आपन खुप चांगले काम केलं फ्रेन्डसं परतूं मागासवर्ग लोकानीं फसवनुक होन्या अगोदर सर्व माहीती घेने व देने कारन प्रेम प्रकरनात दलीत तरून तरुनींनां जिवाशी मुकावं लागले आहे
खूप छान संजय जी आज आपण 21 व्या शतकात बुद्ध फुले शाहू यांनी घडवलेल्या समाजात आम्ही वावरतो तरी पण समाजातील जातीची मानसिकता संपली नाही आणि या जातीचा खात्मा करण्याआठी आपल्यासारख्या समाजसुधारकांची गरज आहे.
गणीमी कावा संघटणेच्या माध्यमातून जे कार्य आपण करित आहात त्या बद्दल आपले अभिनंदन बहुजन समाज हिताच्या पुठिल योग्य वाटचाली करिता मंगलमय सदिच्छा जय भीम जय भारत जय संविधान
खूप उत्कृष्ट काम केले आहे., बौध्द धर्माच्या संघटनांनी आणी बांधवांनी संघटीत होऊन अन्याया विरूद्ध आवाज उठवला पाहिजे.,आणि संघर्ष केला पाहजे.दर रविवारी बौध्द विहार जावून बौध्द धर्माचे पालन व प्रसार केला पाहिजे.....जय भीम नमो बुद्धाय जय भारत.
पुढील माहिती जे स्वतःला मनुष्य मानतात त्या सर्वां साठी आहे. आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत. मनुष्याने विज्ञान, तंत्रज्ञानात खूप प्रगती केली. चंद्रावर पोहचला,मंगळावर ही पोहचेल. सर्व जग एका मुठीत आले. एका खोलीत बसून सर्व जागा शी बोलू शकतो, जग पाहू शकतो.शासृज्ञ सांगतात वर्ण, जाती, अस्पृश्यता मानव निर्मित आहेत. तरी आम्ही वर्ण, जाती, अस्पृश्यता, मानणार. जे असे वागतात ते देशाचे फार मोठे नुकसान करीत आहेत. ते सविधानाने दिलेले सर्व अधिकार, हक्क उपभोगतात . परंतु असे वर्तन करून संविधानाचा अपमान करतात. खोटे वर्ण, खोट्या जाती, खोटी अस्पृश्यता पाळून जर आम्ही देशाचे तूकडे करीत असू, तर वर्ण, जाती , अस्पृश्यता पाळून एकत्र येवून, एकजूट होऊन देशाला प्रगतीपथावर घेवून जाण्यात आम्ही अडथळे निर्माण करीत आहोत, बांधा पोहचवित आहोत. असे करणारे देशाचे शत्रू आहेत, देशद्रोही आहेत . मी कोणत्या ठिकाणी आहे. देश भक्त की देश द्रोही की देशाचा शत्रू . स्वतः च ठरवा. //"बरं ब्राम्हण येथल्या हिन्दू चे गुरु. ब्राम्हणांच्या मुली कोणत्याही जातीच्या मुलांशी विवाह करतात, फक्त तो पैसेवाला पाहिजे हि अट असते. इतर सर्व वर्ण, जाती ब्राम्हणा पेक्षा खालच्या नीच, कमी दर्जाचे. जे गुरु करतो तसे करायला काय अडचण.एहरवी गुरूला मानता ना. विवाहाच्या वेळी गूरूला का मानत नाही. .
गनिमीकावा संघटनेचे हार्दिक अभिनंदन ,,,,,,,,,,, मात्र वाईट वाटते की त्यांच्या मुलींसोबत आम्हीं मोठ्या सन्मानाने लग्न करतो व आयुष्यभर सन्मान करुन सुखात नांदतो
अशा लग्नाचा काय उपयोग केलेला गुन्हा लपवण्यासाठी आज लग्न करील आणि नंतर वर्षा दोन वर्षांनी सोडून दिल म्हणून प्रेम करण्या आधीच मुलींनी समोरच्याची जात तपासावी. जातीत प्रेम करायला काय मुलं नाहीत का दुसऱ्या जातीच्या मुली आपल्यात सुखा-समाधानाने नांदत आहेत. परंतु आपल्या मुलींना दुसरे समाज सुखात नांदवत नाहीत. (अपवाद म्हणून एखादे- दुसरे चांगले उदाहरण असू शकते ) जय भीम!
