खूप छान माहिती दिली आहे भाऊ तुम्ही मी मूळ नांदेड जिल्ह्याचा आहे आणि सध्या मी राहतोय रांजणगाव महागणपती पुणे येथे आणि मला ही गाडी घ्यायची आहे नांदेड येथे. खूप छान माहिती दिली भाऊ धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र 🙏🙏🚩🚩
मी सुद्धा रिक्षा चालवतो tvsरिक्षा ला मैंटेनेस ऐवडे आहे बजाज शिवाय पसंती कोणालाच देऊ शकत नाही बजाजच रिक्षा घ्या हे मी सांगु शकतो नाही तर घरची परीस्थी tvs रिक्षा मुळै बिगडेल बजाजच घ्या आंनदी रहा माझा अनबव मी तुम्हा सांगत आहे, रिक्षा वाले यांना विचारून घ्या स्वताच डोक वाफरू नका ज्यांना माहीती नसेल तर रिक्षा वाले सांगु शकता फक्त
मी ऐक रिक्षा डॉयव्हर आहे . मी कोलहापुरात रिक्षा चालवतो . गेली 30 वर्षे धंदा करतो . गाडीच्या मानाने रिक्षाची किमत जास्त आहे सर्वच रिक्षाची . काय कंपनी रिक्षाला पूर्ण दरवजे आहेत का कोचींग आहे गाडी बंद पडली तर ओढायला काय सिस्टीम आहे . कापडी टप तो पण वर्षभर चालत नाही . साऊड सिस्टीम लावायला ( करणे) जागा दाखवता पण टेप कुठ बसवणार हे सांगितल नाही . तीन सिट मागे बसतात म्हणताय . तीन सीट व्यवस्थित बसता पण येत नाही आडचण सगळी पॅसेजर बोबालतय . बसताना . आरे टाटाची नॉनो .. गाडी.रिक्षा पेक्षा स्वस्त आणि चांगली आहे की . काय मत आपल मित्रानो . उलट धद्याची गाडी म्हटल्यावर लोकाना चांगल्या किमतीत उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती किमतीच्या मानाने रिक्षात आहे काय हे सांगा . रिक्ष्याच्या नांवाखाली सर्व कंपनी व सरकार व इन्सुरन्स कंपन्या लुबाडत आहेत . . . . .

बजाज पेक्षा TVs ची रिक्षा चांगली आहे
युट्यूब वर इतके व्हिडीओ बघतो पण दादा तुम्ही माहिती सरळ साध्या सोप्या पद्धतीने सांगत आहेत हे बघून भारी वाटलं ।
मी ऐक रिक्षा डॉयव्हर आहे . मी कोलहापुरात रिक्षा चालवतो . गेली 30 वर्षे धंदा करतो . गाडीच्या मानाने रिक्षाची किमत जास्त आहे सर्वच रिक्षाची . काय कंपनी रिक्षाला पूर्ण दरवजे आहेत का कोचींग आहे गाडी बंद पडली तर ओढायला काय सिस्टीम आहे . कापडी टप तो पण वर्षभर चालत नाही . साऊड सिस्टीम लावायला ( करणे) जागा दाखवता पण टेप कुठ बसवणार हे सांगितल नाही . तीन सिट मागे बसतात म्हणताय . तीन सीट व्यवस्थित बसता पण येत नाही आडचण सगळी पॅसेजर बोबालतय . बसताना . आरे टाटाची नॉनो .. गाडी.रिक्षा पेक्षा स्वस्त आणि चांगली आहे की . काय मत आपल मित्रानो . उलट धद्याची गाडी म्हटल्यावर लोकाना चांगल्या किमतीत उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती किमतीच्या मानाने रिक्षात आहे काय हे सांगा . रिक्ष्याच्या नांवाखाली सर्व कंपनी व सरकार व इन्सुरन्स कंपन्या लुबाडत आहेत . . . . .
Khupach mahitipurna aani chaan vedio
दादा एकदा परमिट वर व्हीडीओ बनवा कसा काढायचा कुठे काय काय डाक्युमेंट लागतात त्याच्या बद्दल माहिती मिळाली तर खूप बरे वाटेल.
Tvs कधीपण बेस्ट आहे दादा..... 👌👌👌
बजाज tvs ला कॉम्पिटिशन कधीच करू
शकत नाही....
बजाज ला लोड टाकला तर गाडी
पिकअप मार खातो.....
कसकाय
मस्त माहिती दिली साहेब खुप खुप धन्यवाद
Very nice video super beautiful 👌🏻👌🏻🌹🌹parmit 5year aahae nantar vadav ta yat ka sanga sar thodi mahiti daya sar🙏🏻🙏🏻
छान माहिती दिली आहे तूमी सर.
सर मी तुमचे प्रत्येक वीडियो पाहतो खूप छान माहिती दिलीत सर पुण्यात सेकंड हैण्ड बोलेरो गाड्या जास्त कुठे भेटेल नक्की वीडियो च्या माध्यमातून नक्की कळवा
Bhau dhanyvad happy dipawali 👍
दादा सेकंड रिक्षा भेटेल का 2015 च्या पुढच या जळगाव जिल्हा चाळीसगाव
खूप छान महिती दिला.
खूप छान माहिती दिलीत आणि तुम्ही Bs6 Bajaj RE badal hi माहिती update करा
Auto ghenya sathi permit chi soy ahe ka
Nice Video dada 👍🏼
White plate bhetu shakte ka riksha
Gadi ka speed chamber rayala paji
Pravet gadi milate ka. Swata vaprnyasathi
खूप छान आहे
Bhau pn nashik made part available hot nahi
खुप सुंदर भाऊ ....
