ताई किती मस्त आयडिया आहेत तुझ्या .पाहून तोंडाला पाणी सुटतं..मी पणं करेल एक एक प्रकार खूप छान सांगण्याची पद्धत आहे..मी लगेच माझ्या मुलींना vdo share केला.मी आजच आली आपल्या चॅनल वर
Meri maa banati thi bahut hi sundar ham tab bahut chote the kay dalti thi pata nahi tha kabhi banane ki koshish bhi nahi ki ...par aaj tumhra video dekh ke sab pata chala ab rooj bankar khaungi ❤❤
तव्याला धपाटे डोसे चिकटू नये याकरिता कांद्याचा वापर करावा. ऐक मध्यम आकाराचा कांदा घ्यावा. त्याचा बुडखा कडील बाजूने मोठा काप काढावा. पातीकडील वरचा शेंडा कापू नये. Varil साल काढून घ्यावी. कांदा धुवून पुसून घेणे. एका डिश मध्ये थोडे तेल घेवून. कांद्याचा पसरट भाग तेलात बुडवून शेंड्याला धरून तापलेल्या तव्यावर फिरवू न घेणे. नंतर धपाटे भाजावे. प्रत्येक वेळेस असे करणे. या करिता नॉन स्टिक तवा वापरू नये. ते शरीरास अपायकारक असते.
चांगली माहिती.व सर्वांना समजेल अशी माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे .
धन्यवाद 🙏
सर्व रेसिपी अगदी सुंदर आहेत छान छान करून बघा बघेल
खूप खूप धन्यवाद 🙏
सर्व प्रकारच्या रेसिपी उत्तम. 👌👌👍👍
धन्यवाद
अतिशय छान आणि सोप्या पद्धतीने लवकरात लवकर होणाऱ्या रेसिपी आहेत
धन्यवाद 🙏
ताई किती मस्त आयडिया आहेत तुझ्या
.पाहून तोंडाला पाणी सुटतं..मी पणं करेल एक एक प्रकार
खूप छान सांगण्याची पद्धत आहे..मी लगेच माझ्या मुलींना vdo share केला.मी आजच आली आपल्या चॅनल वर
खूप खूप धन्यवाद ताई 🙏
खुंपच छान रेसीपी आहे ताई तुमहची
खूप खूप धन्यवाद 🙏
एक नंबर खूप छान
धन्यवाद 🙏
खूप छान ताई तुम्ही बनवताय तर आमच्याच तोंडाला पाणी सुटतंय❤❤😂😂😅👌👌🥰 धन्यवाद ताई खूप छान पदार्थ बनवतात ज्वारीच्या पिठाचे मी पण करून बघेन
हो करून बघा
खूप छान❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏
ज्वारीचे सगळे प्रकार छान व सोपे आहेत
धन्यवाद 🙏
Atishy sunder padhat❤
धन्यवाद 🙏
छान आणि पौष्टिक रेसिपी 🙏
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर रेसिपीज पावसाळ्यात गरम गरम करून बघायला हरकत नाही नक्की करून बघून कळवते❤❤
हो करून बघा, धन्यवाद 🙏
Khubch chaan
Thank you 🙏
Very nice recipe sister 😋 God Bless you 🙌🙌 Thank you 🙏
Thank you so much 🙏
मस्तच, मी नेहमी वेगवेगळ्या पिठांची धिरडी करते..👍
धन्यवाद ताई 🙏
Meri maa banati thi bahut hi sundar ham tab bahut chote the kay dalti thi pata nahi tha kabhi banane ki koshish bhi nahi ki ...par aaj tumhra video dekh ke sab pata chala ab rooj bankar khaungi ❤❤
Very nice recipe and thanks 🙏👍👍👍👍👌👌👌👌🌹
Thank you 🙏
Very nice Recipe 🙏
Thank you 😊
खुपचं छान रेसिपी
धन्यवाद 🙏
Nice. Tasty. Thank you 🎉
खूपच छान ❤
धन्यवाद 🙏
सुंदर करून पाहील
धन्यवाद
छान,रेसिपी
धन्यवाद 🙏
खूप छान रश्मी ताई...
खुप सुंदर पौष्टिक रेसीपी ❤❤👌👌👌
धन्यवाद 🙏
खूपच छान 👌👍🙏
धन्यवाद 🙏
Khup Khup Chan 👌😀
Thank you 😊
Very nice recepies 👌👌👌👌
Thank you
Khup chhan
Thank you
Khup chan
Thank you
टाॅमेटोची चटणीचा रेसीपी सांगा
खुपच छान...
धन्यवाद 🙏
मला हेच हवे होते कारण मला बद्धकोष्ठ च त्रास आहे आणि डॉकट रानी मला ज्वारी खायला सांगितली आहे.धन्यवाद रश्मी
खूपच छान रेसिपी झाली❤😊
धन्यवाद
खुप छान मस्त आहेत धोरणे👌👌👍
धन्यवाद 🙏
I liked your all Recipes namaste namaste
Thank you so much
Mastch big like full support❤❤
Thank you
एकदम मस्त
धन्यवाद
Nice video 😊
Very nice 👍👍👌👌
Thank you
धीरे👌👌
खूप छान
धन्यवाद
खुप छान ताई
धन्यवाद 🙏
माझ्या ज्वारी मध्ये तांदूळ पण घालते मग परत वेगळे तांदळाचे पीठ घातले नाही तर चालते ना
हो करून बघा.
