Gautam Adani ने देशाचं नाक कापलं| Mukta Kadam

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 565

  • @kamleshnarkhede7387
    @kamleshnarkhede7387 4 วันที่ผ่านมา +162

    मुक्ता, अडाणी ला भारत सरकार जेल मधे टाकु शकत नाही, अमेरिकेमधे जेलमधे जाऊ दया

  • @sunilsky2904
    @sunilsky2904 4 วันที่ผ่านมา +217

    अदानी आणि सर्व आरोपींना अमेरिकेने जन्मठेप ही शिक्षा मरेपर्यंत द्यावी.

    • @hansrajdalvi6922
      @hansrajdalvi6922 4 วันที่ผ่านมา +21

      नको,
      संपूर्ण मालमत्ता जप्त करून, रिकव्हरी करावी. नंतर फाशी द्यावी म्हणजे दुसरा कोणीही असे कृत्य करायला धजावणार नाही.

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 4 วันที่ผ่านมา +16

      मोदी शहा ला पण अदानीबरोबर हाकला

    • @1215mohan
      @1215mohan 4 วันที่ผ่านมา +4

      Adani ani company la Fasi zali pahije

    • @dattasabale191
      @dattasabale191 4 วันที่ผ่านมา +6

      ह हा विश्व गुरूच्या मित्राला अटक वॉरंट😂😂😂

    • @suryakantgurav8216
      @suryakantgurav8216 4 วันที่ผ่านมา

      घंटा
      त्यांची कंपनी त्याला योग्य उत्तर देइल.

  • @vitthalgore7029
    @vitthalgore7029 4 วันที่ผ่านมา +125

    अदानी ला मोठे करण्यात मोदी सरकार जबाबदार आहे. अदानी मोदींचा माणूस आहे मोदी सरकार घालवले पाहिजे

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 4 วันที่ผ่านมา +158

    हे आहे गुजराती लोकांचं मोठे मोठे कारभार देशातील जनतेला देशोधडीला लावण्याचं काम मोठ्या प्रमाणात केले याच लोकांनी

    • @dilipmayekar6829
      @dilipmayekar6829 4 วันที่ผ่านมา +3

      महाराष्ट्राचं वाटोळं होणार,हे करणार... आपली युवक, युवती गुलाम करणार.... आपण बघत, पहात राहणार 😅😅😅😅🚩

    • @amitabagwe8425
      @amitabagwe8425 4 วันที่ผ่านมา +7

      Aani aplech marathi manse gujrathi mansanna vote deun sattet basavtat

    • @anjanasawant9020
      @anjanasawant9020 4 วันที่ผ่านมา

      @amitabagwe8425 हेच तर महाराष्ट्राचे दुःख

  • @nikhilbhoir4620
    @nikhilbhoir4620 4 วันที่ผ่านมา +115

    मला आत्ता समजलं मोदी जगभर का भिरत होते..

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 4 วันที่ผ่านมา +84

    कॅनडा ने तडीपार शाह विरुद्ध आरोपपत्र व पकडवॉरंट काढला आहे👍💐💐

  • @isho.077
    @isho.077 4 วันที่ผ่านมา +66

    😂 आम्हाला नाक नाही.. मणिपूर ची लाज नाही..

  • @Vanita-h8r
    @Vanita-h8r 4 วันที่ผ่านมา +87

    हा पैसा प्रत्येक भारतीय जनतेकडून लुबाडलेला आहे.

    • @ayyubPanhlekarPanhlekar-dv4wu
      @ayyubPanhlekarPanhlekar-dv4wu 4 วันที่ผ่านมา +1

      म्हणून आपण महागाई सहन करत आहोत वाटलावली भारताची

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g 4 วันที่ผ่านมา

      भक्तांना उगाचचं अंधभक्त म्हणून संबोधले जात नाहीत.
      आता तरी डोळे उघडले पाहिजे.

  • @vivekdhage9593
    @vivekdhage9593 4 วันที่ผ่านมา +31

    अदानी व नरेंद्र मोदी दोघांची चौकशी करा.
    आता ED, CBI, IT कुठे झोपा काढतायेत?

