हो मी कालच हीच कॉमेंट केली होती की वर्षाताई फक्त खाताना आणि कॉफी पिताना दिसतात मागचे 60 दिवस त्या कोणतेही काम करताना दिसल्या नाही इवन पॅडी दादा ही मला हातात झाडू घेऊन मारताना टेबल साफ करताना दिसला पण वर्षा आज दिसल्या ते ही एकच मोठं भाडं घासत्ताना
निवकी ने घरात कुठलीच ड्यूटी केली नाही फक्त समोरच्या व्यक्तीला ऑर्डर सोडते बाकीचे लोक काय तिथे तिचे काम करायला गेले आहेत का परंतु निवकी च्या बाबतीत बिगबॉस चांगल्या लोकांवर अन्याय करत आहेत वर्षाताई सुद्धा काहीही करत नाही खेळत सुद्धा नाही त्या तिकडे फक्त खायला आल्या आहेत
@@harshuvishupatil2525 बिग बाॅस ची एक टीम असेल चार पाच जणांची तेच ठरवत असणार कुणाला बाहेर काढायच ते. कारण वर्षाताई अगदी सुरवातीच्या चार पाच लोकांमध्ये बाहेर जायला हव्या होत्या, पण त्या अजूनही आहेत, कमालच आहे ही.
@@kavitapatilnandedkar5024 tyana pan aata nikki janhvi barobar वाटायला लागल्या आणि त्याच निक्की जान्हवी ने जेव्हा ह्यांचा अपमान केला तेव्हा अंकिता dp paddy ch tyanchya बाजूने उभे होते ते विसरल्या त्या
दादा शुभ पाटील (youtube channel आहे त्याचं ) तुझं फार कौतुक करत होता... तू जे सुरजच्या गावी जाऊन त्याची खरी story समोर आणलीस म्हणून.... म्हणत होता मंदार दादाच कौतुक आहे असं ❤️
दादा आज जी तडप दिसली ना तुझ्यात सुरजसाठी ती हृदयापासून होती.... तुझा तो संताप की कस दिसत नाही लोकांना निर्मळपणा.... खरंच दादा शब्द सुचत नाहीयेत काय बोलाव ते पण.... तुला 🙏🙏🙏🙏
Promo मध्ये सुरजच्या डोळ्यातून पाणी वाहताना दिसलं.... किती Genuine होतं ते..... मला खूप मनाला स्पर्श करून गेलं.... उद्या मजा येणार सुरजचा प्रवास पहायला 🎉🎉🎉🎉.... #गुलीगतधोका #बुक्कीतटेंगुळ #झापूकझुपुक #SQRQZQ #गणपतीबाप्पामोरया
Varsha Tai.. No Game, No Work at home, no entertainment, no Duty, only pravchan... That's not fare asa real show nasto.... Varsha tai BB madhe alya tevhach vatlya BB Baised asnar pn.. Evdha.. 🤣🤣🤣🤣🤣BB tr aplya barobr khelale 🤣🤣BB be like:Tumse na ho payega 🤣asach hot baherchya jagat 😡khotyachi duniya aahe hech khar😡😡😡🙏
Ankita la ka negetive kelay itka. Tya nikkiche kay hat modle jevan karun khayla. Ankitane purna season saglyanna khau घातला आणि ata shevti hya binkami nikki mule tila upashi rahav लागत. Kuchki ani kapti ankita nahi nikki ahe. Khup rag yetoy mala bigbosscha. Khup bolaychy pan bolav pan nahi vatat
अभिजीत आज जितक्या ठामपणे म्हणाला सूरज सहा लाख deserve करतो मग काल का त्याच्या गळ्यातील पाटी स्वतःच्या गळ्यात घालण्यासाठी manipulate करत होतास सूरज ला त्याच्या सध्या स्वभावाचा फायदा घेणं चालू होतं आज नंतर तू म्हणालास स्वतः च्या तोंडून की याला बाहेर वोट आहेत मग मी कसा against जाऊ म्हणून..म्हणजे हे सगळं फक्त गुड बुक्स मध्ये राहण्यासाठी होतं ना..जर तुला खरं वाटत होतं साहा लाख deserve करतो सूरज तर काल असा प्रस्ताव मांडला नसता तू ...?😅
@@shitalnikam-be9su झोपलेल्या स्पर्धकाला विनर बनवायचं आहे बिबी ला 😂 काल हातात गेम दिला होता त्याच्या तिथे वीस फ्लॅग अणाता नाही आले त्याने त्याच्या परीने केलं पण बिबी त्याला उगाच सपोर्ट करत आहेत त्यामुळे त्याचा राग यायला लागलाय maybe हिंदी इंडस्ट्री मधून आलाय आणि हिंदी भाषिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला विनर बनवायचा असेल कारण तो देशात ओळखीचा चेहरा आहे म्हणून..
@@Bandakafihai तो जे आज म्हणाला तुम्ही तुमच्या बुध्दी ची तुलना त्याच्या बुध्दी शी करू नका पण त्याने त्याच्या कमी बुद्धि चा वापर करत होता काल.. तेव्हा सूरज च्या पाठी अंकिता आणि dp च होते
आज अभी सूरज च्या fanbase बद्दल बोलला की त्याला बाहेर वोट आहे म्हणून against जाता येत नाही त्याचा प्रोमो का नाही दाखवला बिबी ने नेमकं अंकिता dp सूरज बद्दल बोलत होते तोच प्रोमो दाखवला आम्ही सूरजचे फॅन्स काही वेडे नाहीत की तुम्ही त्यांचा वापर कोणाच्याही against जाण्यासाठी कराल..
Suraj actually 30yr cha ahe, pn shikla nhi. Tyachi bahin jar ashya paristhiti mdhe shiku shakte tr ha ka nhi. Ek pn varg ha shikla nhi. Ha unadkya ch kraycha khar tr pn manane saaf hota. Ani ladoba asel saglyat lahan mhanun kuni shikayla force kela nhi ani tyala pn shikaych nawt hech distay. Pn mhantat na 40% walya mulache jar 45% aale tri te merit astat. Ani 90% walyache 89%jari aale tri to hopeless tharto. As zaalay sagl Mandar bhau😂😂😂😂😂😂 baki tu samajdar ahech🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
show cha khara hero tar Abhijeet Sawant ahe Aapan ekadya movie cha jasa hero asava like gentlemen Konala na dukavanara aplya matavar nehami tham rahanara back beaching na karanara ekmev player ani honestly sarv task cheating na karata apalyala dukhapat astana pan 💯 percent deun khelanara ekmev one only Abhijeet sawant hota ani to hya reality show cha real hero ahe bigg boss khara winner❤️ *Abhijeet Sawant* ❤️ahe ❤🎉👑❤️
BB nai jr lavkar tayar honya sathi sangitlay ts letter pathvla ahe tr breakfast la jhanvi, varsha ani nikki nai help ka keli nahi. Tri ankita nai swata sathi chapati nhavti banvli hoti tine suraj ani DP dada sathi banavli hoti. Pn ankita kashi vait hech nikki la dakhvaych hoat yaat. Varsha tai bolya chapati adhi banun thevaychi amhi garam karun khalli asti mnjhe hya Saglya velevr tayar houn basnar ani ankita saglyan sathi nashta banvat basnar.
