@@SaviChavan-d9x hum ne bhi karz le kar car Li hai kiraye par di q k hamare pas khet h na khud ka ghar hai husband bimar rehte hai zyada Kam unse nahi hota ye to na insafi hai car walo ko paise nhi 2 lakh ki car hoti hai lekin khet to crore k hone k bad b paise mil rehe h
परत फाँर्म भरायची मुदत कधी वाढवणार ...ज्या बहिणींना योजनेचा लाभ नाही मिळाला त्यांना चान्स द्यावा शेवटचा please हा मेसेज आदिती तटदरे यांच्या पर्यंत पोहचावा हि कळकळिने विनंती आहे ..please
आता निवडणूक झाली म्हणून निकष लावतात निवडणुकीचा आधी निकष नाही होते. म्हणजे सरकारची चांगली नियत नाही का पण एक लक्षात ठेवा तुम्हाला जनता आणि विरोधी पक्ष सोडणार नाही लक्षात ठेवा लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला चालू ठेवावे लागेल तुमचं वचननामा होता
लाडकी बहीण योजनेचे फायदे गरीब महिलांना होत नाही कारण त्यांच्याकडे कागदपत्र नसल्यामुळे त्यांच्या नाव योजनेत बसत नाही व श्रीमंत घराचे महिला सुद्धा या योजनेचे उत्तम फायदे घेत आहे🎉🎉🎉
मॅडमी मी धुनी भाडी काही मजुरी करून सव्वा लाखाला ओमनी चार चाकी घेऊन जुन्या साड्या घेऊन कपडे घेऊन कटलरी भांडे विकते मग माझी लाडके बहीनचे पैसे बंद होत असेल तर गाडी विकून टाकूका
लाडकी बहीण योजना ही एक जुमला होता तो फक्त निवडणूक पुरता होता. ज्या लाडक्या बहिणींनी आणि भाऊजींनी कमळला मत त्याचें आभार. पुढील पंचवार्षिक मतदानचा वेळेस तुमच्या साठी अजून चांगला जुमला तयार करू धन्यवाद. आपली कमळाबाई 🙏😂😂
काय नाही मतं पाहिजे होती म्हणून त्यांनी ही नाटक केलेला होता आता यांना मत मिळाली हे सरकार मध्ये बसले आता हे सगळं बंद मला तर पहिल्यापासूनच मिळाला नाही एकही हप्ता
बरोबर घरी बुलेट, टृकटर, चारचाकी आसणार त्याना आजिबात हप्ता देऊ नये खेडोपड्यातून पोरं बुलेट ,चारचाकी घेऊन चैनी करतात त्यांच्या घरी ,लाडकी बहिण योजना कशाला
मॅडम आमच्याकडे 1 पण गाडी नाही आहे मी कामाला पण जात नाही घरीच असते, आणि मी 15 ऑक्टोंबर ला फॉर्म भरलेला आहे, आणि त्याच दिवशी मला रात्री 12:03 वाजता एसएमएस आलेला आहे, फक्त successfully चा मंजूर झालेल्या चा नाही आलेला आहे अजून पण माझी डीबीटी झालेली आहे, पण मला अजून ही एक रुपया आलेला नाही आहे, मी वरळी ला राहते, मग कधी येणार मला सर्व हप्ते चे पैसे मॅडम,
@@deepalisingh5815 मॅडम माझ्या आधार कार्ड बँकेला सेटिंग बरोबरच आहे, मी आताच बँकेत पण जाऊन विचारून चेक केलं, ते बोलले की सर्व ते ठीक आहे तुमच्या अकाऊंट मध्ये, मग तिकडूनच काय केलेलं नाही असेल असे बोले, मॅडम मग येतील की नाही पैसे मला,
ज्यांच्याकडे कार आहे त्यांनी मतदान पण करायला नको होते मग इलेक्शन पुरता लाडकी बहिणींचा फायदा करून घेतला परंतु नारी शक्तीमुळेच तुम्ही जिंकलात नारी ने ठरवल तर काही ही करू शकते
टोल नाक्यावर ते पण टू व्हीलर ला टोल लावा म्हणजे सरकारचा लय फायदा होणार आहे अजून दारू विक्रीला सवलत द्या लवकर लायसन द्या शाळेपाशी मंदिरापाशी म्हणजे गव्हर्मेंट ला भरपूर टॅक्स मिळेल. एवढेच राहिले आता
Majhya khatyawar 30k check 2 vela bounce Ani majya father chya check war suddha 2vela bounce zala ahe. Jar te paise mila tar 60k+ bounch 120k dhartil ka ? 180+usache 40k=220😢 Fakt original 60+40=1lakh hotil na
योग्य निर्णय घेतला महाराष्ट्र सरकार ने धन्यवाद 🙏
तुझ्या खाली दोन देऊ का..
