Bhava tu marathi manus aahes na m marathi t pathav na shivrayanchi shikvan aahe na parat marathi madhe comment kar tu hindu aahes na 🚩🚩JAY SHIWAJI JAY BHAVANI 🚩🚩
सर्व जण बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय...❤
मला जर महाराजांनी विचारलं असतं की तू माझ्यासाठी प्राणाची आहुती देशील का?तर मी त्यांच्यासाठी क्षणाचाही विचार न करता माझा जीव दिला असता. !!जय शिवराय!!🚩🚩🚩🚩🚩
तुझ्या विचारांशी मी सहमत आहे भावा पण जर महाराजांनी अस मला विचारलं असतं तर मी स्वराज्य साठी लढून प्राण सोडला असता.. महाराजांच्या लढाईत एकदम छोटासा हातभार लावला असता पण काहीही न करता त्या आहुतीला अर्थ काय. जय शिवराय ❤️🚩
या मावळातून मावळून तू कधीच गेला रं| माझ्या राजा रं || हे गाणं ऐकल्यावर महाराजांचे चित्र डोळ्यासमोर निर्माण होत🙏 अभिमान वाटतो मला महाराजांचा मावळा असण्याचा🙏🙇 गर्व आहे मला मी मराठी असल्याचा🧡💙🙏
शिवाजी महाराजांनी कधीच जातीभेद मानला नाही,आज हे स्वराज्य उभे आहे 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार यांच्या जीवावरच या सर्वांनी शिवाजी महाराजांची साथ दिल्या मुळेच हे घडू शकले त्यामुळे कोण कोणत्या जातीचे आहे या पेक्षा आपण सर्व जण शिवरायांचे मावळे आहोत हे योग्य आहे
छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कतृत्वाने श्रेष्ठ आहेत . तुमच्या पिढ्यांनपिढ्या त्यांच नाव पुसायला जमायचं नाही.. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत राजे . तुम्हीं कमेंट नीट करावी- चुकुनही चुकता कामा नये.
ऐसा राजा पुन्हा होणे नाही......आयुष्य कमी पडाव इतक राज महान आहेत
🙏
अभिमान आहे मला.......मी जन्मलो या महाराष्ट्राच्या मातीत.....
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Va❤❤❤❤
माझ्या राजा रं.. माझ्या शिवबा रं... शपथ खरं खूप अंगावर काटे येतात...
मराठी माणूस 😇
काय ती लोकं काय ती निष्ठा काय ते प्रेम ,धाडस,शौर्य,तेज खूप दिव्य वाटत सगळं आईकुन ते पाहायला किती आनंद मिळाला असेल त्या लोकांना.जय शिवछत्रपती .
हे सॉंग ऐकलं कि यार शरीरात एक वेगळीच स्फूर्ती येते जय शिवराय 🚩🚩🚩
Jevha jevha aayushat harlya sarkhe vatte theva shivaji maharaj yanche mahan karya dhyani mani yetat ❤❤❤
Bhava tu marathi manus aahes na m marathi t pathav na shivrayanchi shikvan aahe na parat marathi madhe comment kar tu hindu aahes na
🚩🚩JAY SHIWAJI JAY BHAVANI 🚩🚩
Aaj jayanti aahe maharajanchi, mag bola Jay bhavani jay Shivaji🚩🚩🚩
Jay Bhavani Jay Shivaji..
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा...... अतिशय सुंदर..... गायन चैतन्य...... राम कृष्ण हरी 🙏👍👌😊
I like it song
आज पुण्यतिथी आहे महाराजांची 🥺🥺..जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩
जय शिवराय 🚩🌍♥️ 23ए एप्रिल 2024😢😢😢
शिवाजी महाराजां सारख्या देवाची पुण्यथिती गाढीच होऊ शकत नाही जो पर्यंत सूर्य उगवत आहेत तो पर्यंत महाराज असणार
सर्व जण बोला
छत्रपती शिवाजी महाराज की
जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय जय...❤
में एक मारवाड़ी हूं लेकिन छत्रपति शिवाजी का बहुत महत्व देता हु और उनका बहुत सम्मान करता हु ❤😊❤
❤
आज पर्यंत कधी दिसले नाही आणि पाहण्याचा पण नशिबात नाही पण हे गाणं आयकताना मला महाराजांची खूप आठवण येते ।।।।।miss you❤❤❤❤
मला जर महाराजांनी विचारलं असतं की तू माझ्यासाठी प्राणाची आहुती देशील का?तर मी त्यांच्यासाठी क्षणाचाही विचार न करता माझा जीव दिला असता. !!जय शिवराय!!🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय
Jay shivray ❤
तुझ्या विचारांशी मी सहमत आहे भावा पण जर महाराजांनी अस मला विचारलं असतं तर मी स्वराज्य साठी लढून प्राण सोडला असता.. महाराजांच्या लढाईत एकदम छोटासा हातभार लावला असता पण काहीही न करता त्या आहुतीला अर्थ काय.
