माननीय चि, रामानंदन कल्याण उगले प्रस्तुत शिवाजीराजे यांच्यावरील हे गित जुन्या काळात घेऊन जाणारे आहे अशे भासू लागते कि आपण त्यांच्याच काळात जगत आहोत सूर ताल सगळ्याच गोष्टी कशा भारदस्त जबरदस्त आहेत आणि आपण हे गित जे शूटिंग केले आहे ते पण अभ्यासपूर्ण केले आहे आपले व आपल्या सर्व टीमचे आणि मूळ अप्पाराव उगले कल्याण उगले या साऱ्यांचे हार्दिक हार्डी अभिनंदन
वाह दादा खुप छान , कल्याण दादांचे शब्द , गीताच संगित , चित्रीकरण , आणि रसिक माय बापांच्या मना मनात राज्य करणारा राम दादांचा पहाडी आवाज सगळच कस लयभारी... 😊👌👌❤🤩
खुपच छान कमी वयात महाराजांचे पोवाडे पुर्ण ताकदीने आपण सादरीकरण करत आहात, लकबही छान आहे,शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांची पण लकब वापरा ती पण लकब खुपच प्रभावी होती.
शाहीर खुप छान चालूआहेअभिनदन 👌 👌 👌 👌 👌
खूप छान उगले साहेब.महाराष्ट्रातील जेवढ्या काही देवता आहेत आणि राजे आहेत त्यांच्यावर गाणी लिहा आणि गात रहा
वा एकदम जबरदस्त 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
जय जिजाऊ जय शिवराय. खूप छान साँग भाऊ साहेब
खुप छान सादरीकरण 👌👌👌 अप्रतिम गाणं बोला छत्रपतिचां जय बोला छत्रपतिचां जय 🙏
माननीय चि, रामानंदन कल्याण उगले प्रस्तुत शिवाजीराजे यांच्यावरील हे गित जुन्या काळात घेऊन जाणारे आहे अशे भासू लागते कि आपण त्यांच्याच काळात जगत आहोत सूर ताल सगळ्याच गोष्टी कशा भारदस्त जबरदस्त आहेत आणि आपण हे गित जे शूटिंग केले आहे ते पण अभ्यासपूर्ण केले आहे आपले व आपल्या सर्व टीमचे आणि मूळ अप्पाराव उगले कल्याण उगले या साऱ्यांचे हार्दिक हार्डी अभिनंदन
खुप खुप धन्यवाद
सुंदर सादरीकरण शाहीर💐💐✌️✌️
खूप खूप शुभेच्छा
उगले बंधू 👍🏼
Khup chan shahir
वाह दादा खुप छान , कल्याण दादांचे शब्द , गीताच संगित , चित्रीकरण , आणि रसिक माय बापांच्या मना मनात राज्य करणारा राम दादांचा पहाडी आवाज सगळच कस लयभारी... 😊👌👌❤🤩
धन्यवाद
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏👌👌👌👌💪🏻💪🏻💪🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Va ramanad kalyam khup chan
आपली संस्कृती जपणारी आपली मानसं 🚩🚩
धन्यवाद
जय शिवराज जय छावा..!
खूपच छान गाणं आहे आणि तुमचा तो काळजाला भिडणारा आवाज अप्रतिम.
धन्यवाद
Khup chan
अप्रतिम
वा शाहीर सुंदर रचना व सुंदर चित्रीकरण व सुंदर सादरीकरण 👍👍👍🙏🙏🙏
Khup bhari shahir
धन्यवाद
Ugale saheb manacha mujara👍🚩
लय भारी 👍👍
धन्यवाद
खुप खुप छान 🙏🙏मला असं वाटतं तुम्ही हे गीत तुमच्या TH-cam channel वर आधीच हे गीत टाकायला पाहिजे होते.. त्यामुळे views खुप भेटले असते..
धन्यवाद
🚩❤️🔥
जय महाराष्ट्र जय शिवराय
अप्रतिम 💐💐💐👌
Khup chan 💯💯💯
Kalyan Ani Rama 👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद दादा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
अतिउत्कृष्ट
khup chan
Khup khup chhan .... Starting chours part super ❤️👌👌
धन्यवाद
जय भवानी जय शिवराय,
No.1👍👍👌👌👌👌👌
Wa dada ekdum kadakkkk aawajj..
🙏🏻🌹 जय भवानी 🌹🙏🏻
🙏🏻🌹 जय शिवराय 🌹👌🏼🙏🏻
मनाला भिडणारे गीत🙏🏻🚩
खूपच छान गाणं आहे शब्दांचे बोल अप्रतिम आणि त्यात भर तुमच्या आवाजाची अप्रतिम
धन्यवाद
भाऊ असंच एक छानसं गाणं फुलस्वामिनी श्री माहूरगड वासिनी रेणुका देवी यांच्या वरती एक गाणं करा
खुपच छान कमी वयात महाराजांचे पोवाडे पुर्ण ताकदीने आपण सादरीकरण करत आहात, लकबही छान आहे,शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांची पण लकब वापरा ती पण लकब खुपच प्रभावी होती.
धन्यवाद
खुप छान 💐
धन्यवाद
Sundar... 🌹🌹🌹
Start great
Vah Chhan
एकेरात्री सह्याद्री हसला ...पोवाडा करावा
Waa 🔥
Kya bat hai dada ❤️
धन्यवाद
Khup chan 🙏🙏
धन्यवाद दादा
👌🏻👌🏻⛳⛳
apratim
Very nice 👍👍👍👍👍👍
Super ❤️❤️👌🏻👌🏻
धन्यवाद
| बोला छत्रपतींचा जय |
Wa wa
धन्यवाद
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम