केस गळतीची 8 मुख्य कारणे || Hair fall reasons in Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
  • केस गळतीची 8 मुख्य कारणे || Hair fall reasons in Marathi
    केस गळतीची 8 मुख्य कारणे
    1. शरीरात उष्णता वाढल्याने, पोटाचा कोठा साफ न झाल्याने केस गळती होते, ही गोष्ट अनेकांना ठाऊकच नसते.
    2. केस धुतल्यानंतर ते टॉवेलने जोर लावून पुसणे, केसांना तेल लावताना अतिरिक्त बळाचा वापर करणे यांमुळे केसांची मुळे कमजोर होतात.
    3. केसांचा गुंता काढताना लहान दातांचा कंगवा वापरल्याने केसांना ओढ बसते. केसांची मुळे सैल बनतात.
    4. केसांमध्ये उगीचच बोटे फिरवणे, केसांसोबत खेळणे यामुळे देखील केसांना नुकसान पोहोचू शकते.
    5. कडक उन्हामुळे केस कोरडे व रुक्ष बनतात, उष्णता वाढते व केस गळती होते.
    6. धूम्रपान केल्याने डोक्याकडे जाणारा रक्तप्रवाह कमी होतो. परिणामी केसांचे पोषण होत नाही.
    7. धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि अतिताण घेतल्यामुळे केस गळती आणि केस पांढरे होण्याची समस्या वाढते.
    8. धूळ, प्रदूषण यामुळे केसात कोंडा होतो, खाज सुटते. केसांची स्वच्छता राखली न गेल्यास केसांची वाढ खुंटते व केस गळतीला सुरुवात होते
    9. केस धुण्यासाठी वापरला जाणारा शाम्पू कंडीशन युक्त नसेल तर केस कोरडे होतात आणि कमकुवत बनवून तुटू लागतात. केसांची चमक निघून जाते.
    10. विटामिन डी, विटामिन बी 12, झिंक आणि आयर्नच्या कमतरतेमुळे केस गळतात.
    11. मासिक पाळीत अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्यास शरीरात लोहाची कमतरता निर्माण होते आणि केस गळू लागतात.
    12. रक्तात हिमोग्लोबिन कमी असेल म्हणजेच आयर्न डेफिशियन्सी असेल तरीही केस गळती वाढते.
    13. पांढरे केस काळे करण्यासाठी केमिकलयुक्त डायचा वापर केल्यास केस गळू शकतात.
    14. कुरळे केस सरळ करताना उष्णतेचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे केस तुटतात व गळतात.
    15. अनेक महिला केस कापतच नाहीत. अडीच ते तीन महिन्यांनी केसांच्या शेंडा कापल्याच पाहिजेत, केस ट्रिम करायलाच हवे. केस कापल्याने लांबसडक वाढतात
    16. केस उपटल्याने केसाच्या मुळांना धक्का लागतो, त्या ठिकाणच्या केसांची वाढ खुंटते.
    17. अनेक जण वजन कमी करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे डायट फॉलो करतात. हे डायट चुकीचे असेल तर योग्य पोषणमूल्य शरीराला मिळत नाहीत आणि केस गळती होऊ शकते.
    18. घट्ट वेणी किंवा पोनिटेल बांधल्याने हळूहळू कपाळाजवळचे केस मागे जातात.
    19. केसांची हेअर स्टाईल करण्याकरिता जेल किंवा लोशन लावल्याने केस गळतीची समस्या वाढू शकते.
    केस गळतीला सुरुवात होताच केस गळती थांबवण्यासाठी उपाययोजना करायला हव्या. उशीर झाल्यानंतर केलेले उपाय तितकेसे प्रभावी ठरत नाहीत.
    माहिती आवडली असेल तर व्हिडिओला like व शेयर करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या only marathi चॅनलला subscribe करा.
    Thank You
    Querries solved :
    kes ka galtat in marathi
    kes ka galtat
    केस गळती कशामुळे होते
    केस गळती का होते
    केस गळतीची कारणे
    केस गळतीचे कारण
    kes galti ka hote
    kes galti karne
    kes galane karane
    hair fall reason
    hair fall reasons for women
    hair fall reasons for men
    hair fall reason in marathi
    hair fall reasons in marathi