मुलगी कोणत्याही जातीची असो तिची फसवणूक होता कामा नये....प्रेम केले तर लग्न करावेच लागेल...प्रेम करताना जात कळली नाही हे शक्यच नाही...मुलगी ही सार्या समाजाची मुलगी मानावी...कोणत्याही मुलीची फसवणूक करणे हा निव्वळ गुन्हा नाही...तर मोठेच पाप आहे..
Sir he lagn navte करायचे कारण जो जात माहीत झाली तर लग्न करत नाही तर काय जीवन भर साथ देईल असा माणसाला ठोकून सोडून द्यायला पाहिजे होते नाहीतर मग त्या जोड्यावर जीवनभर काळजीपूर्वक लक्ष द्या
यात काय सपोर्ट करण्यासारख? लाज वाटायला हवी होती या निर्लज्ज मुलीला. उच्च जातीच्या मुलांशी लफडं करण्यासाठी जात लपवून धोका दिला. या दिवस रात्र बिग बॉस आणि बाॅलिवुड मुवी चे ट्रेलर बघणाऱ्या मुलींना समाजात काय चाललंय हे जाणुन घेण्याचा अजिबात रस नसतो. जेव्हा अंगाशी अशे प्रकार येतात तेव्हा त्यांना समाज आठवतो.
सर तो पळाला असा ऐकला आहे खरं आहे का, आपल्या मुली काय असहाय आहे काय, जबरदस्ती लग्न करण्यात काय फायदा मुलींनी अगोदर कल्पना दिली नव्हती काय. मुलगी शिकवा समर्थ बनवा, त्यांना मागणी वाढेल. आता तो तर पळून गेला काय हशील झाले.
@@rameshnaik7456 सगळे सोड बहुजन आम्ही OBCकधीच हिंदू धर्म सोडणार नाही हिंदू धर्मा सारखा जगात धर्म नाही आणि तुमी बौध्द धर्म आधी पाळ। मग दुसर्याला उपदेश द्या धर्म वाईट नाही पण तुमी भीमटे जरूर वाईट आहात, बौध्द धर्म हा धर्म नाही हिंदू धर्मचा पंथ आहे पंच शिला पैकी एकतरी शिल् आहे काय तुमच्यांकड़े तुम्ही फक्त हिंदू धर्माचा विरोध ,करने फुकट खाने आलगाववाद जोपासणे, यासाठी बौध्द आहात तुमी अधर्मि लोक आहत तुमचा कोणताहिं धर्म नाही येक दिवशी तुमी मुसलमान देखील होसाल
@@obc1943 ओ.बी.सी वर्गाने बुद्ध धम्मात घरवापसी करून अनेक वर्षे झाली. तु आता झोपेतून जागा झाला आहेस. इतकेच काय, ब्राम्हणांनीही धम्म स्विकारला. तु अजुन क्षुद्रच आहेस. तु कितीही हिंदू हिंदू ओरडलास तरी तु काय ब्राम्हण होणार नाही. आणि बौद्ध धम्माबद्दल काही बोलु नको. हिंदू शब्द तयार होण्या आधी 1500 वर्षांपूर्वी बौद्ध धम्म एशिया आणि पुर्व आफ्रिका-युरोप मध्ये पसरला होता आणि बौद्ध लेण्या कोरल्या होत्या. तु ओबीसी आहेस, वर्ण व्यवस्थेनुसार क्षुद्र आहेस. धर्मा बद्दल बोलण्याचा अधिकार ब्राम्हणांना आहे, तुम्हाला नाही. धर्मानुसार तुमची ओळख जरी अता हिंदू झाली असली तरी तुमचे स्थान केवळ ब्राम्हणाची गुलागीरी करण्याचे आहे. हे तुमच्या धर्मीक पुस्तकातच लिहिले आहे. याचा अर्थ तु तुझ्या धर्मात भाड्याने आहेस हे तुला माहीतच नाही.