Mala vatatn tila confession room madhe bolvun he sangnyat aala aahe Karan pratyek veli ti baher Kashi disshil tu asa bolat highlight karte ti je ti aadhi kadhi baher cha ullekh kart navhti
पण तिला तयार व्हायच होत आणि बीग बॉस नी त्याना नोटीस दिली होती तिच्या जागेवर निक्की घाण राहिली असती तर तिनी तिची ट्युटी केली नसती निक्की मुदाम अकिताला टारगेट करते
😡🤬अंकिता ची गेम स्ट्रेटेजी वीडियो मधे दाखवली नाही बल्कि पूर्ण B टीम मधे अभिजीत पेक्षा जास्त्त अंकिता ची गेम स्ट्रेटेजी होती अंकिता किति टास्क जिंकली ती पण वीडियो दखावली नाहीं bigg boss very biased💯😡
@@imxaniket56 निक्की च्या against उभं राहणं तिथे important होतं ते नेहमी राहिले होते खूप moments होत्या आल्या आलाय त्यांना audience म्हटलं होतं पण त्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांनी जे निक्की ची केस हलवून घरात गोंधळ घडवून आणला ना तो अजूनही सगळ्यात मोठा राडा आहे बिबी मधला त्यानंतर प्रत्येक टास्क मध्ये त्यांनी १०० पर्सेंट दिलं आणि त्यांच्या कविता, त्यांचा sarcasm मधून आलेल्या one liners, सगळ्यात महत्वाचं त्यांच सूरज सोबत चा बाँड, आणि बाहेर संपूर्ण मराठी इंडस्ट्री च लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्या जान्हवी ला केलेल्या instigation मुळे त्यांनी ती परिस्थीत सुंदर handle केली जान्हवी ला माफ ही केलं आणि त्या प्रकारानंतर जान्हवी सारख्या वाल्या चा वाल्मिकी होताना दिसला असं instigate केलं होतं त्यांनी जान्हवी ला आणि ते बीचुकले ला आडे हात घेतलं ते व्हिडीओ तर चांगलेच वायरल झाले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोत्यचा टास्क ५४ वर्षा च्या माणसांने दोन पंचविशी तल्या तरुणांना दमवल..अजून काय हवंय तुम्हाला त्यांचा av 150 गुणा entertaining झाला असता वर्षा ताईंच्या av पेक्षा
@@imxaniket56 निक्की च्या against उभं राहणं तिथे important होतं ते नेहमी राहिले होते खूप moments होत्या आल्या आलाय त्यांना audience म्हटलं होतं पण त्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांनी जे निक्की ची केस हलवून घरात गोंधळ घडवून आणला ना तो अजूनही सगळ्यात मोठा राडा आहे बिबी मधला त्यानंतर प्रत्येक टास्क मध्ये त्यांनी १०० पर्सेंट दिलं आणि त्यांच्या कविता, त्यांचा sarcasm मधून आलेल्या one liners, सगळ्यात महत्वाचं त्यांच सूरज सोबत चा बाँड, आणि त्या बाँड बद्दल उठवल्या गेलेल्या शंका आणि बाहेर सगळ्यात जास्त मराठी इंडस्ट्री च लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्या जान्हवी ला केलेल्या instigation नंतर त्यांनतर त्यांनी तिला मोठ्या मनाने माफ केलं त्या instigation नंतर जान्हवी सारख्या वाल्या चा वाल्मिकी झाला.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो पोत्याचा टास्क ज्यात 54 वर्षाच्या माणसानं पंचविशी तल्या दोन तरुणांना दमवलं अजून तो ब्लॉक चा टास्क आणि त्या दिवशी बिचुकले ला जे आडेहात घेतलं त्यावर कितीतरी funny reels वायरल झाले, त्यांनी दुसऱ्या आठवड्यात केलेली ती सगळ्यांची ॲक्टिंग, त्या दिवशी वीकेंड ला केलेली लावणी अजून काय पाहिजे वर्षा ताई च्या av पेक्षा 150 गुणा भारी झाला असता पॅडी दादा चा av..
Are ankita ekda cha asa wagali nikii che kay sarv nokar ahet ka tikde ani abhijit ani janhavi konachech nahi ahet ti nikki selfish ahe ata tila sarvancha pulyka yeto ahe because last day madhe tia tizi image clear karaychi ahe faltu nikki tamboli
दादा ही कॉमेंट मध्ये माझे फॅक्ट्स खरे असतील तर पिन कर..जोडीच्या टास्क च्या विक मध्ये अभिजीत निक्की शी वर्षा ताईंबद्दल बोलत होता " वर्षा ताई मला विक वाटतात त्या जातील या आठवड्यात त्यांनी जावं कारण आम्हाला सगळ्यांना त्यांना समजवावं लागतं प्रत्येक टास्क मध्ये हे असं करा तसं करा " मग ही चुगली का नाही दाखवली वर्षा ताईंच्या av मध्ये फक्त पॅडी दादा, अंकिता dp यांचे दाखवले पण ते लोक तोंडावर बोलत होते त्यांना याच गोष्टी अभिजीत खूप गोष्टी आत मध्ये दाबून ठेवण्यात माहीर आहे त्या अरबाज against अभी चा टास्क दिलेला रितेश सरांनी एकमेकांवर राग काढायचा तेव्हा रितेश सर पण म्हणाले की तुम्ही खूप गोष्टी मनात ठेवता म्हणून... पूर्ण बी टीम जी positive राहिली बिबी त्यांचा against का खेळी करत आहेत त्यांना का निगेटिव्ह दाखवत आहेत दादा प्लीज क्लिअर कर म्हणजे हा शो चांगल्या माणसांचा नाही आहे का..?
अंकिता ची गेम स्ट्रॅटेजी दाखवली नाही अभिजीत पेक्षा अंकीता ची गेम स्ट्रेटेजी B टिम मधे जास्त होती अंकिता किती टास्क जिंकली ते दाखवले नाही वाहरे Bigg Boss तेरी तो चालाखी दिख गयी But Ankita is top 5 she is 2 runner up ❤❤👌👌🙌🙌✌️✌️💐🏆
53:00 मंदार दादा मानले सुरज अडाणी आहे, त्याला पैसे मोजता येत नाही पण एक तरी मित्र असेलच की जो त्याला मदत करेल. मी सूरजची respect करतो. असे दिसते की त्याच्या जवळच्या लोकांनी फसवले. यावरून त्याला sympathy आहे पण त्याचा आणि BB चां काय संबंध?? मी पण suraj चां PR. त्याला जमेल तशी मदत नक्कीच करेल पण फक्त गरीब म्हणून VOTE करणे चुक आहे. तु viewer's साठी biased झालाय.
Sorry to say this suraj karti deserve trophy but ase maharashtrat kititari mula ahet je mehnat kartat, Garib asun suddha mag ka sarkha sarkha boltaya, nusta task khelana hyala game mhntat ka mag next time pasun konich comments pass karu naka ,rada ghalu naka, sympathy card khela,task khela ani trophy jinkun ja, ani jar season zalyavar lok mhnala astil ki mi suraj la help karen tar tyachyakade khup paise yenar ahet ata so ashya lokana help kara jyana kharach garaj ahe.