  • @qasimalisayyed7903
    @qasimalisayyed7903 4 วันที่ผ่านมา +21

    'सत्तर साल मे ऐसा पहेली बार हुवा है मित्रो.' खरोखरंच देश बदलत आहे!😮

  • @mangeshtalekar8214
    @mangeshtalekar8214 4 วันที่ผ่านมา +100

    विचार करण्यासाठी गोष्ट आहे. बीजेपी ला यांनी किती लाच दिली असेल

    • @devendra_padwal
      @devendra_padwal 4 วันที่ผ่านมา

      अडाणी ग्रुप ऑफ कंपनी ने तेलंगाणा राज्यात रेवंता रेड्डी सरकार शी संगनमताने १२०० करोड रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली , या वर तुमचे काय म्हणने आहे ?..

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 4 วันที่ผ่านมา +1

      @@devendra_padwalkay faltu badbad kartat. Ekhada project dene veiled ani prattek project dene vegle jo Modi baba kartoy

    • @devendra_padwal
      @devendra_padwal 4 วันที่ผ่านมา

      @@madhurinalawade8965 तुमच्या कॉमेंट्स वरून तुमचे ज्ञान लक्षात येते .
      तेलंगणा राज्यात १२०० करोड रुपयाची गुंतवणूक केली ,. प्रोजेक्ट आणि गुंतवणूक मदे फरक आहे !

    • @devendra_padwal
      @devendra_padwal 4 วันที่ผ่านมา

      @@madhurinalawade8965 गुंतवणूक आणि प्रोजेक्ट या मदे फरक आहे !

    • @devendra_padwal
      @devendra_padwal 4 วันที่ผ่านมา

      @@madhurinalawade8965 investment and projects are different..Ok

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 4 วันที่ผ่านมา +62

    पोपटाचा मालक जेलवारी करणार ..😅😅

  • @sujatapawar4717
    @sujatapawar4717 4 วันที่ผ่านมา +43

    विदेश तरी न्याय देईल का भारत देशाला? कारण इथल्या प्रामाणिक नेत्यांचे हात बांधले गेलेत आतातरी जागे व्हा बांधवांनो

  • @yogeshwagh7114
    @yogeshwagh7114 4 วันที่ผ่านมา +43

    International डंका डंका करत बघा आपल्या देशाचा डंका कसा वाजतोय...
    जन्मठेपेची शिक्षा सुनावली पाहिजे त्याला

  • @prasadhure9870
    @prasadhure9870 4 วันที่ผ่านมา +16

    भारताची भ्रष्टाचाराची संस्कृती आता परदेशात रुजवायचे काम सुरु आहे 😂😂😂😂

  • @BabajiKad
    @BabajiKad 4 วันที่ผ่านมา +34

    मुक्ताई या अदानीने देशाचं नाक तर कापलच आहे आणि मोदी शहा सकट सर्व गुजरात्यांची जात काय आहे हे सुद्धा सर्व जगाला दाखवून दिले आहे,याला शंभर टक्के शिक्षा ही झालीच पाहिजे.धन्यवाद🙏

  • @Rambhaumargale722
    @Rambhaumargale722 4 วันที่ผ่านมา +21

    २ गुजराती नेत्यांमुळे देशाची लुटमार तर केलीच पण परदेशातही हे उद्योगपतींचे मार्फत लुट, करप्शन, चालू आहे।

  • @SurendraKhade-z1r
    @SurendraKhade-z1r 4 วันที่ผ่านมา +44

    पापाचा घडा भरला आणि बापाचा पण भरला

  • @hansrajdalvi6922
    @hansrajdalvi6922 4 วันที่ผ่านมา +77

    मुक्ता ताई,
    केंद्रातले सरकार पडण्याची ही सुरुवात आहे.