@@sujitsalvi7621 आरे तुम्ही तर् कोण्त्याच धर्मात नाही तुम्ही अधर्मि लोक आहात बौध्द धर्माच एक् तरी तत्व पाळता का कोण्याच धर्मात सपादायचे नाही तुम्ही लोक ज्या धर्मात गेले त्या धर्माची वाट लावली तुमी हिंदुत होते आवगुणांनी वाया गेले बौध्द धर्मात गेले बौध्द धर्माची तत्व बदळून टाकली तुम्ही बुध्द धर्मात अहिंसा आहे तुमी कोणतच सोडत नाही मोठ येउद्या छोट येउद्या हिंदू धर्माचा द्ववेष करने त्यांच कर् भारलेल्या पैशात सवलती दरात खाने फुकट खानाराची फजिती आखरीला होत असते, तुम्ही अधर्मि लोक आहात एक् दिवस तुम्ही मुसलमान नक्की होणार कारण तुम्ही अधर्मि लोकांच काय खर् जय भीम जय मीम एकच
अरे तुम्हाला बाबासाहेब यांनी बौध्द धम्म दिला पण तुमचं आचरण महारांचच आहे,फक्त़ सवलतीसाठी व स्वार्थासाठी बाबासाहेब यांचा उपयोग करता तुम्ही , अरे जरा बौध्द बना बौध्द.
मूर्ख..... महार हे हिंदूच आहेत. ते गणपती बसवतात आणि मंदिरातही जातात. त्याच्या घरी बाबासाहेबांचे फोटो कुठल्या तरी कोपऱ्यात दिसतील आणि हिंदू देवांची फोटो समोर दिसतील. महार हे महार असतात.
आजकाल मुलींनी सुद्धा लाजा सोडल्या राव, लग्नाच्या अगोदरच शाररीक संबंध ठेवतातच कस. म्हणजे यामधे एकाची चुक नाही , शरीर संबंध ठेवायला परवानगी देणा-या मुलीचीच जास्त चुक आहे.
Kay garaj asa magaslya vicharncha lokancha ghari jayla Buddhist people pan khup shikun chan setel ahet n international country's madhe job karat ahet so please asa lokancha ghari jaun nandnya peksha jai bhim mula sobat ch lagn karun sukhi raha n svatala ghadva ....
आपन खुप चांगले काम केलं फ्रेन्डसं परतूं मागासवर्ग लोकानीं फसवनुक होन्या अगोदर सर्व माहीती घेने व देने कारन प्रेम प्रकरनात दलीत तरून तरुनींनां जिवाशी मुकावं लागले आहे
खूब चांगल काम केल साहेब तुम्ही.... जय भीम
धन्यवाद
कशाला लावुन दिलं लग्न
जो मुलगा जात माहित झाली म्हणुन
तिच्याशी लग्न करत नव्हता
आयुष्यात काय साथ देणार तिची
जय भीम जय लहुजी
Agreed
Agree
बरोबर
barobr ... tya mulachi layki nahi ... Mulila koni dusra mulga bhetla nasta ka ??? ....
@@indianmarathi3089ti mulgich nalayak hoti
खरोखर साहेब आसेच चांगले काम करत जा तूमच्या वाटचालींना आयूष्य ऊदंड लाभो -जय भीम जय शिवराय
मानसांच्या मानसिकतेत बदल होने गरजेचे आहे,आपल्या कार्यास सलाम.🙏💪💪🏅
खूप छान संजय जी आज आपण 21 व्या शतकात बुद्ध फुले शाहू यांनी घडवलेल्या समाजात आम्ही वावरतो तरी पण समाजातील जातीची मानसिकता संपली नाही आणि या जातीचा खात्मा करण्याआठी आपल्यासारख्या समाजसुधारकांची गरज आहे.
