कलेजी पेटा मसाला | Peta Kaleji Masala | Chicken Pota Kaleji Masala | स्वादिष्ट भोजन मराठी
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ส.ค. 2023
- आज आपण बनवणार आहोत कलेजी पेटा मसाला !
रेसिपी नक्की बनवून बघा, तुम्हाला व तुमच्या परिवारास नक्की आवडेल याची खात्री!
साहित्य :
• पेटा कलेजी : ५०० ग्रॅम
• दही : २ चमचे
• टोमॅटो : १
• कांदा : २
• लाल मसाला : २ चमचे
• हळद : ½ चमचा
• गरम मसाला : १ छोटा चमचा
• आलं लसूण मिरची पेस्ट : १ चमचा
• मटन मसाला : १ चमचा
• कोथिंबीर
• पाणी
• मीठ : चवीनुसार
• तेल : गरजेप्रमाणे
Ingredients :
• Liver Peta : 500g
• Yoghurt : 2spn
• Tomato : 1
• Onions : 2
• Chili Powder : 2 spn
• Garam Masala : 1 tspn
• Turmeric powder : ½ spn
• Ginger Garlic Chili Paste : 1spn
• Mutton Masala : 1 spn
• Coriander Leaves
• Salt
• Oil
• Water
रेसिपी कशी वाटली??🧐😅
कमेंट करून सांगा 😊..
तुमच्या comments आणि feedbacks ची आम्हाला नेहमी उत्सुकता असते..😁😁
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा...👍🏻👍🏻👍🏻
आणि शेअर करायला विसरू नका....🙌🏻🙌🏻
ह्या सारख्या अशा स्वादिष्ट रेसिपीस बघण्यासाठी स्वादिष्ट भोजनला subscribe 🔔 करा.. धन्यवाद..🙏🏻🙏🏻😊
खूप छान आणि सोप्पी पद्धतीने बनवलं आणि सांगितलं 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद
छान आहे
धन्यवाद
Chhan Tai aavadala video uttam presentation
धन्यवाद
Khup chan
धन्यवाद
Lajwab
धन्यवाद
Nice Recipe 👌🙏🏻
धन्यवाद
Mast
धन्यवाद
nice
धन्यवाद
मांसाहार मधे दहि वापरू नये
विरूद्ध आहार
तेल खुप घातलय ताई आपण
कलेजी मसाल्या मधे एवढ तेल बर नाही Heart साठी 😊
Charbi asel tar aapan tel kami ghalav. Pan nonvej la tel lagtech. Tyashivay taste yet nahi. Petha khau shakto ka aapan, tyala kahi chav naste ani kiti vatad aste
धन्यवाद
पेटा,सिजत,नाही,चिट,राहतो,तेच,काय,😇
रेसिपी सांगितल्याप्रमाणे करा चिट राहणार नाही
कलेजीचा वास कसा घालवायचा.
दही टोमॅटो किंवा लिंबूरस टाकल्यामुळे वास येत नाही
मेसेज वाचत जा
सुधारणा करा
तेल जरा जास्त वाटते या रेसिपी ला
जरा नाही खूप जास्त आहे तेल
Dahi chukiche aahe