हृदयस्पर्शी ग्रामीण कथा. अतिशय जबरदस्त कथालेखन ! प्रत्येक चित्र डोळ्यापुढे उभे करणारे अप्रतिम अभिवाचन. धन्यवाद ले किरण पाटील सर, मा. दशरथ पाटील सर आणि बोलती पुस्तके टीम ! - भाग्येश अवधानी
असाह्य परिस्थितीशी एकटीच निर्भीडपणे लढणारी.... बाईजा मातेचे केलेलं छान वर्णन.... ग्रामीण मातीशी घट्ट नाळ असणारी अस्सल भाषा आपण अतिशय लयबद्ध पद्धतीने मांडली आहे. खरोखरच ऐकत असताना गावच्या अनेक आठवणी या चांदकी च्या माध्यमातून उजागर झाल्या. किरण गुरुजी आपले खूप खूप आभार आणि असेच कथालेखन आपण करत जा आमचे कडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
ग्रामीण भागातील वस्तुस्थिती आहे......मोजक्या शब्दात केलेली मांडणी , आवाजातील चढ-उतार, ह्या गोष्टी अगदी हृदयस भिडून आपल्याच गावात भैरीखडी चे. (डोंगराचे)वाटेवर पोहोचलो . असे वाटते.....❤❤🙏🙏.असेच लेखन आपल्या हातून साकारत जावो.....आपणांस उदंड आयुष्य लाभो.. ⚘🌹🌷👍✌
नेटकेपणाने सरकणारे कथानक, ग्रामीण भाषाशैली प्रकटविणारी शब्दरचना आणि अप्रतिम अभिवाचन. या साऱ्यातून ग्रामीण प्रसंगाचे चित्र हुबेहूब नजरेसमोर उभे राहते. किरण सर अशाच लेखनप्रपंचास आपणास मनःपूर्वक शुभेच्छा
Very nice sir khupch chan satarikarn
हृदयस्पर्शी ग्रामीण कथा. अतिशय जबरदस्त कथालेखन ! प्रत्येक चित्र डोळ्यापुढे उभे करणारे अप्रतिम अभिवाचन. धन्यवाद ले किरण पाटील सर, मा. दशरथ पाटील सर आणि बोलती पुस्तके टीम ! - भाग्येश अवधानी
असाह्य परिस्थितीशी एकटीच निर्भीडपणे लढणारी.... बाईजा मातेचे केलेलं छान वर्णन.... ग्रामीण मातीशी घट्ट नाळ असणारी अस्सल भाषा आपण अतिशय लयबद्ध पद्धतीने मांडली आहे.
खरोखरच ऐकत असताना गावच्या अनेक आठवणी या चांदकी च्या माध्यमातून उजागर झाल्या.
किरण गुरुजी आपले खूप खूप आभार आणि असेच कथालेखन आपण करत जा आमचे कडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
ग्रामीण भागातील वस्तुस्थिती आहे......मोजक्या शब्दात केलेली मांडणी , आवाजातील चढ-उतार, ह्या गोष्टी अगदी हृदयस भिडून आपल्याच गावात भैरीखडी चे. (डोंगराचे)वाटेवर पोहोचलो . असे वाटते.....❤❤🙏🙏.असेच लेखन आपल्या हातून साकारत जावो.....आपणांस उदंड आयुष्य लाभो.. ⚘🌹🌷👍✌
खूपच छान कथाकथन सर.👍👍
नेटकेपणाने सरकणारे कथानक, ग्रामीण भाषाशैली प्रकटविणारी शब्दरचना आणि अप्रतिम अभिवाचन. या साऱ्यातून ग्रामीण प्रसंगाचे चित्र हुबेहूब नजरेसमोर उभे राहते.
किरण सर अशाच लेखनप्रपंचास आपणास मनःपूर्वक शुभेच्छा
किरण सर कथा खूप सुंदर आणि अभिवाचन ही उत्तम
खूप छान वाचन आहे.
खूप सुंदर ग्रामीण भाषेतील कथा👍👍
अस्सल मराठी ग्रामीण भाषा, किरण पाटील यांनी खूप जवळून गरीब खेड्यातील पात्र न्याहाळले आहेत मन हेलावणारी कथा..सादरीकरण अप्रतिम आहे पाटील साहेब तुमचे 👏👏
ग्रामीण भाषा कवचित ऐकायला मिळते
या कथेने समाधान तर लाभलं आणि आम्ही अनुभलेले ग्रामीण चित्र डोळ्यासमोर उभे राहिले..
किरण ,आणखी लिहिते व्हा!👌
किरण पाटील लिखित चांदकी
बायजा चि, काळजी, जिवाची घालमेल, पावसाचे वर्णन, घराची पूरस्थिती.....अगदी बारीक गोष्टींचे वर्णन , सुंदर गावाकडची भाषा........... हृदयाला भिडणारा संवाद .....
Congratulations sir.......
खुप सुंदर
Beautiful story 🥰
👌👌
खूप मस्त कथा..👌..
खूपच सुंदर वर्णन आणि कथा उत्तम
Nice story
खूपंच सुंदर
Agen Amazing🙏
ग्रामीण भाषेतील अप्रतिम कथा ....
खूप छान सर कथा आणी अभिवाचन दोन्ही पण अप्रतिम बरेच ग्रामीण भाषेतील शब्द आज फार दिवसानी कानावर पडले
🙏🙏👍
🙏👌😄
खूप सुंदर.. शकर पाटील यांच्या कथेची आठवण झाली
छान लेख