नाहि मिळाले माझे सप्टेंबर पासुन पैसेच नाहीत संजय गांधीचे मानधन अहमदनगर जिल्हा कर्जत तालुक्यातील मि केवायसी केलि बॅकेत आणि गुगलवर पण चेक केलं आहे तिथं ओके दाखवतय पण नुसते जिआर बघुन वैताग आला कोणत्या पध्दतीने टाका आधी ज्यांना येणार नाही ते आधार कार्ड बँकेला लिंक करतान
नाही मिळाले आम्हाला सांगली जिल्ह्यात दादा 🙏
नाहि मीडणार😂😂😂
नाहि मिळाले माझे सप्टेंबर पासुन पैसेच नाहीत संजय गांधीचे मानधन अहमदनगर जिल्हा कर्जत तालुक्यातील मि केवायसी केलि बॅकेत आणि गुगलवर पण चेक केलं आहे तिथं ओके दाखवतय पण नुसते जिआर बघुन वैताग आला कोणत्या पध्दतीने टाका आधी ज्यांना येणार नाही ते आधार कार्ड बँकेला लिंक करतान
दादा मी सगळे भरले पण कधी मिळणार तीन महिने होऊन गेलं पाहिजे मला दादा
@@sahadevKadam-f7m account Dbt ahe ka tr te check Kara aadhi trch yenar
3mahine zale dada pn mala payse aale nahi
@@diyaraj5557 tumche account Dbt ahe ka tr check Kara aadhi