जय शिवराय ❤️🚩
दादा तू पण होऊ शकतो महाराज सारखं मग मी तुझा साठी पण माझे प्राण देतो
Bgu thond
गाणं ऐकताच अंगावर शहारे येतात❤🚩🚩जय शिवराय
Hind k sher hai Shivaji maharaj🙏🙏🙏 hum sanataniyo k bhagwaan 🙏🙏🙏
हे गान ऐकल मन भरून येत खरच माझा राजाला माझा मुजराजय शिवराय .
या मावळातून मावळून तू कधीच गेला रं|
माझ्या राजा रं ||
हे गाणं ऐकल्यावर महाराजांचे चित्र डोळ्यासमोर निर्माण होत🙏
अभिमान वाटतो मला महाराजांचा मावळा असण्याचा🙏🙇
गर्व आहे मला मी मराठी असल्याचा🧡💙🙏
Me ek Mahar ahe pan mazhya Raja ni je swaraj jinkly na te baghun angavar kata yeto jay bhim jay shivray
Jay bhim jay Shivray.. Bhau...
आपण सर्व जण एकच आहोत
ते म्हणजे आपण भारतीय आहोत ❤🇮🇳❤️
शिवाजी महाराजांनी कधीच जातीभेद मानला नाही,आज हे स्वराज्य उभे आहे 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार यांच्या जीवावरच या सर्वांनी शिवाजी महाराजांची साथ दिल्या मुळेच हे घडू शकले त्यामुळे कोण कोणत्या जातीचे आहे या पेक्षा आपण सर्व जण शिवरायांचे मावळे आहोत हे योग्य आहे
❤❤
रक्त सळसळते भावा या song ne
खरच आज तुम्हीं इत आसायला पाहीजे होता ❤❤❤❤
लगेच माझ्या अंगावर काटा आला 😢🥺😧❤️🙏🚩
हे गान ऐकल्यावर माझ्या डाेळ्यातून पाणी येते🚩🚩जय भवानी माते🚩🚩जय शिवाजी महाराज🚩🚩
जय शिवराय🚩
महाराज आज या राष्ट्राला आपली खूप गरज आहे, एकदा या, माझ्या प्रणाच्या बदल्यात तुम्ही आलात तर हे मी माझे भाग्य समजेल.
😢❤नाद करायचा नाय राज्यंचा जय शिवराय
Proud of you king shivaji Maharaj🙏
खर सांगतो महाराजा सारखा कोनी नाही
आनी कोनी राहणार पन नाही❤😢
जय शिवराय धन्यवादव्हिडिओ साठी
Mazhye Baap , Mazhye Raja , Mazhye Dev Chatrapati Shivaji Maharaj 🫀
अक्षरशा डोळ्यात पाणी येत हे गाणं ऐकल्यावर 😩
माझ्या राजा अवघ्या जगाला आदर्श निर्माण करुन गेला 😢😢😢
Aaj jar aple maharaj aste trr..🥺🧡 kiti bharii zal ast na
Amazing song, really heart touching song, jai Sivaji maharaj ki jai
मल जर महाराजांनी विचारलं असत की तू माझ्या साठी तूझा पाण देशील का तर मी एका क्षणात माझे पाण माहाराजाचा चरणाशी नतमस्तक होऊन दीले असते जय शिवराय
महाराजांना आपण आपल्या आचरणात आणलं पाहिजे त्याच गोष्टीच गरज आहे द्या देशाला .🚩🚩🚩🙏🙏🙏
🚩🚩महाराजांनी पुन्हा जन्म घेवावा असे कोणाला वाटते ❤❤❤❤😂🚩🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कतृत्वाने श्रेष्ठ आहेत . तुमच्या पिढ्यांनपिढ्या त्यांच नाव पुसायला जमायचं नाही.. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत राजे . तुम्हीं कमेंट नीट करावी- चुकुनही चुकता कामा नये.
Comment नीट कर ना नाही तर delete kr
_जय शिवराय...🙏🧡🚩
गर्व आहे मराठी असल्याचा
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
Kona kona ch bd shiv jayntila yeto ❤❤
जय जिजाऊ जय शिवराय ❤️
🚩जय शिवराय 🚩
Jay Jijau Jay Shivray Jay Shambhu Raje 🚩🚩🚩🔥🔥🔥
Jay shivray jay bhimray !! Jay bhavani!!! Jay maharashtra !!! Jay Sanvidhan!! Jay bharat!!! Jay Manvtaki!!!!!🙏11🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
जय भवानी जय शिवाजी 🚩🚩
सूर्यास्त होतो सूर्योदय होती पण सूर्य कधीच विजत नाही🙏🏻🙏🏻
ज्यांनी कोणी या गाण्याला डिसलाईक केलं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली....
