संत भगवानबाबा कोण होते? Who Is Sant Bhagwanbaba? | Bhagwan Bhakti Gad | Savargoan | Beed
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024
- संत भगवानबाबा, भगवानगड, सावरगाव भगवान भक्तिगड ही नावं तुम्ही ऐकली असतील... अलिकडच्या काळात भगवानगड आणि भगवान भक्ती गड ही दोन तीर्थक्षेत्र राजकारणाच्या पटलावर चांगलीच प्रसिद्ध झाली.. भाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे अनेक वर्षे भगवान गडावरील दसरा मेळाव्यात सहभागी व्हायचे. दसऱ्यानिमित्त अनेक लोक हे त्यांचं भाषण ऐकायला भगवानगडावर यायचे.. एकेकाळी नगर-बीडमधील काही तालुक्यापुरतं भगवानगड हे नाव मर्यादीत होतं.. पण गोपीनाथ मुंडे आणि त्यानंतर पंकजा मुंडें तसेच दसरा मेळाव्यावरुन झालेलं राजकारण यामुळे भगवानगडा हे नाव संपुर्ण देशात प्रसिद्ध झालं. अनेक शहरातील रिक्षा, टॅक्सी तसेच मालवाहतूक ट्रकच्या मागे तुम्ही भगवानगड हे नाव नक्कीच वाचलं असेल.. भगवान बाबा प्रसन्न हेही अनेक ठिकाणी लिहलेलं पाहिलं असेल.. महाराष्ट्रात भगवानबाबांचे करोडो अनुयायी आहेत..
#lokmat #SantBhagwanbaba #BhagwanBhaktiGad #Savargoan #Pankajamunde #Gopinathmunde #Maharashtra
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
एक एक्कर विका आणि मुलांना शिकवा असा त्यांनी नारा देऊन गरीब मुलांचं कल्याण केल.
मी एक भगवानगडकर 👍
खूप मस्त सर
वैराग्यमूर्ती संत भगवान बाबा यांच्या विषयी जेवढी माहिती सांगून तेवढी कमीच , परंतु तुम्ही सुद्धा खूप छान माहिती सांगितली 🙏🙏🙏
Very good
संत भगवान बाबांची व संत वामन भाऊ हे रिध्दी सिध्दी प्राप्त संत. पण आजकाल त्यांचं व गडाचं मतांसाठी राजकारण होताना दिसतंय. राजकारण करणार्यांना परिणाम भोगावेच लागतात.
थोडक्यात अगदी योग्य माहिती आपण सांगितली
धन्यवाद सर .. जय भगवान जय गोपीनाथ💐
मी भगवान बाबा यांना वयाच्या सातव्या वर्षी पाहिल व दर्शन मुंगसवाडे येथील हनुमान मंदीरात घेतल त्यावेळी त्यांच्या खांद्यावर दोन पोपट बसली आणि लगेच उडून गेली ते देवमनुष्य असल्याचे दिसून आले
भगवान बाबांच्या विचारांनी आज समाज खुप पुढे गेला आहे🧡🙏 जय भगवान बाबा ❣️
खुप छान माहिती दिली त्याबद्दल लोकमतचे खुप खुप आभार🙏💕
महोदस्य, संत भगवान बाबा यांच्या बद्दल फारच उत्तम माहिती आपण या व्हिडिओत सांगितलीत, ती फारच आवडली. आपल्या महाराष्ट्रात अनेक संत महात्मे होऊन गेले आणि त्यांच्या समाज कार्यामुळे ते अजरामर झाले परंतु आजच्या पिढीला ते दुर्लक्षितच राहिले आहेत. सध्या दूरदर्शन वर संत बाळू मामा यांच्यावर मालिका सुरू आहे त्यामुळे हे बाळूमामा कोण, त्यांचे कार्य काय हे नवपिढीला समजले. मला वाटत आपण अश्याच प्रकारे पूर्वीच्या व अलीकडच्या संत महात्म्यावर व्हिडीओ बनवलात तर आनंद तर होईलच पण त्याही पेक्षा माझ्या सारख्या अज्ञानी जड जीवांना बोधामृत प्राप्त होईल. धन्यवाद साहेब.
फफषबाखाखळु
भगवान बाबा यांनी स्वतःच संपूर्ण आयुष्य हिंदु धर्माचा प्रसार करण्यासाठी घालवलं...
जय श्रीराम 🚩
Aala ka ikde pn tu....
भगवान बाबा यांनी एकर विका पण मूळ शिकवा हा खूप मोलाचा संदेश दिला.
✔️
एकच तूफान
जय भगवान (बाबा)💯
हो का?
