🔥सेंकड हँड रिक्षा आणि स्वस्त कमरशियल वाहने मिळेल🔥 | प्रथमेश कार बझार कात्रज पुणे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2022
  • नमस्कार मित्रांनो माझ नाव सागर आहे आपल स्वागत आहे माझ्या My First Gaddi या यूट्यूब चैनल वर तर मित्रानों Second Hand Commercial Vehicles In Pune पाहण्यासाठी आज आपण आलेलो आहे Prathmesh Motors वर त्याच्यांकडे 1 लाखापासून गाडी आहे मित्रानों डाऊन पेमेंट करून आपण गाडी घरी घेऊन जाऊ शकता. लोन सुद्दा करून देतात मित्रानों ते गाडीवर आणि RTO ची सगळी कामे करून देतात ते. Tata ace, pickup, tata truck, tempo, cruiser अशा भरपूूूर गाड्यांचा stock त्यांच्याकड आहे मित्रांनो.
    पत्ता ;
    दुकान क्रमांक 01, भांबरे बिल्डिंग, मुंबई पुणे रोड, राजवीर हॉटेलसमोर, कात्रज, पुणे - 411046 (सोपान काका बँकेसमोर)
    गुगल मँप लोकेशन - Hotel Rajveer Pure Veg
    091121 25138
    maps.app.goo.gl/PhTSizF1Xu9FR...
    संपर्क करा - 9665594929
    Second hand commercial vehicle haddapar pune in this video i am gonna show you all commercial vehicle like tata ace, mahindra pickup, tata 1109, tata 407, and all trucks tempos.
    All vehicle are in good condition as you can see in video.
    In this video i explore all second hand trucks and tempo.
  • ยานยนต์และพาหนะ

ความคิดเห็น • 23

  • @KishorPatil-tq9ty
    @KishorPatil-tq9ty 11 หลายเดือนก่อน +1

    अतिशय महाग आहे

  • @maheshhemgude7255
    @maheshhemgude7255 10 หลายเดือนก่อน +3

    माझी फसवणूक झाली आहे तुम्ही गाडी घेऊ नका नायतर तुम्ही पण फससाल लुटमार चालू आहे ह्याची

  • @yogesh.shindeblog3899
    @yogesh.shindeblog3899 ปีที่แล้ว

    जय शिवराय सागर . दादा .

  • @sandeshpatil9079
    @sandeshpatil9079 ปีที่แล้ว +4

    मी २०१३ चा मॉडेल टाटा ace 1 लाख 20 हजार मध्ये घेतली.......पेन रायगड वरून सर्व पेपर ओके लोन काहीच नाही 4 महिने झाले चालवतो अजून एक रुपया खर्च नाही का टायर पंचर नाही अजून पर्यंत तरी
    तुमच्या इथ खूप महाग आहेत

    • @ashishraul9639
      @ashishraul9639 ปีที่แล้ว

      दादा पेणं रायगड ला कोणा कडून घेतलित माला पण नं मिळू शकेल का .

    • @kirshnathosar5928
      @kirshnathosar5928 ปีที่แล้ว

      तुमचा नंबर दया दादा

    • @sandeshpatil9079
      @sandeshpatil9079 ปีที่แล้ว

      @@ashishraul9639 बघावं लागेल असेल तर सांगेल तुमचा नो देऊन ठेवा

    • @chetsdigitalsound41
      @chetsdigitalsound41 ปีที่แล้ว

      @@ashishraul9639 dada mla pn pahije hoti tumhi ghetli tya budget mdhe gadi tata ace

    • @nareshjale7317
      @nareshjale7317 ปีที่แล้ว

      पेण ला आहे का अजून गाडी मला हवं आहे पनवेल ला

  • @user-gz8qc5bc2v
    @user-gz8qc5bc2v 13 วันที่ผ่านมา

    12 chi gadi 50 la hote ka

  • @yogesh.shindeblog3899
    @yogesh.shindeblog3899 ปีที่แล้ว +1

    श्री गणेश मोटार चा विडीवो बनवा

  • @only.picup.lover.
    @only.picup.lover. ปีที่แล้ว

    Picup fb model ch kami hoil ka

  • @gulzar_sayed6349
    @gulzar_sayed6349 ปีที่แล้ว

    Ape shitar/passenger gadi pahije diesel variant madhe

  • @kirankarade6302
    @kirankarade6302 7 หลายเดือนก่อน

    सर आम्हाला 1लाख पर्यंत पाहिजे

  • @pravinrathod3277
    @pravinrathod3277 5 หลายเดือนก่อน

    Ape setar aahe kai

  • @popattarde352
    @popattarde352 ปีที่แล้ว +1

    फोन उचलत नाही

  • @atulrathod1632
    @atulrathod1632 ปีที่แล้ว

    Tata gold ahe ka .1.50 lak

  • @srk7066
    @srk7066 ปีที่แล้ว

    बोलेरो पिकप १.७ आहे का १८:१९:२० एक्स्ट्रा लोन

  • @sunilkhillare9756
    @sunilkhillare9756 ปีที่แล้ว +1

    Hi

  • @DSfashion1
    @DSfashion1 4 หลายเดือนก่อน +1

    Camera kiti halatoy?

  • @maheshhemgude7255
    @maheshhemgude7255 10 หลายเดือนก่อน +1

    प्रथमेश कार बाजार फेक आहे