सुरज विषयी आदर आहे, त्याचं आयुष्य सुद्धा दुःखाने भरलेलं आहे, त्याला आर्थिक मदत मिळावी, स्थैर्य मिळावं, संधी आणि काम मिळावं आणि त्याच्या आयुष्याचं सोनं व्हावं. पण बिग बाॅस चा विनर म्हणून त्याची मतं, स्ट्रॅटेजी कुठे दिसली नसताना फक्त गरीबी या शब्दाचा आधार घेऊन तोच विनर असावा हा अट्टाहास पटत नाही, किंबहूना थोडासा जड जातोय
@@Sports.frenzy11 तेच तर, मंदार दादाने कधीच त्याच्या game चे विश्लेषण केलेच नाही. Task सुद्धा जेवढं सांगितले तसे करतो सुरज. पॅडी दादा, अंकिता यांच्याशी त्याला कधी कधी पटत नसते तेव्हाही त्याने आवाज नाही उचलला. Anyways लोकांच्या votes मुळे जिंकेल. मंदार दादा, गरीब card नाही म्हणतो तरीही तेच reason देतो.
mala asa vatat big boss ne niki la winner jahir karav aajcha bhagat fukat audience cha time waste karu naye bcoz finaly undeserving lokch winner honar aahet tr mg kara winner n deun taka trophy....Sarvat bhangar season aahe ha magcha season peksha yat audience cha vot n matala kadichi kimmat dili nay big boss ne.😡😡
अंकिता वर जळणारे विशी पंचविशी तले. रिकामे तरुण आहेत ज्यांना अशी स्वतःच्या पायावर ठाम उभी असणारी मुलगी पाहून न्यूनगंड येतो..एका मर्यादेपर्यंत ठीक आहे पण शिव्या..किती ते फ्रस्ट्रेशन काढत आहात तुम्ही तिच्यावर आपल्या नाकर्तेपणाचं
Are baba to Abhijit kal matla mala 6lakh dya surjche to aaj tachi baju ghet ahe tr samjun ja bigg Boss ni khi tri sagitl tala manu to aaj bola Suraj kadun
काल मंदार ला अंकिताचा, सूरजचा pr म्हणणाऱ्या अभी फॅन्स आता मंदार बद्दल प्यार आला त्यांना..हे फॅन्स लोक पण अभी सारखे पलटी खातात एका दिवसात जसं काल अभिजीत सूरज ला सहा लखासाठी manipulate करत होता आणि आज म्हणत होता तो सहा लाख deserve करतो म्हणून..एका दिवसात पलटला तसेच याचे फॅन्स पण😂😂😅
🧐शिव ठाकरे एंड ला काय बोल्ला वर्षा ला तुम्ही १०० टकके टॉप ५ ला असनार सर्वाना दिसताये ती नुस्त सर्वाना विचारूँ खेलते सूरज सारखी दोघिंची काही स्ट्रेटेजी नहीं फक्त support घेउन पूढ़े आले 🤨 हो कि नहीं?
पहिली गोष्ट कोणताही व्यक्ती समोरच्या व्यक्ती ला स्वतच्या बुद्धी नुसारच जज करतो. जरी तुमच्या समोर एखादा व्यक्ती काही गोष्टी करत असेल आणि त्या तुम्हाला पटत नसतील तर यात तुमची पण आणि समोरच्याची पण चूक नाही. पण बिग बॉस च्या घरात लोक दुसऱ्या लोकाना स्वतच्या बुद्धी नुसारच जज करणार करण तेच अपेक्षित आहे.
Bhau tu kalch bolala ki abhijeet la Suraj kadun 600000 chi pati ghyachi hoti, mag Aaj abhijeet la konata sakshatkar zala ki to tyala aaj 600000 sathi deserve aahe ase bolat aahe. Tu bolato tu unbiased aahe, kal dp bolale Suraj la 600000 dya tr tu kal tarif keli n Aaj tyani tyala toch question kela ki tula kay watate ki tu 600000 deserve karato tr mi 100000 deserve karato ka? But tu Aaj lagech dp na chukiche bolalala n abhijeet la barobar bolalas
Kal dp anita ne suraj la 6 lakh dile karan tyana abhijeet la dyayche navte karan abhine tyana 40 hajar dile hote doghehi tyanchya jagi barobar pan aaj Ankita aani dp la kapti panane abhijeet karun Suraj kasa deserving nahi he kadhyche hote mhanje abhijeet chya tondatun Suraj chi burai kadhychi hoto pan abhijeet ne smart pana kela aani vachla
@@amoghthorave3385 ho kal pahijech hote pan te suraj kadun pan hi ankita aahe na kapti jalki dusrych kadhi baghval aahe ka tila purn season swatchya team ch vat lavnyat ghalvla 🤦
Ankita var zalay na anyay tichi av full negative....mala ti evdhi avdat nahi pan kharach khup vait vatal tichi av bghun ...tichi fakt beaching kartana dakhval ti kuthe tari khelali re changli....pan bigg boss ne full negative av dakhvali ....my support always Suraj ❤
Jhanvi ajun hi flip hotey aataparat ti Nikki sobat khelte ticha kahi samjat nahi swat kaal task madhye ladli nahi Ani aata dusranvar blame game karte Ankita la target karte.Jhanvi kadich badalnatnahi
मला आधी वाटत होतं पॅडी दादा राहावेत फायनल पर्यंत पण आता जे बी टीम ला निगेटिव्ह दाखवलं जातं आहे बिबी कडून त्यावरून वाटतं ते positive म्हणुन आधी बाहेर पडले तेच बरं झालं नाहीतर त्यांना पण निगेटिव्ह दाखवलं असतं बिबी ने..अंकिता ला ही सरळ सांगावं बिबी ने की आम्हाला तू आमच्या मर्गतला अडसर वाटते म्हणून तुला आम्ही negative दाखवून काढायचं प्रयत्न करतोय म्हणजे ती स्वतःहुन च बाहेर येईल..बाहेर खूप फॅन्स आहेत तिचे तिला काही गरजेचं नाही बिबी फायनल मध्ये जायची
वर्षाताई बाहेर पडलेल्या पाच सदस्यामध्ये असायला हव्या होत्या, त्या आता टाॅप 5 मध्ये जातात की काय ही शंका आहे, म्हणजेच थोडक्यात काय तर आपली मतं केराच्या टोपलीत टाकतात ही लोकं.
Dada ti suraj sathi chapti bnvt hoti tyala acidity chi goli ghyaychi hoti mhnun tyabrobr extra don bnvte ashi boli ..he zalyantr tine fkt suraj chyach chapatya bnvlya 2
Arey ankita la kahi problem nnahi breakfast banwayche ...bb told them to get ready so there was no time . Sakali sakali na task aste na kahi...so she said you guys have taken tea ..mi nahi ghetlye let me eat something...plus suraj la ani dp la becz they had some bp issue so she was making it. i feel if bb ne sab ko all of sudden tayar hone ko bola hai toh everyone should come fwd and help each other. Nikki never does any work she has no right to speak to anyone. nusta order dete ti ghanerdi bai
Nikki ch kai aahe fakt gharatly lokanka order dete majhya he kara majhya sathi swaympak kara aani bigg boss kahi hi mhanat nahi aani gharchya lokani jar bol le tar bigg boss nikki la save kartat aani baki chya na gharachya baher kadhtat he ch aahe khare bigg boss
Voting sathi Suraj baddal bolato abhijit... Abhijit and nikki irritating ahet. Ashe lok punha bigg boss madhe nako. Dev karo bigg Boss la ya doghansarkhe mul hou det..
Mandar Ankita Suraj sathi chapatya karat hoti tyala kahitari medicine ghyayache hotey. Aaj big boss ne sakalich tyana ready rahayala sangitale hotey mhanun Jhanvi ne sangitale hotey Aaj breakfast nako banvuya. Pan ti fakt Suraj sathi chapati karat hoti . 2 chapatya extra hotya mhanun tine dp na vicharale tumhi khanar ka. Tevdhyat Nikki tithe aali aani tichi badbad suru keli mag Jhanavi lagech palatali aani Ankita la mhanali mag saglyansathich karaychya hotya chapati. Mhanje ya saglya so called celebrity aaramat tayar honar aani Ankita kay fakt chapatya latat basnar. Aani Aaj Abhijit la Suraj madhe ji improvement disli aahe tyache credit thode Paddy dada aani Ankita la pan dya . Tya doghani Day 1 pasun tyala support kelay. Aani Abhijit la jar Suraj 6 lakha sathi yogya vatat hota tar mag task chya veli Suraj la ka sangitale jar tula yogya vatat asel tar 6 lakhachi pati tu mala deu shaktos pan Suraj ne nakar dila.