    • @radhekrishana1619
      @radhekrishana1619 4 วันที่ผ่านมา

      इथे maha vikas ali tr ...😢😢😢

    • @manojbhisge6430
      @manojbhisge6430 4 วันที่ผ่านมา +1

      आपल्या तोंडात साखर पडो ❤🎉

    • @nayanapradhan5762
      @nayanapradhan5762 4 วันที่ผ่านมา +4

      Dev karo ani asech houde lavkarat lavkar

    • @madhurinalawade8965
      @madhurinalawade8965 4 วันที่ผ่านมา

      Padlech paheje

  • @kamleshnarkhede7387
    @kamleshnarkhede7387 4 วันที่ผ่านมา +40

    मुक्ता, भारतातील पंतप्रधान अडाणी, सुप्रीम कोर्ट, ईडी, सीबीआई, लोकसभा स्पिकर, विधानसभा अध्यक्ष, गोदी मीडिया, बोलके पोपट आहे भारतात न्याय मिळत नाही म्हणून हे प्रश्न जागतीक मंचावर माडांवे लागत आहे

    • @KeshavJadhav-s2o
      @KeshavJadhav-s2o 4 วันที่ผ่านมา +6

      राज्यपाल सुद्धा!

    • @babanchavan5246
      @babanchavan5246 4 วันที่ผ่านมา +1

      एकदम बरोबर

  • @vishalshinde1664
    @vishalshinde1664 4 วันที่ผ่านมา +21

    अमेरिकेत हिम्मत धमक आहे ,पण भारतीय सत्ताधाऱ्यांत अशी धमक नाही

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 4 วันที่ผ่านมา +23

    आपला देश 2014 पासुन माफियातंत्राने चालविला जात आहे ,राजकीय माफिया आर्थिक माफिया ,न्यायिक माफिया बातमी माफिया, प्रशासकीय माफिया यांच्यात एक घट्ट वीण बनवली आहे ,सर्वांनी मिळून देश पोखरून टाकला आहे!सामान्य माणसाला 0 किंमत आहे😢

  • @yogeshpatil-gd3pp
    @yogeshpatil-gd3pp 4 วันที่ผ่านมา +12

    Main stream media या न्यूज दाखवत नाहीं...हे देशाचे दुर्दैव..... धन्यवाद तुमच्या पत्रकारितेला....

    • @ashutoshkavalanekar1343
      @ashutoshkavalanekar1343 3 วันที่ผ่านมา

      अहो, आडध्या चॅनल त्याचा च आहे

  • @prakashshegulwadkar
    @prakashshegulwadkar 4 วันที่ผ่านมา +18

    अदानी आणि त्यांच्या समूहाला भारतीय न्यायालयाने शिक्षा करावी

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 4 วันที่ผ่านมา +15

    Very Very nice information Thank ताई मी एवढी ढॅशिंग ,बिनधास्त, न्यायाची, सत्याची बाजू घेनारी पहिली पत्रकार पाहात आहे सलाम मुक्ता.

  • @anilghadigaonkar7643
    @anilghadigaonkar7643 4 วันที่ผ่านมา +18

    जय महाराष्ट्र
    अहो मुक्ता.कदम ताई
    एक दिवस अशी बातमी एईल.मोदींनी भारत विकला आहे

    • @sanjaywagh626
      @sanjaywagh626 4 วันที่ผ่านมา

      बाकी काय आहे

    • @SanjeevBorse-vw1kj
      @SanjeevBorse-vw1kj 4 วันที่ผ่านมา

      अहो भारत देश म्हणजे काही मोदीच्या बापाने
      कमवलेली इस्टेट आहेका का याच्या सासर्याने
      अजाण असताना लग्नात दिलेला आहेर आहे
      या सटोर्या जुगार्याना पत्ते जुगार बाया पुरवणे
      दलाली करणे हुजरेगीरी करुन धोका देणे सचोटीने व्यापार करणारे बरेचं आहेत पण
      बिचारे वर काही येत नाही त्यात मंदी धंदेही
      पहिल्या सारखे होत नाही नगर पालिकांच्या
      तिजोर्या खाली झाल्या कारण पुरेसा आणि योग्य
      कर कोणी देतं नाही चारटर्ड अकौटंट कर कसा
      बुडवावा दिशा दर्शी त्यातचं माल वाटून वाटून खावा हेचं तत्व सगळी कडे दिसते
      आधी लुटा मग वाटा चोर सपडले हाणा चप्पल
      हाणा चाटा

  • @BipinKavinkar
    @BipinKavinkar 4 วันที่ผ่านมา +4

    मुक्ता ताई, खरंच तूला सॅल्यूट आहे तू ज्या विषयावर बोलत आहेस, जे धाडस दाखवत आहे त्याबद्दल खरंच सॅल्यूट 🙏🙏🙏🙏

  • @chandrakantahire8725
    @chandrakantahire8725 4 วันที่ผ่านมา +12

    जब सय्यां भये कोतवाल तो डर अभ काहे का.. @चौकीदार ही चोर है..