🤣
👌👌👌👌👌
Nice recepi tai
Thank you
Very nice
Thank you
आवडला व्हिडिओ
धन्यवाद
रश्मिजी...खरच खूप
खूप छान चवीष्ट.. पौष्टिक..कमी मेहनत.,👌💐तवा कोणत्या कंपनीचा आहे..ते सांगा.
खूप खूप धन्यवाद 🙏
तवा Nakshtra company चा आहे.
¹1111111111¹1111111111111111¹1¹1111111¹¹ @@rashmiskitchenmarathi
Very Nice recipe👌👌👌
Thank you
Khupach sunder receipy aahe thanks madam
Welcome
Very tasty recipe 🎉🎉🎉
Thank you
IND
Hu@@rashmiskitchenmarathi
Nice❤❤❤❤
Thank you
Yes
Mast
Thank you
Masta
Thank you
Non stick tawach lagto ka? Lokhandi tawa chalel ka?
Ho Patad dosa Sathi nonstick tawa lagto. Pan dhirde banvache asel tar lokhandi tawavar pan hotat.
👌🏻👌🏻😋😋
Thank you
Amhi sglya pitha che ase bhavne bnvto mst hotat amhi pitha mdhe fkt Pani ghlto
अरे वाह, धन्यवाद 🙏
Very nice recipe❤😂🎉❤
Thank you
तव्यावर धीरडे चीकटे तर काय करायचे
नॉनस्टिक तवा वापरा आणि पीठ भिजवल्या नंतर लगेच धिरडे बनवून घ्या.
Thanks
बाजरीचे पीठ घेतले तरचालेल का
हो बाजरीच्या पिठाचे पण करू शकता
असेच नाचणीचे धिरडे बनवत येते का
हो बनवता येतात.
रेसिपी व्हिडिओ बघायला बरा वाटतो,पण ते पदार्थ बरोबर होत नाहीत,तव्याला चिकटतात ते सुटतच नाहीत
नॉनस्टिक तव्यावर करा एका बाजूने चांगले शिजवून घ्या त्यानंतर च पलटून घा..
Ho he khar aahe majh pan tasch hoto 😂😂
तांदूळाच्या पिठाला काही पर्याय आहे का?
नाही टाकलं तरी चालेल
🎉
👍👌👌👌❤❤❤🙏🙏🙏🇮🇳
Thank you
अहो, मिक्स पिठाचे धिरडे म्हणा ना।
Kuph awadala
धन्यवाद 🙏
एकचा गोष्ट सारखेच सागंत 🤣
All is same.
अनेक प्रकारे प्रयत्न केले पण धिरडे तव्यावर चिकटतेच.
नॉनस्टिक ताव्यावर करा..साध्या ताव्यावर केले असेल तर थोडे जाड करा चांगले शिजवू द्या.
तव्याला धपाटे डोसे चिकटू नये याकरिता कांद्याचा वापर करावा. ऐक मध्यम आकाराचा कांदा घ्यावा. त्याचा बुडखा कडील बाजूने मोठा काप काढावा. पातीकडील वरचा शेंडा कापू नये. Varil साल काढून घ्यावी. कांदा धुवून पुसून घेणे. एका डिश मध्ये थोडे तेल घेवून. कांद्याचा पसरट भाग तेलात बुडवून शेंड्याला धरून तापलेल्या तव्यावर फिरवू न घेणे. नंतर धपाटे भाजावे. प्रत्येक वेळेस असे करणे. या करिता नॉन स्टिक तवा वापरू नये. ते शरीरास अपायकारक असते.
Kahi hot nahi sangitlyapramane kele . Prayog fasla
suruvatila garamTavyavar gol kaplela Kanda surichya sahayane firvun ghya dhirde kinva dosa tavyala chikatnar nahi
मला हेच पाहिजे होतं , कारण मला चपाती , गहू बंद करायला सांगितलं आहे ! Thanks
ज्वारीचा पिठाचे हे सगळे प्रकार करून बघा, छान होतात.धन्यवाद 🙏
आपण आपल्या घरी जे नेहमीच खातो तेच खावे एक म्हण आहे आई काय खाऊ घालत होती तेच खा बायको कडे दुर्लक्ष करा खाण्यासाठी
No wheat flour and no rice
ज्वारी म्हणजे फक्त ज्वारी च पीठ पाहिजे
बरोबर
बरोबर अगदी बरोबर
हो रेसिपी बघायला बरा आहे पण स्वतः करायला लागले तर चिट कुन बसतात. कधी कधी तवा खराब होतो
नॉनस्टिक ताव्यावर नही चिटकत, आणि पीठ भिजवले कि लगेच डोसे घावन बनवून घायचे..एका बाजूनी चांगले शिजल्यानंतर च पलटून घ्यायचे.
फक्त एकच प्रकार आहे वेगळ काही नाही
5 प्रकारचे ज्वारीचे डोसे धिरडे आहेत.
Khup chan
Thank you
खूप छान ताई
धन्यवाद
Khup Chan
Thank you
खुपच छान ताई
धन्यवाद 🙏