Big boss smplyavr tula kon vicharnare ka tu khrch mand aahes rao, tuzi layki kay aani tu thrvnar ka Big boss konala favour krtey 😂😂 are murkha suraj la to task jmnar nvhta mhne 😂😂 are tyala mg nkki kay jmte 😂😂 jithe Jo changla khelala tyachi tarif krayla shika ,
शिव ठाकरे आणि सूरज चव्हाण मध्ये same असलेलं म्हणजे.... गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
पूर्ण season संपला पण जान्हवी चा स्वभाव अजून काही समजत नाहीये की कसा आहे. प्रत्येक week ला नवीन च रूप.😂
एकदम बरोबर......पण तीने शेवट्पर्यंत अ टीम सोडली नाही....ती नाही सुधारणार....
Ho na😂
Ti purn natki aahe. Starting la ji hoti tich real aahe. Aata parat bgha khare rang baher aale
Ti fakt changl vagaych natak karte je tila kdhich jamnar nahi tich khar roop baher yetch 😂😂
💯 fake ch ahe ti
वर्षाताई DUTY करतात 😂😂😂.... अख्ख्या SEASON मध्ये फक्त आज शेवटच्या क्षणाला दिसल्या 10-15 सेकंद 😂😂😂😂😂
Mala pan hech vatal same😂
Ho Mala pn ajch dislya😂😂😂😂
हो मी कालच हीच कॉमेंट केली होती की वर्षाताई फक्त खाताना आणि कॉफी पिताना दिसतात मागचे 60 दिवस त्या कोणतेही काम करताना दिसल्या नाही इवन पॅडी दादा ही मला हातात झाडू घेऊन मारताना टेबल साफ करताना दिसला पण वर्षा आज दिसल्या ते ही एकच मोठं भाडं घासत्ताना
😂😂😂😂
Extra Kalla madhe dakhawale hote Varsha taina ratrichi bhandi ghasaychi dyuti hoti
निवकी ने घरात कुठलीच ड्यूटी केली नाही फक्त समोरच्या व्यक्तीला ऑर्डर सोडते बाकीचे लोक काय तिथे तिचे काम करायला गेले आहेत का परंतु निवकी च्या बाबतीत बिगबॉस चांगल्या लोकांवर अन्याय करत आहेत वर्षाताई सुद्धा काहीही करत नाही खेळत सुद्धा नाही त्या तिकडे फक्त खायला आल्या आहेत
@@sunandachaudhari4228 mla aaj tya bhandi ghastani dislya. Even duty watap mdhe pn Tyanna kuthli duty diliye te kalaych nhi
जानवी नौटंकी फेक आहे तर 100%आहेच....... winner deserve Suraj 🎉🎉🎉🎉🎉🎉
Abhijeet ch as zalay ki 4 divas rahile aahet tyat kuthe tya Nikki chya tondala kashala lagaych...😅
Janhvi parat mati khayla lagli Nikki sobt 😂
Yesss
जान्हवीचा छंद झालाय तो, दर 5-6 दिवसांनी मातीकडे पळतेच 😂😂😂
Janvi Nikki sarkich faltu aani urmat ahe
Reality show asa asel tr.. Nko asle real show.. Mhne jantechya voting nusar paddy baher 😡sheee.... Itki chan team, contestant chan, game chan pn.. BB che so called avdate nikki, varsha tai. Yanchya mule paddy, arya changle kheladu baher gele ❤️🚩kay fayda voting karun 😡😡😡😡
Correct .. Voting open karayl hava proof dyayla pahije.. Nhitr band kra audience la darveli.. Vedyat kadhan... Kuthetri thambla pahije..
@@shitalnikam-be9su nakkich
@@harshuvishupatil2525 बिग बाॅस ची एक टीम असेल चार पाच जणांची तेच ठरवत असणार कुणाला बाहेर काढायच ते.
कारण वर्षाताई अगदी सुरवातीच्या चार पाच लोकांमध्ये बाहेर जायला हव्या होत्या, पण त्या अजूनही आहेत, कमालच आहे ही.
निक्की अभिजित व वर्षाताई या तिघांना पण अंकिता व DP दादा नकोयेत top 5 मध्ये
तिघ चे तिघ कपटी आहे
वर्षा ताईंना त्यांच्या journey मध्ये अंकिता पॅडी दादा DP दादा चुगल्या केल एवढंच दिसलं त्यांचा जान्हवी अन निकीने केलेला अपमान दिसला नाही
Dakhavlela
@@kavitapatilnandedkar5024 tyana pan aata nikki janhvi barobar वाटायला लागल्या आणि त्याच निक्की जान्हवी ने जेव्हा ह्यांचा अपमान केला तेव्हा अंकिता dp paddy ch tyanchya बाजूने उभे होते ते विसरल्या त्या
अंकिता सूरजला औषध घेईच म्हणून ते पोळी बनवत होती
Ritesh Sir To Janvi
जान्हवी तुम्ही भाऊच्या धक्क्यावर दिसणार नाही !!!
Janvi To Ritesh Sir...
मी तर इथेच आहे भाऊ! तुम्ही कुठे आहात....😅
Abhijit sawant's journey is the longest journey in bb5
Abhijit 14.20 min
Nikki 12.21 min
Varsha 11.30 min
Ankita 8.30 min
Faltu big boss biased ahe
खूपच खेचलं अहो ते मला आधी मस्त वाटत होतं पण नंतर बोर व्ह्यायाला लागलं
दादा शुभ पाटील (youtube channel आहे त्याचं ) तुझं फार कौतुक करत होता... तू जे सुरजच्या गावी जाऊन त्याची खरी story समोर आणलीस म्हणून.... म्हणत होता मंदार दादाच कौतुक आहे असं ❤️
पाहतो नक्की
अत्तापर्यंत सुरज सुरज मणुन व्युज घेतला आनी अत्ता अभीजीत अभीजीत करत आहे कोन कोन सहमत आहे लाईक करा # मीपन सुरज चा pr लास्ट पर्यंत...
अरे आज ज्यांची Journey दाखवली त्यांच्या बद्दल बोलणार ना सुरज ची उद्या आहे… अजब लोक आहेत बाबा तुम्ही 😂😂 उभा राहून देत नाही बसून देत नाही
@@ActRidersMandar🤦♀️🤦♀️Tu basunch review de dada. Nko aikus konach..😂😂😂
ईथे जमलेल्या तमाम PR लोकांचे हार्दिक स्वागत
लाईक करून हजेरी लावा नाहीतर आजची मजुरी दिली जाणार नाही 😂
तूझ्या मजुरीची गरज नाही
अभिजीत सावंत हे आज सुरज यांची बाजु घेण्याच कारण म्हणजे कुठेतरी सुरज यांची बाजु घेऊन आपण बाहेर लोकांना चांगल दिसाव म्हणून बोल्ले बाकी काही नव्हत.
तो स्वतः च्या तोंडून accept केलं त्याने हे
Prtek gosti madhe negatives sodhn chukich ahe bhava
@@anujkanojiya9369 अभिजीत सावंत यांच्या AV मध्येच दाखवल की टास्कमध्ये संचालकांचे अध्यक्ष तेच होते.
@@anujkanojiya9369अभिजीत सावंत च्या AV मध्येच दाखवल की टास्कमध्ये संचालकांचे अध्यक्ष तेच होते.
