संपूर्ण महाराष्ट्रात नविन बदल दिसला पाहिजे मनसेचे सर्व जागा आल्या तर पब्लिक धक्का कसा असतो ते इतर विनाकारण राजकारण करणाऱ्यांना कळेल. आणि नविन बदल जनतेसाठी नक्कीच सुखद असेल.
एक ठाणेकर म्हणून प्रामाणिक इच्छा आहे की अविनाश एकदा तरी आमदार झाला पाहिजे . काम करणारा व्यक्ती आहे , युवा नेतृत्व आहे हे नेतृत्व पुढे आले पाहिजे एक ठाणेकर म्हणून प्रामाणिक इच्छा आहे. पक्ष ,जात, भेद, प्रांत , सर्व विसरून आपण ठाणेकर म्हणून अविनाश जाधव यांना मतदान केले पाहिजे . #अविनाश_जाधव 🚩🚩
अविनाश जाधव साहेब यांनी महाराष्ट्र गीताला सन्मानित केले आणि या गीताने प्रचाराची सांगता केली सलाम आहे अविनाश साहेब यांना, अंगावर काटा आला कारण महाराष्ट्र गीत ज्यांनी गायले ते महाराष्ट्र शाहिर साबळे यांच्या कडे मी ढोलकी वादकाच काम केले आहे, आमच्या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने व्हायची
जय महाराष्ट्र दादा 1नंबर फार छान केले तुम्ही असा सांगता आज पर्यंत कुठल्याही उमेदवाराने केले न्हवते, नमस्कार तुम्हाला महाराष्ट्राची संस्कृती जपल्या बद्दल, धन्यवाद जय मनसे 🎉🎉
आता राजसाहेब ठाकरे पाहिजेच
दादा साहेब तू जिंकलास ❤.
२०२४ विधानसभा फक्त आणि फक्त मनसे ❤️
फिक्स आमदार होणार आमचा अविनाशदादा ❤️
संपूर्ण महाराष्ट्रात नविन बदल दिसला पाहिजे मनसेचे सर्व जागा आल्या तर पब्लिक धक्का कसा असतो ते इतर विनाकारण राजकारण करणाऱ्यांना कळेल.
आणि नविन बदल जनतेसाठी नक्कीच सुखद असेल.
Congratulations
दादा खरच तू जिंकला पाहिजेस.अंगावरती kata आला.तू जिंकला नाहीस तर विश्वास उदेल लोकांवरच्चा.
भन्नाट कल्पना
अविनाश दादा तू सच्चा आहेस..🚩🚩🚩
खूप छान सगळ्यांचे आभार मानले...i like... तुमचे seat fix येणार...
शिस्तबद्ध मनसे ❤
अंगावर काटा आला ❤
आम्ही ठाणेकर फक्त अविनाश दादाला मत देणार... विजय निश्चित आहे ❤
तुमच्या आचरणातून दिसत किती प्रेम आहे ते आपल्या मराठी भाषेवर आणि मराठी मातीवर
जय महाराष्ट्र!
दादा मन जिंकले तुम्ही
दादा फार सुंदर प्रचारामध्ये येणाऱ्या सर्व सर्व जनतेला नमस्कार
" वा..... अविनाशदादा...... व्वा....!"
अंगावर काटा आला....!!👍🏻👍🏻
जय हो....!!!💐💐💐
विजयी भवः!!!!""💐💐💐💐
असे प्रथम झाले असेल की प्रचार महाराष्ट्र गीत म्हणून झाली.
आपणास विजय मिळो हीच राजा शिवाजी ह्याचे चरणी प्राथर्ना.❤❤❤❤❤❤जाधव असेच समाज सेवा चालू ठेवा.
अविनाश जाधव साहेब, प्रचाराचा शेवट तुम्ही छान प्रकारे गोड केला. महाराष्ट्र बद्दल किती प्रेम आहे. हे आपण दाखवून दिले आहेत. जय महाराष्ट्र..