  • @dharraoshinde246
    @dharraoshinde246 4 วันที่ผ่านมา +39

    पैसे वाटून भारताची वाट लावली

  • @Healthyme9
    @Healthyme9 4 วันที่ผ่านมา +49

    भारतात तर सर्वांना च विकत घेतले असे दिसते...

    • @tpsprogamer
      @tpsprogamer 4 วันที่ผ่านมา +1

      होय सर्व अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, कोर्ट सर्वांना

  • @prakashmore3046
    @prakashmore3046 4 วันที่ผ่านมา +34

    जय शिवराय जय महाराष्ट्र मुक्ता जी

  • @SirajKhan-h8l
    @SirajKhan-h8l 4 วันที่ผ่านมา +7

    Madam U R a Great Journalist
    I Salute you Sister God bless you

  • @milindmane3325
    @milindmane3325 4 วันที่ผ่านมา +26

    जय महाराष्ट्र मुक्ता ताई.

  • @gautamwaware1955
    @gautamwaware1955 4 วันที่ผ่านมา +15

    देते है भगवान को धोखा इंसान को को क्या छोडेंगे . धन्यवाद मुक्ताताई .

  • @sambajilande6012
    @sambajilande6012 4 วันที่ผ่านมา +4

    मुक्ताबाई कदम तुमचा भारतीयांना अभिमान आहे.

  • @dattachandanshive4137
    @dattachandanshive4137 4 วันที่ผ่านมา +50

    अडाणी पेक्षा मोदी शिक्षा झाली पाहिजे मॅडम कारण येणे धाडस कोणच्या जीवावर केले आणि तसे झाले तर

  • @satishgujarati3612
    @satishgujarati3612 4 วันที่ผ่านมา +22

    Thanks Mukta Madam Ji. Jasi Karni Waisi Bharni.👍🙏💐

  • @vivekdhage9593
    @vivekdhage9593 4 วันที่ผ่านมา +5

    गौतम अदानी हे भ्रष्ट्राचारी आहे, हे अमेरिकेने सिद्ध केले.
    आता देशातील सर्व प्रकल्प अदानी कडून काढून घ्यावेत तात्काळ.
    अदानी ला अटक करावी तात्काळ.
    जनतेने एकत्र येवून आंदोलन करावे.

  • @priyashinde5967
    @priyashinde5967 4 วันที่ผ่านมา +13

    आदानीला आटक झालेली ऐकायची वाट बघतोय. लवकरात लवकर कारवाई होऊदे.मग बघू मोदी काय करणार

  • @Healthyme9
    @Healthyme9 4 วันที่ผ่านมา +34

    अडाणी है भाजपा है

  • @MARUTISANAP-x3m
    @MARUTISANAP-x3m 4 วันที่ผ่านมา +6

    Khup chan explanation madam.

  • @drbabadakhore2424
    @drbabadakhore2424 4 วันที่ผ่านมา +6

    *अदाणीचा चौकीदार, अंधभक्त नमोरुग्ण, व्हाट्सअप युनिव्हर्सिटी, bjp it ₹₹सेल उध्या पासूनच अदाणीचा बचाव सुरू करेल, त्यांना देशाच्या सन्मानाची काहीच गरज नाही*

  • @JyotsnaYadav-dg3is
    @JyotsnaYadav-dg3is 4 วันที่ผ่านมา +21

    वाट लावली देशाची महा मानवानी

    • @savitriramola4671
      @savitriramola4671 4 วันที่ผ่านมา

      Panooti ne aisa bolo bhai
      Kahe ka maha danav....😂😂😂

    • @SanjeevBorse-vw1kj
      @SanjeevBorse-vw1kj 4 วันที่ผ่านมา

      हा कसला महामानवं लोयांचा घात करणारे हीतर टोळी गिधाडांची घाण खाणार्या डुकरांची
      देशाला धोका देणार्या या तर गधे आणि गद्दारांची