@@anujkanojiya9369अभिजीत सावंत यांच्या AV मध्येच दाखवल की टास्कमध्ये संचालकांचे अध्यक्ष तेच होते.
दादा आज जी तडप दिसली ना तुझ्यात सुरजसाठी ती हृदयापासून होती.... तुझा तो संताप की कस दिसत नाही लोकांना निर्मळपणा.... खरंच दादा शब्द सुचत नाहीयेत काय बोलाव ते पण.... तुला 🙏🙏🙏🙏
Hyala Video Dila Na Suraj Aani Vaibhav Ne Aata Te Changle Aani Abhijeet Vaait Disat Aahe Hyala Khaat Kon Aapan Vote Karu
😊@@vinodkalebar9709
अंकिताची जर्नी फक्त 8 ते 9 मिनिट दाखवली आणि ती ही निगेटिव्ह मग धनंजय पवारची जर्नी फक्त 5 ते 6 मिनिट दाखवणार त्यात ही कॉमेडी आणि चुगली करताना दाखवणार
Tya pan layaki cha nay😅😅😅
Dp changla ahe pn Ankita ne nkkich tewdhch Kam kely abhijit baddal chukghlya karaycha
Promo मध्ये सुरजच्या डोळ्यातून पाणी वाहताना दिसलं.... किती Genuine होतं ते..... मला खूप मनाला स्पर्श करून गेलं....
उद्या मजा येणार सुरजचा प्रवास पहायला 🎉🎉🎉🎉....
#गुलीगतधोका #बुक्कीतटेंगुळ #झापूकझुपुक #SQRQZQ #गणपतीबाप्पामोरया
आपला पॅटरनच येगळा आहे.......लंय बेक्कार हा. लय बेक्कार....😅
Varsha Tai.. No Game, No Work at home, no entertainment, no Duty, only pravchan... That's not fare asa real show nasto.... Varsha tai BB madhe alya tevhach vatlya BB Baised asnar pn.. Evdha.. 🤣🤣🤣🤣🤣BB tr aplya barobr khelale 🤣🤣BB be like:Tumse na ho payega 🤣asach hot baherchya jagat 😡khotyachi duniya aahe hech khar😡😡😡🙏
Ankita la ka negetive kelay itka. Tya nikkiche kay hat modle jevan karun khayla. Ankitane purna season saglyanna khau घातला
आणि ata shevti hya binkami nikki mule tila upashi rahav लागत. Kuchki ani kapti ankita nahi nikki ahe. Khup rag yetoy mala bigbosscha. Khup bolaychy pan bolav pan nahi vatat
अगदी बरोबर
अभिजीत आज जितक्या ठामपणे म्हणाला सूरज सहा लाख deserve करतो मग काल का त्याच्या गळ्यातील पाटी स्वतःच्या गळ्यात घालण्यासाठी manipulate करत होतास सूरज ला त्याच्या सध्या स्वभावाचा फायदा घेणं चालू होतं आज नंतर तू म्हणालास स्वतः च्या तोंडून की याला बाहेर वोट आहेत मग मी कसा against जाऊ म्हणून..म्हणजे हे सगळं फक्त गुड बुक्स मध्ये राहण्यासाठी होतं ना..जर तुला खरं वाटत होतं साहा लाख deserve करतो सूरज तर काल असा प्रस्ताव मांडला नसता तू ...?😅
Nikki bolali n tula 6 lakh la me bghte tyaleksha kmi nhi tichya sujlya othan ii😂😂. Tewa to jaga zala aadhi nhi 😅
@@shitalnikam-be9su झोपलेल्या स्पर्धकाला विनर बनवायचं आहे बिबी ला 😂 काल हातात गेम दिला होता त्याच्या तिथे वीस फ्लॅग अणाता नाही आले त्याने त्याच्या परीने केलं पण बिबी त्याला उगाच सपोर्ट करत आहेत त्यामुळे त्याचा राग यायला लागलाय maybe हिंदी इंडस्ट्री मधून आलाय आणि हिंदी भाषिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला विनर बनवायचा असेल कारण तो देशात ओळखीचा चेहरा आहे म्हणून..
@@Bandakafihai तो जे आज म्हणाला तुम्ही तुमच्या बुध्दी ची तुलना त्याच्या बुध्दी शी करू नका पण त्याने त्याच्या कमी बुद्धि चा वापर करत होता काल.. तेव्हा सूरज च्या पाठी अंकिता आणि dp च होते
आज अभी सूरज च्या fanbase बद्दल बोलला की त्याला बाहेर वोट आहे म्हणून against जाता येत नाही त्याचा प्रोमो का नाही दाखवला बिबी ने नेमकं अंकिता dp सूरज बद्दल बोलत होते तोच प्रोमो दाखवला आम्ही सूरजचे फॅन्स काही वेडे नाहीत की तुम्ही त्यांचा वापर कोणाच्याही against जाण्यासाठी कराल..
#abhijitsawant 🏆❤❤❤🧿
Suraj actually 30yr cha ahe, pn shikla nhi. Tyachi bahin jar ashya paristhiti mdhe shiku shakte tr ha ka nhi. Ek pn varg ha shikla nhi. Ha unadkya ch kraycha khar tr pn manane saaf hota. Ani ladoba asel saglyat lahan mhanun kuni shikayla force kela nhi ani tyala pn shikaych nawt hech distay. Pn mhantat na 40% walya mulache jar 45% aale tri te merit astat. Ani 90% walyache 89%jari aale tri to hopeless tharto. As zaalay sagl Mandar bhau😂😂😂😂😂😂 baki tu samajdar ahech🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Aplyala mahit nahi kahi Suraj chya life baddal tar gapp basava
@@Nationwelfarefirst aho mahit ahe mhanun ch boltay.
Bb ne full plan kelay ankita la negative karaycha...nikki che sagle पाप dhutale content and entertainment queen chya navane..
show cha khara hero tar Abhijeet Sawant ahe Aapan ekadya movie cha jasa hero asava like gentlemen Konala na dukavanara aplya matavar nehami tham rahanara back beaching na karanara ekmev player ani honestly sarv task cheating na karata apalyala dukhapat astana pan 💯 percent deun khelanara ekmev one only Abhijeet sawant hota ani to hya reality show cha real hero ahe bigg boss khara winner❤️ *Abhijeet Sawant* ❤️ahe ❤🎉👑❤️
अभिजित 👍👍👍👍👍
Ankita la target kart ahet
BB nai jr lavkar tayar honya sathi sangitlay ts letter pathvla ahe tr breakfast la jhanvi, varsha ani nikki nai help ka keli nahi. Tri ankita nai swata sathi chapati nhavti banvli hoti tine suraj ani DP dada sathi banavli hoti. Pn ankita kashi vait hech nikki la dakhvaych hoat yaat. Varsha tai bolya chapati adhi banun thevaychi amhi garam karun khalli asti mnjhe hya Saglya velevr tayar houn basnar ani ankita saglyan sathi nashta banvat basnar.
Khara aahe. Varsha and Nikki are literally worst contestants there
Mala vatatn tila confession room madhe bolvun he sangnyat aala aahe Karan pratyek veli ti baher Kashi disshil tu asa bolat highlight karte ti je ti aadhi kadhi baher cha ullekh kart navhti
मंदार दादा अभिजीत सध्यातरी निक्की च्या घागर्यात हरवला आता
Te nhi ka dakhval Av madhe🤔
Bhangar bb ne ankitala muddam negative dakhavlay nnich lok bb vale sagle hinde ahet
ती आहेच
अभिजीत सावंत यांच्या AV मध्येच दाखवल की टास्कमध्ये संचालकांचे अध्यक्ष तेच होते.