कसली कल्पना आहे ही अंगावर काटा आला माझ्या तर ❤❤❤
जय महाराष्ट्र जय मनसे अविनाश विजय भव
अंगाला काटे आले राव जय जय महाराष्ट्र माझा आयकुन जय मनसे प्रचंत मता नी येणार अविनाश दादा आता नवीन निर्मळ होणार
जय महाराष्ट्र....
अविनाश दादा आमदार फिक्स फक्त लीड मोजा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड एवढे मतदान होणार......
माझा दादा काय आहे हे अख्या ठाण्याला माहितेय.....
मतदार राजावर फुलांचा वर्षाव.....खरच छान संकल्पना..... छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा.....जय हिंदुराष्ट्र
जय महाराष्ट्र जय मनसे❤❤❤❤❤❤❤ दादा ग्रेट❤❤❤❤
एकदम मस्त आहे
जय महाराष्ट्र..
आमदार अविनाश जाधव साहेब..🚩👑
महाराष्ट्र ❤
महाराष्ट्र पहिला असा उमेदवार मिळाला असेल की प्रचराची सांगता महाराष्ट्र गीतांनी केली हे फक्त राज साहेब ठाकरेनी तयार केलेले भावी आमदार आहेत जय हो मनसे 💐
दादा 23 तरिखेला आता मॅसेज करतो विजय भव 🎉🎉🎉🎉
एक नंबर ❤
एक ठाणेकर म्हणून प्रामाणिक इच्छा आहे की अविनाश एकदा तरी आमदार झाला पाहिजे .
काम करणारा व्यक्ती आहे , युवा नेतृत्व आहे हे नेतृत्व पुढे आले पाहिजे एक ठाणेकर म्हणून प्रामाणिक इच्छा आहे.
पक्ष ,जात, भेद, प्रांत , सर्व विसरून आपण ठाणेकर म्हणून अविनाश जाधव यांना मतदान केले पाहिजे .
#अविनाश_जाधव
🚩🚩
🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मनसे जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान 🚩🚩
महाराष्ट्र हिताचं विचार करणारा पक्ष मनसे,बाकीचे सत्तेची आणि खुर्ची च्या मागे धावणारे आहेत,म्हणून आता मनसेच पाहिजे
फक्त एक संधी मनसे ला ❤🔥
Fix आमदार यावेळी अविनाश दादा ❤खरंच एवढी चांगली माणसे असताना आपण नाही त्यांना मोठ केलं आता मनसे निवडून आणू मन जिंकल तुम्ही महाराष्ट्र गीतं लावून❤❤❤
Dada kharach sangto बघताना डोळ्यातून पाणी आल का आल ते माहीत नाही पण खरंच मस्त वाटलं अंगावर काटा आला❤❤❤😢😊
एकाच वादा अविनाश दादा जय भवानी जय छञपती शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ❤🎉🎉🎉🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खरच बाप्पा मदतीला धावून येणार....आपली संस्कृती हीच आपली शान
अविनाश जाधव साहेब यांनी महाराष्ट्र गीताला सन्मानित केले आणि या गीताने प्रचाराची सांगता केली सलाम आहे अविनाश साहेब यांना, अंगावर काटा आला कारण महाराष्ट्र गीत ज्यांनी गायले ते महाराष्ट्र शाहिर साबळे यांच्या कडे मी ढोलकी वादकाच काम केले आहे, आमच्या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने व्हायची
छान!
या बरोबरच मंत्र पुष्पांजली सुध्दा म्हणाला असता तर अजुन भर पडली असती, कारण ती एक विश्व प्रार्थना आहे.
खुप खुप शुभेच्छा आपणांस.
