गणेश शिंदे यांचे काळजाचा ठोका चुकविणारे व्याख्यान!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 เม.ย. 2023
  • महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते श्री गणेश शिंदे यांचे 'जीवन सुंदर आहे' या विषयावर १ एप्रिल रोजी लातूर जिल्ह्यातील देवणी येथे श्री ग्रामदैवत महादेव मंदिर यात्रा महोत्सवानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते....

ความคิดเห็น • 41

  • @dipakgore2755
    @dipakgore2755 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम विचार आहेत आपले आपले भाषण ऐकुन भावणीक झालो

  • @dipakgore2755
    @dipakgore2755 หลายเดือนก่อน +1

    शिंदे साहेब आपण मोठे अभ्यास पूर्ण प्रबोधन कार आहेत तुमच्या सारखे प्रबोधनकार मी पाहिले नाही अप्रतिम धन्यवाद देतो तुम्हाला मी

  • @dipakgore2755
    @dipakgore2755 หลายเดือนก่อน +1

    बस मेरी मॅजिल यही तक थी आते आते जिंदगी गुजार दी हे वाक्य ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले

  • @vinodkamble8694
    @vinodkamble8694 ปีที่แล้ว +8

    खूप सुंदर आणि अति छान मनाला भाऊंनी कसं आणि मायाळू असे शब्द या व्याख्यानांमधून आपल्याला ऐकायला भेटले खूप खूप धन्यवाद गणेश शिंदे भाऊ तुम्हाला

    • @vinodkamble8694
      @vinodkamble8694 ปีที่แล้ว

      तुमचं ज्यावेळेला स्पीच स्व्याख्यान स्वतः मी ऐकत असतो त्यावेळेला पिक्चर स्वतःला असे वाटते की खूप आनंदी जगण्यासारखं काही आहे फक्त आपण त्याला वेळ दिला पाहिजे आणि संवाद अनुसार राहिलं पाहिजे मगच कळते आपल्याला जीवन जगण्याचा आनंद

    • @rekhalohar4779
      @rekhalohar4779 6 หลายเดือนก่อน

      Very nice

    • @vikasvirutkar9532
      @vikasvirutkar9532 5 หลายเดือนก่อน

      Ee to 4​@@vinodkamble8694

    • @vikasvirutkar9532
      @vikasvirutkar9532 5 หลายเดือนก่อน

      😅🎉🎉🎉🎉🎉😢🎉​@@vinodkamble8694e3eer WWW er😊😊🎉p0😊

  • @rushi__4003
    @rushi__4003 ปีที่แล้ว +10

    ❤खूप मार्मिक विचार असतात तुमचे.... खूप भावनिक होऊन ऐकतो सर मी...

  • @dipakgore2755
    @dipakgore2755 หลายเดือนก่อน +1

    खरच आयुष्य क्षणभंगुर आहे

  • @arjunshinde7357
    @arjunshinde7357 5 หลายเดือนก่อน

    Dear sir,
    I heard lot ot lectures of you ,your studies in the matter no one can reach at your stage in this age, but I found you in this age no one can compose our sant Krupa and every one's jivan, you are really Guruji.
    Thanks sir, thanks sir
    RUJi

  • @DilipraoPatil
    @DilipraoPatil 5 หลายเดือนก่อน

    सर आपले व्याख्यान ऐकून मी भारावून जातो एकदा असे विचार आले की आपले व्याख्यान आमच्या गावात घेणे जरुरीचे आहे धन्यवाद सर

  • @kishorbagul5286
    @kishorbagul5286 ปีที่แล้ว

    खुपच छान आहे सर?मला खुपच आवडलेआईचे?आणि?माहेरचेनात

  • @sanjaydhavale7740
    @sanjaydhavale7740 5 หลายเดือนก่อน +2

    ❤❤nice

  • @KalpanaHole-is5kh
    @KalpanaHole-is5kh 6 หลายเดือนก่อน

    🙏 खूप खूप सुंदर अप्रतिम सर

  • @yogeshholge1757
    @yogeshholge1757 ปีที่แล้ว +2

    तुमचे विचार ऐकतो तेव्हा असे वाटते आत्ता पर्यंतच्या दिवसात जगण्याचं राहून गेले,तुमच्या विचारातला एक जरी विचार आचरणात घेतला तरी पण जिवन जगण्याचा आनंद भेटतो...

