कुंभ राशीचे ऑक्टोंबर महिन्यातील भविष्य | aquarius prediction। Meen October 2024 rashifal

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • For podcasting & advertisement contact us on lnjjoshi@gmail.com
    कुंभ राशीचे ऑक्टोंबर 2024 मधील राशिभविष्य
    Kumbh rashiche October 24 rashifal
    ऑक्टोंबर महिन्यामध्ये प्रत्येक राशीचे वैवाहिक जीवन, पारिवारिक जीवन, शैक्षणिक प्रगती, आर्थिक स्थिती या सर्व गोष्टी कशा असतील हे जाणून घेण्यात प्रत्येक व्यक्तीला रस आहे. या ऑक्टोंबर महिन्यात आयुष्य ग्रह,भाग्य हे सर्व तुम्हाला मोठी प्रगती देण्यासाठी तयार झालेले आहे. नशीबाशी लढायला मजा येते. ते मला जिंकू देत नाही आणि मी आहे की हार मानत नाही. अशी स्थिती कुंभ जातकांची असते. म्हणूनच अत्यंत बुद्धिमान लोकांची रास म्हणून कुंभ राशीची विशेष ओळख आहे. निसर्ग कुंडलीच्या लाभ स्थानात येणारी शनि देवांची लाडकी रास म्हणून देखील कुंभ रास ओळखली जाते. कुंभ राशीचे जातक आपल्या बुद्धिमत्तेने निश्चितच प्रगती साधणार आहेत. खूप लोकांच्या आग्रहास्तव आपण ऑक्टोंबर महिन्याचे मासिक राशिफल पाहणार आहोत. हा व्हिडीओ कुंभ राशीच्या जातकांसाठी आहे. कुंभ राशीच्या लोकांचे ऑक्टोंबर महिन्यातील भविष्य आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
    कुंभ राशी कौटुंबिक सुख 2024
    2024 मध्ये कुंभ राशीचे भविष्य काय असेल
    Kumbh Rashi che career 2024
    Kumbh rashi dhan labh 2024
    कुंभ राशी भविष्य 2024
    Kumbh prediction 2024
    aquarius Rashiche sampurna bhavishya 2024
    कुंभ राशीचे ऑक्टोंबर 2024 मधील लाभ
    aquarius Rashi bhavishya 2024
    कुंभ राशी भविष्यफळ 2024
    aquarius Rashiche arogya janevary mahinyat kase rahil
    कुंभ राशीचे वैवाहिक जीवन
    Kumbh October astrology 2024
    Kumbh October horoscope prediction 2024
    कुंभ राशीचे व्यक्तित्व 2024
    कुंभ राशिचा महिना कसा असेल
    aquarius Rashi education
    ऑक्टोंबरमहिना कुंभ राशि साठी कसा असेल
    #drjyotijoshi #astroguru #kumbhrashi #Octoberprediction2024 #Octoberrashifal2024
    विविध ब्रेसलेट प्राप्त करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.
    drjyotijoshi.c...
    to perks:
    / @astrogurudrjyotijoshi
    #rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
    9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
    ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
    drjyotijoshi.c...
    मराठी
    1 ) जे जे ज्योतिष पद्धती: • जे जे ज्योतिष पद्धती
    २) आपला जन्म याच राशीत का झाला। जाणून घ्या आयुष्याचे रहस्य: • आपला जन्म याच राशीत का...
    ३) सर्व राशीचा महिलांचा व पुरुषांचा स्वभाव: • सर्व राशीचा महिलांचा व...
    ४) ज्योतिष शास्त्र शिका । jyotishshatra shika (भाग 1): • ज्योतिष शास्त्र शिका ।...
    ५) 2024 निवडणूकीतील भविष्य: • 2024 निवडणूकीतील भविष्य
    ६) व्यक्ती आणि व्यल्ली: • व्यक्ती आणि व्यल्ली
    ७) ज्योतिषशास्त्र शिका | Astroguru Dr. Jyoti Josh । ज्योतिष प्रविण संपूर्ण अभ्यासक्रम: • ज्योतिषशास्त्र शिका | ...
    ८) भविष्य फलादेशाचे नियम | ज्योतिष विशारद अभ्यासक्रम |ऍस्ट्रोगुरु डॉ ज्योती जोशी: • भविष्य फलादेशाचे नियम ...
    ९) पंचांग असे पहावे: • पंचांग असे पहावे
    १०)Advance astrology भाव भावेश आणि भावातील ग्रह: • Advance astrology भाव ...
    ११) करिअर मॅनेजमेंट: • करिअर मॅनेजमेंट
    १२)ज्योतिष मित्र लग्नापूर्वी / लग्नानंतर: • ज्योतिष मित्र लग्नापूर...
    १३) वर्ग कुंडली । Varg Kundali: • वर्ग कुंडली । Varg Kun...
    १४) शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र: • शिक्षण आणि ज्योतिषशास्त्र
    १५) कुंडली बदलता येते ?: • कुंडली बदलता येते ?
    १६) धनलाभ: • धनलाभ
    १७)ज्योतिष अनुभव: • ज्योतिष अनुभव
    १८)अष्टकवर्ग: • अष्टकवर्ग
    drjyotijoshi.c...
    #मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
    #व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
    Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
    वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
    #astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

ความคิดเห็น • 62

  • @sunildugani2063
    @sunildugani2063 3 วันที่ผ่านมา +6

    मॅडम तुम्ही नेहमीच उत्तम शब्दात ज्योतिष शास्त्र माध्यमातुन प्रत्येक राशीचे भविष्य सांगत असता . ते प्रत्येकाला अगदी तंतोतंत लागू पडतोच असे नाही त्यामुळे काही जण नाराज होऊन त्याच्या प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. ते सुद्धा सकारात्मक घेऊन तुमचे कार्य असेच चालू राहील हे पहा.

