Personally i am not a fan of Actor sachin. But I like some of his films with Laxmikant and Ashok. Sachin is still successful and has earned a name in the industry. Meanwhile these three young losers sitting on their bed with 100 subscribers who haven't achieved anything are mocking him.
श्रिया पिळगावकर कर मला crush होता पहिला,नंतर मला माहित पडलं की ही तर सचिन पिगांवकर ची मुलगी आहे , माझ्या मनात आल की असा सासरा असेल तर नको बाबा, माझ्या मनातील खरोखर feeling निघून गेल्या जेंव्हा मला.माहित पडल की ही महागुरू ची मुलगी आहे
Guys this was not cool yaar He has achieved a lot in his capacity We need to accept we won’t be able to do what he is done Irrespective how well connect with him or not I also find some things funny but can’t take away from the fact he has done a lot
I completely agree with this.. these 3 really look like idiots.. anyways.. these 3s are non other than jokers making fun of themselves.. these 3 needs mental treatment
5 varsha che aslyapasun industry madhe sachinji ni kam kel ahe .. berojgar lokani tya vr Hasan ..kiti hasyaspad ahe ..tumhi kiti dive lavlet ayushyat ..
१८ हजार लोकांनी हा व्हिडिओ बघून त्यातील जेमतेम ३०० जणांनी तुमच्या कार्याला सलाम केलाय. ह्यातच तुमचं यश आहे 😂 महागुरू हे कधी दिसण्याने वाढले नाहीत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातल वजन सुद्धा वाढलं नाही. ७ वर्षात राष्ट्रीय पुरस्कार, जोक नाही.
@@ashokgaikwad1957Brahman nahiye Bimtya jara Nit bgh pilgaonkar kashat yetat….swatha Ayushat kay zatyache efforts ghetle nahi, Hya successful lokan var jalta….Nagrajya ni tari kay upatli?😂😂Chaptishwar Nagraju😂
@@AtharvaJoshi-v9d यांना सगळे आरक्षण च्या जीवावर मिळाले.. त्यांना काय कळणार मेरिट चे महत्व..😅 आता तर डॉक्टर कडे पण लोकानी आडनावे बघून जायला सुरुवात केली आहे.. नाहीतर निघायचा एखादा 50% वाला.. आणि गोवर्या पोचवायचा 😂 😄
माझ्या आवडीचे खोटं मी नेहमी बोलतो ... मी अशाच लोकांचा संदर्भ देतो की एक तर मृत्यू पावलेत किंवा जे लोक मला खूप किरकोळ समजतात न माझ्या बोलण्यावर ते म्हणतात याला कोण उत्तर देईल .. अन् कोण भिरूड मागे लाऊन घेईल 😂😂😂
Arey bhau marathi industry laa tya mansane ek darja dila ahe Ashya veli tyane commercial movies hit dile jevha graph down hota Not even in marathi pan hindi cinema madhe teh superstar Sudha rahile Please maintain some decency toh andu pandu big boss celebrity nahi ahe Todha research kara re Thik ahe todha over confidence ahe pan tyane kela pan ahe titka bhavano😢
अरे मला वाटते तुम्ही आता 2000 नंतर जगात आला असणार कारण सचिन पिळगावकर कोण आहेत हे तुम्हाला नाही कळणार कारण दुरदर्शन चैनल बघितला नसेल तुम्ही तुमच्या तील वयस्कर लोकांना विचारा तुम्हाला ते सांगतील नुसतं दुसऱ्या वर जोक नका बनवू त्यांच्या एवढं नाव कमवा
Tanmay bhat chi cheap copy manje tumhi lok.... Ani asa kona var hasne sope ahe , kaie tari kara kaam ... Headphone bagha tumche , adhi setup tari neat kara... Swatachi chaddit bhok padle Ani dusrya che pyjame bagta
सचिन सर कोणीतरी आहेत! तुम्हा तिघांना तुमचे घरचे तरी ओळखतात का ते बघा.. कॉट बेसिस वर राहून रिकामे धंदे करता. तुमचे व्हिडिओ कोणी पाहतील की नाही याची शंका होती म्हणून सीनिअर कलाकार शोधून Roast नावाचे थुकरट चॅनल सुरू केलंय तुम्ही! असो यावर तरी तुमचं पोट भरेल अशी अपेक्षा करू. गरीब लोकं बिचारे...!