@@SunilTaide-wp9ji konala mahnali g tu ek kanakhali deu ka
1500 रु. अधिकृत लाच देऊनच तर जिंकलात.पण ही गोष्ट अगोदर केली असती तर जिंकला नसतात हे तुम्ही पण जाणता.
खरी गरज धुनभांडी करणार्या व कष्टकरी महिला ना ज्या महिला गृहिणी आहेत मनजे घरीच आसतात त्या सर्वांचा विचार करवा 😢😢
Brobary🎉
Tech na aamhala kamwer pn barobar paise det nahi 😢😢
@@SharadaBadre ज्या महिलांना रोजगार नाही काहीच काम नाही पण काम करायचं आहे अशा महिलांना कीमान सुरुवात करण्यासाठी ही चांगली योजना आहे खरंच
@@VasuGhorpade aho 4 diwas bimar asal ki kamawarn sodte, tyanna aathwdyacha 2 suttya aamhi sutti mhtl ki jiwawer yet
@@SharadaBadre हो खरं आहे तुम्ही कीती कष्ट करून घर चालवतात खरंच खूप अवघड आहे. कुठे तरी देव आहे आज ना उद्या आपले दीवस बदलतील श्री स्वामी समर्थ
कार असलेल्या महिलांना नाही .मतदान पण करायला नको होत अशा महिलांनी .आणि कार स्वतः कष्ट. करून घेतले सरकार ने न्हाई
बरो्बर
बरोबर आहे
@@SaviChavan-d9x hum ne bhi karz le kar car Li hai kiraye par di q k hamare pas khet h na khud ka ghar hai husband bimar rehte hai zyada Kam unse nahi hota ye to na insafi hai car walo ko paise nhi 2 lakh ki car hoti hai lekin khet to crore k hone k bad b paise mil rehe h
@@SaviChavan-d9x brober apa n bashn khat nahi
या योजनेचा फायदा जर गरिबांना करायचा असेल तर अधिकाऱ्यांनी घरी घरी जाऊन त्यांची पडताळणी करायला पाहिजे🎉🎉🎉
आता मतदान झाले आहे त्या मुळे गरज संपली
पुढच्या वेळेस सरकार ची पण छाननी होईल
पुढच्या veles नवीन नाटक करणार 😂😂😂😂😂
सत्ता आली नाटके चालू झाली आता 5 वर्षे काही बोलायचे नाही मतदानाच्या आगोदर यांना दिसले नाही आता दिसू लागले यांना
मतदान झाला काम झालं बहिणी झाल्या परक्या
प्रत्यकाच स्वपन्ह असत चार चाकी गाडी घेऊन फिरण्याच कर्ज काढून घेतो हि अट नाही पाहिजे फक्त उत्पन्न ची अट ठेवा
Aamcyakade gadi nahi pn garib pn karj kadhun gadi gheun dhanda kartat hi at nahi pahije
पोटाला चिमट्या देऊन गाडीचे हप्ता भरत आहे साहेब देवाची शपथ गाडीची आठ रद्द करा
अंग बाई निवडनु होणया आधी सांगाच की बहीणी नी विचार केला असता 😂
Form bharatana hami patr sign kele tyat ye salgya ati hotya tevha jople hote la tumhi 🤦
लाडकी बहीण योजना मतदान होस तोवरच होती हे जनतेला आधीच माहीत होते म्हणून जनतेने मतदान केलेच नाही
ताई तुम्ही बरोबर सागंता आहे
आधी सरकार झोपले होते का आता सांगत आहे कार असेल तर पैसे भेटणार नाही म्हणून.....
आदिती तटकरे आणि तुझं सरकार निवडणुकीच्या आधी अशी भाषा का बोललो नाही म्हणून म्हणतो भाजप हटाव देश बचाव
विधवा बायकांसाठी काहीतरी करा.... बहिणी बहिणी करत बसू नका... जिला आधार नाही तिला आधार द्या
परत फाँर्म भरायची मुदत कधी वाढवणार ...ज्या बहिणींना योजनेचा लाभ नाही मिळाला त्यांना चान्स द्यावा शेवटचा please हा मेसेज आदिती तटदरे यांच्या पर्यंत पोहचावा हि कळकळिने विनंती आहे ..please
एवढं करण्यापेक्षा बंदच करून टाका ना तुमची योजना. साऱ्या महिला एकसमान...
बरोबर आहे..गरीब लोकाना मिळाले पाहिजे....
आता निवडणूक झाली म्हणून निकष लावतात निवडणुकीचा आधी निकष नाही होते. म्हणजे सरकारची चांगली नियत नाही का पण एक लक्षात ठेवा तुम्हाला जनता आणि विरोधी पक्ष सोडणार नाही लक्षात ठेवा लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला चालू ठेवावे लागेल तुमचं वचननामा होता
@@hemantbhat7168 आणी पुन्हा हे पण सांगितकं होत की आमच सरकार परत आल तर 2100 देणार.
पांच लाखा पेक्षा उत्पन्न जास्त उत्पन्न असलेला पण कुठलाही उमेदवार निवडणूक रिंगणात बसत नाही अशी पण एक अट मतदारांना पण निर्माण केली पाहिजे
ज्या महीला अविवाहित आहेत आणि त्यांच वय 40च्या पुढे आहे त्यांच प्रमाणे वाहन पोटभरण्याच साधन आहे की मौजमजेच आहे याचीही छाननी करावी🙏🙏🙏
लाडकी बहीण योजनेचे फायदे गरीब महिलांना होत नाही कारण त्यांच्याकडे कागदपत्र नसल्यामुळे त्यांच्या नाव योजनेत बसत नाही व श्रीमंत घराचे महिला सुद्धा या योजनेचे उत्तम फायदे घेत आहे🎉🎉🎉
,,,,, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या अपंग महिलांना देखिल लाडकी बहिण योजनेचा लाभ देण्यात यावा ही विनंती,,,,,,,
मॅडम कार पेक्षा ट्रॅक्टर ची किंमत जास्त आहे आणि नवरा बायको जर रोज कामाला जात असतील तर त्यांचे उत्पन्न हे अडीच लाखाहून अधिक जाते 😢😢
Ya lokani plyan krun ch at ghatli ahe
मी तर निवडणूक आधीच बोललो होतो एकेक अटी अशा लावतील की शेवटी म्हणण्याची वेळ येईल की तुझी भिक नको कुत्रं आवर😂😂
महागाई वाढवून पण 2 महिने 1500 देऊ शकले नाही,आणि 2100 देऊ म्हणून सत्तेवर आले,फसवणूक केली आहे महिलांची मत विकत घेतले आहे यांनी..
Ajibaat nahi .2100 cha hafta mahilana milala ahe.khotya afwa pasravu naka
धन्यवाद
खासदार आमदार मंत्री यांच वेतन कपात होणार का ?
अनेक पतीने पत्नीच्या नावावर गाडी घेतली आहे आता बसा बोंबलत 😂😂
😂😂
या योजनेचा गरीब महिलांसाठी कायम चालू ठेवायचा असेल तर घरोघरी जाऊन पडताळणी केली पाहिजे तरच गरीब महिलांचा कल्याण होईल
माझ्या सर्व बहीनी विनती ज्या महिला अर्जातुन बाद झाल्यावर नगर पालीका नगरपंचायत ग्रामपंचायत मतदान वर बहीशकार टाका वा लागल
Je loka Ghar kirayane ghet aahet aasha lokana pan Karan kiraya 20000 hajar yet asel tar tyana pan labh milat aahe inkam aasun sudha milat yojna
Ho❤
मला तर घरचं नाही तर चारचाकी गाडी कूठे येणार रस्तावर रहायची वेळ आली आमच्या वर गरीबांची जाणीव नाही कोणाला आम्हाला पण मिळूदेत सवलती 😢
निवडणुक जिंकली आता बहिण कोण सून कोण याची तपासणी होईल
बरोबर आहे
Je loka gharmalki aasun ladki bahin yojna uchalte jyana koni nahi asha lokana dya
मॅडमी मी धुनी भाडी काही मजुरी करून सव्वा लाखाला ओमनी चार चाकी घेऊन जुन्या साड्या घेऊन कपडे घेऊन कटलरी भांडे विकते मग माझी लाडके बहीनचे पैसे बंद होत असेल तर गाडी विकून टाकूका
लाडकी बहीण योजना ही एक जुमला होता तो फक्त निवडणूक पुरता होता.
ज्या लाडक्या बहिणींनी आणि भाऊजींनी कमळला मत त्याचें आभार. पुढील पंचवार्षिक मतदानचा वेळेस तुमच्या साठी अजून चांगला जुमला तयार करू धन्यवाद.
आपली कमळाबाई 🙏😂😂
Electioncha aadi chalt hoti ka bahin
लाडकी बहिण योजना नविन फॉर्म कधीपासून भरणार त्यावर व्हिडिओ बनवा. 🙏 कितेक महिलांचा फॉर्म भरायचा राहून गेल आहे. आमचा फॉर्म पण भरायचा राहून गेल आहे
बरोबर आहे ज्यांचे नवरे करोडपती आहे त्यांना पण हे मिळत आहे छाननी होणे गरजेचे आहे नाहीतर महाराष्ट्र बरबाद होणार
लाडक्या बहिणीकडून आता वसुली करा आता तुमच काम संपल
काय नाही मतं पाहिजे होती म्हणून त्यांनी ही नाटक केलेला होता आता यांना मत मिळाली हे सरकार मध्ये बसले आता हे सगळं बंद मला तर पहिल्यापासूनच मिळाला नाही एकही हप्ता
Chhan nirnay Garib mahila na madad midel❤
आस कोणीच सांगणार नाही की आमच उत्पन्न वाढल य नाही पैशे कमी करा कायपण
Two wheeler sati pn nko ladki yojna ,May be😂
एकाच कुटुंबांतील चार भावा मिळुन घेतलेली गाडी एका जणाचा नावावर असली तर एकीला या योजनेचा लाभ मीळणार नाही हा तर अनार आहे तीघीला मिळणार
आमच्या कडे अंगणवाडी सेविकांना पण १५०० मिळतात . त्यांची वजाबाकी करा
Ho
तुम्ही दुसऱ्या बातम्या दाखवा शेतकऱ्याला कधी कापसाचा भाव वाढता कधी पत्रकारितेचे बोलायला शेतकऱ्याच्या बाबतीत कोणी बोलत नाही पत्रकार
सुशिक्षित बेरोजगारांना सुध्दा दरमहा भत्ता सुरु करावा
Good decision 👍
हमीपत्रानुसार सर्व गोष्टी मान्य आहे. परंतु स्पर्धा परीक्षा देणा-या मुलींचा विचार करावा
लाडली बहीन योजना मधे बदल झाला आहे आणी तो मनजे जयाना दोन मुल किवा दोन मुली आहेत तेच लाभारती असतीच दोन पेकशा जासत आपते असती तर योजनेचा लाभ मिळनार नाही
jyana mul nahit tyana graj ahe
बरोबर घरी बुलेट, टृकटर, चारचाकी आसणार त्याना आजिबात हप्ता देऊ नये खेडोपड्यातून पोरं बुलेट ,चारचाकी घेऊन चैनी करतात त्यांच्या घरी ,लाडकी बहिण योजना कशाला
मॅडम आमच्याकडे 1 पण गाडी नाही आहे मी कामाला पण जात नाही घरीच असते, आणि मी 15 ऑक्टोंबर ला फॉर्म भरलेला आहे, आणि त्याच दिवशी मला रात्री 12:03 वाजता एसएमएस आलेला आहे, फक्त successfully चा मंजूर झालेल्या चा नाही आलेला आहे अजून पण माझी डीबीटी झालेली आहे, पण मला अजून ही एक रुपया आलेला नाही आहे, मी वरळी ला राहते, मग कधी येणार मला सर्व हप्ते चे पैसे मॅडम,
@@PranaliBharsing adhar Bank la seeding kara
Adhar card Bank la seeding kara
@@deepalisingh5815 मॅडम माझ्या आधार कार्ड बँकेला सेटिंग बरोबरच आहे, मी आताच बँकेत पण जाऊन विचारून चेक केलं, ते बोलले की सर्व ते ठीक आहे तुमच्या अकाऊंट मध्ये, मग तिकडूनच काय केलेलं नाही असेल असे बोले, मॅडम मग येतील की नाही पैसे मला,
लाडक्या बहिणना टोपी घातली. मस्त
ज्यांच्याकडे कार आहे त्यांनी मतदान पण करायला नको होते मग इलेक्शन पुरता लाडकी बहिणींचा फायदा करून घेतला परंतु नारी शक्तीमुळेच तुम्ही जिंकलात नारी ने ठरवल तर काही ही करू शकते
कष्ट न करता फुकट देणे योग्य नाही. बाकीच्या सुधारणा राहिल्या बाजूला आजकाल दुसरा विषय नाही दिसत. मग सगळ्याच महिलांना हे योजना करावी.