जो जातिभेद मानतो इतक्या खालच्या level च्या मानसासोबत लग्न करण्याची गराजच काय होती? जबर्दस्तीने केलेले लग्न टिकत्त ही नहीं।
Want Justice&Honesty In India काही गरज नव्हती
right
Good job and congratulations sir👌👌👌👏👏👏💪💪💪🌹🌹🌹🌹
Thanks
Great Work 🇮🇳🤧✍️
वाईट वाटते आजून ही जातीवाद संपला नाही माझी जातं भारतीय jay हिंद
महार शब्दप्रयोग जाणीव पुर्वक वापरणे व तसे शब्द वापरून उपमर्द करणे टाळावे. बौध्द धम्म स्विकारण्यात अनेक जबाबदार्या आहेत.
खुपच छान सरजी ,आणि त्या ताईस सर्वानी म्हणजे तिच्या सासरच्यानी चांगले संभाळावे .हिच ईस्वर चरणी प्रार्थना
|| जय हिंन्द जय भिम ||
गणीमी कावा संघटणेच्या माध्यमातून जे कार्य आपण करित आहात त्या बद्दल आपले अभिनंदन बहुजन समाज हिताच्या पुठिल योग्य वाटचाली करिता
मंगलमय सदिच्छा
जय भीम जय भारत जय संविधान
खूप उत्कृष्ट काम केले आहे., बौध्द धर्माच्या संघटनांनी आणी बांधवांनी संघटीत होऊन अन्याया विरूद्ध आवाज उठवला पाहिजे.,आणि संघर्ष केला पाहजे.दर रविवारी बौध्द विहार जावून बौध्द धर्माचे पालन व प्रसार केला पाहिजे.....जय भीम नमो बुद्धाय जय भारत.
धन्यवाद साहेब जय भिम नमो बुध्दाय जय शिवराय
Fact jaya bhim ch
@@akkikharat1522 only jai shivray
दादा खूप चांगलं काम केलं आपले मनापासून अभिनंदन, 💐💐दबाव टाकून तर लग्न झालं, दादा पुढे त्या मुलीला हे लोक त्रास देणार नाही याची पण काळजी घेणे गरजेचे आहे
प्रेम करायला मजा करायला जात आडवी येत नाही पन त्याच मुलीला पत्नीची जागा दर्जा द्यायला जात आडवी येते चुकीच आहे हे विचार
खुप छान, अभिनंदन संजय सर
Khup chhan kelat Saheb....ata tila bhavishyat to mulga tras karnar Nahi yachapn bandobast kelat tr ankhinach changal hoil....Saheb... jaybhim....👍👍👍👍
chan kam kele. Jay Bhim.
हे जे केलं दबाब खाली खूप छान काम केलं पण पुढे मुलीला त्रास होणार नाही हे कशावरून
संजय सर थँक्स 🌷👌👌👌
पुढील माहिती जे स्वतःला मनुष्य मानतात त्या सर्वां साठी आहे. आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत. मनुष्याने विज्ञान, तंत्रज्ञानात खूप प्रगती केली. चंद्रावर पोहचला,मंगळावर ही पोहचेल. सर्व जग एका मुठीत आले. एका खोलीत बसून सर्व जागा शी बोलू शकतो, जग पाहू शकतो.शासृज्ञ सांगतात वर्ण, जाती, अस्पृश्यता मानव निर्मित आहेत. तरी आम्ही वर्ण, जाती, अस्पृश्यता, मानणार. जे असे वागतात ते देशाचे फार मोठे नुकसान करीत आहेत. ते सविधानाने दिलेले सर्व अधिकार, हक्क उपभोगतात . परंतु असे वर्तन करून संविधानाचा अपमान करतात. खोटे वर्ण, खोट्या जाती, खोटी अस्पृश्यता पाळून जर आम्ही देशाचे तूकडे करीत असू, तर वर्ण, जाती , अस्पृश्यता पाळून एकत्र येवून, एकजूट होऊन देशाला प्रगतीपथावर घेवून जाण्यात आम्ही अडथळे निर्माण करीत आहोत, बांधा पोहचवित आहोत. असे करणारे देशाचे शत्रू आहेत, देशद्रोही आहेत .
