Vasantrao Naik यांच्या घरासमोर Senapati Bapat उपोषणाला बसले तेव्हा | Bol Bhidu | Navneet Rana | CM
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.พ. 2025
- #BolBhidu #ShivsenavsRana #UddhavThackeray
जर नवनीत राणांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा म्हणली असती तर मुख्यमंत्र्यांचं काय बिघडलं असतं? नवनीत राणांचं तरी काय बिघडलं असतं जर त्यांनी हनुमान चालीसाऐवजी शेतकऱ्यांच्या वीजेच्या प्रश्नासाठी आग्रह धरला असता तर? पण तसं झालं नाही.
तसं होतही नसतं कारण हे राजकारण असतं. महाराष्ट्रात चालणाऱ्या या राड्यावरून मात्र एक किस्सा सांगावासा वाटतो. आंदोलन कशासाठी करायचं असतं आणि आंदोलन कसं मिटवायचं असतं हे सांगणाऱ्या महाराष्ट्राचा हा किस्सा.
If Navneet Rana had said Hanuman Chalisa in front of Matoshri, what would have happened to the Chief Minister? What would have happened to Navneet Rana if he had insisted on the issue of farmers' electricity instead of Hanuman Chalisa?
But that did not happen. It doesn't happen because it is politics.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
धन्य ते सेनापती बापट…धन्य ते वसंतराव नाईक…
🌷🌷🌷🌷
Greatest CM of Maharashtra Vasantrao naik Saheb 🙏
बोल भिडू चे अगदी मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद ।🙏🙏🙏 संपूर्ण बंजारा समाज आपला आभारी आहे ।
देवेंद्र फडणवीस आधी एकदाही 5 वर्ष मुख्यमंत्री पद न टिकवू शकणाऱ्या राज्यात वसंतराव नाईक यांनी तब्बल सलग 12 वर्ष राज्याचे नेतृत्व केले.. इतक्या वर्षात कोणीही त्यांना विरोध करू शकला नाही... पण आज कालचे नेत्यांना वाटते आपण एकदा मंत्री बनलो यानंतर पद भेटेल की नाही यासाठी ते राज्यात भ्रष्टाचार सुरू करतात... वसंतराव नाईक सारख्या नेत्यांचा महाराष्ट्र माझा नेहमी ऋणी असेल...
खरे आहे.
इथे आजकाल एक पक्ष कामाचा नाही तेव्हा एकत्र होते बाबा काही पक्ष
भाऊसाहेब आपले शब्द आमच्या समाजाला प्रेरणा देणारे आहे.... धन्यवाद
स्व वसंतराव नाईक साहेब यांच्या सारखा मुख्यमत्री परत कोणीच होणार नाही ...एक नितळ राजकारणी... महानायक
दोघेही महान होते. आताचे खुजे आहेत.
वसंतराव नाईक महाराष्ट्राचे सर्वोत्तम मुख्यमंत्री आणि सेनापती बापट थोर व झुंजार समाजसेवक. !
मुख्यमंत्र्यांनचे काय बिघडले असते जर नवनित राणा यांनी त्यांच्या घरा समोर हनुमान चालीसा म्हंटल असते तर.आणि नवनित राणा यांचे काय बिघडले असते जर त्यांनी हनुमान चालीसा सोडून जर शेतकर्यांनचे प्रश्न मांडले असते. पण अस कधीच होत नसत कारण हेच राजकारण आहे.
असे होत नाही कारण आपण म्हणजे जनता स्वतः पेक्षा आपल्या नेत्याचा आणि पक्षाचा विचार जास्त करते त्यांना खुश ठेवण्याच्या नादात स्वतः ला विसरून जातात
अहो तेच म्हणतोय मुख्यमंत्री यांच्या घरी हनुमान चालीसा म्हणून काय मिळणार नव्हते स्टंट साठी कोणी येत असेल तर शिवसैनिक अडवणारच. तुम्ही लोक कार्यासाठी आंदोलन केले असते तर अडवलं नसत आम्ही
@@pravin_deshmukh_205 अरे हा राणा अगोदर पासूनच नौटंकी आहे. मी अमरावतीचाच याच्याच मतदार संघाचा.पण मी या नौटंक्याला दारात सुद्धा ऊभा करत नाही. माघे निवडणूकीच्या वेळी याचा प्रचाराचा बुथ माझ्या घराजवळच होता.याने याचाच प्रचार बुथ स्वतः च्या हाताने जाळला आणि विरोधकांनवर आड घेतला.