😂😂😂😂😂reality... Big boss che Winner😅
पण तिला तयार व्हायच होत आणि बीग बॉस नी त्याना नोटीस दिली होती तिच्या जागेवर निक्की घाण राहिली असती तर तिनी तिची ट्युटी केली नसती निक्की मुदाम अकिताला टारगेट करते
To khud bhibkyun kharahi dp ki bhi derahi aisa hai to banati hi nahi
आरे मंदार तुला बरोबर वाटत आहे का ही लोक आता प्रग्राम पहावा वाटत आहे का मला तर बिलकुल वाटत नाही आता परत कधी मराठी बिग बॉस पाहणार नाही शी
I m unsubscribing ur channel cozz ur faking abt Ankita
😡🤬अंकिता ची गेम स्ट्रेटेजी वीडियो मधे दाखवली नाही बल्कि पूर्ण B टीम मधे अभिजीत पेक्षा जास्त्त अंकिता ची गेम स्ट्रेटेजी होती अंकिता किति टास्क जिंकली ती पण वीडियो दखावली नाहीं bigg boss very biased💯😡
Bavlat ahe ti fakt Abhijit chi backbiting purn jurney madhe kela ahe tini
Ho barobar ahe Ankita chi jarni khupch Kami dakhavli aani abhijeet purnch dhakal kharch big boss biased ahe
Abhijit is an emotion of 90's kid
Amhi tar nikki chi purna av skip kela 😂😂😂😂
Mandar bhau...Ankita bolali ki dhananjay la goli khayachi hoti mhanun tyanchya sathi chapati banavat hoti
सात जनांची journey दाखवायची होती मग पंढरीनाथ कांबळेची दाखवली असती तर काय पाप झालं असतं बिग बॉस 😡😡😡😡😡
दादा खूप मिस केलं पॅडी दादा ला त्यांच्या किती चांगला av दाखवता आला असता..मला हवे होते तिथे ते पण त्यांचा av थोडक्यात niptvaala बीबी ने
@@BabuBisleri-b4hplease explain tyanchya asha kuthlya moments main hotya 1 task and Nikki sodun...
@@imxaniket56 निक्की च्या against उभं राहणं तिथे important होतं ते नेहमी राहिले होते खूप moments होत्या आल्या आलाय त्यांना audience म्हटलं होतं पण त्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांनी जे निक्की ची केस हलवून घरात गोंधळ घडवून आणला ना तो अजूनही सगळ्यात मोठा राडा आहे बिबी मधला त्यानंतर प्रत्येक टास्क मध्ये त्यांनी १०० पर्सेंट दिलं आणि त्यांच्या कविता, त्यांचा sarcasm मधून आलेल्या one liners, सगळ्यात महत्वाचं त्यांच सूरज सोबत चा बाँड, आणि बाहेर संपूर्ण मराठी इंडस्ट्री च लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्या जान्हवी ला केलेल्या instigation मुळे त्यांनी ती परिस्थीत सुंदर handle केली जान्हवी ला माफ ही केलं आणि त्या प्रकारानंतर जान्हवी सारख्या वाल्या चा वाल्मिकी होताना दिसला असं instigate केलं होतं त्यांनी जान्हवी ला आणि ते बीचुकले ला आडे हात घेतलं ते व्हिडीओ तर चांगलेच वायरल झाले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोत्यचा टास्क ५४ वर्षा च्या माणसांने दोन पंचविशी तल्या तरुणांना दमवल..अजून काय हवंय तुम्हाला त्यांचा av 150 गुणा entertaining झाला असता वर्षा ताईंच्या av पेक्षा
@@imxaniket56 निक्की च्या against उभं राहणं तिथे important होतं ते नेहमी राहिले होते खूप moments होत्या आल्या आलाय त्यांना audience म्हटलं होतं पण त्याच्या दुसऱ्या आठवड्यात त्यांनी जे निक्की ची केस हलवून घरात गोंधळ घडवून आणला ना तो अजूनही सगळ्यात मोठा राडा आहे बिबी मधला त्यानंतर प्रत्येक टास्क मध्ये त्यांनी १०० पर्सेंट दिलं आणि त्यांच्या कविता, त्यांचा sarcasm मधून आलेल्या one liners, सगळ्यात महत्वाचं त्यांच सूरज सोबत चा बाँड, आणि त्या बाँड बद्दल उठवल्या गेलेल्या शंका आणि बाहेर सगळ्यात जास्त मराठी इंडस्ट्री च लक्ष वेधून घेतलं ते त्यांच्या जान्हवी ला केलेल्या instigation नंतर त्यांनतर त्यांनी तिला मोठ्या मनाने माफ केलं त्या instigation नंतर जान्हवी सारख्या वाल्या चा वाल्मिकी झाला.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो पोत्याचा टास्क ज्यात 54 वर्षाच्या माणसानं पंचविशी तल्या दोन तरुणांना दमवलं अजून तो ब्लॉक चा टास्क आणि त्या दिवशी बिचुकले ला जे आडेहात घेतलं त्यावर कितीतरी funny reels वायरल झाले, त्यांनी दुसऱ्या आठवड्यात केलेली ती सगळ्यांची ॲक्टिंग, त्या दिवशी वीकेंड ला केलेली लावणी अजून काय पाहिजे वर्षा ताई च्या av पेक्षा 150 गुणा भारी झाला असता पॅडी दादा चा av..
Support to Abhijeet Sawant
Please AbhiJeeT Sawant la vote kara please 🙏🏻🙏🏻❤
Abhijeet Win 100%
Yes🎉🎉 अभि विन
Ankita cha khara pana baghun bigg boss la pn bhiti watli mhanun tila ata negative dakhawat ahe ka 😂😂😂😂😂😂😂
Khar tar big boss makers chi laykich nahiye ki te tila baher ase present kartil.... Ankita puresoul girl aahe 💕🫶
अभिजीत खरंच जेटलमन , कॉमेडियन, एक चागला माणूस आणि एक चागला बाप आहे ....ट्रॉफी चा हक्कदार ABHIJEET ❤❤❤🎉🎉🎉
Best aahe abhijit
Are ankita ekda cha asa wagali nikii che kay sarv nokar ahet ka tikde ani abhijit ani janhavi konachech nahi ahet ti nikki selfish ahe ata tila sarvancha pulyka yeto ahe because last day madhe tia tizi image clear karaychi ahe faltu nikki tamboli
दादा ही कॉमेंट मध्ये माझे फॅक्ट्स खरे असतील तर पिन कर..जोडीच्या टास्क च्या विक मध्ये अभिजीत निक्की शी वर्षा ताईंबद्दल बोलत होता " वर्षा ताई मला विक वाटतात त्या जातील या आठवड्यात त्यांनी जावं कारण आम्हाला सगळ्यांना त्यांना समजवावं लागतं प्रत्येक टास्क मध्ये हे असं करा तसं करा " मग ही चुगली का नाही दाखवली वर्षा ताईंच्या av मध्ये फक्त पॅडी दादा, अंकिता dp यांचे दाखवले पण ते लोक तोंडावर बोलत होते त्यांना याच गोष्टी अभिजीत खूप गोष्टी आत मध्ये दाबून ठेवण्यात माहीर आहे त्या अरबाज against अभी चा टास्क दिलेला रितेश सरांनी एकमेकांवर राग काढायचा तेव्हा रितेश सर पण म्हणाले की तुम्ही खूप गोष्टी मनात ठेवता म्हणून... पूर्ण बी टीम जी positive राहिली बिबी त्यांचा against का खेळी करत आहेत त्यांना का निगेटिव्ह दाखवत आहेत दादा प्लीज क्लिअर कर म्हणजे हा शो चांगल्या माणसांचा नाही आहे का..?
