बँडसमन चा फॉर्म भरलाय?|ह्या गोष्टी माहीत काय?Vision Music Academy

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 เม.ย. 2024
  • बँडसमन चा फॉर्म भरलाय?|ह्या गोष्टी माहीत काय?Vision Music Academy #maharashtrapolice #policeband
    Your queries
    police bharti 2024
    maharashtra police bharti 2024
    bandsman police bharti 2024
    Vision Music Academy Nashik

ความคิดเห็น • 154

  • @_Prasad__ingale_

    एक नंबर व्हिडिओ बनवला हा तुम्ही यात पूर्ण माहिती कव्हर झाली सर जी 😊❤

  • @user-fy6fp4lx3r

    ज्या मुलांना वाजवता येत नाही तेही मुलं कट आफ वाढवून वाजवणारे मुलं भरती बाहेर होतात या साठी काही केल पाहिजे सर

  • @user-tg2ns3sf2s

    बुलढाणा जिल्हात कोण फ्रॉम भरला त्यांनी कॉमेंट करा

  • @vaibhavcreation4172

    Ground झाल्या नंतर किती दिवसांनी band वाजवायला बोलावतात Sir सागा ना please 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @StonerGang5502

    Bandamen bharati sopi nahi 2018 pasun karatoy jaychi height ahe genaral la bharati hova नाईलाज माझी height कमी आहे महंनून घरी आहे नाय तर कधीच झालो असतो bandsmen laa 50 पैकी 50 घेतले आणि लेखीला 100 पैकी 100 मारले आणि जर वाजवायाला अपात्र केलं तर याचा काहीच उपयोग होत नाही... स्वतः अनुभव सगात आहे kholapur ला 128 होते पण वाजवायला 30 पैकी 18 दिले आणि अपात्र केले 20 पाहिजे होते पात्र ला महणणून सांगतोय ज्याची heights आहे त्याने जनरल ची भरती मारा.. आणि मी sc मधून आहे जनरल च 123 लागल kholapur sc cast च जर heights असते तर कधीच भरती झाले असतो

  • @shubhamsontakke1642

    ठाणे ग्रामीण ला कोणी कोणी फ्रॉम भरला ❤

  • @Hindu238-38

    सर मी एक फ्रॉम Nanded जिल्हा पोलिस कॉन्स्टेबल आणि एक फ्रॉम Nanded जिल्हा बँड्समन साठी भरला आहे... काही आडचन एल का plz सांगा 😭🙏

  • @StonerGang5502

    Sir तुम्ही खरी माहिती सांगितली आहे असाच patter असतो bandamen ने 8 वर्ष खलाले

  • @apawar4801

    पालघर la ahe ka koni

  • @tukeshchitke9790
    @tukeshchitke9790 21 วันที่ผ่านมา +1

    छ संभाजी नगर फार्म भरला सर

  • @vijayborkar324
    @vijayborkar324 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Mi bharlo ji

  • @TinaRamteke-eq3sg
    @TinaRamteke-eq3sg 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jay hind sir ...sir side drum la lipi aste ka ....side drum baddl mahiti sanga plz ...tya baddl khi que sanga

  • @maheshkhandare6655

    Nice information

  • @charushilasoshte6230

    Sir me saxophone vajvto brass band madhe

  • @kirankoli5886
    @kirankoli5886 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Te pan sanga tumi dada

  • @naeemainapure5326
    @naeemainapure5326 14 วันที่ผ่านมา +1

    Sar ground nantar kiti divsani vajvaychi test aste

  • @ShaikhUmar-lx5ku
    @ShaikhUmar-lx5ku 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sir bigul vajvila tar chalel ka

  • @Prabuddhamusican

    Side drums pn ahe n sir instrument...

  • @abhijitnarwade7205

    Bandsman jaga vadh vhayla pahije

  • @Political__baba99

    Sir ekdam mast video purn mahiti deliye tumhi 🎉