  • @Vijay.shinde5833
    @Vijay.shinde5833 4 วันที่ผ่านมา +6

    लवकर होऊ दे...... नागडे करून घेऊन जा...... आनंदच होईल

  • @drbabadakhore2424
    @drbabadakhore2424 4 วันที่ผ่านมา +7

    अदानी चा चौकीदार आता काय करेल?
    उध्या पासून अंधभक्त नमोरुग्ण ,अदानी समर्थक , व्हाट्सआप युनिव्हर्सिटी अदानी साठी बचाव मोहिम चालू करेल

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 4 วันที่ผ่านมา +7

    अदानी जिकडे तिकडे हागत चालला आहे . त्याने सगळीकडे घान केली आहे . तेव्हा त्याला अटक केल्यास भारतीयांना वाईट वाटण्याचे कारण नाही .

  • @PadmakarNaik-rg2gg
    @PadmakarNaik-rg2gg 4 วันที่ผ่านมา +2

    मुक्ताबाई तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे पण एक इंग्लिश मध्ये अशी म्हण आहे की men known by his company त्याचप्रमाणे men known by his country

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale9898 4 วันที่ผ่านมา +7

    भारतात सर्व सरकारी संस्था मोदी ने मैनेज केल्या अर्थात झाल्या आहेत. त्यामुळे अडाणी ला projection मिळेलच हे नक्की. मोदी ने हा देश कुठे नेऊन ठेवलाय. खुप गांभीर् आहे.

  • @nileshbakkam9480
    @nileshbakkam9480 4 วันที่ผ่านมา +15

    त्यांच्या मित्रांना पण जन्मठेप द्या

  • @vilassawant8331
    @vilassawant8331 4 วันที่ผ่านมา +6

    " अफलातून शिर्षक " मॅडम. God bless you.

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on 4 วันที่ผ่านมา +14

    मुक्ता.ताई अडानी ला भारत सरकार जेलमध्ये टाकु शकतो भारतातच राहिला तरी भारत सरकार जेलमध्ये टाकु शकते असे मला वाटते

    • @vishalshinde1664
      @vishalshinde1664 4 วันที่ผ่านมา +1

      पण हेकंत्राटकिती रकमेचेहोते,आणि हे कंत्राट कुणाच्या कृपेने मिळवले.. असेल...

    • @sureshjagtap7492
      @sureshjagtap7492 4 วันที่ผ่านมา +1

      किती दौरे झाले हो त्यासाठी,खूप कष्ट केलेत.

    • @vijaykharat8087
      @vijaykharat8087 4 วันที่ผ่านมา

      अटक भारतात नको इंग्रजांचा दणका (गंa)बसला पाहिजे..

    • @RajBagwan-k2w
      @RajBagwan-k2w 3 วันที่ผ่านมา

      हे भारतात होने शक्य नाही.

  • @kiranpimputkar528
    @kiranpimputkar528 4 วันที่ผ่านมา +6

    मोदी पंतप्रधान आहेत म्हणून वाचले असतील नाहीतर अदानीचा मुख्य साथीदार म्हणून ह्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे कारण मोदींनी अदानीसाठी लॉबीन्ग नक्कीच केलं असणार.

  • @chandrakantghorpade7193
    @chandrakantghorpade7193 4 วันที่ผ่านมา +6

    निर्भीड पत्रकारिता माझी मुक्ती❤❤❤

  • @arvindmaske3437
    @arvindmaske3437 4 วันที่ผ่านมา +11

    याच माणसाचे भारताने कर्ज माफ केले ना

    • @tpsprogamer
      @tpsprogamer 4 วันที่ผ่านมา

      होय ते केलेच पाहिजे.. शेतकऱ्याचे नाही

  • @mahendrakoli.7693
    @mahendrakoli.7693 4 วันที่ผ่านมา +13

    Jay Maharashtra mukta

  • @rajendradarveshi7605
    @rajendradarveshi7605 4 วันที่ผ่านมา +5

    जमिनीच्या व्यवहारात दूरचा संबंध दाऊद चे नाव आल्याने नवाब मलिक यांना अटक होऊन
    दीड वर्ष तुरुंगात टाकले.
    आता कोणाला अटक करणार व कधी.

