गायीने पान्हा चोरने कासेमधे दुध न सोडने गावठी घरगुती उपाय Cow udder issue remedies
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ส.ค. 2019
- कृषिवेद ऑर्गेनिक फार्मस् आयोजित प्रशीक्षण कार्यशाळेमधे सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी e-mail करा.
sachintfx@gmail.com |गायीने पान्हा चोरने कासेमधे दुध न सोडने गावठी घरगुती उपाय Cow udder issue remedies
नमस्कार मी सचिन ताम्हाणे तुमचा शेतकरी मित्र
या विडियो मधे पहा गायीने पान्हा चोरने कासेमधे दुध न सोडने गावठी घरगुती उपाय
अन्य उपयोगी विडियो
गुळ गोमातेसाठी वरदान
• हे चारून वाढवा गायीची...
गायींना कोनते मीठ खाऊ घालावे
• जनावरांन हा चारा खाऊ घ...
उत्तम चारा
• जनावरांन हा चारा खाऊ घ...
संसर्गजन्य रोगनियंत्रण
• शुन्य खर्चामधे करा जना...
कडुलिंब गायीसाठी देने योग्य की अयोग्य
• गायीसाठी कडूलिंबाचा पा...
....................................................
#Krishived Organic Farm
Like us on Facebook
/ organicfoodforindia Buy Our farms Natural Panchgavya Products
www.instamojo.com/krishivedof...
खुप छान माहिती दिली धन्यवाद सर
मस्त माहिती दिल्याबद्दल सर
खुप छान माहीती दिली धन्यवाद
धन्यवाद दादा
Thanks sachin dada
Dhanvad bhau
थन्यवाद सर महीती दिल्या बदल
खुप छान
धन्यवाद
Thanks
बरोबर आहे १00%%
Nice
Nice 👌
Super
आमची गाय कासेत दुध सोडते पण धार काढतेवेळेस दुध सोडत नाही . राहून राहून पान्हा सोडते काय करावे
Yekdam khar bhava
Cowpox varil upcharavar gharguti upay sanga
Kashevr sujan i tya sathi ky upay
साहेब ; आमची गाय अचानक पान्हा चोरायला लागलीय; काही तरी उपाय सांगा ;
अथवा तुमचा contact number द्या. Please help me...
Sir gayi vyalavar gayichya sadatun tupasarkh dravya nighta chik yet nahi gayi panha sodat nahi kay karave
Aamchi mhis panha ghalt nahi. Panha chote tr bhau yachya sathi kay krave lagel
साहेब अॅझोला बद्दल माहीती सांगा ना प्लिज
👍👍💯
Mazyakade murha jatichi mahis ahe pn ti panha sodat nhi ky upay sanga
दुध काढण्याची योग्य पद्धतीचा व्हिडीओ टाका
भाऊ म्हैस पाना सोडत नाही उपाय सांगा
👌👌👌
अश्वगंधा या वनस्पतीचे मूळ जनावरांना भरड्यातून घालने गरजेचेअथवा शिजवूनघालनेएवढेचसांगण्यासाठी किती वेळवाया घालवता Time is money
Partekanchi wegli paddat aste Rao🙏
Dada mhais pana marate tyala pan hach upay aahe ka
राम कृष्ण हरी🙏🚩🚩
माझि गाय पाना सोडत नाही वासराला जवड घेत नाही
🎉🎉🎉
Deshi gai cha dudh vadhavaycha upay sanga
गायीचा जाहार अर्धवट पडल्यास काय कराव. ( सर कृपया विडीओ बनवा )
म्हैस व्यालानंतर पांढरिदुधासारखी घान पडते उपाय सांगा
Divasala aswgand kiti gm dene
आमची साडे तीन वर्षाची गीर गाय आहे, एकतर हिट वर आलेली समजत नाही आणि भरवली तरी गाभण राहत नाही, उपाय सुचवा
Sodaphos powder dya tichya phosphorus chi kamtarta zali ki hota ..... 500 gm ch asta roj 20 gm dya
What to do after lumpy disease
Murghass var video banva
आमच्या गाई चे 3 महिन्यांचे वासरू दगावले , 3 दिवस झाले आता , ती आता दूध देत नाही आहे, उपाय सांगा
Namskar amchya gir gaayi la pillu houn 15 diwas jhale pan gaay tela dudh piun det Nahi anj panha pan chorte kahi upay asel tar sangawe dhanyawad.