ความคิดเห็น • 30

  • @smitagaikwad1514
    @smitagaikwad1514 7 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुंदर

  • @ashsanmha2612
    @ashsanmha2612 ปีที่แล้ว +6

    खुप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @annapurnakoppikar4044
    @annapurnakoppikar4044 ปีที่แล้ว +2

    Bareech changli va upayukt mahiti,cha dhanyawad ❤😊

  • @mamatavasave7747
    @mamatavasave7747 ปีที่แล้ว +3

    खुप छान माहिती 💐💐💐

  • @riyabhalerao4975
    @riyabhalerao4975 6 วันที่ผ่านมา

    Karan sangitle kahi upay pan sanga hair fall sathi

  • @vaibhavipatil24
    @vaibhavipatil24 ปีที่แล้ว +1

    Bhari mahiti

  • @ArjunVaidya-fz9zz
    @ArjunVaidya-fz9zz 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 5 หลายเดือนก่อน +6

    केस गळण्याचे एक महत्वाचे कारण तुम्ही सांगितले नाही. घाम या गोष्टीमुळे सर्वात जास्त केस गळती होते.

    • @Sharad-yf3qt
      @Sharad-yf3qt 2 หลายเดือนก่อน +2

      बरोबर आहे तुमच

    • @akashraising4818
      @akashraising4818 2 หลายเดือนก่อน +1

      मला mahit nahi hote he tr

  • @sudhakolhe2367
    @sudhakolhe2367 16 วันที่ผ่านมา

    Namah Shivay♥🌿🍀💐🙏May God ShivShiva My Guru Bless you All♥🌿🍀💐🎂🙏Thanks♥🌿🙏

  • @PrashantWatchaure
    @PrashantWatchaure 6 หลายเดือนก่อน

    खर

  • @buntypatre5193
    @buntypatre5193 หลายเดือนก่อน +1

    Baki sagle manya ahe pan dhumrpan manya nahi

  • @manitindahatonde5871
    @manitindahatonde5871 7 หลายเดือนก่อน

    hair dye vapralyamule pn hou shkte

  • @onkarmore5603
    @onkarmore5603 ปีที่แล้ว

    sir pudhil jun mahinyat kontya rashi nla hani honar ahe yacavar hi video taka

  • @priyankatamnar5113
    @priyankatamnar5113 11 หลายเดือนก่อน +1

    👌👌🙏

  • @rohanhogade2705
    @rohanhogade2705 8 หลายเดือนก่อน +29

    बोअर च्या पाण्याने केस गळतात काय..?

    • @ganeshkad4215
      @ganeshkad4215 8 หลายเดือนก่อน +4

      हो

    • @rohanhogade2705
      @rohanhogade2705 8 หลายเดือนก่อน +4

      माझे केस गळत आहेत, me recently ata 2 month zale बोअर च्या पाण्याने डोक धूत आहे, आता बंद केल आहे, पण असं कोणतं औषधं आहे का केस गळती थांबवण्यासाठी

    • @nayanadesai6898
      @nayanadesai6898 7 หลายเดือนก่อน

      Maj pan same zal aahe pan panee badlan shkya nahi​@@rohanhogade2705

    • @PanchashilaPradhan
      @PanchashilaPradhan 6 หลายเดือนก่อน +4

      Ho maje pun bor chya mule kes gltat

    • @SagarMathe-zi9vp
      @SagarMathe-zi9vp 3 หลายเดือนก่อน +2

      Ha prasahn mla hi padalay

  • @pradnyamore7027
    @pradnyamore7027 6 หลายเดือนก่อน

    Hair fall kamii karnya sattii tips dya

    • @grengineers
      @grengineers 2 หลายเดือนก่อน

      Hiii

  • @RohiniKulkarni-k9e
    @RohiniKulkarni-k9e หลายเดือนก่อน