  • @manishaparkar9046
    @manishaparkar9046 4 วันที่ผ่านมา +1

    आवश्यक माहिती थोडक्यात दिलीत. धन्यवाद!!

  • @sureshmahale3835
    @sureshmahale3835 4 วันที่ผ่านมา +4

    मोदी साहेब कधीच बोलत नाहीत अडचणी च्या विषयावर.... त्यांना कोणी बोलुही शकत नाही कि ह्या विषयावर बोला म्हणून गोदी मीडिया उगीचच नाही म्हणत लोक...... 🙏🏻💐

  • @gunwantikhar4272
    @gunwantikhar4272 4 วันที่ผ่านมา +4

    कर्माची फळं भोगायची वेळ झाली असणार ...😂😂

  • @Adivasi8888
    @Adivasi8888 4 วันที่ผ่านมา +2

    हे सर्वा आरोपींना अमेरिकेच्या जेल मध्ये टाका , आपल्या भारतात नोको भारतात काहीही कारवाई होणार नाही

  • @ringtone7310
    @ringtone7310 4 วันที่ผ่านมา +11

    Rahul Gandhi ko Rokna mushkil nahi namumkin hai
    Jo bolata hai Rahul Gandhi pure positive k sath bolata hai

  • @hansrajdalvi6922
    @hansrajdalvi6922 4 วันที่ผ่านมา +13

    मुक्तताई,
    ही घटना दोन दिवसापूर्वी घडली असती तर ...... ?
    सुंठे वाचून खोकला गेला असता.😅
    जनतेच्या समोर सत्य परिस्थिती आली असती.
    ह्या कृत्याने भारताचे आर्थिक भवितव्य धोक्यात आल्याचे दिसून येते.

  • @nageshkulkarni5080
    @nageshkulkarni5080 4 วันที่ผ่านมา +5

    Chan vishleshan tai

  • @sureshmahale3835
    @sureshmahale3835 4 วันที่ผ่านมา +5

    ताई खूपच लवकर अमेरिका पण म्हणेल कि नजर चुकीने गुन्हा दाखल झाला म्हणून...... ट्रम्प हे तो मुमकिन हे...... असे मला वाटते..... 🙏🏻💐

    • @VILASULVEKAR-yh8qj
      @VILASULVEKAR-yh8qj 4 วันที่ผ่านมา

      ती अमेरिका आहे भारत नाही की तिथे देशाचा प्रमुख न्यायालयाच्या कामात हस्तक्षेप करू शकतो,तसं केलं तर ट्रम्पलाही खटल्याला सामोरं जावं लागेल.

    • @sureshmahale3835
      @sureshmahale3835 4 วันที่ผ่านมา

      @@VILASULVEKAR-yh8qj म्हणजे इथे होत आहे हे मान्य आहे ना 😁💐

    • @VILASULVEKAR-yh8qj
      @VILASULVEKAR-yh8qj 4 วันที่ผ่านมา

      @@sureshmahale3835 एव्हढे मूर्ख नक्कीच नाहीत ना!गेली दहा काय चाललय दिसत नाही का! आता अदानीला भ्रम झाला असेल विश्वगुरू इथल्या सारखं अमेरिकन कोर्टालाही मॅनेज करेल.

  • @SurajDalvi-d1r
    @SurajDalvi-d1r 4 วันที่ผ่านมา +1

    Nice speech Mukta be continued...... Jai Maharashtra 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 4 วันที่ผ่านมา +4

    जय महाराष्ट्र. प्रणाम मुक्ताजी कदम प्रणाम. जय महाराष्ट्र. परमेश्वरा कमळाबाईच्या गावगुंडांन पासुन मुक्तेचे रक्षण कर. जय महाराष्ट्र.