Majya gayi angala haathch lau det nahi
Aaho aamchi gay angala hatch laun det nay aani vasrala pan lat marte dudh kadhun det nay khup jorat lat marte aani vti la hat lavla ki lagech panha marte kahi tari upay sanga
गायीची ओटी सूजनेची कारण व ऊपाय सांगा.
आमची गाय स्वतः चे दुध स्वतः पिते कारण काय असा वे
भाऊ जनावरार की करणी जादूटोणा होतो का???
गाई chya sadatun पू येत रक्त येत ...
मग हे kasymule होत .....
Dr Sudha हतबल होत आहेत ....
माझी महीस वर्षभर दूध दिली नाही ....
Pls काय उपाय करावा
Bhau tumhi Kiran kumar pipriya yanche video study kara mastitis purn bara hoel aayurvedic 100%
Gaw konta
Mazay gaichy sadatun pu yatoy
स्तन्दाह झाला आहे .. बरा नाही होत
गोमाता स्वतः चे दुध स्वतः पिते या बाबत कारणे व उपाय सुचवाल काय
प्लास्टिक खाते तर उपाय काय आहे का ?
amachya mahishicha pilu dagaval ahe tar ti 1 vel dudh dete pan dusarya veles hat Ghalib dete pan pana ghalat nahi
जय श्री राम ll
Sir gai hita var et nahi kay karu upay
दुधाची फॅट वाढवण्यासाठी,
Namaskar Saheb,
Mhais Pashukhaddya Khanyadathi kay karave lagel
Sugaras,Gahu bhussa, Saraki Pend, Shengadana Pend,
He sagal tine Khalla pahije.
Kahi upay asel tar
Plz reply me on this comment..
Thanks
Mhashi pana sodat nahi upay sanga
गिर गाय धार काढू देत नाही लाथा मारते यावर काही उपाय आहे का
पाय बांधून काढावं लागत
सेम प्रॉब्लेम आहे
माझी गाय वासराला पन मारते माझी गाय पन गिर आहे
सर मला ऐक कालवड हवि आहे मिळेल का
पंचनक्रिया सुधारण्यासाठी उपाय आहे
भाऊ माझी गाय वासराला घेत नाही आणि पान्हा पण सोडत नाही ऊपाय सांगा
दुध गंगा द्या
@@chetanmali4266मेडिकल मध्ये भेटेल का
आमच्या पण म्हाईसीचा प्रॉब्लेम आहे
Sepia 200 homeopathy medicine dya
Urtica urenus Q homeopathy medicine dya
Sir gai 7 te 8 mahinyachi gaban asel tar he upay kelel chalel ka
Chalel
Ekha thanatn dudh yet nahi kay karav lagel
Bhau gay pahilyanda vyayli aahe
Pn dhudh fakt pavsher dete
सर आपण सांगितलेली औषधाची मात्रा एकावेळेस द्द्याचीका,थोडी थोडी खाद्यात ध्यायची,
Savistar video madhe dile ahe
Bail khat nahi sir fact jagnyapurte khato..phup dr. Kadun dakhavley eng. Dilet..tri Kay upay asel tr sanga..🙏
Lawkarch tyavar video yenar ahe
Greenplanet che power milk vapar sarv problem vr ekach upay👍
सर म्हैशी गाभण रहाती नाही काही उपाय सांगा
gai pana chorne ani tyachya upay khup avdla .parntu mazya 1prashna ahe .mi 4 mahine purvi ek gayi anli hoti 4 mahinya chi gyabhn samjun parntu ata pryant gabhan disat nahi ani mada var pan yet nahi dar 25divse halka lal rangachya mel sodte mahnje ti khali nakki ahe parntu madavar yet nahi kay problem hou sakte ani kay upay krava kripya mahiti pathvun abhari kara asi mazi aplyakale vinti .gay 4dant pahelan ahe dhanyvad
Lawkarch video upload hoil.. Tasech hya videomadhil sangitlela upay chalu theva
tumchya khupkhup abhar mitra
sachin tamhane sir tumcha contact no dya
लंपी चा इलाज सांगा
😂😂😂😻😧😧😮 वासराला जर पिऊन देत नसल तर काय करायचे उपाय सांगा 😂😂
आमच्या गाई चे 3 महिन्यांचे वासरू अचानक दगावले , डॉक्टर म्हणतात मेंदूत ताप गेला , दूध पिणे वासराने बंद केले होते, सुस्त राहत होते दात किटकिट वाजवत होते , काय झाले असेल , plz सांगा
Fat badnyasathi Kay tar upay sanga
Lawkarch video upload honar ahe..