मी कोणत्या ठिकाणी आहे. देश भक्त की देश द्रोही की देशाचा शत्रू . स्वतः च ठरवा. //"बरं ब्राम्हण येथल्या हिन्दू चे गुरु. ब्राम्हणांच्या मुली कोणत्याही जातीच्या मुलांशी विवाह करतात, फक्त तो पैसेवाला पाहिजे हि अट असते. इतर सर्व वर्ण, जाती ब्राम्हणा पेक्षा खालच्या नीच, कमी दर्जाचे. जे गुरु करतो तसे करायला काय अडचण.एहरवी गुरूला मानता ना. विवाहाच्या वेळी गूरूला का मानत नाही.
.
सर त्या मुलीला मुलाकडच्या लोकांनी स्वच्छ मनाने स्वीकारलेच नाही तर या लग्नाचा काय अर्थच नाही लागत.
आदी प्रेम करताना त्याला जात दिसली नाय का.
खुप खुप शुभेच्छा आणि भाऊ हे काम तुम्ही हाती घेऊन पारपाडल चागली गोष्ट आहे धन्यवाद
गनिमीकावा संघटनेचे हार्दिक अभिनंदन ,,,,,,,,,,, मात्र वाईट वाटते की त्यांच्या मुलींसोबत आम्हीं मोठ्या सन्मानाने लग्न करतो व आयुष्यभर सन्मान करुन सुखात नांदतो
great my friend u are doing great job
To mulga fkt ghrchyanmule nkar det asel tr hi ch pddht yogya ahe...good work sir salute to you 🙏
@@adimeshram8605 adhi lgn krel as mhntat na... Prem andhl ast... Bavlt Muli fstat.. Tyamule aplya mulina smjl pahijet
that is your fine work जयभीम
संजय जी आपले कार्य अभिमानास्पद आहे
अभिनंदन
मुलगा प्रेम कुणावर केला, मुली वर, तर इथे जातीचा काय संबंध येतो.
Lay bhari bhau tumala manacha mujra.jay bhim jay shivray
मुलींनी असल्या बिनलायकीच्या घराण्यात जाऊन स्वतः चा कमी पणा केला
जय भिम
Lay bhari
Jay bhim
Good job sirji Jay bhim namo buddhay
Changla kela. Jagat donach jati ahet stri ani purush. Jai Hind, Jay Bharat, Jay Bhim.
अशा लग्नाचा काय उपयोग केलेला गुन्हा लपवण्यासाठी आज लग्न करील आणि नंतर वर्षा दोन वर्षांनी सोडून दिल म्हणून प्रेम करण्या आधीच मुलींनी समोरच्याची जात तपासावी. जातीत प्रेम करायला काय मुलं नाहीत का दुसऱ्या जातीच्या मुली आपल्यात सुखा-समाधानाने नांदत आहेत. परंतु आपल्या मुलींना दुसरे समाज सुखात नांदवत नाहीत.
(अपवाद म्हणून एखादे- दुसरे चांगले उदाहरण असू शकते ) जय भीम!
Khup Chan Kam Kel jaibhim namobuddhay
Verry.best....