    • @SanjeevBorse-vw1kj
      @SanjeevBorse-vw1kj 4 วันที่ผ่านมา +1

      कुणाची टाप आहे मुक्ताला हात लावायची
      मुक्ताबाई म्हणजे विज आहे वेळचं येईल राख व्हायची .

  • @afzalshaikh6636
    @afzalshaikh6636 4 วันที่ผ่านมา +7

    Mukta sister you are really good presentation you joint congress and God must bless you thanks 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @emkay5284
    @emkay5284 4 วันที่ผ่านมา +5

    PM kahi बोलणार नाही कारण त्यात त्याचा हा सहभाग आहे त्यात.
    पण भारतातले उद्योगपती ह्यावर बोलणार त्यांच्या बिझिनेस वर त्याचा परिणाम होणार त्याच्याकडे US संशयाने बघणार स्क्रुटिनी अधिक तीव्र होणार . 18तास मोदी सारखा काम करायचे आव्हान करणारे श्री मूर्ति काय म्हणतात ह्या वर.

  • @vishalshinde1664
    @vishalshinde1664 4 วันที่ผ่านมา +5

    पण हे कंत्राट किती रकमेचे होते,आणि हे कंत्राट कुणाच्या कृपेने मिळवले.. असेल...

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar 4 วันที่ผ่านมา +16

    BJP RSS ANI ADANI DESHA CHI WAT LAVUN TAKALI AAHE

  • @student2309
    @student2309 วันที่ผ่านมา +1

    आता महाराष्ट्र नाही तर अदानीराष्ट्र 😢

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 4 วันที่ผ่านมา +6

    मुक्त बेटा जो वर अदानी चया डोकयावय मोदी जी चा हाथ आहे तोवर नड्डा खंडा, अदानी अमित शाह हे लोक काय आहेत सर्व भारतीय जनते ला माहिती आहे तरी अंध भक्त आहेत 😡 तरी ही नघाबरता लोका खोटया ची बाजू घेतात तुझ्या हिंमती ची मला गर्व वाटतो जय भीम 🙏

  • @Rambhaumargale722
    @Rambhaumargale722 4 วันที่ผ่านมา +3

    भारतीय न्यायालय चंद्रचूड सारखेच।

  • @AbhishekShelke-x2p
    @AbhishekShelke-x2p 4 วันที่ผ่านมา +9

    Khtarnak Title😂😂

    • @Muktaspeaks
      @Muktaspeaks  4 วันที่ผ่านมา

      I was not allowed to change that earlier but fortunately now able to change check now

  • @UmarSayyad-lp7ci
    @UmarSayyad-lp7ci 4 วันที่ผ่านมา +4

    मोदी ने इस बात का जवाब देना चाहिए

  • @devendrabhalerao4299
    @devendrabhalerao4299 4 วันที่ผ่านมา +1

    अडाणीची सर्व संपत्ती जप्त करून, प्रत्येक भारतीयला वचन दिल्याप्रमाणे 15/15 लाख रुपये मोदींनी द्यावे

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 4 วันที่ผ่านมา

    मुक्ताताई तुम्ही छान आमच्यासारख्या सामान्य माणसाला समजेल अशी भाषेत विश्लेषण केलं धन्यवाद धन्यवाद🙏🙏🙏

  • @anilshirsat4647
    @anilshirsat4647 4 วันที่ผ่านมา +1

    Mukta kadam tumhi khar sangat. Aahat.❤

  • @farzanasiddique330
    @farzanasiddique330 4 วันที่ผ่านมา +5

    Mukta madam aamche sahebache khup changle sambhànd aahet vedesha madhe all is well

  • @kamleshnarkhede7387
    @kamleshnarkhede7387 4 วันที่ผ่านมา +9

    केंद्र सरकार षंढ आहे.

    • @sunilshinde9393
      @sunilshinde9393 4 วันที่ผ่านมา +1

      केंद्र सरकार पेक्षा भारतीय जनता षंढ आहे. पेटून उठतच नाही.

  • @syedmerajuddinkazi5310
    @syedmerajuddinkazi5310 4 วันที่ผ่านมา +2

    Many many thanks for your best video reporting.

  • @ashokshedge2716
    @ashokshedge2716 4 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र. प्रणाम मुक्ताजी कदम प्रणाम. जय महाराष्ट्र.