स्व वसंतराव नाईक साहेब यांची तुलना आजच्या राजकारण्या सोबत करणे चुकीचे आहे,ते खरे शेतकरी गोरगरीब लोकांचे कैवारी होते ।
मोठ्या मनाची मोठीं मानसं
सुरवातीच्या वाक्य एकदम बरोबर होते .. 👍
सेनापती बापटांना कोणती पब्लिसिटी करायची नव्हती, बाई ना तर फक्त नाटकबाजी करायची होती
Babat योग्य प्रश्न साठी बसले होते....हे बंटी babli BJP च्या सांगण्यावरून निरर्थक गोष्टी साठी बसणार होते....जेल मध्ये टाकले योग्य केले
कुठे वसंतराव नाईक कुठे आणि ऊध्दवसत ठाकरे कुठे
मित्राणो सुरुवतीला सेने उभारी नाईकानच
दिली पण सेनेला चांगले दिवस आल्यावर सेनेन गलतिन सुद्धा नाईकाच नाव घेन टाळलं आहे गरज सरो व वैध मरो आशि कमिका दिसते सेनेची नवि मुंबई ज्याने निर्माण केली त्या नाहकाच नाव विमानतळाला देण्यास सेना वोट बॅक करीता मुग गिळुन गप बसली होती दुटप्पी कुठली सेना
ते नाईक साहेब होते त्यांना समाजसेवा करायची होती राजकारण नव्हे
😀😀😀त्यांनी फक्त वंजारी समाजाची सेवा केली........
अहो साहेब जर का त्यांनी बंजारा समाजाची सेवा केली असती तर कदाचित आज बंजारा समाज आरक्षनापासून वंचित राहिला नसता या एखाद्या वेळेस गावाकडे मोल मजुरी करून हा समाज जगत आहे
@@dhirajrathod9661 😀😀😁 वसंत राव नाईक कोण आहे, त्यांचा ईतिहास, सगळं माहित आहे....पण बंजारा समाजाला आरक्षण आहे की नाही हे माहीत नाही.....😀
बंजारा समाजाला आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा, कर्नाटक मध्ये शेड्युल्ड ट्राईब चं आरक्षण आहे....तसंच राजस्थान मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र मध्ये बॅकवर्ड क्लास च आरक्षण मिळाले आहे.....आणि इथं विषय बंजारा समाजाचा नाही तर वंजारी समाजाचा चाललाय....वसंतराव नाईकांनी वंजारी समाजाला, बंजारा समाजाचा भाग म्हणून एन टी डी चं आरक्षण दिलं......वंजारी समाज हा आर्थिक दृष्ट्या संपन्न समाज आहे. काही ठिकाणी मराठा समाज पेक्षा जास्त शेतजमिन वंजारी समाजाकडे आहे......अशा प्रकारे जातीचं राजकारण केलं......समजलं का...
महाराष्ट्रात बंजारा आणि वंजारी vjnt मध्ये च येतात हे लक्षात ठेव aani मला नको सांगू इतिहास विषय काय तू जातो कुणीकडे बंजारा समाज मेहनत करतो तो आरक्षण सठी ओरडत नाही नाहीं मोर्चे कडतो
आणि त्यांनी जर फक्त वंजारी साठी केले असते तर आज कदाचित प्रत्येक घरात एक आधिकरी असता ओक
पहिले उपस्थित केलेले दोन्ही प्रश्न खूप सुंदर विचारपूर्वक पण आजकाल दोन्ही कडचे नेते जनतेला विसरून स्वतःचा च विचार करतात पण जनताही तशीच आहे स्वतःचे प्रश्न सोडून नेत्यांची चाटत बसलेत
मी तर म्हणतो शिवसेनेने राणा जोडप्याला सांगायला पाहीजे होत कि तुंम्ही आज तर याच पण दर शनिवारी मातोश्रीवर या व हनुमान चालीसा पठण करा सगळ्या प्रकरणाची हवाच गेली असती...
दिलदार आणि ईमानदार नेते होते त्या वेळी attitude नव्हता
Ego*
आंदोलन vegle असते....आंदोलन मध्ये लोकांचा मागण्या असतात....अणि नवनीत राणा ने जे केले तो...स्टंट होता...चॅलेंज होते...त्यामुळे तुम्ही तुलना करताना आंदोलन अणि स्टंट ह्यात फरक करून तुलना करा.
