तुमच्या भ्रमंतीतील प्रत्येक क्षण प्रत्ययकारी होता. पक्षांचा कलरव किती छान!मंदिरावरील काळी पुटे बुरशीमुळे आली आहेत. पाण्याच्या जोरदार स्प्रेने तो काढता येईल. मंदिर अजून देखणे दिसेल. कुणी तरी मनावर घ्यावे. तुमचे अभिनंदन आणि आशीर्वाद!
ताई आपण कोल्हापुर जिल्ह्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराला भेट द्या. याच बांधकाम शैलीतील हे मंदिर असून या मंदिराच्या मुख्य गाभार्याच्या चौकटीवर तत्कालीन शिल्पकारानी कोरीव नक्षीकाम करणेसाठी वापरलेली छिन्नि ठोकली आहे. तसेच याच काळात बांधलेले कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर असून येथे शिल्पकार यानी वापरलेले खोरे व इतर वस्तू असल्याचे समजते.
मुक्ता तुझे सगळे व्हिडिओ मी नेहमी बघत असतो, आणि तुझे सगळे विडिओ खूप आवडतात. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला काहीतरी करायचं नक्कीच असतं. आणि तू तुझं जीवन खूप चांगल्या प्रकारे जगतेय याचा मला अभिमान वाटतो.
मुक्ता नार्वेकर सप्रेम नमस्कार. कोकणातले संगमेश्वर व कर्णेश्वर शिव मंदिरांचीसैर करविलीस. छान माहिती दिलीस.. एपिसोड बघताना प्रकर्षाने जाणवली ती शांतता. गांव आहे वस्ती आहे पण माणसांचा गजबजाट दिसला नाही यावरुनच शांत परीसर आहे, हे विशेषत्त्व आवडलं. चांगले स्थळदर्शन करविल्याबद्दल सखी वंदनीय धन्यवाद.!!! 👍👍👌👌💐💐💐💐
खूपच सुंदर मंदिर आहे... मस्त वाटले पुन्हा पाहून... संभाजी महाराज जिथे पकडले गेले अस सांगितले जाते.. त्या वाड्याच्या पुढे.... नदीच्या दिशेने खूप भारी, सुंदर मंदिरे आहेत....
खुप छान अप्रतीम नक्षीकाम खुप सुंदर मंदीर 🏚️🌳 होत तसेच आजुबाजुचा परीसर सुद्धा शांत होता चिमण्यांचा चिवचिवाट आणि निरव शांतता ताई आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापुर मंदीराला सुद्धा नक्की भेट द्या ते मंदिर खुप सुंदर आहे हे मंदिर पाहील्या मला त्या मंदीराची आठवन आली ....................... 🙏🙏👌👌👍👍
मंदिर आणि आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर आहे, तितकचं तुमचं सादरीकरण आणि आवाज सुद्धा सुंदर आहे, हे मंदिर पाहून मला बदामी जवळील महाकुटेश्वर शिवमंदिराची आठवण झाली. धन्यवाद.
आज आपला हा अप्रतिम व्हिडिओ पहिला. खूप छान व्हिडिओ आपण चित्रबद्ध केलाय. कोकणात श्री क्षेत्र संगमेश्वर येथे श्री देव कर्णेश्वराचे इतके प्राचीन मंदिर आहे यावर विश्वास बसत नाही. स्थापत्य कलेचा अप्रतिम अविष्कार म्हणून मंदिराचे वर्णन करावे लागेल. आणि मंदिराची समग्र माहितीही आपणाकडून मिळाली. आणि ती ही आपल्या सहज सुंदर आणि आवश्यक ते पॉज घेऊन केलेल्या निवेदनाने. खूप छान व्हिडिओ आणि अप्रतिम picturisation. धन्यवाद.- जगदीश मालवणकर.
तुम्ही मंदिर नीट पाहीलच नाही मंदिराचे अजून एक खासियत आहे मंदिराच्या मागच्या साईडला बरोबर मध्यात उभे राहून फोटो काढला तर त्याचा आकार अगदी कमळासारखा दिसतो
नमस्कार ताई मी आज या पुरातन कर्णेश्वर मंदिराला भेट दिली. मला हे मंदिर खूप आवडल. हे स्वयंभू पांडवकालीन मंदिर बघून मन शांत झाल. मंदिरातील नक्षी काम अप्रतिम आहे. मला तुमच्या Video ची आठवन झाली. तसेच बाजूच्या रसत्याने खाली गेल की संगमेश्वर मंदिर बघितल खूप सुंदर मंदिर आहे खूप छान वाटल. तुमचे असेच चांगले Video बघून नवीन माहिती मिळते. धन्यवाद 🙏
सर्व पौराणिक मंदिरांचे जिर्णोद्धार करायला हवे. आपण सगळे दान देऊन शकु अशी प्रणाली आँनलाईन सारखी असावी. गडचिरोली मध्ये पण मार्कंडा मंदिर आहे, सरकार लक्ष देत नाही. आपण पुढाकार घेऊ शकतो सगळे शिव भक्त.