  • @shrikanthulyalkar7555
    @shrikanthulyalkar7555 3 วันที่ผ่านมา

    बरोबर बोललात तुम्ही

  • @SanjayNaik-wy9op
    @SanjayNaik-wy9op 4 วันที่ผ่านมา +7

    सडेतोड बिनधास्त मुक्ता

  • @navinchandrabaokar6957
    @navinchandrabaokar6957 4 วันที่ผ่านมา +1

    मुक्ता ही बातमी इतर वाहिन्या का नाही दाखवत?

  • @UNIVERSALTRADER-sm8dc
    @UNIVERSALTRADER-sm8dc 4 วันที่ผ่านมา +4

    आज अडाणी आहे उद्या दुसरा कोणीतरी असेल…..सिस्टम आहे…..हे असेच चालणार…..its MONEY GAME BUSINESS

  • @akbargooni7571
    @akbargooni7571 4 วันที่ผ่านมา +1

    Behan namaste
    Well done

  • @eknathbhoir1128
    @eknathbhoir1128 4 วันที่ผ่านมา

    सत्यमेव जयते

  • @bhimrajkadam2838
    @bhimrajkadam2838 4 วันที่ผ่านมา +2

    त्याच थोबाड बघूनच दिसतय आजुन काय हवे 😂😂😂😂😂

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale9898 4 วันที่ผ่านมา +3

    ताई खुप छान् video.

  • @RajuKhan-u3v
    @RajuKhan-u3v 4 วันที่ผ่านมา +1

    Very.good.vidio.tai.

  • @shripalmehta6605
    @shripalmehta6605 4 วันที่ผ่านมา +3

    पण अदानी आणि मोदींना मराठी माणूसच मदत करतो, मराठी फडण , शिंदे , हे पण तर खोके घेऊन 40 आमदार सह मोदी कडे जातात, तसं अमेरिकेतही करू असं भारतीयांना वाटतं,

    • @itsmaddy46
      @itsmaddy46 4 วันที่ผ่านมา

      Sagle marathi nahi fakt marathi andhbhakta

  • @sameersheikh310
    @sameersheikh310 4 วันที่ผ่านมา

    Desh ke saath gaddri or Janata ke saath vishwasghat karne walon ki khabar sachayi dikhane ke liye mukta kadam shukriya ji

  • @Raj_1274
    @Raj_1274 4 วันที่ผ่านมา +1

    अगं बाई , प्पू बाई ...
    आरोप खरे असू शकतात कारण आरोपी राज्य सरकारे आहेत-
    छत्तीसगड: काँग्रेस
    ओडिशा: बीजेडी
    तामिळनाडू: द्रमुक
    आंध्र: YSRCP
    काँग्रेसने "पुन्हा" एक सेल्फ गोल केला! 😂😂

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 4 วันที่ผ่านมา +3

    सगळे गुजराती च आहेत त्यांना अटक होऊदे

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy 4 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय मुक्ताजी.भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शिक्षा ही झालीच पाहिजे.पण आताचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष(डोनाल्ड ट्रम्प)मोदींचे मित्र आहे म्हणे.मग अडाणीला शिक्षा होणे हे शक्य वाटते का?मला वाटतं अस घडल्यावरच या विषयावर बोललेल बर...

  • @Kim_neha_rose_
    @Kim_neha_rose_ 4 วันที่ผ่านมา

    यासाठी भारतातील जनतेने आवाज उठविणे आवश्यकता आहे आमच्या भारत मातेला

  • @shankarlahane9515
    @shankarlahane9515 4 วันที่ผ่านมา

    ताई मुक्ता कदम. बरोबर बोलतात. आवाज उठवला पाहिजे

  • @BuaratChivilkar
    @BuaratChivilkar 4 วันที่ผ่านมา +11

    BJP HATAVA MAHARASTRA VACHAVA

    • @savitriramola4671
      @savitriramola4671 4 วันที่ผ่านมา

      Chunav ho gaya ab kal ab kuch nahi ho sakata baba .

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 4 วันที่ผ่านมา

    जय महाराष्ट्र ताई ❤❤🎉🎉