भप्पाऱ्या देणे ही सरांची सर्वात मोठी खुबिलिटी आहे
भापाऱ्या शब्द नाशिकचा आहे.😂😂
भाऊ तू नाशिकचा आहेस काय ? 😂😂
खुबिलिटी😂😂
माझाच बोचा लाल, पण मी माकड नाही : महागुरू
माझी बुल्ली काळी पण मि शेवगा नाही 😂
महागुरू हे वयाच्या पाचव्या महीन्यापासूनच नंबर वन दिग्दर्शक, गायक, अभिनेता लेखक, वगैरे होते
शोले त्यानी दिग्दर्शक केला होता असे म्हंटले आहे.
खुप हसायला येत असताना हसु न शकणे हा एक अत्याचार आहे, तो live मुलाखत ऐकणार्या लोकांवर होत आहे
दंगल पिक्चर चायना मधे खूप चालला. त्यामुळे बर्याच लोकांचा असा समज आहे की तो पिक्चर चायनीज आहे - महागुरू
फार समर्पक आणि योग्य कॉमेंट्स उजव्या कॉलममधल्या तीन युवकांनी दिल्या आहेत. अभिनंदन त्या युवकांचे. 😅😅😅
झाडात गुंतत गेला आणि उतरताना चड्डी झाडावर अडकली, चीन पिळगावकर
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🙌🏼🙌🏼🙌🏼🙌🏼🙌🏼
पुडचा पिक्चर मी माझा नवसाचा😅😅😅
😂😂😂
महा हागरू जून नाव होत ! आता याच नविन नाव आलं बुच्चा - बुच्ची 😅
मागचं सरकार परत आल, कारण या सरकारने रोजगार, शिक्षण, स्वास्थ वर खूपच अप्रतिम काम केलं - महागुरू
O लाल मेरी संघटने che अध्यक्ष
त्याचा सुखद अनुभव आणि आमचा दुःखद अनुभव की हा महाराष्ट्रा चा आहे
6:41 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Personally i am not a fan of Actor sachin. But I like some of his films with Laxmikant and Ashok. Sachin is still successful and has earned a name in the industry.
Meanwhile these three young losers sitting on their bed with 100 subscribers who haven't achieved anything are mocking him.
Chup re jhatya
But they are not wrong... They are spot on in observations
हा मराठी इंडस्ट्रीज मधला "संजय राऊत" 😂😂😂.
माझीच लाल😂😂😂
200 follwerchi अगरबत्ती कुठ लावता..रिकामचोत्ते
@@सत्यमेवजयते-स6झ खराय 😂😂😂
3 college drop outs or school drop outs with no money to cut their hair and surviving on their parents money hopefully
Ya vyakticha ya industry madhe asalela experience pahata te sangat aslelya goshti khotya vatat nahit.
Roast kara but sensible tari vatla pagije
लता मंगेशकर ला गायन टिप्स मीच देत असे..
भावांनो लई हसलोय राव 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣👌👌👌👌👌
म्हणजे, बिहार मध्ये फक्त २०% लोकच समजदार आहेत
श्रिया पिळगावकर कर मला crush होता पहिला,नंतर मला माहित पडलं की ही तर सचिन पिगांवकर ची मुलगी आहे , माझ्या मनात आल की असा सासरा असेल तर नको बाबा, माझ्या मनातील खरोखर feeling निघून गेल्या जेंव्हा मला.माहित पडल की ही महागुरू ची मुलगी आहे
Guys this was not cool yaar
He has achieved a lot in his capacity
We need to accept we won’t be able to do what he is done
Irrespective how well connect with him or not
I also find some things funny but can’t take away from the fact he has done a lot
I completely agree with this.. these 3 really look like idiots.. anyways.. these 3s are non other than jokers making fun of themselves.. these 3 needs mental treatment
5 varsha che aslyapasun industry madhe sachinji ni kam kel ahe .. berojgar lokani tya vr Hasan ..kiti hasyaspad ahe ..tumhi kiti dive lavlet ayushyat ..
कुतुन हसायला तुमच्या कडुन शिकलं पायजे😂😂😂
Jabrdast bhavano. Full haslo
१८ हजार लोकांनी हा व्हिडिओ बघून त्यातील जेमतेम ३०० जणांनी तुमच्या कार्याला सलाम केलाय.