सेनापती वसंत बापट नव्हे. सेनापती बापटांचे संपूर्ण नांव सेनापती पांडुरंग महादेव बापट.
Mharshrat atta Gunda raaj chalu aahe...sattadhari ani virodhak donhi nirlajj zalet.😡😡😡
मुख्यमंत्री कोण होते ते पहा उपोषण करणारे व्यक्तीमत्व कोण होतं ते पहा अन् ते जनमाणसाच्या प्रश्न साठी बसले होते ते पहा अन् आता सर्व गोष्टी विरुद्ध आहेत
Vasantrao Naik saheb
भाऊ साहेब वसंतराव नाईक ज्या जातीचे आहे त्या जातीचे चे लोक दयाळू आणि समजुदार आहे प्रेमळ आहे मन मिळावू पण आहे पण साहेब पुणे आणि मुंबई कडील लोक आहे नाही midc मध्ये काम करणाऱ्या लोकांना विचार ते कसे आहे ते
ईथे सुद्धा आणली जात... 🤦🏻 भले शाब्बास..
Vasantrao Naik and Senapati Bapat were great men. They both might not have agreed with each other but they shared a deep rooted love for Maharashtra and it's people. You will not find such sincere, mature and generous Netas today.
उपोषण करणारी माणसे पण त्या लायकीची होती. त्यांचं काम चांगलं होतं.
पण सेनापती बापट हे न्याय्य मागणी करिता आंदोलन करत होते. राणा दांपत्यांची तेवढी पात्रता आहे का ???
आज चे या बिनबुडाचे पक्ष राजकारण करनाऱ्या पक्ष बाबत कोणतीच अपेक्षा ठेवणे उपयुक्त नाही ( जो पक्ष केवळ सत्तें साठी कम्रेच सोडून मुंडासा बांधणे श्रेष्ठ समजतो , आणि असंगाची संगत करतो )
Vasantrao naik best CM.
हरित क्रांतिचे प्रनेते वसंतराव नाईक साहेब नेता असावा तर नाईक साहेब सारखा
आजचे राजकारण हे फक्त घराणे टिकवून ठेवण्याबाबत केले जाते ,आदर्श घ्यावेत असे बोटावर मोजण्याइतकेच नेते राहिलेत, बाकी सुज्ञास सांगणे न लगे!
एकमेकाःचे सन्मान राखले मुळे.ते दिर्घ काळ मुख्यमंत्री राहिले. कधी सत्तेचा उन्माद दिसला नाही.
सत्य आहे
आज काल स्वार्थाच, चाटा चाटीच राजकारण चालत.. जनतेचे प्रश्न चुलीत गेलेले आहेत 🔥
महाराष्ट्रा चि राजकीय संस्कृती आता कुठे उरली आहे..!
त्या महान विभूतींची तुलनाच नको हो ! गेले ते दिवस उरल्या आठवणी ... !आज आचरटपणा, नुस्ता उच्छाद, वाह्यातपणा,आततायी अतिरेक, सत्तेसाठी काहीही स्टंट अन् राडे करण्याची विकृती आज प्रत्येक पक्षात आहे, कोणताही पक्ष अपवाद नाही !
आता सेनापती सारखै वागले तर लोक म्हणतात वडापाव खाल्ला. पैसे घेतले वगैरे.
सेना गप्प तेव्हा म्हणतात बाळासाहेबांच्या काळातील सेना राहीली नाही. आणि सैना चिडली की म्हणायचं गुंडगिरी
अरे करायचे तरी काय?
ABP News ने एक प्रधानमंत्री series चालवली होती... त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि त्यांनी महाराष्ट्रात दिलेले योगदान या वर एक series करावी अशी एक विनंती.... धन्यवाद.....
ते बापट होते ...... हे बंटी बबली आहेत ........देशा साठी आणि शेतकऱ्या साठी खूप वेळा तुरुंगात गेले साधारण ७-८ वेळा तुरुंगात गेले होते .....हे २ दिवस झाल तर चहा नाही पाणी नाही .........ही यांची समज सेवा .....