खूप छान वाटलं मुक्ता. कालच मी गगनबावडा चा व्हिडिओ पाहिला. आणि आज तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून संगमेश्वर म्हणजेच माझे माहेर सुद्धा बघायला मिळाले. खूप खूप धन्यवाद. माझं सासर आणि माहेर दोन्ही ठिकाणचे दर्शन घेता आले.
मुक्ता नेहमीप्रमाणेच अप्रतिम; तू जो नवं नव्या ठिकाणांचा परिचय , सोबतच इतिहासाबद्दल माहिती देतेस तो खरच वाखाणण्याजोगा आहे... तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ...
खुप छान. ज्याप्रकारे तुम्ही माहिती उलगडता खरंच छान वाटतं. Keep exploring. कोंकण मला खुप जास्त आवडतो. तिथली माणसं, त्यांचं राहणीमान, तिथल्या वाडी, सारं काही एक वेगळच विश्व असल्यासारखं वाटतं. जमलं तर कुणकेश्वर मंदिराला पण भेट देउन एक छोटा episode कराल.
तुमच्या गावात अशी कोणती पुरातन मंदिरं आहेत??
विट्यापासून पाच सहा किलोमीटरवर रेवणसिध्द मंदीर आहे.
निपाणीतून पुढे संकेश्वर गाव आहे. तिथे शंकराचे पुरातन मंदीर आहे.
Nice
Madir nice
Amchya gavat aahe, kavlaru deol somjai Maha Lakshmi cha, but शिमगा उत्सवाला देव बसवतात..
खूपच छान चित्रण आणि सोबतीला सुंदर वृत्तांकन, पक्ष्यांचे मंजुळ नाद, मजा आली,नक्की मंदिर पाहणार,धन्यवाद.
धन्यवाद😊🙏🏻
एक नंबर मंदिर सादरीकरण थोडक्यात
पण सुटसुटीत वाठले. वाह व्वा
कॅमेरा मॅन जबरदस्त आणि ऊत्तम आवाज आणि शब्दाची निवड ,कल्पकता या सगळ्यांचा मिश्रण!
धन्यवाद😊🙏🏻
अगदी खरं आहे मुक्ता
सुंदर निवेदन व अप्रतीम छायांकन
धन्यवाद😊🙏🏻
कालच मी या मंदिरात जाऊन आलो, खुपच सुंदर मंदिर आहे 👌👌👌👌
तुमच्या भ्रमंतीतील प्रत्येक क्षण प्रत्ययकारी होता. पक्षांचा कलरव किती छान!मंदिरावरील काळी पुटे बुरशीमुळे आली आहेत. पाण्याच्या जोरदार स्प्रेने तो काढता येईल. मंदिर अजून देखणे दिसेल. कुणी तरी मनावर घ्यावे. तुमचे अभिनंदन आणि आशीर्वाद!
khupach chaan vatla tumcha video aani presentation . Thanks a lot .Tumhala khup khup subheshcha.
धन्यवाद😊🙏🏻
खूपच स्वर्गीय...अशी आणखीन ठिकाणं पहायला मिळावी.
खुप छान. ..पुरातन वास्तूंची खुप रंजक माहिती देतेस... आनंद मिळताे तुझे विडीयाेज पहायला. धन्यवाद ताई.
मंदिर ऐकुन माहीत होतं या निमित्ताने पहायला मिळाले. टीव्ही वरचा भटकंती सारख वाटल. मस्तच शब्दांकन 😊👌
धन्यवाद😊🙏🏻
शब्द रचना आणि व्हिडिओ शुटींग खुपच अप्रतिम आहे
आवाज किती छान .आणी शब्दरचना पण सुंदर .
Sunder photo graph & mahiti denyachi uttam shaily aahe tumchya kade. Madhur Aawaj. Thanks again
धन्यवाद😊🙏🏻
Wah kiti chan boltez ase vatte aikatach basave.