ह्यातच तुमचं यश आहे 😂
महागुरू हे कधी दिसण्याने वाढले नाहीत. त्यामुळे त्यांच्या बोलण्यातल वजन सुद्धा वाढलं नाही.
७ वर्षात राष्ट्रीय पुरस्कार, जोक नाही.
अरे, वर्षात सात राष्ट्रीय पारितोषिकं मिळतील....बामन आहे तो....😂
अरेरे इकडे पण जातीयवादी तडफडलेत वाटत 😂😂😂😂😂😂
बामन लॉबी का कमाल है
@@ashokgaikwad1957Brahman nahiye Bimtya jara Nit bgh pilgaonkar kashat yetat….swatha Ayushat kay zatyache efforts ghetle nahi, Hya successful lokan var jalta….Nagrajya ni tari kay upatli?😂😂Chaptishwar Nagraju😂
@@AtharvaJoshi-v9d यांना सगळे आरक्षण च्या जीवावर मिळाले..
त्यांना काय कळणार मेरिट चे महत्व..😅
आता तर डॉक्टर कडे पण लोकानी आडनावे बघून जायला सुरुवात केली आहे..
नाहीतर निघायचा एखादा 50% वाला.. आणि गोवर्या पोचवायचा 😂 😄
स्वतः च्या स्वतः केलेल्या कौतुक महासागरात काल्पनिक डुंबताना महागुरु
माझ्या आवडीचे खोटं मी नेहमी बोलतो ... मी अशाच लोकांचा संदर्भ देतो की एक तर मृत्यू पावलेत किंवा जे लोक मला खूप किरकोळ समजतात न माझ्या बोलण्यावर ते म्हणतात याला कोण उत्तर देईल .. अन् कोण भिरूड मागे लाऊन घेईल 😂😂😂
माझीच लाल....माझीच लाल.....माझीच लाल
कामधंदे पाहा काहीतरी...
लोकांवर हसणे बंद करा...😂
आम्हाला तर तुम्हाला पाहूनच हसायला येतय😂😂😂😂😂
😂
फपार्या ऐकून बीड ची आठवण आली भाई , कारण या शब्दाची व्युत्पत्ती बिडात झाली आहे
छान भाजलं तुम्ही सचिन सरांना😂😂
Channel बंद केल्यामुळे जाहीर निषेध तुमचा 😂
राजेश खन्ना, अमिताभ ला अक्टिंग मी शिकवली. 😂😂😂
Jhooth bolo... Baar baar jhooth bolo... Jitna bol sakte ho, jhooth bolo.... 🤣🤣
सचिन सर आणि उद्धव सर यांच्यात बरंच साम्य आहे 😂😂😂
दोघेही महागुरू
मोदी साहेब आणि. शिंदे साहेब विश्वगुरू 😂😂
Ramya tuza boss ani anaji pant yat khup samya aahe....
Baat to sahi he.. 03:08 really we have no time to learn everything
Arey bhau marathi industry laa tya mansane ek darja dila ahe
Ashya veli tyane commercial movies hit dile jevha graph down hota
Not even in marathi pan hindi cinema madhe teh superstar Sudha rahile
Please maintain some decency toh andu pandu big boss celebrity nahi ahe
Todha research kara re
Thik ahe todha over confidence ahe pan tyane kela pan ahe titka bhavano😢
भाई पुन्हा स्टार्ट करा हा.... मजा आली
महागुरू roast
Channel subsriber 173 kon aahet he ?
प्यार का मंदिर मध्ये तुझा बाप वकील झालं hota का मग मिथुन चक्रवर्ती पण होता... महा हाग्रू
4:06, My salute 🫡 to Pink shirt Sir ji.....
महागुरू ❌
महा - हगरू ✔️
Maza katta la sagla mahiti ahe प.पु महागुरु बद्दल#खुबिलित्या
शोले चित्रपट तुमच्यामुळे हिट झाला
Kalat nahi ashya mansane marathitla pahila caroda rupayancha collection karnara movie kasa banvla..........ani ekach nahi anek movies kelya jyancha collection pahilya da carodachya gharat gela......,tyacha abhimaan balgun kamich bolal pahije.......