Barobar
कार असल तर मतदान पन नका करायाल
जय हो महाराष्ट्र योग्य निर्णय घेतला महाराष्ट्र सरकारने खरंच ज्याला गरज आहे त्यांनाच मिळाले पाहिजे 🙏🙏
मला तर एक रूपया मिळाला नाही 😢😢😢😢😢
कार असुनही महीला अर्जामध्ये कार नाही म्हणून भरलेत..
इथे लोकांचे उत्पन्न कोटीच्या घरात चालले अडीच लाख रुपये उत्पन्न कमीच आहे लोकांच्या संपत्तीवर sit लावा
टोल नाक्यावर ते पण टू व्हीलर ला टोल लावा म्हणजे सरकारचा लय फायदा होणार आहे
अजून दारू विक्रीला सवलत द्या लवकर लायसन द्या शाळेपाशी मंदिरापाशी म्हणजे गव्हर्मेंट ला भरपूर टॅक्स मिळेल. एवढेच राहिले आता
जूनी एक लाख रुपये ची कार घेतली असेल तर , त्या कुटुंबाचे उत्पन्न 2 लाख पनास हजार च्या वर कसे
Car 🚗 asnar mtdan pn gheu nka
गाड्या कष्ट करून घेतल्यात म्हण्यावत सरकारला
निवडणुकीच्या आधी सांगायचं ना हे
आंगण वाडीच्या बाईना. आणि आशा वर्कर यांना लाडकी बहीण चे पैसे नका देऊ तेव्हीपन हा फोम भरलाय
👌
मला तर आधीच माहीत होतं की हा फक्त निवडणुकीचा जुमला आहे
या आगोदर झोपल होतात का दिशाभूल करण्याचे काम आहे तुमच
Majhya khatyawar 30k check 2 vela bounce
Ani majya father chya check war suddha 2vela bounce zala ahe.
Jar te paise mila tar 60k+ bounch 120k dhartil ka ?
180+usache 40k=220😢
Fakt original 60+40=1lakh hotil na
खरी गरज होती. मताची
एकनाथ शिदे साहेब मला लाडकी बहिण योजना एका रुपया पण आला नाही माझे सगळे कागद पत्र निट आहे आजुनहि पैसे आले नाही कधि येतिल केवासी पण केलि आहे जुलै मध्ये
मॅडम ट्रॅक्टर ची किंमत कार पेक्षा जास्त आहे आणि प्रत्येक जण काही नवीन गाडी घेत नाही सेकंड हॅन्ड गाडी घेऊन पण आपले काम धंदा करतात
ज्यांना खरोखरच गरज आहे,त्यानाच पैसे मिळू देत
ज्या घरात दोन बाईक आहेत त्यांना पण हा नियम लागू करण्यात आले पाहिजे
आता घरोघरी गाडी आहे काही लोन वर आहेत मग
अरे ह्याला लाभ नाही त्याला लाभ नाही 20-25000 वल्यांना सुध्दा लाभ नाही
मंग महागाई बुल्ला चोखायला करतायत का सर्वांसाठी
Mi tr ghrich aste maj 2 vrshyach bal ahe kuthe ghar kam pn kraych mhnl jaun tr bala la sambhalayla kon nahi ghri ....
शेतकरी महिला आणि यांच्या घरी शेती आहे यांना वगळण्यात नाही आले पाहिजे
कार वाली जळकी लाकडी बहीण😂😂😂😂
मग ही लाडकी बहीण फक्त मत घेयलाच होती का निवडणुकी पूर्वी अर्जाची छाननी का केली नाही
Car walya bahini election zalyavr nako....agodr pahije hotya
@@pratidnya7808 tech tar voting sathi car valya bahini chalat hotya.
BMW असली तर चालेल का 🤔
हो बरोबर सांगत आहे ताई मतदान झाले बहीण झाली परकी
दया मतदान bjp La
तुमच्या सरकार ने गाडी घेऊन दिली का
बहीणी नी स्वतः च्या कष्टाने घेतली तुमच्या सारखीच मशिन घोटाळा करुन नाही
आधी कार वाली बहिणी चालली आनी आता नाही
कार आसनारे 50%आहेत,😢😢 आदी विचार करा याचि ना, बोल्याने दुद पिता का 😅😅
बर
Aani jyachya pasi car nahi faqt tyanchyach mat ni nivdun aale aahe ka
Pn tyach veli kdk niyam krayla pahije hote aata nivdun aalat
मतदान करण्यासाठी काय पण .