छान माहिती दिली धन्यवाद
कर्णेश्वर मंदिर दर्शन मस्त
धन्यवाद😊🙏🏻
अतिशय सुंदर असे वर्णन मुक्ताने केले आहे. परिसर निसर्ग रम्य पण दुर्लक्षित आहे असे दिसते.
majha gaav aahe ha kasab. khup sundar aahe कर्णेश्वर मंदिर 🙏
छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा🙏
Khoop Chan mahiti ani kautukaspad. Tumche niwedan pan khoop chan
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
ताई आपण कोल्हापुर जिल्ह्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराला भेट द्या. याच बांधकाम शैलीतील हे मंदिर असून या मंदिराच्या मुख्य गाभार्याच्या चौकटीवर तत्कालीन शिल्पकारानी कोरीव नक्षीकाम करणेसाठी वापरलेली छिन्नि ठोकली आहे.
तसेच याच काळात बांधलेले कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर असून येथे शिल्पकार यानी वापरलेले खोरे व इतर वस्तू असल्याचे समजते.
खूप छान काम करताय.
, Maharashtra cha lokana sanskruti dakhvtay..
Apratim. Khoop. Sundar. Mandir 💓 💓 💓
खुप छान वाटलं. नदीकाठचा मंदिर परिसर खुप शांत आणि छान होता.
धन्यवाद😊🙏🏻
खूपच छान माहिती मिळाली आणि तिथला निसर्गरम्य वातावरण असे वाटते की तिथे जाऊन राहायचे
धन्यवाद🙏🏻🙏🏻
Tuzya muley mahiti padal sundar mandir
Khup chan varnan keley .Dhanyavad Tai 🌹
मुक्ता तुझे सगळे व्हिडिओ मी नेहमी बघत असतो, आणि तुझे सगळे विडिओ खूप आवडतात. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला काहीतरी करायचं नक्कीच असतं. आणि तू तुझं जीवन खूप चांगल्या प्रकारे जगतेय याचा मला अभिमान वाटतो.
खूप छान vlog होता, खूप छान माहिती collect केली आहे। narration आणि प्रेसेंटशन, कॅमेरा work superb,
अतिशय सुंदर मंदीर आणि परीसर 👌👌
तुमचे निवेदनही शांत , संयत पद्धतीचे .. मस्त वाटतं ऐकताना.. छायाचित्रणंही छानंच..👍👍
धन्यवाद😊🙏🏻
आवाज खूप चांगला आहे. निवेदन जबरदस्त.
धन्यवाद😊
1 Nober ताई तुझ्यामुळे आम्हाला देऊळ चे दर्शन तरी होते🙏🙏🙏
मुक्ता नार्वेकर सप्रेम नमस्कार.
कोकणातले संगमेश्वर व कर्णेश्वर शिव मंदिरांचीसैर करविलीस. छान माहिती दिलीस.. एपिसोड बघताना प्रकर्षाने जाणवली ती शांतता. गांव आहे वस्ती आहे पण माणसांचा गजबजाट दिसला नाही यावरुनच शांत परीसर आहे, हे विशेषत्त्व आवडलं. चांगले स्थळदर्शन करविल्याबद्दल सखी वंदनीय धन्यवाद.!!!
👍👍👌👌💐💐💐💐
खूपच सुंदर मंदिर आहे... मस्त वाटले पुन्हा पाहून... संभाजी महाराज जिथे पकडले गेले अस सांगितले जाते.. त्या वाड्याच्या पुढे.... नदीच्या दिशेने खूप भारी, सुंदर मंदिरे आहेत....
होय..तू केला आहेस एपिसोड वाड्यावर??बघायला आवडेल.😊
@@MuktaNarvekar
नाही ना... त्यावेळी जमले नाही करायला... वेळ कमी होता...
सुंदर! भाषाशैली छान.
धन्यवाद😊🙏🏻
Mukta khup sunder vlog....tuzha narration khup mast ahey...fan zalo...asech sundar contents gheun ye👍
मनःपूर्वक धन्यवाद
Wonderful place,Nice narration...khoop chhan boltes!