💐💐💐💐💐💐💐
जय महाराष्ट्र जय मनसे
अशी सांगता कोणी ही केली नाही.. फक्त एकच राजे राज ठाकरे यांनी दिलेली शिकवण आहे..जय महाराष्ट्र..... अभिमान आहे
अविनाश दादा! मस्त 👌
जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र 💪🚩
जबरदस्त दादा ❤❤❤❤
अविनाश दादा ❤❤
🚩मनसे 🚩
जय महाराष्ट्र
दादा 1नंबर फार छान केले तुम्ही
असा सांगता आज पर्यंत कुठल्याही उमेदवाराने केले न्हवते,
नमस्कार तुम्हाला महाराष्ट्राची संस्कृती जपल्या बद्दल,
धन्यवाद
जय मनसे 🎉🎉
अंगावर काटा आला दादा ⛳❤️💯
अविनाशदादा आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि २३ तारकेसाठी आगाऊ अभिनंदन 🙏💐
भावी आमदार अविनाश जाधव मनसे
राज सरकार 🎉🎉
एक च वादा अविनाश दादा ..फक्त मनसे
फिक्स आमदार अविनाश दादा ❤
अविनाश दादा विजय होनार ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Garja Maharashtra majha
जय महाराष्ट्र साहेब अविनाश दादा एक नंबर
दादा असाच कार्य करत राहा जय मनसे ठाणेकरांना तुम्हाला देव भेटला आहे
नवीन नेतृत्व ,नवीन धैर्य,नवीन प्रेरणा,नवीन जोश...आता घडेल नवीन महाराष्ट्र...🚩🚩🚩🚩
जय मनसे अविनाश दादा तुला selutue
हि खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे ❤
हा माणूस खरंच छान आहे याला खरंच निवडून द्या 👌
एकच वादा अविनाश दादा
❤❤❤❤❤ अविनाश दादा एकच
आपला विजय् निश्चित आहे ❤
मस्त
Jai manse
विजय भव 🎉 दादा
Ek No.🎉
लय भारी दादा
जय मनसे🎉🎉🎉🎉
Swami Kharch avinash dada jikun yeu dya श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
100/ Bhavi Amdar honar
एक संधी अविनाश जाधव साहेबांना
अविनाश अभिमान वाटला तुझा ! काहिही होऊ दे राजसाहेबांची साथ सोडू नकोस, येणार काळ नक्कीच आपलाच आहे.
अविनाश दादा पक्त पाहिजे जय महारष्ट्र ❤
❤ Jai manasay ❤
Aamdar avinash jadhav🎉🎉.hya veli nakki bananar
जिंकलास तु दादा❤🚩🫶🏻🚂
❤❤❤❤❤❤
Tumhi jinkanar dada 💯❤❤❤❤kalachi garaj jadhav dada and Raaj Saheb thakare ❤❤❤❤
🎉🎉🎉🎉💐💐
वा अविनाश जाधव महाराष्ट्र माझा 🚩🚩🚩🚩🚩
Fix aamdar🔥
जय महाराष्ट्र 🚩
FIX AAMDAR 🎉
जय महाराष्ट्र,, अवी दादा,,, एक नंबर संकल्पना,,,
नितेशसिंह राजपूत,
(प्रभारी,महाराष्ट्र नवनिर्माण जाणाधिकार सेना. मुंबई शहर मुंबई,,,
लव यू
❤❤❤❤
गुलाल घेऊन देवा 23तारीखि साठी mns
जय महाराष्ट्र 🚩
जय मनसे🚩
🔥🔥🔥
तू जिंकला दादा इथेच 😊
Jai ho dada
Avinash dada jast stress ghevu nakos...... Tuch jinkanar 100%
Jinklas bhava
मी अविनाश जाधव शपथ घेतो की
आतुरता या क्षणाची,.....
स्वामी चरणी प्रार्थना मनसे चे जास्तीत जास्त आमदार निवडून येवोत.हीच प्रार्थना
मनसे
jay Maharashtra
भावी आमदार अविनाश दादा जय मनसे
🚩🚩🚩 अविनाश दादा.... ठाण्याला गरज आहे,
❤❤❤🎉
ही खरी संस्कृती अविनाश दादा झिंदाबाद
आविनास आना तुम्ही निवडून आल्यावर आम्ही नादेड हून तुम्हाला भेटायला येनार आहे.
राज साहेब ठाकरे यांची शिकवण आहे वा खुप मस्त
एकच वादा आवीनाष दादा जय मनसे