@@rameshmhatre1565 ppppppppppppppppppppppppppppp0ppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppppp00p0p
@@rameshmhatre1565 ho
@@rameshmhatre1565 जय आगरी कोळी
अतिशय छान माहिती. भगवान बाबा व माझे आजोबा ह. भ.प. कै. बाबुराव बुवा बर्डे महाराज आळंदी मध्ये आध्यात्मीक शिक्षणासाठी एकाचवेळी एका गुरू कडे होते.
एकच तुफान।जय भगवान।।
भाऊ, आपण अगदी उत्तम माहिती दिली त्याबद्दल तुम्हांला लाख-लाख धन्यवाद.
जय भगवान।जय गोपिनाथ।।.
संत भगवानबाबा हे संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी यांचे भक्त होते हिंदुधर्माचा प्रसार केला
ज्ञानेश्वरी ग्रंथ सखोल अभ्यास केला
भगवान बाबा वारकरी संत होते, हेच खरे आहे
Vithhal bhakt होते, पायी दिंडी करायचे
Jay bhagwaan 🙏thank you for important information
Sir खूप छान माहिती संगीतली
th-cam.com/video/-UF8tKBcWhM/w-d-xo.html old song mashup by sayli gitte एकदा नक्की प्रतिसाद द्या या चिमुकलीला😊😊🙏🙏
भगवान बाबा यांची खूप छान माहिती दिल्याबद्दल लोकमत चैनल चा धन्यवाद
भगवान बाबांनी ऐकर इका पण पोर शिका मोलाचा संदेश दिला परत स्वातंत्र्य लढ्यात त्यांचा त्यांचे मोलाचे योगदान आहे. भगवान बाबा फक्त वंजारी जातीचे संत नुसून सर्व धर्माचे आहेत संत आहे. त्यांच्या कीर्तनात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात.
हो त्यांना एका जातीत बांधू नका सर्व जाती जमातीचे आहेत भगवान बाबा 🙏🙏🚩🚩
आभार माऊली 🙏
खुपच छान व ऊपयुक्त माहिती.
असेच काहीसे आहेत आमचे नाणीज धाम पिठाचे सदगुरू नरेंद्र माऊली.
श्रिगुरूदेव.
Jay Bhagwan 🙏🚩
धन्यवाद साहेब 🙏🏽
ऐश्वर्यसंपन्न संत श्रेष्ठ श्री भगवान बाबा की जय
रामकृष्णहरी!
👌👍👏👏👏👏👏
भगवान बाबा हे पैठणला घोडयाचे तांगा घेऊन जात असताना पारगाव घाटी मध्ये खूप रस्त्यामध्ये मोठमोठे दगड होते बाबाने स्वतः काठीने ढकलून बाजूला केले जे माणसाला हलत नव्हती ती भगवानबाबांनी काठीने हलवून बाजूला केले असा भगवान बाबाचा चमत्कार होता
छान माहिती.धन्यवाद.
आमच्या वंजारी समाजाची ओळख म्हणजे श्री संत भगवान बाबा 🙏❤️
गडाचा वापर हा वारकरी संप्रदाय, भक्ती आणि हिंदु धर्म व देशाचे रक्षण करण्यासाठी च होयला हवा. राजकारण, जातीपातीतील वाद या साठी होयला नको.
खरंय
छान माहिती...👍🏻👍🏻🙏🏻
अशा आणखी कित्तेक कामे बाबांनी केलीत.🚩🚩
खुपच छान...वर्णन
❤️ जय भगवान बाबा ❤️
विस्तारीत माहीती दिल्याबदल धन्यवाद
खूपच छान ❤
🌹🙏जय भगवान बाबा🙏🌹
छान माहिती करून दिलीत सर, त्यांनी त्या काळी असलेल्या खुळचट रूढी बंद करून त्यांनी शिक्षण घेण्याचा आग्रह धरला.जय भगवान
अति उत्तम 👌👌
धन्यवाद माहीती दिल्याबदल जय भगवानबाबा
छान सर,खूप छान......
जय भगवानबाबा जय गोपीनाथ
ओ बी सी समाजाचे दैवत
Mi pramila raje bhosale
Rahnar mungi
Maze maher balmtakli he
Mi bhagvan baba javlun pahile aahe maze chulte aabasaheb kakasaheb dheshmukh
Yanchya ghari sant parmpra hoti te idhe alya nntr mazya aajila mhnayche tak ani bhendichi bhaji ani bhakri khup aavdyaychi tyala gul papdi khup aabdaychi.
Te yogmargane panya mdhe as an taking bsayche tyani balmtakli yedhe gokunlaashthmi chya karyrm tyanich suru kela. Bhendichi bhaji khatana mla tyanchi satt aathvan yeti. Mi swatala dhany mante
अहो मराठी लिहा.आपण लिहीलेले आपल्यासाठी असते का दुसऱ्यांसाठी?कशी वाचायची तुमची प्रतिक्रिया, ना स्वल्पविराम ना पुर्णविराम!!शिवाय धेडगुजरी शब्दरचना!