खुप छान अप्रतीम नक्षीकाम खुप सुंदर मंदीर 🏚️🌳 होत तसेच आजुबाजुचा परीसर सुद्धा शांत होता चिमण्यांचा चिवचिवाट आणि निरव शांतता ताई आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापुर मंदीराला सुद्धा नक्की भेट द्या ते मंदिर खुप सुंदर आहे हे मंदिर पाहील्या मला त्या मंदीराची आठवन आली ....................... 🙏🙏👌👌👍👍
धन्यवाद🙏🏻🙏🏻😊
माझं आवडतं मंदिर आहे खिद्रापूरचं
@@MuktaNarvekar त्या मंदीराचे सुद्धा व्हिडीओ बनवा 🙏🙏
Very nice video😊
मंदिर आणि आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर आहे, तितकचं तुमचं सादरीकरण आणि आवाज सुद्धा सुंदर आहे, हे मंदिर पाहून मला बदामी जवळील महाकुटेश्वर शिवमंदिराची आठवण झाली. धन्यवाद.
आज आपला हा अप्रतिम व्हिडिओ पहिला. खूप छान व्हिडिओ आपण चित्रबद्ध केलाय. कोकणात श्री क्षेत्र संगमेश्वर येथे श्री देव कर्णेश्वराचे इतके प्राचीन मंदिर आहे यावर विश्वास बसत नाही. स्थापत्य कलेचा अप्रतिम अविष्कार म्हणून मंदिराचे वर्णन करावे लागेल. आणि मंदिराची समग्र माहितीही आपणाकडून मिळाली. आणि ती ही आपल्या सहज सुंदर आणि आवश्यक ते पॉज घेऊन केलेल्या निवेदनाने.
खूप छान व्हिडिओ आणि अप्रतिम picturisation. धन्यवाद.- जगदीश मालवणकर.
मस्त
हर हर महादेव
मुक्ता छान माहिती
धन्यवाद😊🙏🏻
खूप छान...नेहमी प्रमाणे खूप शांत वाटतं तुझे vlogs पाहून 🙏😇
मुक्ता तुझा आवाज अप्रतिम आहे खुप ऐकावसा वाटतो.....
Thank you 😊😊
beutyfull presentation
तुम्ही मंदिर नीट पाहीलच नाही मंदिराचे अजून एक खासियत आहे मंदिराच्या मागच्या साईडला बरोबर मध्यात उभे राहून फोटो काढला तर त्याचा आकार अगदी कमळासारखा दिसतो
बरोबर आहे अगदी.
वा....मला पन महीत नव्हते...
Khub Sundet
Jai mahadev karneshwar
सुंदर मंदिर आहे
हो😊
आपला साधेपणा खूप सुंदर आहे....!
Aapli mandire khup sunder aahet. Yyanch jatan whayala have. Om
छान माहिती आणि छान आवाजातून👌👍
Koop sunder tasech sadrikaran pan chan
खूप आवडला
धन्यवाद😊🙏🏻
Karneshwar Shiv mandir khup sunder aahe 🙏 aani khup prachin mandir aahe. Mandiracha video pahun khup samadhan vatle.Tnx Mukta.
धन्यवाद🙏🏻😊😊
खुप सुंदर.. आमचं संगमेश्वर ♥️🙏
अवश्य मंदिर बघायला जाणार
😃👍🏻👍🏻
😃👍🏻👍🏻
काल कर्णेश्वर मंदिरला जाऊन आलो. अतिशय सुंदर मंदिर. कलाकुसर छान. तुझे खूप आभार. तुझ्या मुळे चांगली सहल झाली.
मनःपूर्वक धन्यवाद😊🙏🏻🙏🏻 तुम्ही जाऊन आलात छान वाटलं मला😊
Good josh beta nice work tai 👍👌👌🏻👌👌🏻👌🙏🙏🇮🇳 Jay Hind 🇮🇳
नमस्कार ताई
मी आज या पुरातन कर्णेश्वर मंदिराला भेट दिली. मला हे मंदिर खूप आवडल. हे स्वयंभू पांडवकालीन मंदिर बघून मन शांत झाल. मंदिरातील नक्षी काम अप्रतिम आहे. मला तुमच्या Video ची आठवन झाली. तसेच बाजूच्या रसत्याने खाली गेल की संगमेश्वर मंदिर बघितल खूप सुंदर मंदिर आहे खूप छान वाटल. तुमचे असेच चांगले Video बघून नवीन माहिती मिळते. धन्यवाद 🙏
धन्यवाद😊🙏
Ek dam chaan
मस्तच व्हिडीओ आणि तू छान माहिती देतेस
Khup sunder ahe...
हो😊😊
Ahaha mast ahe parisar and mandir... Tks...