Khup chan gayal aahe gan aadarsh shinde ne
🚩Jay Shivray🚩🙇
Khup Chan aahe he song aani hya singer cha aavaj pn khup khup Chan aahe mla he song khup avdhat
मला माझ्या शिवाजी महाराजांवर आणि महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे जय शिवराय जय महाराष्ट्र 💝
खरच सलाम आहे राजे
🙏🙏🙏🙏🙏
Jay Shivaray
मला माझ्या राजावर आणि महाराष्ट्रावर खूप अभिमान वाटतो जय शिवराय जय महाराष्ट्र
जय शिवराय
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय
Jay shivray🚩
खरच अंगावर काटा आला
He song akilyavar man sun jal😊
जय भवानी जय शिवाजी
जय शिवराय ❤
माझ आवडत गाण 1no song 😢 mjhya shivba hey shbd angala kata aant
छत्रपती शिवाजी महाराज की जय❤
खरच हे गाणं ऐकुन आंगाला काटे येतात आणि डोळ्यात पाणी येतं.
मला वाटतं मी माझ्या शिवरायांच्या कार्यकाळात जन्माला यायला हवं असतं की ज्यामुळे मी आपल्या स्वराज्या करीता काही केले असते. जय शिवराय
Mazya mulgi shivaji maharaja na pahnua sathi varte geli
देवा पेक्षा श्रेष्ट माझा राजा आहे माझा साठी
Jay shivaji maharaj❤❤🎉😢Jay bhavani ❤Jay shivaji😢
होइल का असं शिवरायच्या काळात जन्म घेऊ अन खर्ची करू ❤
महाराजांना इतकं या जगात कोणी मोठ नाही❤❤😢
छत्रपती शिवाजी महाराज की जय......🙏🙏🙏😍😍😍
Kharach Song aikun manala abhiman vatto 🧡 kharach pn apan shivaji maharajala apale adarsh manto pn apan tyachya vicharavar aaj chi pidi chalat nai
महाराज ❤....जिथून प्रवास सुरू होतो आणि जिथं येऊन थांबतो 🥺
मी जात वगैरे पाळत नाही मला शिवाजी महाराजांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर यांच्यावर खूप प्रेम आहे माझं❤❤❤
हे गीत ऐकल्यावर अंगाला काटे येतात🥺 जय शिवराय 🚩
धन्य ते शिवाजी महाराज धन्य धन्य त्या जिजाऊ🚩🚩🚩🚩🚩
आई भवानी...... छत्रपतींना परत पाठव ..... जय शिवराय जय जिजाऊ....
Jay shivaray Nice song
खरचं हे गान एकूण अश्रू येतात
महाराजांच्या काळात एक क्षण तरी जगायला भेटायला पाहिजे होतं
कोणा कोणाचे डोळे भरून येतात हा गाणे ऐकताना?
मी जेव्हा जेव्हा हा गाणे ऐकतो तेव्हा माझे छातीत भरून येते
जय शिवराय जय महाराष्ट्र ❤
मनापासुन मुजरा करतो छत्रपती शिवाजी महाराजांना 🎉
जय शिवराय 🙏🌍❤️
महाराष्ट्रातील प्रत्येकाने आपले प्रदान अरपन केलेला तरीही या राजाचे उपकार फीटनार नाही
Kiti chhan song ahe.
मला माझ्या शिवाजी महाराजांवर आणि महाराष्ट्रावर खूप प्रेम आहे जय शिवराय जय महाराष्ट्र
मला अभिमान आहे मी या महाराष्ट्राच्या मातीत जन्मले ❤😊
जय जिजाऊ जय शिवराय
Jay shivray
आज आपले राजे इथें राहिले असते तर जग कुठंl
Shivaji Maharaj ki jay 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराज पुन्हा जन्म घ्या ❤❤😢😢
Jay Shivray Ji🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Wow mala khoob award
Jay bhavani jay shivaji 🧡🧡
❤maja raja 😊
Jay Shivray 🚩🚩Jay Shambhuraje🚩🚩
आई शपथ हे गाणं ऐकल्या वर डोळ्यात अश्रू अनावर झाले ❤❤❤🚩🚩🚩🌺🌺🌺🌺🌺🌺
Mi jari Mahar asla tari abhiman ahe mala ki aamhala shivaji maharaj sarkhe mahamanav aamha milale 🙏🚩 jai shvray jaibhim 💙🙏🚩
ना भूतो ना भविष्य असा राजा पुन्हा जन्माला येणे शक्य नाही 🚩🚩🚩