फारच छान काम केले आहे पण ते टिकवून ठेवण हे फार महत्त्वाचे आहे जयभीम नमोबुध्दाय👏✊👍
मला हा व्हिडीओ पाहून पँथरच्या वेळे ची आठवण आली
संजय जी कार्य करीत राहा पण राजकीय भूमिका जेव्हा घेण्याची वेळ येईल तेव्हा योग्य पर्याय निवडा
मुलगी कोणत्याही जातीची असो तिची फसवणूक होता कामा नये....प्रेम केले तर लग्न करावेच लागेल...प्रेम करताना जात कळली नाही हे शक्यच नाही...मुलगी ही सार्या समाजाची मुलगी मानावी...कोणत्याही मुलीची फसवणूक करणे हा निव्वळ गुन्हा नाही...तर मोठेच पाप आहे..
सर तुम्ही जे केले ते योग्य केले जय भीम
I like it video.
Sanjay Waghamare dada is great👍👍👍
त्या महार मुलीला इतर समाजात काडीची किंमत नाहीं
jai bhim bhau .
Sir he lagn navte करायचे कारण जो जात माहीत झाली तर लग्न करत नाही तर काय जीवन भर साथ देईल असा माणसाला ठोकून सोडून द्यायला पाहिजे होते नाहीतर मग त्या जोड्यावर जीवनभर काळजीपूर्वक लक्ष द्या
nice.. pratekala ashi madat Milali pahije nice saheb...
Khup chan kel sir tumhi
Go...Ahead.... bro
Isuport you... 👌👌👌
यात काय सपोर्ट करण्यासारख? लाज वाटायला हवी होती या निर्लज्ज मुलीला. उच्च जातीच्या मुलांशी लफडं करण्यासाठी जात लपवून धोका दिला. या दिवस रात्र बिग बॉस आणि बाॅलिवुड मुवी चे ट्रेलर बघणाऱ्या मुलींना समाजात काय चाललंय हे जाणुन घेण्याचा अजिबात रस नसतो. जेव्हा अंगाशी अशे प्रकार येतात तेव्हा त्यांना समाज आठवतो.
संजय वाघमारे सर कोटी कोटी प्रणाम
Jay Bhim Jay Shivray sir Khup Chan
सर तो पळाला असा ऐकला आहे खरं आहे का, आपल्या मुली काय असहाय आहे काय, जबरदस्ती लग्न करण्यात काय फायदा मुलींनी अगोदर कल्पना दिली नव्हती काय. मुलगी शिकवा समर्थ बनवा, त्यांना मागणी वाढेल. आता तो तर पळून गेला काय हशील झाले.
दोघे सुखाने संसार करत आहेत त्यांची वेळोवेळी संघटना खबर घेत असते
Very nice👍
आपल्या कार्याला मानाचा जयभीम 🙏 नमोबुधाय 🙏 मनापासुन अभिनंदन 💐
सबका मंगल हो जय भिम
Jay shivray .... Jay bhim mauli 👌
संजय भाऊ खूप छान
जातीच याड हे प्रत्येकाने डोक्यातल काडुन टाकलें पाहिजे आणि नवीन जिवनाला सुरूवात केली पाहिजे
अगदी
ज्याचे विचार उच्च तोच उच्च .जातिमुळे कुणीही उच्च नीच ठरत नहीं.
Great work sir ....
Great. saghatne til sarvanche swagat
Thanks
Jaybhim sir....
Sir,tumi khup changle kam kele
आता महारांनी सुध्दा...बौद्ध धम्म स्वीकारला पाहिजे.....जयबुध्द...
Mahar mhanje bouddh.
