Pritam Munde Speech | 'लोकसभेची निवडणूक झाली पाहिजे की बिनविरोध झाली पाहिजे?, मुंडेंचा सवाल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
- #PritamMundeSpeech #PritamMunde #dhananjaymunde #BJP
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi | bilkis bano case latest news
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
CREDIT - #Political| Preeti Mardhekar /Producer|Ketan/Editor- #TV9D
लोकसभा उमेदवारीचा असा ओव्हर काॅन्फिडन्स महाग पडू शकतो ताई......
शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱
तसेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना सुरू करायला पाहिजे होता हे लक्षात ठेवा
Dr Pritam at her best ! Great
घराणे शाही संपवा तुमचा पक्ष पासून सर्वात करा ❤
हुशर आहे बिनविवोध मानते काम तर कहीं केले नही मतदर संघात 10वर्ष जाले 😮😊
रेल्वे याच्या वडिलांनी आणली
Tuzi kay doli zavli kay tula kam disat nahi.
पराभव निश्चित
@@subhashkakde3997किती पण जन्म घे भाड्या
ताई तुमी काय केले ते सांगा मतदान कसे मागणार
दबंग खासदार ताई साहेब ♥️💥
हया वेळेस वंचित बहुजन आघाडी
सर्वांनी नोंद घ्यावी भाजपला मतदान मिळणार नाही
बजरंग बप्पा yenar 2024 la
कामाच बोला जेवणाच समजलं फक्त आसे कसे चालेल ताई
Always Tai saheb
Tai aapan shivsena Udhav pakshat ya hi vinanti
घराणे शाई 😂😂😂
कुटे साहेब तुमची इच्छा पूर्ण करतील
किती दिवस जगणार बाई मुंडे साहेब चे नाव आणि फोटो लावून तुमचं कर्तुत्व दाखवा काही तरी
gandit कळ निघती काय
10 वर्षात काय काम केलंय ह्याची नोंद मोदींनी घेतलेली आहे, भाजपा त पाट्या टाकून काहीही होत नाही, कोण टाळ्या वाजवतोय कोणी नाही वाजवत म्हणजे लोक नाराज आहे हेही स्पष्ट दिसतंय
बीड जिल्ह्यातील मराठा समाज गेली अनेक वर्षापासून डावलला जात आहे. इथले मराठा पुढारी केवळ स्वतः च्या हितासाठी वेगवेगळ्या पक्षाच्या दावणीला बांधले गेले आहेत.
Obc jamat nahit ka cm shinde sodun fadnvis chalat nahi tumhala
नेते जाऊद्या मतदार महत्वाचे
या खासदारचा पराभव निश्चित
सगळे एकाच घरात बाकी सगळे ऊस तोडायला बाकी ओबीसी नेते नाहित का ? जनता पाहून घेईल. आता या बहिणीने भाऊ बदलला जाणकर ते धनु. भीती ने पार घाबरले आहे . एकीकडे ED, एकीकडे करुणा एकीकडे मराठा समाज 😂 डर जरुरी है भाई.
मराठा समाज ला आरक्षण दिले नाही तर मते विसरा. आपण गोपीनाथ मुंडे नाही.
OBC खंबीर आहे मारठ्यांची गरज नाही
@@Sanjaychoure15अशीच पंकजा मुंडे म्हणाली होती काय झाले ? धनु निवडूण आणले आता पाहु कोणाला निवडूण आणायचे
@@PSSsai कोणी जरी आले तरी मुंडे
OBC ,✌️💯🔥
@@Sanjaychoure15 ओबीसी आम्ही पण आहोत पण आता यांचा कंटाळा आला. आता लई जन घरी बसणार आहेत.
Na munde sahbani na pritam tai na pankja taini kdi konala virodh kela tri tumi mat nai dila tri kai farak nai padat ami nivdun anu
मराठा आरक्षणावर बोला. मराठासमाजाच्या आरक्षणाला तुम्ही भूमीका घेतली.मराठा समाजाने तुम्हाला मत का द्यायच ते सांगा.
इलेक्शन आले की भाषण करायचे bai तू बीडमध्ये फेरी मारून बघ काय हालत झाली बीड शहराची नंतर भाषण कर,यांना लाज पण वाटत नाही 😠😠😠😠😠
मराठा समाज तुम्हाला एकालाही निवडून देणार नाही
आम्ही स्वतः ओबीसी देणार नाही. नुसतं मज्जा करतं असतात हे मुम्बई मधे बाकी काही नाही. एकही प्रश्न सुटला नाही. सोयाबीन दर 4200. खर्च सुधा निघत नाही.