Such a beautifull scenario and you...makes my day.
Best.. video
धन्यवाद🙏🏻🌸
सर्व पौराणिक मंदिरांचे जिर्णोद्धार करायला हवे. आपण सगळे दान देऊन शकु अशी प्रणाली आँनलाईन सारखी असावी. गडचिरोली मध्ये पण मार्कंडा मंदिर आहे, सरकार लक्ष देत नाही. आपण पुढाकार घेऊ शकतो सगळे शिव भक्त.
मस्त अशीच माहिती देत जावा
छान सुंदर रम्य आणि ज्ञानपूर्ण विवेचन
धन्यवाद😊🌸
खूपच छान माहिती दिली.. माहिती एकदम सोप्या आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या पद्धतीने मांडलीत.
तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!
आमचं संगमेश्वर ❤️
Nice voice 👌, every video good
Thank you kavita🌼🌼
Suberbbbb
Tu varnan khup chaan kartes. tyasathi shabdahi chaan vaprtes.
Thank you 🙏🏻
Khupc Chan vatl tai as vatl tithe mi pan ahe
मन मोहरुन जाणार ठिकाण आहेत
मुक्ता नक्कीच हे काम तू मनापासून करते आहेस. तुझा व्लोग खरंच खूप छान आहे 👌👌
धन्यवाद🙏🏻🙏🏻
Khup changla avaj ahe apala
Mukta tumhi khup chaan sangtaa. Khupach sunder chaan ,keep it up.
खूप छान वाटलं मुक्ता. कालच मी गगनबावडा चा व्हिडिओ पाहिला. आणि आज तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून संगमेश्वर म्हणजेच माझे माहेर सुद्धा बघायला मिळाले. खूप खूप धन्यवाद. माझं सासर आणि माहेर दोन्ही ठिकाणचे दर्शन घेता आले.
अरे वा!!
खूप सुंदर ठिकाणी राहताय तुम्ही❤️❤️
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद🙏🏻🙏🏻
अप्रतिम👌👌👌
Khupch chhan explain kelet... ....khupch chhan bolta.... 👍
खूपच छान
मुक्ता नेहमीप्रमाणेच अप्रतिम; तू जो नवं नव्या ठिकाणांचा परिचय , सोबतच इतिहासाबद्दल माहिती देतेस तो खरच वाखाणण्याजोगा आहे...
तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ...
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
Bhuleshwar mandir ahe punya pasun 50 kms war solapur road la ahe, khup bhari Ani prachin mandir ahe.
As mhantat 13 wya shatkat bhandlela ahe as, but actual details mahit nahi, but mandir prachin ahe Ani khup Sundar ahe evda nakki.
Tru.
खुपच छान...
तुझा आवाज खूप उत्कृष्ट आहे, आणि मराठी बोलण्याचा लहेजा पण छान आहे
धन्यवाद😊🙏🏻
wonders of nature always amaze us...this is one of it.
thanks dear for sharing it.
Mast mukta tai
आत्ताच आलो मी येथुन
खूप छान.रम्य परिसर मला अतिशय आवडले.संगमेश्वरावर अजून एपिसोड करावा.
नक्कीच😊👍🏻
धन्यवाद🙏🏻🙏🏻😊
Thanks for your efforts in making nice n informative video. My good wishes to you. Make more such videos for us.
Lay bhari mandir.
खुपछान
आमच्या गावात असंच पुरातन नागनाथ मंदिर आहे... नरंदे, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
Mi jaun aalo aahe ithe khup mast aahe place
खुप छान. ज्याप्रकारे तुम्ही माहिती उलगडता खरंच छान वाटतं. Keep exploring. कोंकण मला खुप जास्त आवडतो. तिथली माणसं, त्यांचं राहणीमान, तिथल्या वाडी, सारं काही एक वेगळच विश्व असल्यासारखं वाटतं.
जमलं तर कुणकेश्वर मंदिराला पण भेट देउन एक छोटा episode कराल.
हो..करणार आहे..😊👍🏻
धन्यवाद😊🙏🏻🙏🏻
@@MuktaNarvekar Thanks for responding so quickly. कुणकेश्वर episode ची आतुरतेने वाट पाहत आहे आता.
चित्त प्रसन्न..
Khup Chan ... sangmeswer kasba la khup Mandir Ani khup puratan murtiya aahet .. eka raatri madhe bandkaam zale aahe ... Khup mooti story aahe te..