@@SandyPatil-qf6ty you got the point bro..bb la hech dakvvyacha aahe ki dp Ankita kase vait aahet
अंकिता ची गेम स्ट्रॅटेजी दाखवली नाही अभिजीत पेक्षा अंकीता ची गेम स्ट्रेटेजी B टिम मधे जास्त होती अंकिता किती टास्क जिंकली ते दाखवले नाही वाहरे Bigg Boss
तेरी तो चालाखी दिख गयी
But Ankita is top 5 she is 2
runner up ❤❤👌👌🙌🙌✌️✌️💐🏆
Are dadya good boy game khelatoy Abhijeet and tu Kay sangato
53:00 मंदार दादा मानले सुरज अडाणी आहे, त्याला पैसे मोजता येत नाही पण एक तरी मित्र असेलच की जो त्याला मदत करेल. मी सूरजची respect करतो. असे दिसते की त्याच्या जवळच्या लोकांनी फसवले. यावरून त्याला sympathy आहे पण त्याचा आणि BB चां काय संबंध?? मी पण suraj चां PR. त्याला जमेल तशी मदत नक्कीच करेल पण फक्त गरीब म्हणून VOTE करणे चुक आहे. तु viewer's साठी biased झालाय.
Sorry to say this suraj karti deserve trophy but ase maharashtrat kititari mula ahet je mehnat kartat, Garib asun suddha mag ka sarkha sarkha boltaya, nusta task khelana hyala game mhntat ka mag next time pasun konich comments pass karu naka ,rada ghalu naka, sympathy card khela,task khela ani trophy jinkun ja, ani jar season zalyavar lok mhnala astil ki mi suraj la help karen tar tyachyakade khup paise yenar ahet ata so ashya lokana help kara jyana kharach garaj ahe.
@@vaish5953 agdi barobr bolle tumhi, tyala aatta paishanchi garaj nhiye, baki garib lok ahe Tyanna help kara
@@All360Tube are BB pn dhongi aahe, hath paay padun tya porala show sathi convince kel. Ani tyanch aadhipasn he scripting suru hot ki hyalach winner kraych. Suraj manane khup changla ahe, mla tyach bolan khup awdat pn to ekandarit unad ch hota
सुरज विषयी आदर आहे, त्याचं आयुष्य सुद्धा दुःखाने भरलेलं आहे, त्याला आर्थिक मदत मिळावी, स्थैर्य मिळावं, संधी आणि काम मिळावं आणि त्याच्या आयुष्याचं सोनं व्हावं.
पण बिग बाॅस चा विनर म्हणून त्याची मतं, स्ट्रॅटेजी कुठे दिसली नसताना फक्त गरीबी या शब्दाचा आधार घेऊन तोच विनर असावा हा अट्टाहास पटत नाही, किंबहूना थोडासा जड जातोय
@@Sports.frenzy11 तेच तर, मंदार दादाने कधीच त्याच्या game चे विश्लेषण केलेच नाही. Task सुद्धा जेवढं सांगितले तसे करतो सुरज. पॅडी दादा, अंकिता यांच्याशी त्याला कधी कधी पटत नसते तेव्हाही त्याने आवाज नाही उचलला. Anyways लोकांच्या votes मुळे जिंकेल. मंदार दादा, गरीब card नाही म्हणतो तरीही तेच reason देतो.
mala asa vatat big boss ne niki la winner jahir karav aajcha bhagat fukat audience cha time waste karu naye bcoz finaly undeserving lokch winner honar aahet tr mg kara winner n deun taka trophy....Sarvat bhangar season aahe ha magcha season peksha yat audience cha vot n matala kadichi kimmat dili nay big boss ne.😡😡
अंकिता वर जळणारे विशी पंचविशी तले. रिकामे तरुण आहेत ज्यांना अशी स्वतःच्या पायावर ठाम उभी असणारी मुलगी पाहून न्यूनगंड येतो..एका मर्यादेपर्यंत ठीक आहे पण शिव्या..किती ते फ्रस्ट्रेशन काढत आहात तुम्ही तिच्यावर आपल्या नाकर्तेपणाचं
निक्कीने Team B फोडली😢
Ankitachi av ka positive nhi dakhvla😢
Big boss Nay.... K aahe😡😡
Are baba to Abhijit kal matla mala 6lakh dya surjche to aaj tachi baju ghet ahe tr samjun ja bigg Boss ni khi tri sagitl tala manu to aaj bola Suraj kadun
काल मंदार ला अंकिताचा, सूरजचा pr म्हणणाऱ्या अभी फॅन्स आता मंदार बद्दल प्यार आला त्यांना..हे फॅन्स लोक पण अभी सारखे पलटी खातात एका दिवसात जसं काल अभिजीत सूरज ला सहा लखासाठी manipulate करत होता आणि आज म्हणत होता तो सहा लाख deserve करतो म्हणून..एका दिवसात पलटला तसेच याचे फॅन्स पण😂😂😅
🧐शिव ठाकरे एंड ला काय बोल्ला वर्षा ला तुम्ही १०० टकके टॉप ५ ला असनार सर्वाना दिसताये ती नुस्त सर्वाना विचारूँ खेलते सूरज सारखी दोघिंची काही स्ट्रेटेजी नहीं फक्त support घेउन पूढ़े आले 🤨 हो कि नहीं?
आज अभिजीत च एक वाक्य खूप मनाला भावल आपल्या बुद्धिनुसार सूरज च्या बुद्धीला मोजू नका. जोरदार चपराक होती अंकिता आणि dp साठी
पहिली गोष्ट कोणताही व्यक्ती समोरच्या व्यक्ती ला स्वतच्या बुद्धी नुसारच जज करतो. जरी तुमच्या समोर एखादा व्यक्ती काही गोष्टी करत असेल आणि त्या तुम्हाला पटत नसतील तर यात तुमची पण आणि समोरच्याची पण चूक नाही. पण बिग बॉस च्या घरात लोक दुसऱ्या लोकाना स्वतच्या बुद्धी नुसारच जज करणार करण तेच अपेक्षित आहे.