5 वर्ष काय केल 😡😡😡😡
१० वर्षे पराभव निश्चित
Ac मध्ये बसुन गाणी ऐकली 😅
माणसं जेवणासाठी सभेला येत नाहीत. कृपया लोकांना असं हिणवू नका.....ताई
कर्तृत्व शून्य खासदार
या वेळेस नकीच येणार नाही
बीड लोकसभा निवडणूक बॅलेट पेपर वरद घ्यावी लागणार आहे निवडणूक आयोगाला कारण की प्रत्येक गावातून मराठा समाज आपले 10 उमेदवार उभा करणार आहे
ओन्ली मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील
खासदार निधी परत का गेला ते जनतेला सांगा
No politix but always support tai saheb 🇮🇳 jai hind jai maharastra
भाजप हटाव देश बचाव संविधान बचाव
तुम्ही नेत्यांनी खासदार ठरवून होणार नाही आम जनता ही बीड जिल्ह्यातली जनता ठरवेल कुणाला खासदार करायचे
साधा खासदार निधी खर्च करता आला नाही कसं मतदान करायचं तिसऱ्यांदा
हिचा खासदार निधी परत जातोय.... दुर्दैव बीड च.. 😫
भगवान नागरगोजे अपक्ष उमेदवार वाराणसी मतदारसंघ नरेंद्र मोदी यांच्या विरोधात 2024
मराठा आरक्षण वर बोला बाकीचे सगळे जनतेला माहित आहे कोण किती दिवे लावत आहे
फक्त राजकारणासाठी मराठे पाहिजेत यांना पण आत्ता कसे मराठे विरोधी निवडून येतील ते मराठा समाज पाहिल
Kai zata farak nai padat amlapan munde sahebanni ayushbhar sarv samjana jiv lavala maratha samajatil kitik loka mothe kele Teva nai disl
आणि तुम्हाला ओबीसी कशासाठी पाहिजे मग आम्ही पण बघतो ओबीसी विरोधी कसे निवडून येतात ते
प्रत्येक नेत्यांना बघून येवू असे म्हणत असाल तर आम्हीही आमच्या परिने प्रयत्न करू. मोठ्या मोठ्यांची वाट लागेल. आणि येणार्या निवडणूकीत मराठा विरूद्ध obc समाज असेच मतदान करण्यास आपण भाग पाडत आहे.तसे बिल्कूल होईल. बघू व बघत राहू.मग त्यात चांगले नेतेही हारतील व ज्यांचे कुठेच अस्तित्व नाही असे साधारण ऊमेदवारही नीवडूण येतील.पण असीवक्तव्य कांही कामाची नाहीत. मतदार खूप हूशार झाला आहे. कोणत्याच नेत्यांनी आपला वाजय गृहित धरू नये.
तुम्ही आशे होते त्याच्या मुळे औरंग जेब शासन करून गेला
वंजारी समाजाच्या तरी नादी लागू नका भुरट्यानो
आपण असे बोलतात स्वत काही नागरीकांचे प्रशन सोडवले नाही तुंमचे भविष्य फक्त मोदी सरकार वर आहे तुंमचे कारखाने कर्ज मुक्त भाजपा सरकार ने केले
Khup sodvle khup changla kam ahe tyancha
पंकजा ताई नच काय करणार तुम्ही .त्याना मतदारसंघ कुठे आहे ताई ,भाऊ
बहिण भावाची शाळा आहे
लोकसभेचे ऊमेदवार दिल्लीतून ठरतात.
Padun taku Delhi cha umedwar
बीड जिल्ह्याच्या भावी खासदार प्रीतम ताई गोपीनाथ मुंडे त्याच राहतील व वर्ल्ड रेकॉर्ड असतिल,,
आमची नेता पावरफुल विरोधकांचा पत्ता गुल....
सत्तेसाठी काही पण प्रत्येक वेळी तुम्ही च बाकीच्यांनी फक्त मतदान करायचं.आणी तुम्ही च मोठे व्हा.
only जरांगे पाटील
ताई, आपलं मराठा समाज विरोधी भाषन आम्ही मराठे विसरणार नाही.. तुला माझी खासदार करणार.. निवडून येने शक्य नाही
फक्त मोदींचा आशीर्वाद म्हणून तुम्ही खासदार झालात आणि पुढे पण त्यांचाच आशीर्वाद असेल तर होऊ शकता
बीड च वाटोळ झालेलं आहे आणखी होणार आता
Permanent Khasdar Pritam Tai ❤
😂😂😂
धनु भाऊ मनातल्या मनात म्हणत असेल कशी होते खासदार तेच पाहतो
कोणी काही पण बोलुद्या... फिक्स खासदार ताईच ♥️💥👑
Chor tumi sanble v midi. Pn faltu
मराठा समाजाने यांना मतदान करु नये
फक्त खासदार प्रीतम ताई च होणार 🎉🎉
Satranjya uchal
बीड जिल्हा शेतकरी मेला, फक्त ताई ताई करु, कांद्या बद्ल बोला
जरांगे पाटील म्हणतील तस....