Great vasantrao naik saheb 🙏
आपल्या मुख्यमंथरला सवताच विचारण राज्यकर्ता आसत तर देव वदानव यातला फरक स्पष्ट समजला असता ;; घर का न घाटका दुसर काय
आणि हनुमान चालीसा ला घाबरणारा मुख्मंमत्री पहिल्यांदा बघितला😂😂
लोकांच्या भल्यासाठी नाही ना बसलं हे बंटी बबली जोडपं,हेच तर चुकलं यांचं
धन्यवाद हा व्हिडिओ आणल्याबद्दल.
संयुक्त महाराष्ट्र समिती ला एक वेगळा पक्ष काढायला पाहिजे होता म्हणजे कदाचित आज ना पवार असते ना ठाकरे ना त्यांचं गलिच्छ राजकारण.
Mahanayak vasantrao naik saheb 🏳❤
शांतपणे आंदोलन करण आणी आव्हानात्मक दंगेखोर आंदोलन ह्यात फरक असतो
Rasrapati लगवाड़ लगल्यास काय होइन सांगा या घडिला
महाराष्ट्र राज्यात कणखर नेतृत्वाची गरज आहे.
Mhanje kon nemka?
शिवसेना सोडुन कोणिहि. पन गुंडशाहि नक़ो. अजितदादा मस्त संभालतात आणि गेली दोन वर्ष फ़ुल्ल अक्टिव आहेत. work from home नाहीं क़ेले. sensible मानुस आहे. शिवसेनेने विश्वास गमावल गुंडागर्दी क़रुन.
@@shashankrane6639 hi gundagardi nahiye he jashas tase uttar ahe ani CM udhhav thakare he astil
@@raviwalunj3386 नाहीं पटत. उद्धवज़ीच्या एका चांगल्या gestureने अनेक मने जिंकलि असती. Anyways, we all can agree to disagree.
@@shashankrane6639 nautanki la mahatva dyaychi garaj nahi ekhada garib manus asta tar uddhavji nakki bhetle aste pan nautankila nahi
मुख्यमंत्री पदावर बसल्यावर विरोधकांचे असले काहीपन नौटंकीला उत्तर देयला मुख्यमंत्री पदाला वेळ नसतो जरा मँचुरिटी ने वागा
हो माहीत आहे घरातली कमी असतात आज कालच्या मुख्यमंत्र्यांना.
राणा नवरा बायको ने महागाईवर केंद्रावर आंदोलन कराव..
टरबुजाच्या सांगण्यावरुन स्वताची फाडून घैतली..
उद्धवने सुद्धा अहंकार बाजूला ठेवून वागायला पाहिजे होतं
जमिन आसमान चा फरक आहे। ते थोर स्वातंत्रता सेनानी आहे।
Jai sewalal Maharaj 🙏🫡
Right......
Greatest CM वसंतराव
Senapati bapat he SIMA PRASHANT CM yani laksh dyave yasathi UPOSANALA BASALE HOTE hanuman chalisa mhanavi yasathi nahi rana ranila he samjayala khup varshe javi lagtil
Naik saheb 🙏🙏
जय सेवालाल
जय सेवालाल
सु, संस्कारी मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब
Mahan vyakti..Senapati Bapat
हल्ली च्या राजकर्ण्याना कोणाचेच काही पडली नाही. सगल्याण आपल्य स्वार्थ साध्या करायचा आहे. तुमच्या मुळे तरी नवीन पिढिला अश्या राजकर्ण्यांची ओळख होत आहे. खुप अ|भार!
ओळख होऊन काय फायदा कळते पण वळत नाही अशी स्थिती झाली आहे महाराष्ट्रातील जनतेची
सेनापती बापट कुठे? आणि आजची ही राणा बाई कुठे???
naik saheb... great person
एकच नंबर
Super chinmay🎉
मोठ्या मनाचा नेता असावा लागतो.
एकच नायक महानायक वसंतराव नाईक साहेब
Greatest CM Vasantrao Naik Saheb ever seen in Maharashtra
Jay Vasant ❤️
राणा यांची बरोबरी पण नाही होऊ शकत बापट यांच्याशी 'मोठी ' माणस ती.
महाविकास आघाड़ी सरकार असत तर रसुका लावला असता,,,,
मस्तच.विषय घेतला.
५०/६०वर्षात मोठमोठे नेते होउन गेले मोठमोठ्या घोषणा झाल्यानंतर हि
आजही सीमाप्रश्न पुर्ण सुटलेला नाही.
(बेळगांव,निपाणी,कारवार सहित... संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.)