Tu review karto tr nit baghto ka re dada bb karan ti suraj sathi chapati banwat hoti nantr tine khali pn nahi chapati
ती निक्की ला स्वतः काम करून खायला शिकवायला बोला big बॉस ला उगाच त्या निक्कीला आणि वर्षा ताई ला मोठं करतायत bb शॉ स्क्रिपटेट आहे 100 %
Bhau tu kalch bolala ki abhijeet la Suraj kadun 600000 chi pati ghyachi hoti, mag Aaj abhijeet la konata sakshatkar zala ki to tyala aaj 600000 sathi deserve aahe ase bolat aahe. Tu bolato tu unbiased aahe, kal dp bolale Suraj la 600000 dya tr tu kal tarif keli n Aaj tyani tyala toch question kela ki tula kay watate ki tu 600000 deserve karato tr mi 100000 deserve karato ka? But tu Aaj lagech dp na chukiche bolalala n abhijeet la barobar bolalas
Kal dp anita ne suraj la 6 lakh dile karan tyana abhijeet la dyayche navte karan abhine tyana 40 hajar dile hote doghehi tyanchya jagi barobar pan aaj Ankita aani dp la kapti panane abhijeet karun Suraj kasa deserving nahi he kadhyche hote mhanje abhijeet chya tondatun Suraj chi burai kadhychi hoto pan abhijeet ne smart pana kela aani vachla
@@Gooddevil_11 abhijeet la pahije hote 6 lakh lol. Nalajane tyane agree kele changla disava mhanun
@@amoghthorave3385 ho kal pahijech hote pan te suraj kadun pan hi ankita aahe na kapti jalki dusrych kadhi baghval aahe ka tila purn season swatchya team ch vat lavnyat ghalvla 🤦
Ankita var zalay na anyay tichi av full negative....mala ti evdhi avdat nahi pan kharach khup vait vatal tichi av bghun ...tichi fakt beaching kartana dakhval ti kuthe tari khelali re changli....pan bigg boss ne full negative av dakhvali ....my support always Suraj ❤
Bigg Boss cha starting pasun end paryant tine Ankita ne chuglich Keli tar tech dakhavnar na
Ankita la khup negative dakhvale ti sagle task chan khelale
@@kirtighogle4105 ho na hyachya mule ti mala nahi aavadt ..pan ti game chan khelliy
अगदी बरोबर
Abhijeet ❤
Are baba to lahan nhiye, 30yr cha ahe. 😊
Jhanvi ajun hi flip hotey aataparat ti Nikki sobat khelte ticha kahi samjat nahi swat kaal task madhye ladli nahi Ani aata dusranvar blame game karte Ankita la target karte.Jhanvi kadich badalnatnahi
निक्की डिसर्व करते तिथं राहण गेम कसाही असो पण ती खेळली.. अंकिता dp पेक्षा खूप चांगली होती जे होती ते रिअल होती
Abhijit dabal dolki ahe
Abhijeet dada she koni compare nai karu sakat❤
Tu ek bias manus aahes
Aamhala nikki aavdte
Bigg Boss nich ahe😡tyana ti nkoy Karan ti top ahe❤
Abhijeet sawant only no suraj❤
मला आधी वाटत होतं पॅडी दादा राहावेत फायनल पर्यंत पण आता जे बी टीम ला निगेटिव्ह दाखवलं जातं आहे बिबी कडून त्यावरून वाटतं ते positive म्हणुन आधी बाहेर पडले तेच बरं झालं नाहीतर त्यांना पण निगेटिव्ह दाखवलं असतं बिबी ने..अंकिता ला ही सरळ सांगावं बिबी ने की आम्हाला तू आमच्या मर्गतला अडसर वाटते म्हणून तुला आम्ही negative दाखवून काढायचं प्रयत्न करतोय म्हणजे ती स्वतःहुन च बाहेर येईल..बाहेर खूप फॅन्स आहेत तिचे तिला काही गरजेचं नाही बिबी फायनल मध्ये जायची
Varsha's journey was comedy and fun
Abhijeeeeet Saawant, Kamaal journey
Also, Abhijeeeeet's song Apsara aali for Nikki in Journey Video😂😂😂😂😂😂😂
Ankita is always jealous on abhijeet
बिग बॉस चे सगळ्यात चांगले लोक कोन असतील तर ते फक्त पॅडी, अंकिता, सूरज, डीपी एवढेच आहेत. बाकी सगळे ओव्हर आहेत.
dipi का बुवा ?
@@meerasirsamkar7607 tyacha youtube channel bagha . Lokanna haasvto toh mulat khup dildar manus ahe. Nikki kadun mala ekahi gun ghyavasa nahi vatat. Abhijeet swabhavane changla ahe pan donhi sides kadun khelto.
Ankita chi journey itki kami ka dakhvli?
Ata aarya Asti na tu for sure top five hoti 🥲🩷
Ankita chi fakt 12 minutes chi journey dakhvli💔😡Abhijit, nikki and varsha Tai chi 20 minutes chi journey dakhvli
Okkkkk mhnje ata suraj la lok jinkavnaar e tar kashala बघायचं आता झालं. Mag. Ka bagahycha big boss.
Dada are Tu ata vaibhav cha kay bola to nikki queen ❤
वर्षाताई बाहेर पडलेल्या पाच सदस्यामध्ये असायला हव्या होत्या, त्या आता टाॅप 5 मध्ये जातात की काय ही शंका आहे, म्हणजेच थोडक्यात काय तर आपली मतं केराच्या टोपलीत टाकतात ही लोकं.
Ankita winner ankita best
तरुणांबरोबर 60 वर्षाच्या व्यक्तीला घेणे ही मुळात चूक आहे. ती व्यक्ती धावपळ ओढाओढ असलेले गेम कसे खेळू शकणार.
Abhijit aani janvhi chikich kart ahet
Dada ti suraj sathi chapti bnvt hoti tyala acidity chi goli ghyaychi hoti mhnun tyabrobr extra don bnvte ashi boli ..he zalyantr tine fkt suraj chyach chapatya bnvlya 2
Ankita HIT
Ankita ❤❤
Aarya sobat anyay zalay 😢
Arey ankita la kahi problem nnahi breakfast banwayche ...bb told them to get ready so there was no time . Sakali sakali na task aste na kahi...so she said you guys have taken tea ..mi nahi ghetlye let me eat something...plus suraj la ani dp la becz they had some bp issue so she was making it. i feel if bb ne sab ko all of sudden tayar hone ko bola hai toh everyone should come fwd and help each other. Nikki never does any work she has no right to speak to anyone. nusta order dete ti ghanerdi bai
अभिजीत निक्की ची जर्नी बेस्ट होती
Abhijeet win
Mala Ankita chi journey changla vatla pan khupach lahaan hota ticha journey khup cut short khela aahekhup biased bigg Boss ahet
Abhijeet 🔥❤
Mandar la abhijit chi ani nikki chi journey avdli😂😂😂😂😅😅😅😅
Nikki ch kai aahe fakt gharatly lokanka order dete majhya he kara majhya sathi swaympak kara aani bigg boss kahi hi mhanat nahi aani gharchya lokani jar bol le tar bigg boss nikki la save kartat aani baki chya na gharachya baher kadhtat he ch aahe khare bigg boss
Are bhau tu Suraj cha game varsha Tai cha game sobt compare nko karu. Varsha khar tr kunacha ch comparison mdhe basat nhi.
Voting sathi Suraj baddal bolato abhijit... Abhijit and nikki irritating ahet. Ashe lok punha bigg boss madhe nako. Dev karo bigg Boss la ya doghansarkhe mul hou det..
Mandar Ankita Suraj sathi chapatya karat hoti tyala kahitari medicine ghyayache hotey. Aaj big boss ne sakalich tyana ready rahayala sangitale hotey mhanun Jhanvi ne sangitale hotey Aaj breakfast nako banvuya. Pan ti fakt Suraj sathi chapati karat hoti . 2 chapatya extra hotya mhanun tine dp na vicharale tumhi khanar ka. Tevdhyat Nikki tithe aali aani tichi badbad suru keli mag Jhanavi lagech palatali aani Ankita la mhanali mag saglyansathich karaychya hotya chapati. Mhanje ya saglya so called celebrity aaramat tayar honar aani Ankita kay fakt chapatya latat basnar. Aani Aaj Abhijit la Suraj madhe ji improvement disli aahe tyache credit thode Paddy dada aani Ankita la pan dya . Tya doghani Day 1 pasun tyala support kelay. Aani Abhijit la jar Suraj 6 lakha sathi yogya vatat hota tar mag task chya veli Suraj la ka sangitale jar tula yogya vatat asel tar 6 lakhachi pati tu mala deu shaktos pan Suraj ne nakar dila.
Ata to te so call Abhijeet cha PR banlay na mg tyala Ankita chi khari baju kashi disel... Ata to fakt Abhi... Abhi... Dholki asch bolnar😂😂
@@poojadalvi7938 sensible comment Mandar please pin this comment