साहेब. म्हैशीचा पुढचा पाय चमकला आहे पाय. अजिबात खाली टेकवत नाही . पाय वरच्या बाजूला चाफ्यात चमकला आहे
त्याच्यावर काही देशी उपाय असतील किवा पाय कसा चोळावा त्याची माहिती लवकरात लवकर द्या
Chhaan mahiti he mishran roj bhijvun ase 10 divas dyayche ka
हो
अंगावर माश्या बसू नये म्हणून उपाय सांगा
सर माझी गाय खिलार आहे ती लहान पनापासुन खूप बुजार आहे आता ती दुसऱ्या वेळी वेली आहे तिला खोंड आहे पण त्या खोंडाला पण दुध पिऊ देत नाही आणि मानसाला जवळपास सुद्धा येऊ देत नाही तिला खुप गोंजरण्याचा प्रयत्न केला पण जवळच येऊ देत नाही आणि वासराला सुद्धा येऊ देत नाही उपाय सांगा
गाय हिटवर येण्यासाठी काय करावे
गाईचा वासरू प्लास्टिक, दोरी, दगड खात असेल तर काय करावे. Please help
सेंधव मिठ द्या
Farm kuthe ahe sir
Asu, phaltan
सर माझी गाय वासराला पिऊ देते पण दूध काढू देत नाही
Janardhan Lokh
गायीचा एका बाजुने कास सुजला त्यावर उपाय
Gir gaichi kimat Kay ?
50-75 हजार रुपये पर्यंत
हा उपाय म्हशीला केला तर त्याचा उपयोग होईल का
हो होईल
सर पाच महिन्यांचं वासरू आहे मी सोडुन कोणावरही मारण्यासाठी धावते त्यावर काय उपाय करता येईल त्याने मारू नये यासाठी ?
Gaishi connect hon
माझी गाय पाठीवरून हात फिरवू देत नाही गाय २ दिवसांनी व्यायाते उपाय सांगा
महिस चाले का
अश्वगंधा कुठे मिळेल
अश्वगंधा पाउडर चालेल का?
Ho chalel
आमचि गाय आहे धार काढताना लाथ मारते उपाय सांगा
सर आमची गाय दूध सोडते पण वासराला दूध नाही पियुन देत अन लता मारते
gay panhavat nahi yeun 15 divas zalet upay sanga
Vasrala jast dudh pajane va video madhe dilela upay karane
Dhudhat rahat Yate uday sucava
Rahat yete
गाय रवत करत नाही त्याच्यावर उपाय आहे काय ?
बैलाला वेसण टाईट झाल्यामुळे जखम झाली आहे नाकात 4 दिवसांपूर्वी,जखम भरून येण्यासाठी उपय सांगा,गीर जातीचा वळू आहे 7 वर्षाचा।
काही दिवस वेसण काढा नवीन व्यसन घाला
मैस चाकत माकत घात असेल काय करावा
Pana aanla pahi jet
साहेब गाय ईऊन आज 17दिवस झाले आहे गाय 10 दिवस दुधात होते पण आता वासरू पण पाजत नाही आणि पानवत पण नाही उपाय सांगा 9370914372
सेम असच झालंय आमच्या म्हशीं ला
आपला फोन नंबर ध्या गाय बीमार आहे यावर ऊपाय सागा
गायीलामसटाईडझाआहेऊपायसांगा
गायीचे पहिले दूध काढलेनंतर शेवटचे दूधकाढताना रक्त ता सारखे दुध येत उपाय सांगा
ह्या दूभद्यात गायीच्या एका सडा तून दूधतच येत नाही तूम्ही तज्ञ आहात म्हनून मला उत्तर द्या
गाय गाभडनार नाही यासाठी सांगा