Faqt maharch nahi saglya bahujan samjane karayla pahijet
@@rameshnaik7456 सगळे सोड बहुजन आम्ही OBCकधीच हिंदू धर्म सोडणार नाही हिंदू धर्मा सारखा जगात धर्म नाही आणि तुमी बौध्द धर्म आधी पाळ। मग
दुसर्याला उपदेश द्या धर्म वाईट नाही पण तुमी भीमटे जरूर वाईट
आहात, बौध्द धर्म हा धर्म नाही हिंदू धर्मचा पंथ आहे पंच शिला पैकी एकतरी शिल् आहे काय तुमच्यांकड़े तुम्ही फक्त हिंदू धर्माचा विरोध ,करने फुकट खाने
आलगाववाद जोपासणे, यासाठी बौध्द आहात तुमी अधर्मि लोक
आहत तुमचा कोणताहिं धर्म नाही
येक दिवशी तुमी मुसलमान देखील
होसाल
@@obc1943 ओ.बी.सी वर्गाने बुद्ध धम्मात घरवापसी करून अनेक वर्षे झाली. तु आता झोपेतून जागा झाला आहेस. इतकेच काय, ब्राम्हणांनीही धम्म स्विकारला. तु अजुन क्षुद्रच आहेस. तु कितीही हिंदू हिंदू ओरडलास तरी तु काय ब्राम्हण होणार नाही. आणि बौद्ध धम्माबद्दल काही बोलु नको. हिंदू शब्द तयार होण्या आधी 1500 वर्षांपूर्वी बौद्ध धम्म एशिया आणि पुर्व आफ्रिका-युरोप मध्ये पसरला होता आणि बौद्ध लेण्या कोरल्या होत्या. तु ओबीसी आहेस, वर्ण व्यवस्थेनुसार क्षुद्र आहेस. धर्मा बद्दल बोलण्याचा अधिकार ब्राम्हणांना आहे, तुम्हाला नाही. धर्मानुसार तुमची ओळख जरी अता हिंदू झाली असली तरी तुमचे स्थान केवळ ब्राम्हणाची गुलागीरी करण्याचे आहे. हे तुमच्या धर्मीक पुस्तकातच लिहिले आहे. याचा अर्थ तु तुझ्या धर्मात भाड्याने आहेस हे तुला माहीतच नाही.
@@sujitsalvi7621 आरे तुम्ही तर् कोण्त्याच धर्मात नाही तुम्ही अधर्मि लोक आहात बौध्द धर्माच
एक् तरी तत्व पाळता का कोण्याच
धर्मात सपादायचे नाही तुम्ही लोक
ज्या धर्मात गेले त्या धर्माची वाट लावली तुमी हिंदुत होते आवगुणांनी वाया गेले बौध्द धर्मात गेले बौध्द धर्माची तत्व बदळून टाकली तुम्ही बुध्द धर्मात
अहिंसा आहे तुमी कोणतच सोडत नाही मोठ येउद्या छोट येउद्या हिंदू धर्माचा द्ववेष करने त्यांच कर् भारलेल्या पैशात सवलती दरात खाने फुकट खानाराची फजिती आखरीला होत असते, तुम्ही अधर्मि लोक आहात एक् दिवस
तुम्ही मुसलमान नक्की होणार कारण तुम्ही अधर्मि लोकांच काय खर् जय भीम जय मीम एकच
Great lesson to our Bahujan sisters before any decision....
Great ganimikava sanghtna
Jay bhim
Jay shivaray 👍👍👏👏
Great sir Jai bhim
Nice work.
Mast kaam karta apen asch sarve samja sati kaam karat rahe
लग्न हे संमतीनेच झाले पाहिजे.
जबरदस्तीने लावलेले लग्न टिकेलच असे नाही.
Prem karatana jaat nahi disali ka zopet prem kel hot bhadvyani te lagn tiku kinwa na tiku changal kam kel lokani
लोकशाही युगात समानता आहे. माणूस ही एकच जात आहे. त्यामुळे सरकारने शाळेच्या दाखल्यावरील जातीचा काँलम काढून टाकावा.म्हणजे सर्व जनतेमध्ये समानता येईल.
अरे तुम्हाला बाबासाहेब यांनी बौध्द धम्म दिला पण तुमचं आचरण महारांचच आहे,फक्त़ सवलतीसाठी व स्वार्थासाठी बाबासाहेब यांचा उपयोग करता तुम्ही , अरे जरा बौध्द बना बौध्द.
