍
Bhaji konti khalli dhirdyasobat?
मस्त बेत...
Tiara pith kont ghetl ahe
Tumchya maherchya gavach nav kay ahe
So lucky vahini nice 👌👌👌👌
मस्त व्लॉग बनवला आहे वहीनी, संवादशैली सुद्धा खुप सहज व सोपी.आमरस सोबत धिरडे करणे हे आपल्या कडे पारंपारीक पध्दत आहे.फक्त आजी बनवू शकत होती..तिचा अट्टाहास होता.
Vaini very nice video. In your mother's house lots of trees and flowers are there. Recipe was mouth watering.
you all probably dont care at all but does someone know a method to get back into an instagram account..?
I was dumb forgot the account password. I love any tricks you can give me.
@Fletcher Brodie instablaster =)
@Xzavier Andre Thanks for your reply. I found the site thru google and im trying it out now.
I see it takes quite some time so I will reply here later when my account password hopefully is recovered.
@Xzavier Andre it did the trick and I actually got access to my account again. I am so happy!
Thanks so much you saved my account!
@Fletcher Brodie Glad I could help :)
ताई खूप सुंदर ☺️☺️☺️
जेवणाचा बेत खूप छान आहे. आईंनी केलेली धिरडी मस्त. आंबे घरचे आहेत का.
चुलीवरची धिरडी छानच.👌👌
माहेर शेवटी माहेर च असते ताई 😊❤👍👍👌👌
वां...लहान भाच्याला पहिला गास भरविला छान ताई
माहेरपण ते माहेरपण .सासर ते सासरच .सर्वांच्या पुढे पुढे करतच रहावे लागतेय असच अस्तेय.इकडे तनुजा करतेय पुढे इकडे तिच्या भव्जया करतात पुढे पुढे .जनरीत आहे चालायचच यालाच म्हणतात सासर माहेर.👌👌👍👍🤗🤗
Khup sunder
तिसरे पीठ कसला आहे त्याचं नाव सांगितलं नाही
Jwari +daliche pit aahe ka fakt
Mala maza aai banvlele dhirdi khup avdtat 😋😋😋
Konte gav tumche
खूपच मस्त
Khup chan
Kaiirii 🥭🤗🤘🏻💛💛💛😋😋😋😋
खुप छान वहिनी
स्वयंपाक चांगलाच आहे.पण आपल्या खेड्यातील जो जिव्हाळा आहे ना तो त्या स्वयंपाकाला सर्वोच्च गोडी मिळवून देतो.
Chan recepie
Kashachi bhaji? Ani dhirde maddhye konta Peeth vaparla? Besan, jowar, ani teesra, konta?
Wheat
Khub sunder
वा मस्तच माहेर सुख अनुभवता आहे. तुम्ही इतक्या कष्टाची कामे तुम्ही करता थोडी विश्रांती निवांतपणा तर हवाच . न कंटाळता मायेने खाऊ घालणारे हात ,आपुलकीची जिव्हाळ्याची लोकं तर हवीच हीच तर खरी श्रीमंती तुम्ही कमावली आहे हेच संस्कार आपसूकच पुढच्यापिढीत रुजतात खूपच छान vlog 🎉👌😊
खूपच छान👌👌👌👍👍👍🤝🤝🤝🙏🙏🙏
वहिनी आता मस्त व्हिडिओ बनवतात. इतक्या निसर्गरम्य वातावरणात माहेरी राहायचे सुख काही अलौकिक आहे. 👌👌👌 आमरस आणि धिरडे बेत एकदम फक्कड👌👌👍👍
अतिशय सुंदर विडीओ बनवला आहे तनुजा वहिनी तुम्ही, एवढं सुख फक्त आईच्या राज्यात किती गोड आहे तुमची आई एकदम मस्त बेत होता.आंब्याच्या रसामध्ये गुळ टाकलेला मी पहिल्यांदाच बघीतला धन्यवाद 🙏👍😘😘
Gul ch taktat amrasat amchyakade
Tremendous recipe ❤️
भावजय छान आहे
माहेरचे गाव कोणते आहे
👌👌👍👍
Aie che prem ahe hee
tumchi aai khup hushar aahr
धन्यवाद
मष
ताई आमरस नेहमी स्टील च्या भांड्यात करावा... इतर भांड्यात reaction hote
अप्रतिम
Mast mi pan roj chulivarch jevan banvate
खूप छान
very nice block
khup chan
Nice vlog 👌
Join Famiy shows unity 💪💪 uttam 👍👌👌
वाव वहिनी आई भावजाई जेवन बनवता तुम्ही गरमगरम खाताय हा आनंद फक्त माहेरीच मिळतो गुलाब मोगरा चांगला फुलला आहे
फार छान
बडीशेप आणि दुसर काय आहे ताई
Nice
Tumchya maherch ghar dakhva aani ghratil manspn dakhva aamrs chan zala hota mlapn majya aaichi aathvn yet aahe
👍🏻👍🏻 😋😋
उल्का लवाटे...... खूप छान बेत आहे जेवणाचा. तुमच्या भावजया व भाऊ पण छान आहेत ताई तुमचे तनुजा नाव मस्त आहे
T
खूप छान ,गूळ घालून आमरस, पहिल्यांदा पाहिला,पण आवडलं मला, नक्की करुन बघणार आहे, तूमचे मन:पूर्वक आभार 🙏🙏👌👌👌👌