  • @user-ve6ns4ox3s
    @user-ve6ns4ox3s 6 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप धन्यवाद सर, मी माझ्या शाळेतील लेकरांना दर शनिवारी ऐकवत असतो.

  • @sampatmedankar7987
    @sampatmedankar7987 11 หลายเดือนก่อน

    खुप खुप सुंदर अभिनंदन शिंदे साहेब

  • @gamerclash3757
    @gamerclash3757 9 หลายเดือนก่อน +1

    Sir you are great

  • @ganeshmokashi5171
    @ganeshmokashi5171 10 หลายเดือนก่อน +1

    Nice

  • @yogeshholge1757
    @yogeshholge1757 ปีที่แล้ว

    खरच जिवन सुंदर आहे....

  • @nagnathlaxete2075
    @nagnathlaxete2075 5 หลายเดือนก่อน +1

    काळजाला भिडणारे, रसाळ वाणीतील, समाजातील सत्य व वास्तव समोर ठेवणारे व्याख्यान

  • @tanujakale7965
    @tanujakale7965 ปีที่แล้ว

    सुंदर सर 😀

  • @shivalande5229
    @shivalande5229 5 หลายเดือนก่อน

    You are great sir🎉🎉

  • @NandiniMahajan-uk9qr
    @NandiniMahajan-uk9qr 8 หลายเดือนก่อน

    Rani song chhan gayal sir🙏

  • @VarshaRode-po6hp
    @VarshaRode-po6hp 5 หลายเดือนก่อน

    Khup sundar

  • @ramdaswaghmode4562
    @ramdaswaghmode4562 5 หลายเดือนก่อน

    Khup chan

  • @NITESHMASHI23
    @NITESHMASHI23 ปีที่แล้ว +1

    👌

  • @ushagorde3785
    @ushagorde3785 ปีที่แล้ว

    👌👌

  • @sanjaydhavale7740
    @sanjaydhavale7740 5 หลายเดือนก่อน

    Nice ❤❤

  • @sushantsawantphotography
    @sushantsawantphotography ปีที่แล้ว

    Khup sundar speech sir

  • @poonamrawool34
    @poonamrawool34 ปีที่แล้ว

    अप्रतिम विचार मांडले

  • @NandiniMahajan-uk9qr
    @NandiniMahajan-uk9qr 8 หลายเดือนก่อน

    Sir chhanga gayal

  • @vishalwakade5014
    @vishalwakade5014 ปีที่แล้ว

    अप्रतिम आहे.

  • @doulathakke2720
    @doulathakke2720 ปีที่แล้ว

    खूपच छान

  • @surekhawadichar711
    @surekhawadichar711 ปีที่แล้ว

    खूप छान सर दगडाला पाझर फोङंणार खूप खूप मन हे लावणार व्याखान सर

  • @jagannathbhandvale53
    @jagannathbhandvale53 ปีที่แล้ว +1

    Nutshe Vichar Aikane Mahathvache nahi. Implementation karave

  • @sadanandlagali1860
    @sadanandlagali1860 ปีที่แล้ว +2

    Very nice motivational speech

  • @jagannathbhandvale53
    @jagannathbhandvale53 ปีที่แล้ว

    Far Marmik vichar

  • @sopankhillare5456
    @sopankhillare5456 ปีที่แล้ว +6

    खूप सुंदर विचार मांडणी...

  • @Ram-gx2yn
    @Ram-gx2yn ปีที่แล้ว +1

    Nice