तेव्हा खरी लोकशाही होती
Aho senapati bapat kuthe rana kuthe 😅
Uddhav Thakre kuthe vasantrao Naik kuthe....🙂
Pan CM ni Basu dila asta tar Tyacha Thodasa tari Kautuk zala asta pan ha madarchod Saniya chya jivavar udya martoy Ani gand marun ghetoy
निःस्पृह सेनापती बापट आणि नौटंकी नवनीत राणा ही तुलना? सेनापती बापट आंदोलन करत होते लिखीत पटकधेवर नाटक नाही, सेनापती बापट पोलीसांना शिव्या नव्हते चालत.
कुठे सुसंस्कृत वसंतराव नाईक आणि कुठे आजचे उर्मट व उद्दाम राजकारणी? अर्थात स्वकर्तुत्वाने मिळविलेले व स्वकष्टार्जित गोष्टींची चवच न्यारी! बापाची गादी .... काय बालावं?😢
त्यावेळचा राजकारणाचा स्तर खूप उंच होता. आजची परिस्थिती वेगळी आहे. आज सर्वच पक्षांमध्ये जास्तीत जास्त खालची पातळी गाठण्याची स्पर्धा सुरू आहे.
Vasantrao naik saheb 🙏🏻
वसंतराव नाईक समर्थ होते.
The real cm hero vasantaroa naik
Great bhai
Very very good video
सेनापती कुठे आताचे कुठे
महाराष्ट्र ची संस्कृती आणि नवनीत राणा, सोमय्या आणि कंबोज ह्या परप्रांतीय दलालांची संस्कृती ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे.. परप्रांतीय संस्कृतीच अतिक्रमण होत आहे
आमचा राजा वसंतराव नाईक
1 No bol bhidu
ते सेनापती बापट होते ....आणि हे नाचे आहेत... जाणूनबुजून गोंधळ घातला खुप फरक आहे... बरोबरी होऊच शकत नाही.... कुठे ते तपस्वी आणि कुठे हे भोंदू भोगी
Te cm ani he cm jamin asmanacha fark
ते सेनापती होते दलाल नव्हते..
भारी किस्सा सांगितला भिडु.
Mis u naik saheb
अरे मुर्खा ते सेनापती बापट होते!
ख़ूप छान क़िस्सा. काश आपले आत्ताचे मुख्यमंत्री असे वागले असते तर त्यांचे आणि त्यांच्या पक्ष्याचे नाव मोठें झाले असते. यासाठी मनाचे मोठेपण असावे लागतें. नुसते टोमने बोम्ब मारुन फ़ायदा नाहीं.. यामुळे शिवसेना मतदार ग़मावनार. राणा दांपत्य जरी भाजप पुरस्कृत म्हटले तरी शिवसेनेला जास्त हानी झालि साध्याच्या परिस्थितित हे मात्र नक्की.
Right 👍👍👍
मुख्यमंत्री चुकत आहेत नक्की पण त्यांना हे कोन सांगणार खर तर जे शिवसैनिक रस्त्यावर उतरून राडा करतात त्यांनी तस करण सोडले तर मुख्यमंत्री नक्की सुधारतील पण शिवसैनिक स्वतः उपाशी राहून आपल्या राजाला राजभोज करताना पाहत आहेत त्यातच खुश 🤦
@@bhartiya777 अर्धे तर टोपीवाले होते त्यात.
सेनापती बापट आणि ड्रामा क्वीन राणा यांची तुलना तरी होऊ शकते का
अप्रतिम
Vidharbaveer Jambunvantrao Dhote yanchyavr video banva...
Are bhidu Andolan kashasathi va kothe karave yache kahi akkal baki aahe ka ? Lokhitasathi ki swarthasathi stuntbaji?
Senapatjii baptanni ardaorda karun uposhan nhavte kele shanticha Marg hota tyancha ani maharastra chi unti ghadni sathi mukhyamantri yannchya nivasastani upotion kele hote 👍👌🙏
Atta lokanna durbuddhi suchatey vacharikra sampliye .avastav majavtyat kayde bhang kartayt ..... He chukiche ahe ....mhanun chukila mafee nahi.,...
सेनापती बापट कुठे आणि नौटंकी बाज राणा कुटुंबीय कुठं
Super
Andolan petrol var nahi karnar, limbu var nhi karnar, nokryan sathi nhi karnar pan hanuman chalisa, bhonga ya var yna andolan karyla time ahe.