Bhgwan baba ki jai🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
जय भगवान
गडाची माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर
Sr khrch tumhi khup chan mahiti dili babanbaddl thanku so much sr
जय भगवान बाबा जय शिवराय 🙏🚩🌺
Nice Information Thanks.
जय भगवान 🙏🙏
जय वामनभाऊ 🙏🙏
जय भगवान 🙏🏻🚩
❤️🙏जय भगवान 🙏❤️
मिस यू बाबा आनी साहेब🙏
भगवान माऊली की जय🙏🙏🙏
👌👌👌आहे
भगवान म्हणजे देव
जय शिवराय जय शंभूराजे 🔥🧡🚩
जय भगवान जय वामन भाऊ
Ram Krishan Hari 🙏🕉🙏🚩🚩🚩🚩👌👌👌👌
जयभगवान जयगोपीनाथ खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान माहिती दिली धन्यवाद
👌👌
🚩 Jay Bhagwan Baba 🚩
खूपच छान ❤✌❤✌
जय भगवान बाबा 🚩
देवते संत निमत्य त्या प्रतीमा
बसुनी पाण्यावरी वाचली न्यानेश्र्वरी त्याविषयी सांगा सर काही ..
ज्ञानेश्वरी शब्द असा आहे
@@dhananjaydeshmukh3222 ते माहीत आहे आम्हाला पण आमच्या कीप्याड मध्ये काही शब्द पूर्ण लिहता नाही येत ...आणि भावना कळन महत्वाच्या आहे
@@vitthalharne2958 माऊली गुगल इंडीक मराठी कीबोर्ड डाऊनलोड करा त्यात मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषेत लिखाण उपलब्ध आहे.
@@dhananjaydeshmukh3222 बर
भगवान बाबा नी अंधश्रद्धा निर्मुलन करत चमत्काराचे थोतांड नाकारले असेल न ह्या अंधश्रद्धा कोणी पसरवल्या....
🌹🌹जय भगवानगढ़🌹🌹💐💐👏
🚩जय भगवान 🚩
Jai Bhagvan
Thanks 🙏 you nice information
जसे संत भगवान बाबा घरो घरी जाऊन समाजाला ज्ञान देत होते. तसे आताचे संत गावो गावी जाऊन कीर्तन करत नाही
Jay bhagvan jay Gopinath saheb
खुप छान माहीती दिली
🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद
|| जय श्री भगवान बाबा ||
Jai Bhagwan Baba
वा छान विश्लेषण केले
जय भगवान बाबा
जय भगवानबाबा.
एकच तुफान फक्त जय भगवान
जय भगवान
धन्यवाद सर चांगलीं माहीती दिलीं
Mharata Santa Chi..
Bhumi Ahe...
Bhagvan Baba... Chi..
Mahiti Abhyas kramat Anli Pahije
❤ राम कुसनहरी
Jay balumama 🙏🔱🙏 Jay bhagvan बाबा 🙏 jay बँकटस्वामी
जय भगवान बाबा 🚩🏵💐🌸🌺
भगवान बाबा की जय
जय भगवान बाबा.....
Thanks sir🙏
🙏
🙏🙏🙏
जय भगवान 👏👏👏
जय भगवान...
जय भगवान 🙏
जय भगवान
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 🌹🌹🙏🙏
भगवान बाबा की जय ! जय श्रीराम, जय श्रीकृष्ण.आपली माहिती खुप चांगली आहे, त्याचे सख्ये मावसभाऊ जे की त्याच्या बरोबर त्यांचे चोपदार म्हणून सतत होते व त्यांच्या नंतर बरेच दिवस भिमसिंग बाबांचेभी चोपदार म्हणून काम पहात होतो. त्यांचे नाव शंकर लाला मुंढे ताडसोन्ना ( वडवणी जवळ)बीड,त्यांची मुले ताडसोन्ना येथे आहेत तेथून तुम्हाला बरीच माहिती मिळेल. त्यांच्या मुलांची नावे नामदेव शंकर मुंढे, लक्ष्मण व राम शंकर मुंढे आहेत.तुम्ही जाऊन माहिती घेऊ शकता.
👍👍👍
Chan
जय हरी माऊली विठ्ठल
आमीर भगवानबाबामाझे
Baisono panyavri vachli Dnyaneshwari 🌹🌹🙏🙏
Jay ho
राष्ट्रसंत भगवान बाबा की जय
जय भगवान जय गोपीनाथ
Amhi bhagwan babachech bhakt
Jay bhagwan baba 🙏🙏🙏🙏🙏