4.42 ,सर प्यार का मंदिर सिनेमात तुम्ही वकिलाची भूमिका केलेली आहे 😅
Pilgaonkarani hya tigancha
interview ghyayala pahije ekda
Tyancha kartutva Ani tumacha kartutva bagha Ani nanatar tika Kara tumhala tyana ya video ne zhata farak padnaar nai tumhala nakki padnaar😅
Ekdum barobar bollaat, asli loka phakta ghari basun laptop war dusryanchya khilli maru shaktat, asli aukaat ekdum zero.
Sanjay raut che fan
Side che 3 yz chi garaj navti... Maja geli
Brand only Laxmikant Berde 😊
दुसरा संजय राऊत..😂😂
😅😂😂😂waa क्या बात 😅😅
अरे मला वाटते तुम्ही आता 2000 नंतर जगात आला असणार
कारण सचिन पिळगावकर कोण आहेत हे तुम्हाला नाही कळणार कारण दुरदर्शन चैनल बघितला नसेल तुम्ही
तुमच्या तील वयस्कर लोकांना विचारा
तुम्हाला ते सांगतील
नुसतं दुसऱ्या वर जोक नका बनवू
त्यांच्या एवढं नाव कमवा
Tanmay bhat chi cheap copy manje tumhi lok....
Ani asa kona var hasne sope ahe , kaie tari kara kaam ...
Headphone bagha tumche , adhi setup tari neat kara...
Swatachi chaddit bhok padle Ani dusrya che pyjame bagta
Layich kamaal 😂😂
Evdhi maskari karu naye. Swahtachi aadhi layki bagha
मी चीन, मी लगावकर 😂
खूप वाईट....... ए. आय. बी मराठीत का❓
Saglya goshti mi pasun suru karnara mahagurula salam. M gurucha bocha lala aahe, pan te makad nahit.
हा पण बिचुकले सारखा वागायला लागला आहे आजकल
Marathi t le Rahul gandhi
अजून ही... 😁
जबरदस्त 😆😆😆💖💖
Sachin pilgaokar telented man...
माझीच लाल - म हागरू
सचिन सर कोणीतरी आहेत! तुम्हा तिघांना तुमचे घरचे तरी ओळखतात का ते बघा.. कॉट बेसिस वर राहून रिकामे धंदे करता. तुमचे व्हिडिओ कोणी पाहतील की नाही याची शंका होती म्हणून सीनिअर कलाकार शोधून Roast नावाचे थुकरट चॅनल सुरू केलंय तुम्ही! असो यावर तरी तुमचं पोट भरेल अशी अपेक्षा करू. गरीब लोकं बिचारे...!
जब हाती चले बाजार , तब कुत्ते भोंके हजार।
1:25 😂
महा हागरू 😂
EK mudda barobar sangitla Mahaguru ni, ki Kam karta shikaycha - On job training
bhawanno nashik che ka tumhi?
का म्हणजे काय?
Bollywood actor ch pan kra
स्वतःच्याच हुषारीवर बेदम खूष! इथे ओशाळला फेकू. अरे, याचा वीग उपटून, एक गालगुच्चा घेवून दृष्ट काढारे ह्या अचाट म्हातारबाबाची!...😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
महागुरू सचिन जी ग्रेट आणि
आहेंत
म हागरू 😂
Kadak 😂😂😂
आईघाले कशावरून ही हसतात .
😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
😂😂😂
मी पणा चा उदाहरण
🤣🤣🤣👌🏻
Swapnil Joshi, sidharth jadhav varti asa vedio banava
जिथं जाईल तिथं मी माझीच चवडी करतो 😂😂😂😂
जय विदर्भ पोट्टेहो 😎😎😎😎
मी मी मी महागरू
रिकामे लोकं आहेत..
Good video
Hahahaha
Evdha comedy ki hota?? Ugich kashalahi hastayt
Yat hasanyasarkhe kay aahe
मला बिचुकले ठीक लागते
Sachin cee movi bhghu naka
Arrogant, show off, karnara, sachin P
Tumhi ya mansawar react whav yewadhe tumhi mothe nahit mhatal
Ok sachin pilagaonkar over kartat...pan tumhi tighapan etkya layak nahi ahat ki tyana eyka khali dakhvu shakta...
shbad na wopar ta apman klay ahi nies
Actually he is right... the guys who are roasting him what they have achieved in their life?
Konala roast kartaye ... tyancha karykaal pahta tyanna kahi hi bolna yogya nahi !