रेल्वेच्या उदघाटन आहेका आज ....
😂😂
😮😮😮😮
5 वषे हिने काय दिवा लावला बिडचा
रेल्वे आणली
@@Swappypatil ऊस तोडायचे थांबले का..
Zatya tyancha kam changlach ahe
तुज्या बापणी तूला पैदा करून काय दिवा लावला आहे 😂
Janta tharvel kon karayccha khasdar.... 10 nete nahi tharvu shakat
तुम्ही सद्या खासदार आहेत. पण इतून पुढे येणार नाही.
The person behind I think from NCP -AP has realised what she is going to talk as he was looking at banners 😂
मला प्रीतम आवडते , प्रीतम खूप छान आहे .
Tai तूम्ही बरोबर बोललात. मला तर वाटत नाही ताई तुम्हाला उमेदवारी मिळेल मिळेल पण असो. तुमचं प्रेम असेल भाजपा वर. पण विचार केला पहिजे . असे भाजप चे खुप नेते यांनी दूर केले आहेत . ताई मला तुमच्या विषयी खुप आदर आहे. आणी तो राहील आणि. संपुर्ण महाराष्ट्र नि पाहिले आहे की मुंडे साहेबाचे योगदान. असे नेते यांना मिळणार नाही. भाजपा आता सपली
हि तर 2024 ची निवडनूकीची सभा झाली
आग बाई संस्कारक्षम आहेस पण तुझ आडनाव बापाच का लावतेस
तू कोन ठरणार बिनविरोध 😅😅
Pritam taicha kam kharach changla ahe permanant khasdar
प्रत्येक वेळी तुम्हीच उभा टाकत जा . कामे करायचे सगळे वांदे . नुसती स्वतःची प्रापर्टी वाढवा .
मॅडम कापूस, सोयाबीन, तुर भावा बाबत बोला मॅडम मतदारसंघात भेट देणार आहेत
आयत्या बिळावर नागिन
Ok
ताई, शेतकरी, याचेवर, बोला
ताई तुला कुणी भाव देत नाही आता
Tu nahi honar ya varshi khajdar
Tumhi tai dhanjayji bolta ?
EVM आहे काळजी करू नका तोच ओव्हर कॉन्फिडन्स दिसतो
विकासाच्या नावावर बोंबाबोंब, मराठा आरक्षण चे नाव नाही आणि नुसते शिवाजी महाराज यांचे नाव घ्यायचे
तुम्हाला ऑलरजी आहे काय नावाची महाराजांच्या
फक्त प्रीतम ताई मुंडे खासदार 🚩🚩
ह्या खासदार कधीतरी एका गरीब खासदारावर संसदेत हासल्या होत्या
Tai maratha reservation bola loksabet kadi muda manadala maratha reservation shadrbat je lok khajadar lokshabet bole nahi
Please 10 yr madhe kay kay kaam kel tevdha jantela sanga......next 5yr sathi kay karnar te nahi sangitl tri chalel
2024 la tumhala naral . Jai hind .
आताप्रयंत
काय
काम
केव
बाई
काय केलं त्ये सागा सोयाबीन कापूस तूर भाव जरा बगा बाही ओर बहनो करू करू वाट लावली
Tai ya karykrmacha o b c jahir nishedh karto sahebacha foto nahi tar o b c konachach nahi
हं घोषित करा की,पण.....
अपल मत काम करणार्य उमेदवारला
तुम्ही विसरा आता
😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
तुम्हाला ओबीसी मतदान करणार नाहीत
Tumhi Nako ata tai
Pankaja aani hichyat jamin aasmancha farak..hichi bhasha ahankarachi
बीडला नविन खासदारांची गरज आहे
नवीन होईल प्रीत् म ताई
बदल होईल
MIM चा मुख्यमंत्री महाराष्ट्र ला पाहजे
@@uddhavbade6998 नाही देणार मत आम्ही. धन्या ने फडणविस धरुन पंकजा मुंडे गेम केली आता तर फडणविस अजित आणि धनु एकत्र. घ्या बोकांडीवर तुम्हीच . धन्या सेफ विधान परिषद वर वरुन मंत्री
Mim pakistan कोणी पण चालतोय पण हे नालायक नको
Khasdar badla
ताई साहेब
अप्रतिम
Tumcha nidi purn khrch kela he sag a
BJp policy use & throwo !!
Lata aani vadilanchi punyaivar varnvar nivadun aale.
Zero development leader but only one samaj developer
तिकीट नका देऊ हिला
Only Tai saheb
मराठा आरक्षण