मी मराठी 🚩
जय महाराष्ट्र 🚩
जय शिवराय🚩
व्हिडीओ चांगला आहे...क्रुपया t.v.s Duramax c.n.g.video upload करा...
खुप छान भाऊ
Dada maruti Suzuki ecco cha review kara na
सर नविन रिक्षा परमिट कीती दिवसात येते
Dada second hand rikshaw loan Karun kuth bhetat ka bagha
Ekda banket vichara पतसंस्था
Spear part bhetat nhi he na
Amala
खूप छान आहे 👌😁👌👌😁
Thanks
रिपेरिंग ची माहिती द्या सर व्हिडिओ खूप छान आहे 👍👍👍
खूप छान review दिला आहे तुम्ही। एकदा tvs duramax ची review पण करा।
Piggip ape cng kiva petrol ani cng vairant cha pan video banva with price
sir TVS King duramax review plzz 🙏🙏
Tvs king du Baramati showroom contact number
रिकशाची डाऊपेमेड किति भरावा लागेल
Bajaj re 4s bs6 cng rikshaw cha review kara
छान माहिती दिली
सर सीएनजी माइलेज कि ती भेटल
Parmit sobat betnar ka 11000 dilyavar
Nice dada
Mumbai madhe ahe ka
Bhau Bajaj compact bs6 , petrol+cng cha review bnva....
🎉
छान रिक्षा आहे
मुंबई मध्ये आहे का आफिस
भाऊ परमिट सहित गाडी मिळेल का
Suzuki Gixxer sf bs6 review vlog Kara Pune showroom la
Jay shivrai dada Tata ace (chota hatti) second hand made video kara badject madhe
Duramax sathi details video banva
Model TVs duramax liquid cool
Very nice video
जय हिंद जय महाराष्ट्र भाऊ
Mast
Bhau bajaj re cha 1 video banun taka total information
Tvs king ahe cng che front light blink hote kay karu
लाईट क्या मागे सॉकेट चेक करा
Tvs ka showroom kaha par he
Gujarat me he kya
Ho to muje address do please
Hi
Riksha muje o down payment me milenga,total loan karke.jarur battana.
very nice sir
Tvs Duramax rickshaw ka review kariya na.aur exhast sound bhi sunayi ga
खुप छानपैकी माहिती दिली आपण .
Please give your Phone number & timings to contact for other color of vehicle roof private use
भाऊ खूप छान जनसेवा... बजाज ऑटो रिक्षा चा व्हिडिओ बनवा
Kadak Sir
TVS motor private auto rickshaw mill ka
उस्मानाबाद ला शोरुम आहे का सर असेल तर नबर पाठवा
भैया Piaggio ape city plus विडिओ टाक .
Nice 1 dada
Sir bajaj re 4 stroke cha review kara na plz
Ok bhau नक्की बनवतो
Mast dada👌👌👌👌❤❤❤
नाशिक ला शोरुम आहे का असेल तर नंबर द्या .
Letest rikshaw
बजाज ऑटो शिवाय पर्याय नाही रिक्षा चालक कच सांगु शकतात फक्त घेतला ना विचार करा संगळ्याना विचारा बस मंगच चांगलं मागदर्शन मिळेल 😊
छान
Duramaxxx obd 2 video review banva video
बजाज आर ई कॉम्पॅक्ट 4स्ट्रोक.. पेक्षा 2 स्ट्रोक खुप सुंदर गाडी आहे.. बजाज लेटेस्ट मॉडल बरोबर नाही आहे
Tata haywa ch kara riview
Good
विधाटे सर मला घ्यायची आहे पण रेन्ट ने राहायला आहे ती प्रोसेस सांगा मला प्लीज
Bs6 ape riksa public review banaw
Sir piaago ape rickshaw Che diteal sanga
Tvs king autorekasha ahe Saman. Milelka
Tvs king kargo cha pan video banwa
Bhau gear kase ahe, please sanga, thank you 🙏👌
हँड gear ahet
Maruti suzuki Dzire tour s cng cha video banva sir
Ulhasnagar la tar 25000 daunpemnt bhara parmit fhiree aahe document kiler pahije
Only auto par bashis 2000
Documents kay kay pahije
Spear part bhetat nhi he na amala
Sir ji ok
Mahindra Jeeto CNG MiniVan Review Kara Na Sir Pls
Far Chan Review and Mahiti Deta Sir
Xcent cng bs6 cha video banva
Duramax tvs cha videos kara plz
आडरेस पाठवा सर
Nice👍👍
Hisar down payment jata hai
Commercial car sanga sar mi latur Varun boltoy
🎉🎉🎉
सर आपल गाव कोणतं आहे आणि तुमचा नंबर भेटला का आपण कॉल वर संपर्क करू
. Spar part milataka
Battery vishai ky sangitl nahi
11000 RS परमिट चे
चे म्हणजे नक्की कसले?
Side che pausali padade dyayla pahije hote.
Ok
किंमत किती आहे
रिक्षा पासिंग झाल्यावर नंबर किती दिवसात मिळतो फ्लॅट नंबर एम एच
Bajaj auto rickshaw chi mahiti dya
Bajaj घेऊ का tvs कळतं नाहीय एक पर्याय सुचवा
बजाज