Tense Part-2 1.Simple Past Tense(साधा भूतकाळ) 2.Simple Future Tense ( साधा भविष्यकाळ)
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024
- 1. कर्त्यासमोर क्रियापदाचे भूतकाळी रूप Past tense form(V2) ठेवले म्हणजे Simple Past Tense हा काळ तयार होतो.
उदा. 1. He came.
2. They told.
2. कर्त्यासमोर shall/ will + क्रियापदाचे मूळ रूप वापरले म्हणजे Simple Future Tense हा काळ तयार होतो.
उदा. 1. I/We shall come.
2. They will tell.
I आणि we कर्त्या(subject) नंतर shall वापरतात पण सध्या will चा जास्तीत जास्त वेळा उपयोग केला जातो.
Simple Present Tense - • Part - 1 | Simple Pre...