  • @ganeshkamthe314
    @ganeshkamthe314 4 วันที่ผ่านมา +3

    ॐ श्री ग्राम दतात्राय नमः

  • @chandrakantphule2631
    @chandrakantphule2631 4 วันที่ผ่านมา +3

    JAI Jyotish 🎉Dhanyawaad b

  • @rahulmalhotra9639
    @rahulmalhotra9639 4 วันที่ผ่านมา +3

    do you same for all rashi ? it almost feel like aaltun paaltun

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 4 วันที่ผ่านมา +6

    🚩 श्री स्वामी समर्थ 🚩🙏

  • @sunilchavan-yi1vf
    @sunilchavan-yi1vf 4 วันที่ผ่านมา +5

    जय श्रीराम

  • @chandrashekharakiwatkar3416
    @chandrashekharakiwatkar3416 4 วันที่ผ่านมา +4

    जय ज्योतिष हर हर ज्योतिष

  • @lakshmihadole658
    @lakshmihadole658 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर्वच खूप छान छान सांगतात पण चांगल कधीच घडत नाही.

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  2 ชั่วโมงที่ผ่านมา

      दरमहा आम्ही आपल्या चॅनलवर राशीभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे

  • @Gkondalwade1871
    @Gkondalwade1871 4 วันที่ผ่านมา +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻

  • @pallavichougule4825
    @pallavichougule4825 4 วันที่ผ่านมา +3

    Jay jay jotish

  • @SuvarnaGaikwad-i5r
    @SuvarnaGaikwad-i5r วันที่ผ่านมา +1

    अविवाहित साठी कसा आहे हा महिना

    • @AstroguruDrJyotiJoshi
      @AstroguruDrJyotiJoshi  วันที่ผ่านมา +1

      व्हिडिओ पुन्हा पहावा सहजच तुमच्या लक्षात येईल

  • @vaideheegangal7124
    @vaideheegangal7124 วันที่ผ่านมา +1

    जय ज्योतिष 🙏💐🙏

  • @surekhasomwanshi9337
    @surekhasomwanshi9337 วันที่ผ่านมา +1

    Jay jyotish

  • @vishalthakre1614
    @vishalthakre1614 วันที่ผ่านมา +1

    जय ज्योतिष 🙏

  • @Spw755
    @Spw755 2 วันที่ผ่านมา +1

    जय श्रीराम

  • @smit9130
    @smit9130 4 วันที่ผ่านมา +3

    जय जय जोतिष

  • @vishalthakre1614
    @vishalthakre1614 วันที่ผ่านมา

    जय ज्योतिष 🙏

  • @akashborse8400
    @akashborse8400 4 วันที่ผ่านมา +2

    महिलांना साडेसाती नसते हे खर आहे का

  • @shradhdakasare6683
    @shradhdakasare6683 4 วันที่ผ่านมา +2

    जय ज्योतिस 🙏🙏

  • @omkar489
    @omkar489 4 วันที่ผ่านมา +1

    जय जोतिष

  • @vinayakkubal3073
    @vinayakkubal3073 2 วันที่ผ่านมา +1

    जय ज्योतीष , श्री स्वामी समर्थ.

  • @sanjayandhale7692
    @sanjayandhale7692 4 วันที่ผ่านมา +2

    Namaskar

  • @sharadakadam111
    @sharadakadam111 4 วันที่ผ่านมา +2

    Om. Share. Sainath. Nama

  • @shubhangikute6274
    @shubhangikute6274 3 วันที่ผ่านมา +1

    Jai jyotish🙏🙏 💐💐🎉🎉

  • @sureshpatil8391
    @sureshpatil8391 2 วันที่ผ่านมา +1

    जय श्रीराम !

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 3 วันที่ผ่านมา +1

    Jay jyotish

  • @gajananmali7479
    @gajananmali7479 3 วันที่ผ่านมา +1

    Jay nitish.

  • @sharvarikarve9318
    @sharvarikarve9318 4 วันที่ผ่านมา +2

    ✨️🙌

  • @neetakulkarni2583
    @neetakulkarni2583 4 วันที่ผ่านมา +1

    जय ज्योतिष

  • @दाजिबाबेले
    @दाजिबाबेले 4 วันที่ผ่านมา +1

    🙏🙏

  • @priyam-xm1wj
    @priyam-xm1wj 4 วันที่ผ่านมา +1

    Madam pls talk to the point..

  • @santoshp11
    @santoshp11 3 วันที่ผ่านมา +1

    Janma wel mahit nasel ter Kay karawe lagel