Good job, jaibhim jaibharat jaisanvidhan
Nice work bhau.
Thanks
Ganimakava sanghtnecha vijay aso
त्या मुलीला आता त्रास दिला तर् antrocity आणि सासु सासरे पती यांना पोलीस ठाण्यात जमा करावे लागेल,
Ganimi cava Sanghatanechya samajik karyas khup shubechha.
Mahar nhi buddha bola next time take a respect
मूर्ख..... महार हे हिंदूच आहेत. ते गणपती बसवतात आणि मंदिरातही जातात. त्याच्या घरी बाबासाहेबांचे फोटो कुठल्या तरी कोपऱ्यात दिसतील आणि हिंदू देवांची फोटो समोर दिसतील. महार हे महार असतात.
@@sumansalvi641 pan aapn swata parivartanachi laat samaja madhye nirman karavi jene karun samaj jagrut hoil aapn swatala mahar mhanun hinvu naye jenekarun dusre pan bolnar nahi
Aajdekhil abhimanane sanganare lok aahet ki mi aahe mahar aani tya lokanchi ijjat suddha aahe te mandirat pujari pan aahet
Jay maharrann babasaheb khare khure smjle aahe te khare bouddh Ani jy maharranna babasaheb smjle nahi te maharach,,jaatibhed mitwawaa
Well done
Well done boss !
Namo buddhay !
खुप छान केले काम वाघमारे सर
जयभीम
Ase asavet bhimache vaagh, jay shivray jay bhim
Chan bhau jay shivary
🙏🏻🙏🏻🙏🏻
Great Ganimikawa sir
Good job Jai Bhim
Great Job salute to Ganimikava Jay Bhim
Very nice!
आजकाल मुलींनी सुद्धा लाजा सोडल्या राव, लग्नाच्या अगोदरच शाररीक संबंध ठेवतातच कस. म्हणजे यामधे एकाची चुक नाही , शरीर संबंध ठेवायला परवानगी देणा-या मुलीचीच जास्त चुक आहे.
Kay garaj asa magaslya vicharncha lokancha ghari jayla Buddhist people pan khup shikun chan setel ahet n international country's madhe job karat ahet so please asa lokancha ghari jaun nandnya peksha jai bhim mula sobat ch lagn karun sukhi raha n svatala ghadva ....
Correct
VERY GOOD
खूपच सुंदर
Khup chan dada
🙏📖🙏JAY MAHATMA PHULE🙏📖🙏
🙏👑🙏Jay bhim namo budhay🙏👑🙏
💪📖💪Jay savidhan jay shivray💪📖💪
💪🇮🇳💪JAY PRABUDHA BHARAT💪🇮🇳💪
*जय लहुजी जय भीम भाऊ*
🙏🙏☝️👏👏
जयभिम साहेब हेफार चांगले काम केले
जात काढून टाकायची मग जातीच्या नावा वर अरक्षण घेतांना का जात लावता ?
Khatar nak bhava
Good job. Ganimikava sanghatana.
Kadk Bhau..
प्रेम कश्याला झकमारायला केले आधी जात माहीत करून जातीच्या मुलीसोबत प्रेम करायला हवे होते म्हणून आपल्या समाजातल्या मुलींनी विचार करून वागावे
भावू।जय।जय।भीम
त्या मुलीने बुद्ध फुले शाहू आंबेडकर वाचायला हवे होते व त्या मुलाला शिकवायला हवे होते मग हि वेळ आलीच नसती
भाऊ तुम्ही खूप चांगल काम करता पण अश्या नीच विचाराच्या लोकांमधे तिची पाठवणी केली तुम्हाला वाटत का ती सुखी होईल ? ...
जर मन साफ असेल तर कोनच काही करु शकत नाही आनी अजुन हा समाजामधे भेदभाव सनपलेला नाही